- 306
- 26 277 168
Samresh Vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 5 มิ.ย. 2021
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार,
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
📌Business Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
Samresh Patil...
From, Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
🌾घरचे भात दळायला घेऊन गेलो भात गिरणीवर🌾 अलिबागमधील सुंदर निसर्ग 🌿 शेती◆Farming Alibag ◆Samresh Vlogs
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/
✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
th-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html
--------------------------------------***-------------------------------------
For Contact Samresh Vlogs
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 samresh.patil
🔷Instagram 👉 samreshvlogs
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉th-cam.com/video/TVtgGc79bD4/w-d-xo.html
☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो

☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉th-cam.com/video/wJO9gYPTE-s/w-d-xo.html
☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
👉th-cam.com/video/7VhGigyoHCI/w-d-xo.html
☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉th-cam.com/video/re8_UB5HYfM/w-d-xo.html
☑️मेहुण्याचं लग्न
👉th-cam.com/video/rSzp9WND9AI/w-d-xo.html
*******************************************

◆या व्हिडीओ बद्दल◆
अलिबागला निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे.
म्हणूनच अलिबागची जमीन अत्यंत सुपीक आहे.
अलिबागच्या शेतीमध्ये मुख्य पीक भाताचं घेतलं जातं.
भात कापणी झाल्यानंतर येथील शेतकरी त्याच्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेतो.
आज आपण सातिर्जे गावातील विनू आप्पांच्या शेतात जाणार आहोत.
ही घराच्या बाजूला सुंदर शेती आहे.
साधारण ऑक्टोबर महिन्यात या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची आणि इतर हिवाळी पिकांची लागवड केली जाते.
येथील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत घेऊन इतर भाज्या आणि पिकांची लागवड करतो.
आज आपल्याला तोंडली, वांगं,ब्रोकोली, कोथिंबीर, तूर,पांढरा कांदा,टोमॅटो, मका, हरभरा, मूग आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे.
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
----------------------------------***----------------------------------

Alibaug has received a great gift from nature.
That's why the land in Alibaug is very fertile.
The main crop grown in Alibaug's fields is rice.
After harvesting rice, farmers here use their land fully for farming.
Today, you will visit Vinoo Appa's farm in Satirje village.
There are beautiful farms next to this house.
In the month of October, different types of vegetables and other winter crops are planted in these fields.
The farmers here work hard to feed their families by growing various vegetables and crops.
Today, you will see tondli (ivy gourd), vaang (eggplant), broccoli, coriander, tuvar (pigeon peas), white onions, tomatoes, maize, green gram, and many other things.
#FarmingKonkan
#KonkanVlog
#ricefarming
#Alibag
#शेतीव्यवसाय
#Vegetables
#samreshvlogs
Your Queries:
● अलिबागमधील भाजीचा मळा
● हिवाळी भाज्यांची आणि पिकांची लागवड कशी केली जाते
● कोकणातील भाज्यांची माहिती
● हिवाळी शेती
● भाजीपाला शेती लागवड
● Family Vlog Konkan Vlog Alibag Raigad
● Alibaug Farming Vlog
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

มุมมอง: 7 720
วีดีโอ
यूट्यूब फॅमिलीसाठी एक नवीन सुरुवात✌️अलिबागला राहायला येताय?🌴तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ✅Samresh Vlogs
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं न...
अक्षयाने बनवली 'कलेजी फ्राय' रेसिपी😋अलिबाग स्पेशल रेसिपी😊माफ करा🙏खूप दिवसांनी व्हिडिओ✅Samresh Vlogs
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
भाऊबीजेसाठी बहिणींकडे जेवणाची मेजवानी😋अक्षयाने बनवलं मटण आणि वडे😋Bhaubij|Diwali|Alibag😊Samresh Vlogs
มุมมอง 25K3 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
🌴बहीणीच्या घरच्या वाडीतील मसाल्याचे पदार्थ🌴अलिबागचं टुमदार घर 🏡घरी बसले कुलदैवत🙏Alibag Samresh Vlogs
มุมมอง 15K3 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
🧅खरेदीसाठी गेलो अलिबागच्या आठवडा बाजारात🍅काकांनी शिकवले व्यवसायाचे धडे✅ Weekly Market|Samresh Vlogs
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html ✅Shedge Classes TH-cam ...
