सुंदर तुमची बिजली आमच्याकडे मोदकं बोलतात😄, रस्सा फारच छान लागतो, आणि तुमचा मसाला तर काय अप्रतिम डोळे झाकून घ्यावा कोणीपण😀आता अमेरिका ला जाताना परत घेऊन जाईन मी👍 पॅकिंग पण एकदम मस्त पुन्हा पॅकिंग करायची गरजच नाही. तसेच पैकेट उचलायचे आणि लगेज मधे टाकायचे नो टेन्शन😃👍
खुप छान भावा samresh अलिबाग चा नजरा पाहून हिरवगार वातावरण मध्ये गावी मजा आली 🌴👌👍 वाहिणी पण तब्येत बरी वाटते 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍🙏
Samresh खूप दिवसांनी अक्षयला बघुन खूप छान वाटलं ..गाडी पण छान ...बिल्झ कालवण एक नंबर ...व्हिडिओ टाकत जा ...छान वाटतेय बघायला ...आई ल नमस्कार ....kalgi ghya
Are wah samresh khup chan video parantu khup divsani vlog kelas. Mi tula what's var lihinar hote vlog ka nahi karat? Tuzi aai kiva akshya thik aahet na pan finally tuza video pahun bare vatle❤😊🎉
Alibag masala sathi mi mobile no. mi note kelay. order dein. Pan 1 day trip mi ani 2 bahni Alibag la yenar aahe. Aamhala dry fishs variety item purchase karayache. some ...dry kolambi pahije. Pune pasun 2 and half hour madhe pravas karun kokan pahu.
@@SamreshVlogs sir kihim village cha ek video bnva na. Job sathi mumbai hun yene ahe. Tr college school kse ahe te. Tumcha contact no magitla hota tyasathi pn tumhi dila nahi sir. Just for information.
बेलकडे चा निसर्ग खरंच छान आहे. मला तुझं गाव आणि घर नेहमीच आवडतं.
आईचा आदर करता ते बगून छान वाटतं. .. दादा मी पंढरपूर वरून . राम कृष्ण हरी 🙏🙏
छान वाटलं😊Thank you🙏😊
Bar vatal akshya bari zali khup chan resipi
अक्षया ला बरी बघुन खूप आवडंल...रेसीपी छान अक्षया...❤❤
तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
सुंदर तुमची बिजली आमच्याकडे मोदकं बोलतात😄, रस्सा फारच छान लागतो, आणि तुमचा मसाला तर काय अप्रतिम डोळे झाकून घ्यावा कोणीपण😀आता अमेरिका ला जाताना परत घेऊन जाईन मी👍 पॅकिंग पण एकदम मस्त पुन्हा पॅकिंग करायची गरजच नाही. तसेच पैकेट उचलायचे आणि लगेज मधे टाकायचे नो टेन्शन😃👍
हो ममता ताई,, तुम्ही गेल्यावर्षी अमेरिकेला घेऊन गेला होतात आणि तिकडून व्हिडीओ करुन पाठवला होतात.. अमेरिकेतील मिसळ😍🙏👍
कोकण ची माणसं साधी भोळी ...😊
खुप छान भावा samresh अलिबाग चा नजरा पाहून हिरवगार वातावरण मध्ये गावी मजा आली 🌴👌👍 वाहिणी पण तब्येत बरी वाटते 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍🙏
कमेंट वाचून छान वाटलं.. तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
❤👌🏼 तुमचं भिलजीच कालवण आवडलं स्वस्त आणि मस्त रेसिपी
तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
जाम भारी विडिओ एकदम सहजतेने बोलून विडिओ बनवतोस ❤ खूप काही शिकण्यासारखे आहे तुझ्याकडून ❤ 💯💯
दादा, आम्ही तुझ्या व्हिडीओ बघून शिकतोय👍😊 खरं बोलतोय रे.. reels , video मस्त करतोस.. 😊🙏
खुप सुंदर व्हिडिओ झालाय 👌 अलिबाग ची मच्छी उत्तमच. टोल एकदम भारी पहायला मिळाले. गाडी खूप छान आरामात चालवा.काळजी घ्या स्वतःची समरेश भाऊ. All the best👌
Thank you so much for your support and love❣️🙏😊
Tai khup Chan,revdanda bandravarchi video kar Na dada
Vahinila ikade baghun khup chaan watal Macchi ek number recepie kami velaat khup chhan video jay sadguru 😊😊😊😊😊
जय सद्गुरू😊🙏तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Samresh रोज विडिओ का येत नाही.
