- 76
- 41 306
Prativishwa : एक श्रवणोत्सव
เข้าร่วมเมื่อ 10 พ.ย. 2011
मराठी कविता, लेख, कथा, गप्पा आणि गाणी.
कार्तिकी एकादशी आणि संत नामदेव जयंतीविशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
कार्तिकी एकादशी आणि संत नामदेव जयंतीविशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. निर्मिती : विश्वास जगताप. संगीत आणि फोटोसौजन्य : गूगल व यूट्युब.
มุมมอง: 571
วีดีโอ
पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पु.ल. : लेखन आणि निवेदन - डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 594วันที่ผ่านมา
पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पु.ल. : लेखन आणि निवेदन - डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य- गूगल व यूट्युब.
"कृतज्ञ आम्ही" दिवाळी निमित्त विशेष भाग.
มุมมอง 85314 วันที่ผ่านมา
"कृतज्ञ आम्ही" दिवाळी निमित्त विशेष भाग. सौजन्य : यूट्युब, गूगल, आनंद सराफ आणि स्वाती कुलकर्णी.
ललित लेख "हरवणे, सापडणे" लेखिका : माधुरी ताम्हाणे देव. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 25521 วันที่ผ่านมา
ललित ले "हरवणे, सापडणे" लेखिका : माधुरी ताम्हाणे देव. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य : गूगल व यूट्युब.
कोजागरी विशेष. लेखन आणि निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. विशेष सहभाग : सौ. मनिषा आणि विजय दामले.
มุมมอง 269หลายเดือนก่อน
कोजागरी विशेष. लेखन आणि निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. विशेष सहभाग : सौ. मनिषा आणि विजय दामले. निर्मिती : विश्वास जगताप. फोटोसौजन्य : गूगल व यूट्युब.
कवयित्री शांता शेळके जयंतीविशेष. पैठणी ही कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 617หลายเดือนก่อน
कवयित्री शांता शेळके जयंतीविशेष. पैठणी ही कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य : गूगल व यूट्युब.
"अभिजात मराठी" निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 266หลายเดือนก่อน
"अभिजात मराठी" निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य : गूगल व यूट्युब.
शारदीय नवरात्र विशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 118หลายเดือนก่อน
माय भवानी . . . शारदीय नवरात्र विशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. सौजन्य : गीत आणि फोटो गूगल व यूट्युब.
लता मंगेशकर जयंतीविशेष ! निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
लता मंगेशकर जयंतीविशेष ! निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. सौजन्य : गूगल व यूट्युब.
पं. जितेंद्र अभिषेकी जयंतीविशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 971หลายเดือนก่อน
पं. जितेंद्र अभिषेकी जयंतीविशेष. माझे जीवन गाणे. रचना: मंगेश पाडगावकर. संगीत: पु. ल. देशपांडे. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.
निसर्गकवी ना.धों.महानोर यांची कविता. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2222 หลายเดือนก่อน
निसर्गकवी ना.धों.महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कविता. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.
गणेशोत्सव विशेष : 'बाप्पा एकच प्रार्थना.' रचना : डॉ. प्रतिमा जगताप. अभिवाचन : अन्वी गोपालम.
มุมมอง 2242 หลายเดือนก่อน
२०२४ गणेशोत्सव विशेष : 'बाप्पा एकच प्रार्थना.' रचना : डॉ. प्रतिमा जगताप. अभिवाचन : अन्वी गोपालम.
मातृदिन विशेष : कविता 'आई ': काव्यरचना आणि वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
मातृदिन विशेष कविता 'आई ': काव्यरचना आणि वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
'मुलीची आई' संजीवनी बोकील यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2072 หลายเดือนก่อน
संजीवनी बोकील यांची 'मुलीची आई' या कवितेचं सादरीकरण. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप. फोटोसौजन्य : गूगल आणि सौ. शीतल नळ.
आसावरी काकडे यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 4372 หลายเดือนก่อน
श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष. आसावरी काकडे यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
अनाम नाते - सुनील शिनखेडे यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 1202 หลายเดือนก่อน
अनाम नाते - सुनील शिनखेडे यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
श्रावण विशेष. शुक्रवारची कहाणी ! वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 1692 หลายเดือนก่อน
श्रावण विशेष. शुक्रवारची कहाणी ! वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
श्रावणविशेष! बुधबृहस्पतीची कहाणी. वाचकस्वर: डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 732 หลายเดือนก่อน
श्रावणविशेष! बुधबृहस्पतीची कहाणी. वाचकस्वर: डॉ. प्रतिमा जगताप.