🌴अलिबाग नागाव मधील Best Resort🌴Alibag Luxurious Stay At Just ₹2500 in Budget😍Sea Food🥘Samresh Vlogs
มุมมอง 22K3 หลายเดือนก่อน
For Booking..Visit👉 dialalibag.com/listings/da919 best-resort-with-pool-near-nagaon-beach/119 Dial Alibag Resort Code- DA 919 ●Contact to Samresh Vlogs● 🔷E Mail Id 👇 samreshvlogs.official@gmail.com ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुः विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठ...
😍वाढदिवस साजरा करायला गेलो अलिबागमधील सुंदर रिसॉर्टवर🌴 Best Resort in Alibag NearBeach◆SamreshVlogs
มุมมอง 12K4 หลายเดือนก่อน
🏖️Raigad Srushti Resort🏝️Nagaon-Alibag For Booking☎️9923735344 अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 th-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_...
😋अक्षयाने तिच्या भावांसाठी बनवली मटण रेसिपी😋स्पेशल टिप्स◆Mutton Recipe Marathi◆Spicy ◆Samresh Vlogs
มุมมอง 22K4 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
बाप्पा त्याच्या गावाला गेल्यावर घर झाले खाली😔 बाप्पाचे विसर्जन🥰 Ganpati Visarjan Kokan◆Samresh Vlogs
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
बाप्पाचं आगमन झाल्यावर पाहुण्यांची लगबग सुरू झाली😊Ganpati Festival in Konkan|कोकण| Samresh Vlogs
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटच...
प्रेरणादायी व्हिडीओ🙌आपल्या अतिश दादांनी लिहिली कादंबरी 'जन्मांतर एक रहस्य' ।Alibag।Samresh Vlogs
มุมมอง 2.5K5 หลายเดือนก่อน
कादंबरी घरपोच मागवण्यासाठी Whats app करा👉9769209919 अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 th-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्...
😳अशा जागेवर आडवा नारळ आपोआप उभा राहतो😳 काय असेल यामागचं रहस्य🙄 ◆Samresh Vlogs
มุมมอง 19K5 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ...
भाऊबंधकी◆गावटाकणी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले २२० वाटे◆ Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
มุมมอง 24K6 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ...
🌾अलिबाग मधील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |Kokan Farming BhatLavni Vlog| Samresh Vlogs
มุมมอง 12K6 หลายเดือนก่อน
अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/ ✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏 आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ...
भेटायला आले माथेरानचे सबस्क्राईबर🌴खाणीतील मासे🐟पावसाळ्यातील माझा गाव🌿Fishing Konkan🌳Samresh Vlogs
มุมมอง 9K6 หลายเดือนก่อน
भेटायला आले माथेरानचे सबस्क्राईबर🌴खाणीतील मासे🐟पावसाळ्यातील माझा गाव🌿Fishing Konkan🌳Samresh Vlogs
अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
มุมมอง 30K6 หลายเดือนก่อน
अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs
มุมมอง 28K7 หลายเดือนก่อน
🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs
अक्षयाला घेतली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर🛵फोर व्हीलर घेतल्याचा आनंद😊आई खुश◆OLA S1X Key◆Samresh Vlogs
มุมมอง 29K7 หลายเดือนก่อน
अक्षयाला घेतली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर🛵फोर व्हीलर घेतल्याचा आनंद😊आई खुश◆OLA S1X Key◆Samresh Vlogs