मी पण तुझा मसाला वापरून fish करी kertey 1no. मसाला अणि तुला मसाला बिझनेस साठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤
हो तुम्ही आपले रेग्युलर कस्टमर आहात😊👍 Thank you so much😊🙏
Apratim Fish Curry
Chan Market Sarv Blogger
Bhetlay
Bhari Blog 👌👌👌👌
Thank you so much for your support and love❣️🙏😊
Khup divsani video aala ani tyatun biljyanch kalvan recipe dakhvlis tondala panich sutle khup chan 👌😋😋😋
😃👍मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Ole khobryache waatan nahi takle...mast kalvan....👌👌
Thank you🙏😊
Market cha ek vlog banv gharatun daily routine type ❤
ho chalel😊👍 Thank you so much😍🙏😊
Very. Nice village culture see you new village culture agen brother 🙏🙏🙏
Sure😊👍 Thank you so much 👍🙏
Ek number video hota samresh dada aani ekda cha aala video aani satish dada bol la tasa regular yeude video aata 😊😊😊
तुमचं हेच प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतं सुजय🙏😊
मी अलीबागची च आहे भिलज्याच म्हणतो
Akshayala parat vdo madhe baghun khup bare watle😊
ho tumche ashirwad ahet😊🙏
मस्त व्हिडिओ आहे आणि बाईक पण मस्त आहे . अक्षया ताई पण बऱ्याच दिवसांनी दिसली तिची तब्येत बरी आहे ना. व आई पण बरी आहे ना. काळजी घ्या
तुमचे मनापासून धन्यवाद👍🙏😊
Samresh खूप दिवसांनी अक्षयला बघुन खूप छान वाटलं ..गाडी पण छान ...बिल्झ कालवण एक नंबर ...व्हिडिओ टाकत जा ...छान वाटतेय बघायला ...आई ल नमस्कार ....kalgi ghya
Thank you so much for your support and love❣️🙏😊
मस्त ani bhari tuj बोलण khup आवडतं मित्रा ओरिजनल रायगडकर
Thank you😃🙏👍
Chan vatale video bhagun 👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
खूप छान मंस्त 👌👍♥️ माशाला आमी ऐरले बोलतो
ok chan👍तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Must fish curry 👌👌😜
Thank you so much😊🙏
Maze vadil suddha choti macchi khayache specially modak( bijlya) mandeli boita sule 👌 👌 tuzi aai pan choti macchi khate😊kaki la 🙏🙏
Ho amhala lahan machi awadte khup👍😊🙏
Dada mla tumche Vidio khup Aavdtat tu daily takat ja Vidio
Nakki try karen..👍 Thank you so much for your love & support🙏😊
मोदकं बोलतो
ok👍😍
छान
तुमचे मनापासून धन्यवाद👍🙏😊
खुप छान व्हिडिओ आहे
Thank u so much😊🙏
Nice akshu keep it up
Thank you so much😊
Samresh akshya la pahun khup chan vatl
हो तुमचे आशीर्वाद आहेत🙏😊
कालवण खूप छान
तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Gadi chan Bhiljya na aamhi Modkaaaa mhanto
ok मोदक..👍👍 Thank you😊🙏
Are wah samresh khup chan video parantu khup divsani vlog kelas. Mi tula what's var lihinar hote vlog ka nahi karat? Tuzi aai kiva akshya thik aahet na pan finally tuza video pahun bare vatle❤😊🎉
Sry लेट झाल्याबद्दल😊🙏 तुम्ही अतुरतेने व्हिडीओची वाट पाहता.. खूप समाधान वाटतं👍तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
@@SamreshVlogs 🙏😍❤
Alibag masala sathi mi mobile no. mi note kelay. order dein. Pan 1 day trip mi ani 2 bahni Alibag la yenar aahe. Aamhala dry fishs variety item purchase karayache. some ...dry kolambi pahije. Pune pasun 2 and half hour madhe pravas karun kokan pahu.
