दादा बनव तू vdo , आयुष्यात संकट येतच असतात , त्यातून निघून पुढे जायचं , खूप प्रगती कर , आमच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत , दुःख विसर , आणि हसून जग💛🧡💚💙💜💖❤️
दादा तुझं घर खूप छान दिसत आहे एकदा त्या घराचे व्हिडिओ बनव तुझे संपूर्ण घर बघायचे आहेत किती रूम आहे ते छोटसं घर आहे पण खूप छान दिसत आहे प्लीज तू व्हिडिओ बनवशील ना आईंना काकींना🙏🙏
Aaji kiti mast bhasha atishay shudh ani kairichi hathkadhi banvatana kiti to satvikpana ani utasaha mastch khup khup chan vatle mi pan karun pahin😊❤u kaki.samresh tuze vlog khup kami yetayet.akshaya ani tuzi aai kase aahet? Vlog 🎉
Tumchya gharachya baajula raanmewa aahe hech jaam bhari aahe aani kaki ni kadhi pan ekdum bhari keli hoti mast aani kaki video madhe chhan boltat ass pahijet
मस्त आंबा कढी 👌 खुप दिवसांनी पहिली. तोंडाला माझ्यापण पाणी सुटलं. डोंबिवलीला आलात तर आमच्या कल्याण ला नक्की या. सुंदर व्हिडिओ 👌👌 समरेश भाऊ तुम्ही कोणता गोप्रो वापरता सांगाल का. सुंदर सादरीकरण 👌आजी खुप हुषार आहेत. ❤ तुमचे व्हिडिओ पाहूनच आम्ही पण यूट्यूबर् बनलो. पण तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो आम्ही.🙏🥰
तुमचा एक्सीडेंट झाल्यापासून तू खूपच मनाला लावून घेतलंय त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागेल आई सारखा साधा स्वभाव आहे तुझा तर अक्षयाला घेऊन कुठेतरी फिरायला जा रागवू नको सांगितल्याबद्दल
दादा बनव तू vdo , आयुष्यात संकट येतच असतात , त्यातून निघून पुढे जायचं , खूप प्रगती कर , आमच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत , दुःख विसर , आणि हसून जग💛🧡💚💙💜💖❤️
दोघे पण मस्त राहा आईंना नमस्कार सांगा
🙏👍😊
काकी खुप छान आंब्याची कढी दाखवलीय तुम्ही मी नक्की करून बघेन आणि तुम्हाला सांगेन. आणि समरेश व्हिडिओ नेहमीच मस्त असतो.aakshyala बघून आनंद झाला.
Aai la khup दिवसांनी पाहिलं ...काकी नी खूप छान बनवली कडी.मस्त व्हिडिओ.
आजी नी कडी खूपच छान बनवली, फोडणीचे वाल ची Receipe त्यांच्या सोबत बनवा... Pls...
दादा तुझं घर खूप छान दिसत आहे एकदा त्या घराचे व्हिडिओ बनव तुझे संपूर्ण घर बघायचे आहेत किती रूम आहे ते छोटसं घर आहे पण खूप छान दिसत आहे प्लीज तू व्हिडिओ बनवशील ना आईंना काकींना🙏🙏
Khup mast recpi
खूप छान रेसिपी
लय भारी
खूप छान रेसिपी..
Ghaneri mantat tya fulana
खूप छान
Very nice ❤❤
Khup chan recipe
Khup chan resipi keli dada ani video pan chan kela ❤😍👌
छान
khup chan mast
🙋♀️👆👌😋 तोंडाला पाणी सुटले, काकी धन्यवाद 🙏🙏👍
छान रेसपी , मस्त
Khup chan recipe ahe aamhi pan banvto chan lagte 👌❤😋
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Ek number video hota dada😊😊😊😊
Khup mast recipe 👌👌
👌👌👌bhau kupe chan me beloshi ahe
Welcome home Aakshaya, God bless you both. Kaki thanks ❤
Mast😅😊
Nice video sarmesh 👌
😮
Chhan
Tya phulanna aamhi sugandha malati mhanato.
Ani ruichi phule hanumanala vahatat
औदुबराला पार बांधा.
Aaji kiti mast bhasha atishay shudh ani kairichi hathkadhi banvatana kiti to satvikpana ani utasaha mastch khup khup chan vatle mi pan karun pahin😊❤u kaki.samresh tuze vlog khup kami yetayet.akshaya ani tuzi aai kase aahet? Vlog 🎉
amhi mast
thank u so much😊🙏
Tumchya gharachya baajula raanmewa aahe hech jaam bhari aahe aani kaki ni kadhi pan ekdum bhari keli hoti
mast aani kaki video madhe chhan boltat ass pahijet
Dada alibaug kihim chondi full gavacha video bnva na. Goan tithle school college yanche pn plz
Samresh tujha gar mast hai 🎉🎉
Good night samresh....,melee zaad gharasamor nako theu
Aakshay gheree ali bari vatali
समरेश दादा पहिल्या सारखे ब्लॉग आता लागोपाठ येत नाहीत सर्व जण कसे आहात अक्षया पण छान वाटते आता
Ghaneri chi phul aahet
मस्त आंबा कढी 👌 खुप दिवसांनी पहिली. तोंडाला माझ्यापण पाणी सुटलं. डोंबिवलीला आलात तर आमच्या कल्याण ला नक्की या. सुंदर व्हिडिओ 👌👌 समरेश भाऊ तुम्ही कोणता गोप्रो वापरता सांगाल का. सुंदर सादरीकरण 👌आजी खुप हुषार आहेत. ❤ तुमचे व्हिडिओ पाहूनच आम्ही पण यूट्यूबर् बनलो. पण तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो आम्ही.🙏🥰
Go pro nahi I phone ahe dada
❤ samresh Brother video daily Kyon Nahin a rahe hain aapki mummy kaise hain aap kaise ho Akshaya how are you dear kaner Ka Phool Hai vah
तुमचा एक्सीडेंट झाल्यापासून तू खूपच मनाला लावून घेतलंय त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागेल आई सारखा साधा स्वभाव आहे तुझा तर अक्षयाला घेऊन कुठेतरी फिरायला जा रागवू नको सांगितल्याबद्दल
Ghaneri chi phul
Samresh tuze ghar kiti madhe banavalay( size)
२५*३०
मी कायम डोंबिवलीला रहाते. माहेरच गाव अलिबाग आवास. तुम्ही लोणच्यात धने जिरे घालत नाही लसूण बडीशेप घालत नाही. आम्ही पण नाही घालत.अपर्णा अरूण खाडिलकर.
Baryach divsani video ala mi pan alibagchich ahe आणि tya kaki majha chulat bahinichya mavas sasu ahe awas la tyanchi bahin hoti na
कैरी शिजवून घेतली आहे का.....
Tya zadache nav nahi Mohit pan tyala black color che Barik Barik gol fal yetat amhi lahan Pani khaycho sweet astat khup
ते झाड मुख्यतः नाल्याच्या बाजूला उगवत असल्याने त्याला घाणेरी म्हणतात
L@@sachinmate5181
त्याला घाणेरी तणतण म्हणतात रुई मारतीला वाहतात
Kiti दिवसांनी बघते व्हिडिओ ...अक्षया कशी आहेस ...छान वाटल बघुन ...