बहिणीचं नवीन घर🏠आर्किटेक्ट नाही◆इंटेरियर डिझायनर नाही◆तरीही बांधलं बजेटमध्ये सुंदर घर🏠Samresh Vlogs
มุมมอง 309K8 หลายเดือนก่อน
बहिणीचं नवीन घर🏠आर्किटेक्ट नाही◆इंटेरियर डिझायनर नाही◆तरीही बांधलं बजेटमध्ये सुंदर घर🏠Samresh Vlogs
😋काकींनी अक्षयासाठी बनवली "कच्च्या आंब्याची हातकढी"😋आंबट गोड तिखट◆सोप्पी रेसिपी◆Recipe◆Samresh Vlogs
มุมมอง 16K8 หลายเดือนก่อน
😋काकींनी अक्षयासाठी बनवली "कच्च्या आंब्याची हातकढी"😋आंबट गोड तिखट◆सोप्पी रेसिपी◆Recipe◆Samresh Vlogs
रोड अँक्सिडंट मुळे अनेकांचे प्राण जाऊ नये..म्हणून आम्ही हे केलं⚠️आमचं अँक्सिडंट आठवलं😔 Samresh Vlogs
มุมมอง 11K8 หลายเดือนก่อน
रोड अँक्सिडंट मुळे अनेकांचे प्राण जाऊ नये..म्हणून आम्ही हे केलं⚠️आमचं अँक्सिडंट आठवलं😔 Samresh Vlogs
जेजुरीला जाऊन केला कुलदैवतांचा पूजेचा कार्यक्रम🔸वाघ्या मुरळीचा कार्यक्रम कसा असतो पहा◆Samresh Vlogs
มุมมอง 14K8 หลายเดือนก่อน
जेजुरीला जाऊन केला कुलदैवतांचा पूजेचा कार्यक्रम🔸वाघ्या मुरळीचा कार्यक्रम कसा असतो पहा◆Samresh Vlogs
मसाला कुटण्यासाठी गेलो दुसऱ्या गावात🌶️अलिबागच्या मसाल्याची पॅकिंग कशी होते◆MasalaSpice◆Samresh Vlogs
มุมมอง 6K9 หลายเดือนก่อน
मसाला कुटण्यासाठी गेलो दुसऱ्या गावात🌶️अलिबागच्या मसाल्याची पॅकिंग कशी होते◆MasalaSpice◆Samresh Vlogs
कोणाचाही सपोर्ट नसताना आईने आणि मुलाने चालू केलं रेस्टॉरंट 🥘 Best Restaurant Alibaug◆Samresh Vlogs
มุมมอง 78K9 หลายเดือนก่อน
कोणाचाही सपोर्ट नसताना आईने आणि मुलाने चालू केलं रेस्टॉरंट 🥘 Best Restaurant Alibaug◆Samresh Vlogs
नाना-नानीच्या मुलीचा "हृता" चा पहिला वाढदिवस धुमधडक्यात साजरा🎂 Marathi Family Vlog।Samresh Vlogs
มุมมอง 23K10 หลายเดือนก่อน
नाना-नानीच्या मुलीचा "हृता" चा पहिला वाढदिवस धुमधडक्यात साजरा🎂 Marathi Family Vlog।Samresh Vlogs
होळीसाठी सासूबाईंनी पाठवल्या 'पुरणपोळ्या'🔸आमच्या गावाने एकत्र येऊन साजरी केली होळी🔥Samresh Vlogs
มุมมอง 9K10 หลายเดือนก่อน
होळीसाठी सासूबाईंनी पाठवल्या 'पुरणपोळ्या'🔸आमच्या गावाने एकत्र येऊन साजरी केली होळी🔥Samresh Vlogs
मसाला लगेच संपल्यामुळे ऑर्डर आहेत पेंडिंग🔸अलिबागच्या मसाल्याची चूलीवरची भाजणी◆Masala🔸Samresh Vlogs
มุมมอง 8K10 หลายเดือนก่อน

नितीन काकांकडे त्यांच्या नातीच्या वाढदिवसाचं आमंत्रण🎂।Marathi Family Vlog।Alibag।Samresh Vlogs
มุมมอง 10K10 หลายเดือนก่อน
नितीन काकांकडे त्यांच्या नातीच्या वाढदिवसाचं आमंत्रण🎂।Marathi Family Vlog।Alibag।Samresh Vlogs
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
มุมมอง 8K10 หลายเดือนก่อน
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
Location
Khupch chan video aahe, samrsh, mala mazi 25 th Anniversary celebrate karaychi aahe but only with my family 6 perdon n kami budget madhe chan kase celebrate karata yeil ase vatate tuze video bghun
nakkich👍
हे म्हात्रे कंपनी आगरी आहेत का हो
आंबट,वरण हैद्राबाद चा स्पेशल पदार्थ आहे.
As boti madhun bhatkat bhatkat kontyahi deshachya kinarya var utaru shakto apan? I mean visa passpart vagere kahi?? Kaskay as bar??
Ata Kuthe ahe hi ⛴️ 🛥️ boat
कराडला मागवल्या वर घर पोच किती ला मिळेल
Dada mala pn alibaug khup avdle saswane kihim la alo hoto
Karlekinde side la masala saman kuthe melto gava che nav sangu sakal ka poynad sodun
Boat leaving cha pan video frd kara. Thx🎉
Amba lonche dakhaval ka pl.
