निवेदन अप्रतिम एक नंबर 🎉❤ लतादीदींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग नाही पण तुम्हाला प्रत्यक्ष ऐकता आलं भेटता आलं याचा आनंद खूप आहे तुमचा आवाज खूप गोड आहे तुमच्या निवेदनाला क** ❤सॅल्यूट
ताई, तुम्ही आज व्यस्त असूनही आमच्या साठी, लतादीदींसाठी हा व्हिडिओ बनवला. खरं आहे आपलं आयुष्य लता दिदींना देता आलं असतं तर नक्कीच दिलं असतं. लतादीदींना आणि तुम्हाला ही नक्की दिलं असतं. मंगेशकरांच्या दारी फुललेली सगळी फुलं अलौकिक, अद्वितीय आहेत. त्यातला हा धवल स्वरमोगरा अव्याहतपणे , पिढ्यानपिढ्या गंधीत करत राहणार आहे.पुलंनी म्हणल्याप्रमाणे आचंद्रसुर्य लतादीदींचा स्वर गुंजत राहणार आहे. खुप खुप धन्यवाद!!!🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹🥰🥰🥰 माया कुलकर्णी पुणे
नमस्कार डॉ प्रतिमा दिदी जी, गानकोकिळा लतादीदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आम्हा रसिकांना सुमधुर आवाजात गाणी ऐकवली.. माहिती पुर्ण निवेदन अवीट गोडी च.. अलौकिक स्वर मोगरा आजही ताजा आहे मनाला वेड लावतो.. अविस्मरणीय अनुभव दिला आपण..नयन ही सजल झाले.. दीदी चे स्वरसाज अनमोल ठेवा आहे आम्हा रसिक कानसेन यांना.. अभिनंदन प्रतिमा दिदी....चाहते. राम& माधुरी गायकवाड राम.. रावेत पुणे
निवेदन अप्रतिम एक नंबर 🎉❤ लतादीदींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग नाही पण तुम्हाला प्रत्यक्ष ऐकता आलं भेटता आलं याचा आनंद खूप आहे तुमचा आवाज खूप गोड आहे तुमच्या निवेदनाला क** ❤सॅल्यूट
खूप खूप धन्यवाद.तुम्हा सर्वांच्या अभिप्रायामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला.🙏🌷
ताई, तुम्ही आज व्यस्त असूनही आमच्या साठी, लतादीदींसाठी हा व्हिडिओ बनवला. खरं आहे आपलं आयुष्य लता दिदींना देता आलं असतं तर नक्कीच दिलं असतं. लतादीदींना आणि तुम्हाला ही नक्की दिलं असतं. मंगेशकरांच्या दारी फुललेली सगळी फुलं अलौकिक, अद्वितीय आहेत. त्यातला हा धवल स्वरमोगरा अव्याहतपणे , पिढ्यानपिढ्या गंधीत करत राहणार आहे.पुलंनी म्हणल्याप्रमाणे आचंद्रसुर्य लतादीदींचा स्वर गुंजत राहणार आहे.
खुप खुप धन्यवाद!!!🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹🥰🥰🥰
माया कुलकर्णी पुणे
लतादीदींना ,किती मनापासून अभिप्राय रुपी मानवंदना तुम्ही दिली आहे.खूप खूप धन्यवाद.🙏
खूपच सुंदर ❤
अप्रतिम
धन्यवाद 🙏🏽
अप्रतिम ,❤
Thanks 🌷
छान सादरीकरण!
👌🌹👍
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
नमस्कार डॉ प्रतिमा दिदी जी,
गानकोकिळा लतादीदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आम्हा रसिकांना सुमधुर आवाजात गाणी ऐकवली.. माहिती पुर्ण निवेदन अवीट गोडी च.. अलौकिक स्वर मोगरा आजही ताजा आहे मनाला वेड लावतो.. अविस्मरणीय अनुभव दिला आपण..नयन ही सजल झाले.. दीदी चे स्वरसाज अनमोल ठेवा आहे आम्हा रसिक कानसेन यांना.. अभिनंदन प्रतिमा दिदी....चाहते. राम& माधुरी गायकवाड राम.. रावेत पुणे
सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏽
It is good gift given by you mam , thank you so much ❤
Thank you!🙏🏽
फार छान....
धन्यवाद 🙏🏽
खूप सुंदर!
धन्यवाद 🙏🏽