पररिराणी, किती दिवस झाले तुझी वाट पाहत होतो, आज तु भेटशील याची खात्री होती. तुझ्या आवाजात, तुझ्या आजीची अर्थात आमच्या प्रतिमाताईंची सुंदर कविता ऐकताना छान वाटले. बाप्पांचे स्वागत तर छान झालेच. या बरोबर त्याला शेवटी जी प्रार्थना केलीस ती पण अगदी समयोचित आहे. आजकालच्या या वातावरणात सर्व माता त्यांच्या तुझ्या सारख्या छोट्या छोट्या परींच्या काळजीने धास्तावलेल्या आहेत, त्या सर्वांच्या वतीने प्रतिमाताई तुम्ही बाप्पाला साकडं घातलं, आणि बाप्पांच्या भरवशावर थोडं तरी त्या सर्व मातांना आधार वाटला असेल. खुप छान लेखन आणि तितकंच सुंदर वाचन. खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 माया कुलकर्णी पुणे
ताई प्रासादिक रचना आणि परीचं छान सादरीकरण.
आजी आणि नातबाई दोघांचं अभिनंदन.!
🌷🌷👍😊👍🌷🌷
देवरुप परिवार, धरणगाव.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
जय गणेश श्री गणेश, विघ्नहर्ता गणेशाला बालमुखातुन घातलेले साकडे सद्य स्थितीला अनुसरूनच आहे.विघ्नहर्ता गणेश सर्व मंगल करो. छान रचना व परीच गोड सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
परीराणी ग परीराणी...इतके गोड सादरीकरण केलेस, की बाप्पा सुद्धा खूश झाला बघ. मस्तच.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
किती गोड.... आजी सारखीच हरहुन्नरी नात❤....
Thank you so much 😊
व्वा प्रतिमा खुपच छान गणेश रचना आणि परीचे सुंदर, परिणामकरक व अनुरूप वाचन !!एकदम बहारदार 👌👌👌
अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏🏽
कविता अतिशय सुंदर व वाचन आजी सारखं च सुश्राव्य आवाजात अगदीच सुमधुर... अप्रतिम 🎉🎉❤
खूप खूप धन्यवाद!🙏🌷
छान छान..ऐकून तुझी कविता होईल बाप्पा खूश..देईल बरं आशीर्वाद मग तू देखील खूश..❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
छान, अभिंवचन आणि सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
नमस्कार.. अतिशय सुरेख स्वर खुप गोड कविता सादरीकरण केले कु.परी हिने.निवेदन साजिरे समर्पकपणे केले.. आवडलं.. हार्दिक शुभेच्छा सह अभिनंदन जगताप कुटुंबाचं.. रामराव व माधुरी गायकवाड माळी रावेत 😊
सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद!🙏
खूप गोड सादरीकरण
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
एकदम मस्त
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
छान कविता आणि परीराणीचं वाचनही सुंदर 👌👌
छान शाब्बास बेटा 👏👏
Thank you 😊
छानच... 👌👌
व्वा, खूपच सुंदर! 👌👍
धन्यवाद 🙏🏽
छान कविता आणि परीचे सादरीकरण👌👌💐
धन्यवाद 🙏🏽
पररिराणी, किती दिवस झाले तुझी वाट पाहत होतो, आज तु भेटशील याची खात्री होती. तुझ्या आवाजात, तुझ्या आजीची अर्थात आमच्या प्रतिमाताईंची सुंदर कविता ऐकताना छान वाटले. बाप्पांचे स्वागत तर छान झालेच. या बरोबर त्याला शेवटी जी प्रार्थना केलीस ती पण अगदी समयोचित आहे. आजकालच्या या वातावरणात सर्व माता त्यांच्या तुझ्या सारख्या छोट्या छोट्या परींच्या काळजीने धास्तावलेल्या आहेत, त्या सर्वांच्या वतीने प्रतिमाताई तुम्ही बाप्पाला साकडं घातलं, आणि बाप्पांच्या भरवशावर थोडं तरी त्या सर्व मातांना आधार वाटला असेल.
खुप छान लेखन आणि तितकंच सुंदर वाचन. खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
माया कुलकर्णी पुणे
सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏽
छानच कविता आणि परीराणीचं अभिवाचनही
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खूप छान!
धन्यवाद 🙏🏽
वहिनी तुमची छाप जाणवते आहे परी मध्ये अगदी तुमच्या सारखी होणार
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
Kavita ani saadarikaran donhi uttam
धन्यवाद सर 🙏🏽