Dada bhaat viktat ka ? Tar amhi ghevu
मिठाच वजनी प्रमाण सांगा
खुपच मस्त👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
Kut ahe dukan
समरेश दादा तुमच्या येते कुठे जागा आहे का आम्हाला जागा घर बांधण्यासाठी हवी आहे विकत घेणे आहे किमत काय आहे
ok माझ्या मेहुण्याला म्हणजेच तेजस ला कॉल कराल का, तो help करेल तुम्हाला +91 99237 35344
खूप छान पाहूणचार आणि छान फैमिली
Dada limba kiti hoti
❤❤❤❤ वा छान भात गिरणी मस्त व्हिडिओ तुम्ही दोघेही खूप बिझी असाल म्हणून व्हिडिओ येत नाही आम्ही समजू शकतो पण व्हिडिओ शक्यतो रोज टाकत जावा आणि तुम्ही सगळे कसे आहात😊
Best of luck to u. 👍👌
Rahul bhai ke video main aap ko dekha dada..
Khoopach chan video kiti mehnat karata sagale aani sasu aasate tar sagalya cha vichar kartat hyanchya punyainech tumhi doghe accident madhe vachalat sukhi raha👍🙌🙌 Khekhade khoopach chan hote pudhachya veli tyanche phone no. Pan sangat ja mhanje koni tithe rahat asatil kinva konala have asel tar tyanchyashi contact karu shaktil karan mumbai la ase khekade 800,900 rs kilone milatat tari mast tumhi sagalyana dakhavtat 👌🏻👍🙌
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏
बऱ्याच दिवसांनी विडिओ आला छान
Khup chan Samwresh
नमस्कार खूप दिवसांनी व्हिडियो पाहून आनंद झाला वहिनीचा पाय ठीक आहे ना
खूप भारी दादा😊❤ आता continue videos येऊदे 👍👍👍
काय रे कुठे गायब होतास vidioनाही बरेच दिवस
खूप दिवसांनी व्हिडिओ आला, छान भात गिरणी ची माहिती, तांदूळ छान आहे व्हिडिओ रोज येऊदे 😊
छान आहे व्हिडीओ. कसे आहात तुम्ही सर्व
शेती केल्याबद्दल धन्यवाद त्यासाठी एक लाईक दिला आहे
Khupp Chan Maheti Deli Sunder Blog
माझ्या पण वडिलांनी भात गिरणीत काम केला आहे भाताची गिरण 👌👌
काय रे कोठे जाता तू व अक्षया किती दिवस व्हीडिओ नाहीत
👌👌👌👌🌾🦀
Mala mileka tandul Jay sadguru
Varle kiva modak bolto
समरेश व्हिडीओ नेहमी टाकत जा
समरेश फार सुंदर प्रथम भात दळणी गिरणी पाहिली
Tatul vikata kaa
Dada kup vat bagt hoto vilog chi
समरेश खूप दिवसांनी तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं गावच्या सगळ्या आठवणी जागृत होतात आणि गावी यायची इच्छा होते पण आमचं काय होतं गावी येणं होत नाही पण तुझ्या व्हिडिओतून आपला गाव बघतो खूप छान वाटतं आपल्या गावामध्ये एक नंबर आहे पण फक्त आता आमच्या आयुष्यात फक्त आठवणी राहिल्यात गावच्या गावच्या प्रत्येक गोष्टी बघितल्या की खूप छान वाटतं आम्ही पूर्वी असेच तांदूळ भात दळायला मसाला कुटायला चक्कीवर जायचं खूप छान होतं गावचा आयुष्य खूप छान आहे आणि खूप खूपच आठवण येते गावची खूप छान आयुष्य
🙏
श्रीराम
कसा आहेस बरेच दिवसांनी व्हिडिओ बघीतला चांगला आहे
मस्त 😂
सुंदर अति सुंदर विडिओ ❤🎉
Videos regularly takat ja sobatach tabbetichi kalji ghe vajan vadhav jim join kar.ajun energetic feel hoil tula.
❤❤❤ खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤
Mast mast gharcha taandul aani tumchya kadche vatavaran ekach number aahe 👌👍
समरेश तुमच्या व्हिडिओतला आपले पणा आणि साधे विचार हेच व्हिडिओ चे यश आहे.
👌😊