हजारो आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणा ही प्राचीन पद्धत। अंगाला तेल लावण्याचे फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @kavitabhosale9681
    @kavitabhosale9681 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mahitee ahe

  • @Ritu._slays
    @Ritu._slays ปีที่แล้ว

    खूप उपयोगी माहिती आहे

  • @bhimravgaikwad2496
    @bhimravgaikwad2496 ปีที่แล้ว +1

    Mazya aache gudghe dukhtat

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 ปีที่แล้ว

    Nehami pramane atishay upyukt mahiti dilit thanks sir

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद

  • @vmnews-m6d
    @vmnews-m6d 6 หลายเดือนก่อน

    फी कीमती आहे सर तुमचया कड़े येनयाचे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आमच्या दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास अधिक माहितीसाठी 9823301922 या नंबर वरती संपर्क करू शकता सकाळी 11 ते 1.30

  • @ramathombre3939
    @ramathombre3939 ปีที่แล้ว

    माझ्या केसात बारीक ,फोड झालेत खूप खाज आहे कोंडाजी आहे काय करावे

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर ,, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @karanke7350
    @karanke7350 ปีที่แล้ว

    मोहरी तेलाने करते मी रोज मालिश. म्हंजे बाळतपणानंतर करतात तसे मालिश मी बाई कडून करून घेते.

  • @ganeshbhosale3991
    @ganeshbhosale3991 ปีที่แล้ว

    सर मला साधेवात आहे माझी कबर मनके खूप दुखतात . दुःखायला लागले की सहन न होणाऱ्या वेदना होतात .खूप त्रास होटो दुखण कमी होण्यासाठी काही उपाय सांगितला तर खूप उपकार होतील सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      गरम शेख घेणे आणि तुम्हाला फायदा होईल पण मुळात तुमचं निदान होणं आवश्यक आहे वात पित्त कफ काय वाढलेला आहे त्यानुसार ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर चांगला फायदा होईल जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती.धन्यवाद सर.

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 ปีที่แล้ว

    सर मोहरीचे तेल लावले तर चालते का

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 ปีที่แล้ว

    मी कोणते तेल वापरू

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      साहेब आपण खोबरेल तेल वापरा

  • @VaishaliWaghmare-gm9rs
    @VaishaliWaghmare-gm9rs ปีที่แล้ว

    मला सांधे दुखी होते आहे khup tras hot ahe

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +1

    माझ्या मांडीचा मागील भागात उठता बसताना त्रास होतो उपाय सांगा

  • @rosyfernandes1572
    @rosyfernandes1572 ปีที่แล้ว

    Hello Dr majhya right hand la tennis elbow jhala ahe calcium chalu ahe physiotherapy keli dukhan thod kami ahe pan ajunahi hat dukhat ahe kay karu

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा अग्नी कर्म केल्याने चांगला फायदा होतो पंधरा-वीस दिवसांमध्ये चांगलाच फरक पडतो

    • @rosyfernandes1572
      @rosyfernandes1572 ปีที่แล้ว

      Thank you