रोड अँक्सिडंट मुळे अनेकांचे प्राण जाऊ नये..म्हणून आम्ही हे केलं⚠️आमचं अँक्सिडंट आठवलं😔 Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#samreshvlogs
#accident
#socialwork
#Alibag
#konkanvlog
#roadaccdient
#socialawareness
Your Queries:
●Alibag-Nagaon Road Caution
●Village Video
●Konkan Vlog
●Highway
●Accident Story
●Banner
●Marathi Vlog
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
आपल्यावर जे ओढवल ते इतर कोणावर ओढू म्हणून तू जे करतोस ते खूपच वंदनीय आहे .यालाच म्हणतात समाज सेवा
समरेश भाऊ खूप चांगलं काम करताय तुम्ही. अशा प्रकारे लोकांना सावधान करणे खूप गरजेचं होत. धन्यवाद 🙏❤️
तुम्ही छान काम करत आहात. लोकांना सावधान करत पुलाजवळ गाडी हळु व साईड बघुन चालवा.परंतु जरा हेच pwd departmentला लेखी Complaints करून कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम व्यवस्थित पणे करून घ्यायला सांगा. स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
तुम्ही खूप खूष झालात कारण आपण कोणाचा नाहक बळी जाऊ नये म्हणून हा जो उपक्रम अगदी निरागस मनाने अथकपणे व उत्साहाने पार पाडला !
मनस्वी स्तुत्य काम !
लाखमोलाची कामगिरी !
Samresh tu khup चांगल काम.केलं ...मुलांनी पण साथ दिली . ....विचार चांगले आहेत तुझे ...पण काहीतरी करायला पाहिजे तिथे ...
समरेश भाऊ किती चांगला विचार करून तू काम करत आहेस धन्यवाद तुला 🙏🙏
खूप दिवसांनी व्हिडीओ आला आम्ही वाट बघतो तुझ्या व्हिडीओ ची
खूप छान काम केलेले आहे दादा तुने आणि तूझ्या टीम ने.
तुमचे सर्वांचे अभिनंदन, खूप मस्त काम केलेले आहे.
Bhau tu kharrch khup changla kaam kelay tu hai board laavlya mule tikde tya road cha bajula goni laavun thevlya aahet aani kaathyani tyala support kelay. Khup chaan kaam kelas tu🎊🎊👌🏻🙏🏻
आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आशिर्वाद.
खूपच चांगलं समाजोपयोगी कार्य
खूप छान काम केले तुम्ही सर्व मिळून समरेश भावा असेच समाज कार्य पण करत रहा खूप छान संदेश आहे समाजाला😊
😊🙏👍
Samresh khupch changl kam karat aahat all the best vichar atishay sunder👍👍
Good Samresh tuzhya sarkhya lokanchi samajala khup garaj aahe. keep it up. god bless you 🎉❤
Khup chan kam kelas tu samresh ek number keep it up ani tuzyavar aalelya sankatamule tula he suchal kup chan vatal ki tu dusryancha itka vicar kelas saluta ahe tula 👌🙏👋
वा खुप चांगलं काम केल एक प्रकारची समाज सेवा करताय 👍👌
खुप छान संकल्प केलास तुला सलाम
फारच सुंदर काम करता तुमचे अभिनंदन 🙏
Jagrukta pratek mansat asali pahije 🎉🎉🎉Tula tuja timla manpuravk danyavad ❤❤❤
बंधू छान काम केलाव 👌🏻👍🏻
Good Job ❤
🙏😊
खुप कौतुकास्पद काम केलंय आज. जय सद्गुरू
चांगले काम करत आहेत भाऊ 👍🏻👌🏻👌🏻🙏🏻
खूप छान काम केलेस तू samresh 👏👏👏 महत्वाचे म्हणजे ह्या मुलांना सोबत घेतलं ते खूप छान kelas ❤
जय सदगुरू भाऊ छान केले
Khup chaan kam kartoy.tuz Abhinandan ❤❤
दादा एक काम. करायला पाहिजे तुमच्या कडचे नगर सेवक असतील त्यांना सांगितले. पाहीजेत
ही. कामे करायला
Khup chan Kam kele samresh tuza swabhav khup chan ahey
सर्व प्रथम धन्यवाद दादा 🙏
खूप जबरदस्त काम जे काम प्रशासनाने केले पाहिजे ते तुम्ही केलेत.
समरेश मी एका दवाखान्याचा पत्ता देतो. तिथे वहिनींना दाखवून घ्या. नक्की त्या चालायला लागणार. एवढं मात्र निश्चित.
