बाप्पा त्याच्या गावाला गेल्यावर घर झाले खाली😔 बाप्पाचे विसर्जन🥰 Ganpati Visarjan Kokan◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉dialalibag.com/
✅Direct Owner बरोबर Contact करा. आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही🙏
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/...
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
----------------------------------***----------------------------------
--------------------------------------***------------------------------
◆या व्हिडिओबद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे.
आमच्या गावात कशी धम्माल असते ते आज पाहायला मिळेल.
अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल👍
तर कृपया व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😊
------------------------------------***---------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
------------------***------------------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#ganeshotsav
#visarjan
#dailyvlog
#familyvlog
#KonkanVlog
#alibag
Your Queries:
●कोकणातील गणेशोत्सव
●Ganeshotsav In Konkan Maharashtra
●Ganesh Visarjan
●मराठी भजन Marathi Bhajan
●Ganesh Chaturthi
●Ganeshotsav
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
जय सद्गुरू 🙏🙏
आपले व्हिडिओ आवडीने तुम्ही पाहता आणि वेळात वेळ काढून कमेंट करता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
आपले व्हिडिओ आवडीने तुम्ही पाहता आणि वेळात वेळ काढून कमेंट करता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊
गणपती बाप्पा मोरया 🌺 🙏, खूप छान ब्लॉग
🙏😊
🙏🌺🌹👌👍
😊🙏
Khup chan 👌❤
Thank you so much😊🙏👍
खूप छान गणपती विसर्जन
Thank you🙏😊
👏👏
Thank you so much😊🙏👍
Khup..... Like
thank u so much🙏😊
👌👌👌👌👌❤
thank u so much🙏😊
Khup chhan video
Thank you so much😊🙏👍
🙏
🙏😊
🙏🙏
Thank you so much काकी 😊🙏👍
🙏🌹
😊🙏
मस्त वीडियो आहे 👌👌
Thank you so much for watching😊🙏
Ek number video hota samresh dada 😊😊😊😊
Thank you Sujay😊🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
morya😊🙏
Ganpati bappa morya ❤
Pudhchya varshi lavkar ya 🙏
मोरया😊🙏
मस्त 👌👌
Thank you so much😊🙏👍
मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
Thank you दादा😊🙏
खुप सुंदर भजन बाप्पा सुंदर आहे
Thank you so much😊🙏👍
समरेश खूप सुंदर व्हिडीयो. धन्यवाद।
Thank you so much😊🙏👍
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 दादा खूप सुंदर विडीओ
Khup Khup Thank you tai😊🙏
Ganpati bappa morya.
Thank you so much😊🙏
पहिल्यांदा गावाचे ganpati विसर्जन baghitale 😊 thanks Samresh. अनेक शुभाशीर्वाद ☺️
छान😍Thank you so much😊🙏👍
खूप छान वाटलं किती एकोपा आहे गाँव मध्ये...निर्माल्य चा उपक्रम पण छान सुरु केला आहे..Akshu पुढच्या वर्षी नक्की जाईल....❤❤
Thank you so much😊🙏👍
@@SamreshVlogsDada mla bhetaych ahe tumhala Khup moth dream ahe dada ❤
🙏🙏🙏🙏 ek number video samresh brother Ganpati Bappa ke blessing se akshy Apne pair per khadi hai I am so very happy😊 belkheda village Sundar Ganpati Bappa Morya
😍👍Thank you so much😊🙏👍
Tuzi आई kiti energetic re😊😊😊 ❤
😃👍Thank you so much😊🙏👍
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
🙏🥰😊
व्हिडिओ का येत नाहि आहे मिञा काहि प्रोब्लेम ?.
sry आज आलाय😊आपले व्हिडिओ आवडीने तुम्ही पाहता आणि वेळात वेळ काढून कमेंट करता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊
ध्रुव यंदा दिसला नाही, परंतु सोनाली ला पाहून समाधान वाटले. ह्या व्हिडिओ नंतर मागच्या वर्षीचा भजनाचा व्हिडिओ सुद्धा पाहिला. त्यात आम्हा पूर्ण कुटुंबियांची fav. सोनाली (उर्फ दिपीका ) जास्त सुंदर/स्मार्ट दिसत होती. तीर्था बिचारी दर वर्षी फोका कसा टाकेल ..???😅
बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्की लवकर या 🙏🏻🙏🏻🌺🌺🌷🌷
😃👍👍🙏😊
गणपती विसर्जन वाजत गाजत म्हणजे भजन टाळ ढोलकी अस काही नाही साधेपणाने विसर्जन करतात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Thank you so much😊🙏👍
समरेश दादा तुमच्या सासुरवाडी कडील कॉमेडी बंधू चे व्हिडीओ दाखवणार केव्हा.
येईल लवकर😃Thank you so much😊🙏👍