Khup chan gaon ahe
हो👍😊 Thank you so much😊🙏
छान आहे गाडी अक्षू ला सांभाळून चालवायला सांग
हो नक्की👍तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Varle kiva modak bolto
मला तुला भेटायचे कधी वेळ आहे कलव❤❤❤❤❤❤
ho chalel👍तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Tai bari zali good
Thank you so much for your support and love❣️🙏😊
My favourite modke
😃👍🙏
Sunder
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
👍👍
तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Vahinila खूप दिवसांनी पाहून बरे वाटले, कालवण खूप मस्त झालाय दादा
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Khup vaat bghtoy
तुमचं हेच प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत आहे❣️तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Very nice 🎉
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
❤👌👌👌👌👌 Akshaya how are you
Yes .. I am 90% fine now.. all credit goes to you menas our youtube family😊 Thank you so much for your love❣️😊🙏
Roj video taka
हो चालेल👍तुमचे मनापासून धन्यवाद👍🙏😊
दादा नमस्कार अक्षया बरी झाली वा छान अभिनंदन कुरुळ तुम्हाला जवळ आहे का आई कशी आहे आईला नमस्कार
अक्षया ९०% बरी झाली😊👍 कुरूळ म्हणजे बाजूचं गाव😊👍
अलिबाग मसाला कसा किलो दराने मिळणार दादा ते सांग नार का
820 रू किलो 👍😊🙏
Tumche goan alibaug mde konte.
बेलकडे..
अलिबाग नागाव रस्त्यावर
@@SamreshVlogs sir kihim village cha ek video bnva na. Job sathi mumbai hun yene ahe. Tr college school kse ahe te. Tumcha contact no magitla hota tyasathi pn tumhi dila nahi sir. Just for information.
@@urmiladoiphode7711 +91 90212 25733
👍
@@SamreshVlogs thanks sir
❤
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
मस्त खूप छान व्हिडिओ .खूप दिवसांनी आलात तुम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होती.
Sorry ताई लेट वीडियो आला त्याबद्दल😊 तुम्ही आवडीने पाहता.. त्यामुळे खूप भारी वाटतं😊🙏
हो आपल्या कडे बिलजा च मणतात पण भाऊ आई च बरोबर आहे लहान च मंछी खायला खुप छान लागते आपण अलिबाग वाले मंछी ला चिंच च वापरतो त्यानी मंछी ला चव येते
हो बरोबर बोललात 😍🙏😊
Sadguru कृपेने ताई बर्या झाल्या
Ho Jay Sadguru😊🙏
चला आमची अक्षता आली बर वाटल स्वताची काळजी घेऊन घरातल काम कर जास्ती घावपळ करू नकोस भिलजेच आबट छान केल आहे जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
हो चालेल👍तुमचे मनापासून
धन्यवाद🙏😊
Kitila ghetli
५० रू
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Amcha kokanat mumbaila Modak Machi bolatat
नितिन सतिश व अविनाश हे सगळे ओळखीचे मिसेस दिक्षीत
हो मी त्यांचे व्हिडिओ बघूनच शिकतोय
अक्षयाचा पाय दुखतो का ? लंगडते आहे साभांळुन चालव गाडी छान दाखवली रिसिपी / ह्या रिसिपीला आमही भुजण बोलतो मिसेस दिक्षीत
हो ९०% बरी झाली आहे👍🙏😊
किती छान अक्षया बरी झाली खुप बरे वाटले..... तुमचे रोज व्हिडियो येऊदेत....छान गाव आहे आताच मी येऊन गेले.... सुंदर अलिबाग ❤❤❤❤
अक्षया तुमच्या आशिर्वादामुळेच बरी होतेय🙏😊
very nice video
आम्ही याला मोदक म्हणतो
ok 👍👍😊
Vlog late release, no issue ❤
Sorry😊Hope you enjoyed it!😍🙏
आमच्याकडे मोदका बोलतात ह्याला
ok 😊👍 Thank you🙏
अल्युमिनियम भांडी हानिकारक असतात.वापरू नये
ok👍😊🙏
Video 2 divasani tari yeude samaresh
Ha samresh dada
हो आम्ही प्रयत्न करतोय साहेब👍😊🙏 तुमचं हेच प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देतं❣️🙏
Modak bolto
😊🙏
Modak bolto
👍👍
Modak bolto
ok छान👍😊🙏