गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • आपला प्रसिध्द "अलिबागचा मसाला" ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात बेलकडे हा माझा गाव आहे.
    आमच्या गावातील पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणारा महाशिवरात्रीचा उत्सव आणि पालखी सोहळा आज तुम्हाला पाहायला मिळेल.
    आपल्या गावातील लोकं किती उत्साहाने हा सण साजरा करतात ते सुद्धा तुम्ही पाहालच.या उत्सवाला गावची जी लोकं, कामाच्या निमित्ताने बाहेर असतात, ती सर्व जण आवर्जून या उत्सवाला हजेरी लावतात.
    अशा उत्सवांमुळेच गावाची एकी टिकून राहते.
    सर्व जण एकत्र जमा होऊन खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात.
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्व जण किती मजा करतात, ते पाहायला मिळेल.
    महिला तर खूप हौशीने सहभाग घेतात.
    अजून किती धम्माल असते ते तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***-----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆१.५ लाख + Views
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment| Samresh Vlogs
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices ◆Samresh Vlogs
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा|Samresh Vlogs
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #MahashivratriVideo
    #KonkanVillageLife
    #पालखीसोहळा
    #GoshtaKoknatli
    #गोष्टकोकणातली
    #SamreshVlogs
    #महाशिरात्री
    Your Queries:
    ● अलिबागच्या गावातील महाशिवरात्रीचा पालखी उत्सव
    ● Mahashivratri Palkhi Sohala
    ● कोकणातल्या अलिबागच्या बेलकडे गावातली धम्माल
    ● कोकणामधील गावातील परंपरा
    ● Tradition In Konkan Village
    ● Festivals Celebrations In Alibaug
    ● Konkan Vlog Belkade Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 52

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      😊👍 Thank you so much for watching Bhawa😍

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडीओ हरहर महादेव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      😊🙏👍

  • @kashmiranaik4318
    @kashmiranaik4318 4 หลายเดือนก่อน +1

    Samobabdlmahiti

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बेलकडे गाव पालखी सोहळा खुप छान वाटले शिव शंभो दादा पण आईला या वयात ऊपवास करायला सांगु नकोस मला माहिती आहे की ती आईकणार नाही कारण माझ्या घरी ही तीच परिस्थिती आहे त्या नी पहिले पासुन ऊपवास पकडलेला आहे त्या आता सोडायला मागत नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      khup khup dhanyawad😊🙏

  • @subodhpatil4492
    @subodhpatil4492 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव 🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 6 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव... छान वाटलं पालखी बघून... गाव तर छान च आहे... आनंदी वातावरण असत न देव घरी येतात तेव्हा...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      🙏😊

    • @sachinsapkal7362
      @sachinsapkal7362 6 หลายเดือนก่อน

      मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @santoshbhoir8440
    @santoshbhoir8440 6 หลายเดือนก่อน +1

    Samresh dada gav sunder hai to pan dada sunder hai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thank u🥰🙏😊

  • @prakashburatevlogs6239
    @prakashburatevlogs6239 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤ एकदम मस्त दादा

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 👌gavach vatavaranch khup chan vatat 👌❤

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 6 หลายเดือนก่อน +1

    Samresh dada bhari hota video 😊😊😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      😍🙏😊👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान वाटलं. पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते कांदे भारी आहेत. शेताडी तलं शिव मंदिर छान आहे. आमची गावदेवी पण शेतादी मध्ये होती आता सगळं बदललं आहे आजबजुची शेती संपून बिल्डिंग झाल्या आहेत. देऊळ पण खूप मो्ठं बांधलं आहे. पण पूर्वीची सर नाही.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      हो बरोबर😊👍🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव .....chan mast video 🎉

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव खूप छान विडीओ समरेश आणि खूप छान आहे तुझं गाव एकदम मस्त आणि खूप मजा आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      🙏😍👍

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव खुपच छान विडिओ ❤❤🎉

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 6 หลายเดือนก่อน +1

    Chhan palkhi sohala 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน +1

      🙏😊👍

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Shivmandir

  • @vaishanaviratate7637
    @vaishanaviratate7637 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान आहे

  • @shwetasalvi1131
    @shwetasalvi1131 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice village 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @sureshpatel8124
    @sureshpatel8124 6 หลายเดือนก่อน +1

    Nice pic you happy and healthy life with all of the super family members video vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra har har Mahadev ki Jai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much sir😊🙏

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 6 หลายเดือนก่อน +1

    Jay shree mahakal 🎉🎉🎉

  • @Patil933
    @Patil933 6 หลายเดือนก่อน +1

    Ha road vadgaon la pn jato na

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      road nahi jat.. dongarachya palikade wadgaon

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 6 หลายเดือนก่อน +1

    ❤👌👌👌👌🙏🙏 Har Mahadev

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      🙏😊😍

  • @jyostnagunjal6291
    @jyostnagunjal6291 6 หลายเดือนก่อน +1

    Tuzyamule aamhala sagle program baghyla miltat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thank u atya🙏😊

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 6 หลายเดือนก่อน +1

    Good Evening samresh ❤

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      😊👍🙏