श्रावणविशेष : सोमवारची कहाणी. वाचकस्वर: डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 1162 หลายเดือนก่อน
श्रावणविशेष : सोमवारची कहाणी. वाचकस्वर: डॉ. प्रतिमा जगताप.
स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने '१६ ऑगस्ट' ही मूळ बंगाली कथा. अनुवाद: स्वाती दाढे.
มุมมอง 2163 หลายเดือนก่อน
स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने '१६ ऑगस्ट' ही मूळ बंगाली कथा. अनुवाद: स्वाती दाढे.
श्रावण विशेष : कविता: रचना - डॉ. प्रतिमा जगताप. रिमझिम गिरे सावन धून - विश्वास जगताप.
มุมมอง 1933 หลายเดือนก่อน
श्रावण विशेष : कविता: रचना - डॉ. प्रतिमा जगताप. रिमझिम गिरे सावन धून - विश्वास जगताप.
श्रावणविशेष यात कवी कुसुमाग्रज यांची 'श्रावण' ही कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2.3K3 หลายเดือนก่อน
श्रावणविशेष यात कवी कुसुमाग्रज यांची 'श्रावण' ही कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
श्रीकांत देशमुख यांची कविता. निवेदन आणि वाचन: डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2373 หลายเดือนก่อน
श्रीकांत देशमु यांची कविता. निवेदन आणि वाचन: डॉ. प्रतिमा जगताप.
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
มุมมอง 2193 หลายเดือนก่อน
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
आषाढी एकादशी विशेष. 'कैवल्याची शिदोरी' काव्यरचना आणि निवेदन - डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 3294 หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी विशेष. 'कैवल्याची शिदोरी' काव्यरचना आणि निवेदन - डॉ. प्रतिमा जगताप.
इंदिरा संत यांची कविता 'इथे जनाई दळते' निवेदन: डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 3534 หลายเดือนก่อน
इंदिरा संत यांची कविता 'इथे जनाई दळते' निवेदन: डॉ. प्रतिमा जगताप.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
มุมมอง 3234 หลายเดือนก่อน
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
बालगंधर्व जयंतीविशेष . . लेखन आणि वाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2014 หลายเดือนก่อน
बालगंधर्व जयंतीविशेष . . लेखन आणि वाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
वटपौर्णिमा विशेष. नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
มุมมอง 2.7K4 หลายเดือนก่อน
वटपौर्णिमा विशेष. नीलम माणगावे यांची 'मला नाही मरायचं' ही कविता. अभिवाचन : डॉ. प्रतिमा जगताप.
ताई, तुमच्या भक्ती पूर्ण स्वरांनी नामदेव- विठू माउली यांच्या नात्याचं रसाळ वर्णन ऐकताना मन तृप्त होतं. एकादशीच्या पवित्र दिवशी तुमच्या स्वरांनी भक्ती रसात चिंब झालो खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏 माया कुलकर्णी 💗
खूपच छान! 🙏🏻
एकादशीच्या शुभदिनी भक्तीचे सुंदर निरूपण... 🙏🙏
धन्यवाद 🙏🏽🌷
आपल्या भक्तीपुर्ण आवाजने कार्तिकी एकादशीला नामदेवाच्या पायरीवर डोक ठेवण्याचा योग आला. केशवासी नामदेव भावे ओवाळीती .... खुप छान निवेदन.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
उत्तम निरूपण....
धन्यवाद 🙏🏽🌷
Sant janabai sant naamdevanche gungan karte aahe ashi anubhuti aali
भरून पावले.खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
खूप छान
खूप सुंदर निर्मिती!
धन्यवाद 🙏🏽🌷
सुंदर, आवाजात गोडवा जाणवतो
धन्यवाद 🙏🏽🌷
नेहमी प्रमाणे अतिशय सुरेख अर्थात आम्हाला उत्तम ज्ञान सहज आणि सोप्या भाषेत मिळेल असं...!! आजच्या दिवसाची खरी पर्वणी!! मायबाप श्री पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला असच उत्तमोत्तम ज्ञान आपल्याकडून वरचेवर मिळत राहो हीच सदिच्छा !! मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
छान निर्मिती... माहिती आणि अभंग ऐकायला छान वाटलं...
