असह्य होणारी गुडघेदुखी l उठणे बसणे चालणे झाले अशक्य l गुडघेदुखी मध्ये आयुर्वेदिक उपचाराने पडला आराम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • तीव्र स्वरूपाची गुडघेदुखी असलेल्या रुग्णाची केस स्टडी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तीन महिन्यापूर्वी आमच्या दवाखान्यांमध्ये चालता येत अशक्य झाला आहे गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होत आहेत गुडघा सरळ होत नाही अशी कंप्लेंट घेऊन एक रुग्णा दवाखान्यात आली होती. त्या रुग्नेला आयुर्वेदिक उपचाराने कशा पद्धतीने फायदा पडला त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
    #गुडघेदुखी

ความคิดเห็น • 23

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน +9

    गुडघेदुखी कंबरदुखी आमवात संधिवात अशा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9820301922 संपर्क करण्याची वेळ सकाळी 11 ते 2 आहे याची नोंद घ्यावी
    आमचा दवाखाना मुंबईजवळ मिरा रोड या ठिकाणी आहे ज्यांना येणे शक्य नाही ते ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करू शकता औषधी आमच्याकडून कुरियर केली जातात
    ऑनलाइन कन्सल्टेशन सुद्धा होऊ शकते

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 9 วันที่ผ่านมา

    या काळ्या तिळा ने गुढगे व मणक्याच्या हाडांची झिज भरून येईल का..?

  • @sunetrajadhav1983
    @sunetrajadhav1983 2 หลายเดือนก่อน +1

    शुभ सकाळ सर 🙏🏻
    खूप खूप धन्यवाद सर तुमच्या कडच्या औषधांनी मला पण कंबर दुखी वर आराम पडला धन्यवाद सर 🙏🏻😊

  • @charushilanagarkar9852
    @charushilanagarkar9852 2 หลายเดือนก่อน

    Sir please doni hatache talave v bote made khup vedna hotat panamade hath rahila ki nai dukat pan nantar khup duktat

  • @vighneshcakes1400
    @vighneshcakes1400 2 หลายเดือนก่อน

    Dr ek question aahe maza ...sakali Apple khaun nasta karu sakato ka please reply

  • @RDKHADPE
    @RDKHADPE 2 หลายเดือนก่อน

    Majhe.chalatsna.gudghe..far.dukhatat
    Ghari.kahi.nahi.tari.upay.sanga.

  • @manjukabra6215
    @manjukabra6215 2 หลายเดือนก่อน +1

    Mala sandivatacha tras aahe tyamule majhe gudghe dukhtat,sir pls advise

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน

      ट्रीटमेंट घेण्यास दवाखान्यात भेटू शकता

  • @madanraodesale4782
    @madanraodesale4782 2 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर साहेब, मी अंबरनाथ येथे राहतो, माझे वय ६४ वर्ष आहे, गेल्या दोन वर्षापासून अचानकपणे, माझा उजवा गुडघा सुजला व मला चालतांना फारच त्रास होऊ लागला, मी औषध उपचार केले पण काही फरक पडला नाही, सद्य स्थितीत माझा गुढगा सुजलेला असून मला चालतांना फारच त्रास होतो आहे, त्यामुळे माझ्या हालचालींवर फारच मर्यादा आल्या आहेत,मला आपल्याकडे येणे शक्य होणार नाही, त्यामुळे आपण मला आयुर्वेदिक औषधं पोस्टाद्वारे देऊ शकता काय.

  • @kedarpethkar445
    @kedarpethkar445 2 หลายเดือนก่อน

    पचनशक्ती मजबूत होण्यासाठी काय करावे. यासाठी एक व्हिडीओ बनवू शकता का प्लिज? धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน

      बनवलेले आहेत पचनशक्ती डॉ. रावराणे असे युट्युब सर्च करा तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळते

  • @SangeetaPhawde-tz5oq
    @SangeetaPhawde-tz5oq 2 หลายเดือนก่อน

    Kharch kiti yeil sar maze 2002 salapasun tras hotoy khup upchar zale mi dombivalila rahte

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน

      9820301922 या नंबर वर सकाळी 11 ते दीड या दरम्यान संपर्क करून डिटेल चौकशी करू शकता आमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा होते म्हणजे फोनवरून हिस्टरी घेऊन औषधे कुरिअर केली जातात
      परंतु त्यासाठी सुरवातीला केस रजिस्टर करावे लागते आणि त्याची फी असते अधिक माहितीसाठी त्याच नंबर वर सकाळी 11 ते दीड या दरम्यान फोन करा.

  • @datta_Guru_333
    @datta_Guru_333 2 หลายเดือนก่อน

    👌👍🏻🙏🏻

  • @pandurangjadhav2282
    @pandurangjadhav2282 2 หลายเดือนก่อน

    सर मी आपला विडिओ मी बघीतला मीरा रोडला कुठे आहे कृपया मार्गदर्शन करावे ११ते १:३० टाईमींग आहे का.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน

      हो आमचं दवाखाना मुंबई जवळ मीरारोड या ठिकाणी आहे सकाळी 11 वाजता या नंबर वर फोन करून येऊ शकता ९८२०३०१९२२

  • @manjukabra6215
    @manjukabra6215 2 หลายเดือนก่อน

    R A positive aahe

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 2 หลายเดือนก่อน

    सर माझा गुदगेमधे पार्सिअल टियर् आहे ग्रेड 2 आहे

  • @vanitaghadge9849
    @vanitaghadge9849 2 หลายเดือนก่อน

    Hach tras hotoy mla sir

  • @PlayerNaman
    @PlayerNaman 2 หลายเดือนก่อน

    Gudghyat aagkahote

  • @VarshaMoharir-vy3fv
    @VarshaMoharir-vy3fv 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही दिलेला नंबर ऊचलला जात नाही.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 หลายเดือนก่อน

      सकाळी 11:30 या दरम्यान फोन करा