Khup Chhan Upkram🙏🙏🙏
God bless you and your unassuming nature. Akshu lavkar bari hoil 😊
Samresh bhau salam thuhmi je Aaj kam kel
god bless you 👍
Very good,, congratulations
Hat,s Off U and Ur Team
God Bless You
Mala Mahit aahe Dukh Karan
Maza Mula Chy Asey Ch Zaly
Chamber Ughdy Hoty Andhara
Muly Desly Nahi Bick Padle
Aata To Nahi Aahe Accident Zala Ty Dukh Kay Aahe Mala Mahit aahe
येत्या पावसाळ्यात मोकळ्या जागी वड पिंपळ या सारखी झाडे लावली तर खूप चांगले होईल धन्यवाद
. एक नंबर विडीओ समरेश आणि उत्तम कामं करत आहेत खूप छान वाटले.
Katara doka bord lavla pahije
Khup chan vichaar aahet tumche. God bless you and your family.
खूप छान काम केले आहे
Khup chan work kelas dada proud of you alibaug politics party kahich karat nahe but you are working very nice all the best i think government ne he bagitla pahije tujha satkar kela pahije
समरेश भावा हॅन्ड ऑफ तुझ्या कामाला
Very good job, your village should felicitate u for doing noble service too save other's life.👍👍👏👏
कौतुकास्पद काम केलंय तुम्ही .
समरेश दादा एक नबर विडिओ होता छान 😊😊
🙏🏼 जबरदस्त कार्य
Good job SAMRESH
Nowadays no one thinks for the welfare of the people. Every person thinks about himself and his family and has nothing to do about the people's around them. So it is good step taken by you all, keep it up
खूप छान काम करत आहेत
Thank you samresh bhau👍
तु चांगले काम केले समरेश
Good initiative 🙏❤
चांगला project...
खूप छान काम केले समरे श दादा
Khup chan kaam Ahe ❤❤❤
Good job, Take care.
;good job well done Gbu
Samresh very nice keep it up god bless you
चांगल काम करतोय तु छान समरेश स्पीड ब्रेकर कसा बनवता येतील तेवढं बघ
खूप छान सुंदर काम केले दादा 😊
एक नंबर
Khup chhan kam kelas samresh
Khup chhan upkram👌
Khup Chan kam keles
समरेश दादाचागलकामकेलस❤❤
सार्वनिक बांधकाम विभाग काय करतय,Great job 👍👍👏
खूप छान काम केलस हा विडियो बघून शासनाने कायतरी काम करावे अस वाटते स्थानिक सार्वजनीक बानकाम विभागाला या बाबतीत पत्र व्यवाहर कर अस मला वाटते आवडला विडियो
मित्रा, समरेश तुला सलाम 👍👍
Well done , good work bhava
Swacchata abhiyan alibag mdhe
समरेश तूझ्या टीमने खूप छान काम केलत
Kup chan kam kele Samresh.. ..😊👏👏🙏
Khup chhan kaam kele kimaan upghat tari honar nahi 👍👍
Wel done, good work
Samresh tuzhe khup khup kavtuk karte kharokhar tuzhya yaa उपक्रमाची खूप गरजेचं होती.छान केलेस.पण एक आवर्जून सांगावेसे वाटते की ही बाब कोणाच्याच कशी लक्षात येत नव्हती जसे की ttumcya गाव चा जो हा रस्ता आहे तो नगर palia ke chya haddit asel kiwa grampanchayat asel Kona la hi hi jababdari घ्यावीशी वाटली नाही का.का फक्त yaan na निवडणुका आणि आपली मतच पाहिजे असतात.
असो पण तू खूप चांगले काम केलेस .
सुंदर काम
Good job samresh dada
छान केले आहे
Vlog khupach chan astat
खूपच छान काम करत आहेत तुम्ही भाऊ
खारीचा वाटा नको सिव्हाचा वाटा म्हण समरेश
🙏🏼🙏🏼 सुंदर काम केलं तुम्ही
Good job 👍
खूप छान काम करत आहात तुम्ही समरेश भाऊ
Samresh khup chagale kam keles
भावा खुप मोठ काम करतो आहे भावा
कौतुकास्पद काम ❤
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Sadgurun sarkha kaam kelas dada
धन्यवाद समरेश आणि तुझे सहकारी
समरेश खुप छान काम करत आहे
👍👍
Good job.
खूप छान काम 😊
Great job
Khup chan kam kelas samresh
Love from London ❤
छान काम केलं तुम्ही
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Good job
खूप छान काम दादा 😊
Great 👍
दादा वहिनी नक्कीच लवकर बरे होतील
खूप छान दादा सॅल्यूट तुला
❤great work ❤