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
अप्रतीम ध्वनी चित्रफीत.पु.ल.देशपांडे, जितेंद्र अभिषेकी ही आमच्या पिढीची दैवते होती त्यांनी आमचे भावविश्व किती समृद्ध केलं आहे हे शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.मंगेश पाडगावकरांचे शब्द,भाईंचे सूर आणि अभिषेकी बुवांचा आवाज म्हणजे मणिकांचन योगच.तुमचे निवेदन नेहमीसारखे लाजवाब.
सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!😊🙏
खूप सुंदर लेखण सादरीकरण दोन्हीही अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻 श्रवनीय 🙏🏻
धन्यवाद 🙏🏽🌷
Apratim
सुरेख श्रवणीय अनुभव
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
अप्रतिम ❤🎉
धन्यवाद 🙏🏽🌷😊
खूपच सुंदर!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
छान लेखन... सादरीकरण अजून ऐकायला आवडलं असतं....
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
अतिशय अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय मधुर आवाजातील निवेदन ❤❤🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
शब्दांच्या आकाशगंगेतील लखलखत्या तार्यांनी आकाशवाणीच प्रांगण उजळून निघाल.माझे जीवन गाणे.. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे.. या रचना व पुलं च सुरेल संगीत आणि पं अभिषेकी यांचा भारदस्त व तेवढाच कोमल स्वर, गंधर्व युगात घेऊन जातो. आपल्या सुंदर निवेदनाने या महान कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला. खुप छान.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
वा!मस्त मस्त जितेंद्र जी का जवाब नही तर पूल लाजवाब केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशातील लोकांची जीवनं समृद्ध केली. सुंदर सादरीकरण.❤❤🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
अफलातून सादरीकरण ताई. दोन्ही व्यक्तीमत्व आपल्या जागी धृवतारे आहेत जणू ❤
धन्यवाद 🙏🏽🌷
श्रवणीय एपिसोड. खूप छान!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
अति सुन्दर ! कविता आणि वाचन अप्रतिम ! फक्त जे काही रसग्रहण करावयाचे ते कवितेचे पूर्ण वाचन झाल्या नंतर . अन्यथा रसभंग होतो हे आपणास म्या काय सांगावे ? सादर प्रणाम !
खूप छान कार्यक्रम 👌👌💐
धन्यवाद 🙏🏽🌷
श्रवणीय आणि दर्शनीय कार्यक्रम
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
दीपावलीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 😍
धन्यवाद 🙏🏽 आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा!😊
Congratulations Pratima
Mi Rajani Hiwale
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
@@athangborade4308ताई, खूप खूप धन्यवाद 🙏🏽 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹😊
दीपवलीच्या निमित्ताने सादर केलेला खास भाग अप्रतिम. सैनिकांसाठी समर्पित हा श्रावणोत्सव म्हणजे राष्ट्राप्रती आपलं प्रेमच दर्शवीत. कुलकर्णी मॅडम चे आभार आणि आपल्या साऱ्या सैनिकांना कडक सॅल्यूट. तुम्हाला धन्यवाद 🎉🎉
खूप खूप धन्यवाद! तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!😊🙏🌹🌷
G.D.Madgulkar apratim Kavita ashet tranche ek marathi geet akherche he yetis mazya shabdh mmazya othi...
खूप खूप अभिनंदन 🎉
धन्यवाद 🙏🏽🌷
प्रतिमाताई, विश्वास सर प्रतिविश्वच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन आणि दिपावलीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा 🌹💐🎉🎉. तुम्ही दोघांनी प्रतिविश्वच्या माध्यमातून आमच्या साठी अविरतपणे नित्य नव्या समयोचित कविता आणि लेख ऐकवून अखंड श्रवणोत्सव साजरा केला त्यासाठी आम्ही तुमचे नेहमीच ऋणानुबंधीत आहोत , कृतज्ञ आहोत. यापुढेही श्रवणोत्सव असाच अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹 आजचा हा सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा श्रवणोत्सव अतिशय सुंदर आहे. स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या देशसेवकांना कृतज्ञता व्यक्त करताना, शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून शुभेच्छा पत्र, आकाशकंदील पाठवले, हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे. या कृतज्ञतेचा सुगंध तुम्ही प्रतिविश्वच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवला त्या साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 माया कुलकर्णी पुणे
सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद! तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे ७३ एपिसोड्स सादर करु शकलो.आम्हीसुद्धा कृतज्ञ आहोत.😊🙏😊🌷🙏
किती आनंद दिला तुम्ही वर्षभरात...... खूप छान... अनेकानेक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
Congratulations on first anniversary of the channel! 1:02
Thank you so much 😊🎉
खूप छान व्हिडिओ, खूप सुंदर उपक्रम अभिनंदन❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
प्रतिमा आणि विश्वास दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐प्रती विश्व एक श्रवणोत्सव ह्या मनोरंजक कार्यक्रमाने एक वर्ष पूर्ण केले.प्रेक्षकांनी अतिशय भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. 👍
आमच्या या वाटचालीत तुम्हा सर्वांचा फार मोठा वाटा आहे कारण तुमच्या भरभरून प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणित होतो.मनापासून धन्यवाद!🙏🌷😊
अभिनंदन ताई 🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
डॉ. प्रतिमाताई अप्रतिम ध्वनी चित्रफीत.तिला असलेली समाजभानाची झालर मला खूप भावली . तुम्ही ठेवलेले सैनिकांचे स्मरण भरभरुन दाद द्यावी अशीच आहे. तुमचे आणि स्वाती ताईचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏽🌷😊
मनःपूर्वक अभिनंदन दोघांचेही ❤ पुढील वाटचाली साठी अनंत कोटी शुभेच्छा❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
प्रतिविश्वच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
नेहमप्रमाणेच खूप सुंदर... वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद 🌷😊❤
फार छान निर्मिती.... वर्धापनदिना निमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा... असेच छान छान कार्यक्रम पाहायला मिळू देत....
