अक्षयाला घेतली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर🛵फोर व्हीलर घेतल्याचा आनंद😊आई खुश◆OLA S1X Key◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
- मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
wa.me/918788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही नवीन इलेक्ट्रिक OLA 1X Key Varient 4 Kwh ही गाडी घेतली त्याबद्दल संपूर्ण माहिती पहायला मिळेल.
आणखी खूप धम्माल आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***---------------------------------
#SamreshVlogs
#olas1x
#dreambike
#newbike
#alibag
#newfamilymember
#electricscooterreview
Your Queries:
● Ola S1x key verient full detailed review
● New Scooter Launch in India 2024
● New Ola Price in India
● Best Electric Scooter in India of 2024
● Best Scooter in India
● Ola S1X Delivery Vlog
● Taking Delivery of New Bike Electric Scooter
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
वहिनीसाहेब खूब खूब अभिनंदन... 💐🍫
खरं बोलला दादा सामान्य माणसासाठी 2 व्हिलर ही 4 व्हिलर सारखीच असते...
लाड करतो मस्त असेच खुश रहस । गाडी चालवताना ओढणी किंवा पदर ची गाठ बांधत जा पेपर्स सर्व प्लास्टिक valet मध्ये ठेवत ज4 तयांचया झेरॉक्स कोपीज चा सेट घरत जपून ठेव आणि हो हेलमेट जरुरी । ओव्हरटेक करू नकोस बेटा ।खूप आनंद वाटला । मी ही स्कुटी खूप चालविली
ताई खुप मोलाचा सल्ला दिला.छान
समरेश खरच हा अगदी हृदय स्पर्शी ब्लॉक झाला
अक्षया आणि समरेश तुमचे दोघांचे अभिनंदन
अभिनंदन समरेश भाऊ आणि अक्षया
काळजी करू नकोस फोर। व्हीलर पण घेशील लवकरच 👍👍🎉🎉🎉🎉
व्वा समरेश खूप छान ..अभिनंदन ...तुमच्या आनंदात आम्ही पण आहोत ...रंग पण छान आहे ..हेल्मेट लावून जा ..असेच आनंदी रहा ...samresh fourvilar pn लवकरच येईल ...बोरिवली .वीणा चौगुले...
अभिनंदन दोघांचं पण अक्षया तुला बघून छान वाटलं 🙏🏻🙏🏻❤️❤️
Congratulations samresh dada aani aakshaya tumchyavar aashich samarth krupa rahavi 🙏jay sadguru 🙏
अभिनंदन...नविन गाडी बरोबर अक्षया स्कुटी वर बसणार हे जास्त महत्त्वाचं...
Khup khup Abhinandan tumha sarvanche 💐💐
Congratulations 🎉🎉👏👏 for your new vehicle .
CONGRATULATION SAMRESH
Congratulations dada&vahini new bike sathi
Congratulations both of you for new vola bike
khup khup abhinandan doghanche pan 🎉🎉
अभिनंदन बंधू ❤️ लवकरच फोर व्हिलर घ्याल...
अभिनंदन आणि शुभेच्छा
🙏Aai Samresh & Akshaya🎉 Abhinandan
Congratulations both of you.. scooter mast aahe...Akshaya cha pai aata bara aahe na...pausat kalji ghya. .
Abhinandan 💐 Akshaya chhan gaadi aahe 👌👌
Congratulations 🎉Samresh &Akshaya 🎉🎉
Congratulations both of you always Dear ❤❤😊
CONGRATULATIONS Both Of You 🙏🙏👌👌
Khup chan 👌congratulations🎉🎊❤
❤🎉🎉 congretchulation Akshaya
Congratulations dada vahine🎉😊 proud of you
खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे.
उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 🎉🎉
अभिनंदन दोघांच पण❤❤❤❤
Wish you happy journey welcome new family members 🎉🎉🎉🎉,,,,,👍👍👍
Congratulations🎉 drive safe and tcare
Thank you so much👍🙏😊
Congratulations 🎊
वा फार सुंदर तुमच्या आनंदात आम्ही सामील आहोत. नितीन नाईक. सारळ.❤
Congratulations Samresh & Akshya
दोघांचे अभिनंदन 💐💐 गाडी एकदम बढिया आहे...आणि सगळ्यात आश्चर्य वाटल ती गोष्ट म्हणजे...शेजारचे सगळे लोक गाडी पाहायला आवर्जून आले...आजकाल शहरात इतका आपलेपणा बघायला नाही मिळत
Chalvitana kalagi ghya 👌👌👌🌷🌷
Congratulations Samresh Dada ani vahini
Congratulations to both of you 💐💐👍🍫
वहिनी सह समरेश भाऊ आपल अभिनंदन 🎉🎉🎉🥰
सगळ्यांच अभिनंदन
Congratulations both of you
Congratulations 🎉
Abhinandan samaresh 💞 akshaya 🛵🙏💐🚩🙏💐🚩
It feels really too great by watching your happy faces , आई पण खूप खूश दिसली
अभिनंदन समरेश आणि अक्षया वहीणी.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुकःआई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
Congratulations vahini chan tumch swapn sakhar Zal 😊😊😊😊😊 Ek number samresh dada
Congratulations 🥳
खूप खूप अभिनंदन मस्त 🎉🎉🎉
Congratutions Akshya n Samresh
Congratulations to both of u 💐
अभिनंदन काळजी घ्या
एकच सुचना आहे,रात्रभर चार्जिंग करु नका.धोका नको.बाकी गाडी एकदम मस्त.👌👌
Congratulations samresh bhava💐💐
Congratulations
Congratulations both of you 💐💐
तुमच्या दोघांचेही अभिनंदन 🎉🎉
Nice 👍😊
👌👌
Abhinandan tumha doghana.....asech Yash milo....khup mothe hva....🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन💐😊
Akshaya khush tar aamhi pan khush ❤❤
तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
Congratulations dada Vahini...✨🥳
अभिनंदन समरेश आणि अक्षया वहिनी 🎉🎉🎉
Congratulations Samresh.
Congratulations🎉
मस्त स्कूटर आहे👌
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन
Congratulations 🎉👏
चांगली रेंज देईल👍🏻
U r so polite saglyana apanhun bolwata cute
Chupch chan dada electric scooter 👌👌🙏🙏
Samaresh aani Akshaya तुम्हाला खूप शुभेच्या.
अभिनंदन खुपच मस्त
Congratulations!
पाटील कुटुंबियांचे अभिनंदन. खुप मस्त 💐
मस्त गाडी आमच्या campany ने Disign केलेय ola chi
Congratulations ❤
खूप खूप अभिनंदन
खूप छान आहे गाडी अन् कलर पण छान आहे
मस्त छान
खूप खूप अभिनंदन भाऊ व वाहिनीना 🎉🎉💐💐💐
Congratulations samresh
👍👍
प्रथम तुम्हा दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा गाडी घेणं म्हणजे आपल्या मध्यम वर्गीय लोकांच स्वप्न असतं आणि ते पूर्ण झाले की फार आनंद होतोच यात काही शंका नाही. बॅटरी वर चालणारी गाडी फार उत्तमच.भाऊ तुमचा हा विडीओ संपूर्ण बघीतला आणि एक आपूलकीच्या नात्याने सुचना करावीशी वाटते की जमल्यास शोरूम वाल्यान कडून गाडीचा नंबर बदलता आलातर प्रयत्न करणे कारण 13 नंबर किंवा 13 बेरीज बरचसे लोक टाळतात आत्ता काही लोक यास अंधश्रद्धा ही म्हणतील पण येथे मी माझं मनोगत व्यक्त केले आहे. आणि तुमच्या बोलण्यात आले की शो रूम मध्ये तुमचा मित्र काम करत आहे. त्यामुळे तुम्हाला नंबर विषयी काही अडचण येणार नाही. जर
Congratulations Sister 🎉
खुप खुप अभिनंदन🎉🎉 अणि आशीर्वाद, प्रेम. ❤❤🎉🎉❤❤
तुमच्या दोंघांचेही अभिनंदन
Congratulations dear🎉
Congratulation Akshaya and samresh
Congratulations dada Vahini
Abhinandan khup sunder ahe gadi ❤❤❤❤❤
Congratulations 🎉 👏from 🇺🇸
समरेश,अक्षया तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन छान वाटल आजचा व्हिडिओ बघून
समरेश अक्षया तुम्हा दोघांचे खुपखुप अभिनंदन,
खूप खूप अभिनंदन समरेश आणि अक्षया🎉🎉
Congratulations Samresh and Akshya for your new member ❤🎉
Abhinanadan Samaresh aani Akshaya. Chan colour aahe scooty cha. Kiti la ghetali gadi
Thank u so much
1,10,000/- on road
अभिनंदन समरेश भावा अक्षया वाहिनीचे स्वप्न पूर्ण केले त्या बद्दल धन्यवाद
खूप खूप अभिनंदन🎉🎊लय भारी❤👌👌
Congratulations Dada 🎉🎉🎉
Congratulations aaila namskar