खूप खूप धन्यवाद 🙏🏽 'प्रतिविश्व' वर असाच स्नेह असू द्यावा.🙏😊🌷
अभिनंदन ताई🎉🎉
धन्यवाद 🙏🏽🌷
पाहताना जगताप मॅडमनी आकाशवाणी पुणे केंद्रावर सादर केलेले अनेक श्रवणीय कार्यक्रम आठवले...श्रोत्यांना समृद्ध केलं मॅडमनी....
खूप खूप धन्यवाद.आनंद वाटला.😊🙏🏽🌷
प्रतिमा ताई आणि विश्वास सर, प्रथम तुम्हा दोघांना दिवाळीच्या आणि प्रतिविश्व घ्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🎉🎉🎉 आजच्या दिवशी आम्ही सुद्धा कृतज्ञ आहोत. तुम्ही न चुकता अविरतपणे श्रोत्यांसाठी प्रतिविश्व या माध्यमातून विविध प्रकारच्या समयोचित आणि मर्मज्ञ कविता, लेख सादर करता , त्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्या ऋणानुबंधात असू. आज पण दिवाळीच्या हर्षोल्लासाच्या क्षणी तुम्ही आम्हाला सैनिकांसाठी कृतज्ञ राहण्याची आठवण केली. खरंच आहे, या थोर देश सेवकांमुळे आपण निश्चिंत जीवन जगतो, सणवार साजरे करुन आनंद लुटतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करु या. स्वातीताईंनी सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुभेच्छांचा उपक्रम स्तुत्य आहे. या आनंदाचा सुगंध प्रतिविश्व द्वारे तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवला. खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 माया कुलकर्णी
प्रतिविश्वला 1 वर्ष झाले... अभिनंदन 🌹 दिवाळीचा सुंदर भाग, सैनिकांचे स्मरण 🙏🙏 आणि दोन क्लिप्स 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
अभिनंदन आणि शुभेच्छा..! 💐🎊🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
प्रतिविश्व व श्रवणोत्सवाच्या सादरीकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. खर तर आपण संस्कृती,आणि साहित्याचा वसा जपत आला आहात .प्रत्येक वेळी नवीन कवी व साहित्यिकांची ओळख व त्याच्या रचनांच रसाळ वाणीने केलेल रसग्रहण आणि त्याबरोबरच हे दृश्य श्राव्य या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आपण उभयतांनी सतत घेतलेली मेहनत फारच कौतुकास्पद आहे. विश्वाससरांच विशेष अभिनंदन. हा स्तुत्य उपक्रम असाच निरंतर चालू राहो ही सदिच्छा. दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏💐💐
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणित होतो.खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
मस्तच
खूप खूप धन्यवाद 🌷😊
प्रतिविश्व एक श्रवणोस्तव या प्रोग्रामला एक वर्ष झाला याचा मनोमन आनंद होत आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई. हा प्रोग्राम असाच बहरत राहो आणि तुमच्या गोड स्वरातून नवनवीन कविता ऐकायला मिळो हिच अपेक्षा 🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
सकारात्मक दृष्टिकोन देणारा सुंदर लेख. सादरीकरणही खूप छान!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