मन थोडं हळवं करणारा असा हा माधुरी ताईंचा अप्रतिम लेख प्रतिमा ताईंनी अत्यंत गोड आवाजात सादर करून रसिकांना खूप आनंद दिला ...... दोघींचेही खूप खूप अभिनंदन 🌹🌹
नितांतसुंदर अभिवचन प्रतिमाताई. मला ह्या लेखात जे म्हणायचं आहे ते तुम्ही अगदी समजून, तुमच्या गोड आवाजात परिणामकारक सादर केले आहेत. अप्रतिम व्हिडिओ. त्यातील चित्र आणि फोटो यांचे सिलेक्शन दाद देण्यासारखे. मनापासून धन्यवाद
माधुरी देव यांनी लिहिलेला लेख जे जे लोक ऐकतील त्यांना काही हरवलेलं सापडल्याचा आनंद नक्की देईल. फारच सुंदर लेखन नवी आशा निर्माण करणारं। प्रतिमा जी, तुम्ही तो तुमच्या भावपूर्ण सदारीकरणानं आणखी टवटवीत केलाय. काफ्का ची गोष्ट मस्त। वा!🎉🎉
हा ललित लेख ऐकतांनाच आपण त्या कथेत हरवून जातो इतकं सुंदर आपल अभिवाचन आहे काफ्काच्या बाहुलीने लिहलेल्या पत्रांचा उल्लेख फारच भावपूर्ण आहे. काही गोष्टी हरवण्यातच आयुष्यात गंमत आहे हे मात्र खर. आभिवाचनाच्या बरोबरची दृश्य ही साजेशी.
सुंदर सकारात्मक लेख व वाचनला अगदी सुमधुर आवाजाची जोड. अप्रतिम योग.खुपछान.🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
ललित लेख आणि वाचन - आवडले 👌👌
धन्यवाद 🙏🏽😊
खूप सुंदर सकारात्मक लेख आणि तितकेच सुंदर सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
मन थोडं हळवं करणारा असा हा माधुरी ताईंचा अप्रतिम लेख प्रतिमा ताईंनी अत्यंत गोड आवाजात सादर करून रसिकांना खूप आनंद दिला ...... दोघींचेही खूप खूप अभिनंदन 🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
धन्यवाद..... खूप छान लेख आणि तितकेच सुंदर वाचन
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
सकारात्मक दृष्टिकोन देणारा सुंदर लेख. सादरीकरणही खूप छान!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
Yes yes very positive thinking
Thank you so much 👍😊
नितांतसुंदर अभिवचन प्रतिमाताई.
मला ह्या लेखात जे म्हणायचं आहे ते तुम्ही अगदी समजून, तुमच्या गोड आवाजात परिणामकारक सादर केले आहेत. अप्रतिम व्हिडिओ. त्यातील चित्र आणि फोटो यांचे सिलेक्शन दाद देण्यासारखे.
मनापासून धन्यवाद
माधुरी ताई मनापासून आभार.तुमचा लेख वाचताना जेवढा आनंद मिळाला तेवढाच तुमचा अभिप्राय वाचून मिळाला.पुनश्च धन्यवाद. 🙏🏽🌷😊
खूप सुंदर लेख माधुरी ताई आणि सादरीकरण पण छान.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
अप्रतिम लेखन व सादरीकरण.
धन्यवाद 🙏🏽
सुंदर लेख आणि छानच गोड आवाजात केलेलं सादरीकरण!
धन्यवाद 🙏🏽
फार गोड आवाजातील सादरीकरण... माधुरी ताईंच्या लिखाणाला न्याय देणारे 😊
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
छान लेख!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
माधुरी देव यांनी लिहिलेला लेख जे जे लोक ऐकतील त्यांना काही हरवलेलं सापडल्याचा आनंद नक्की देईल. फारच सुंदर लेखन नवी आशा निर्माण करणारं।
प्रतिमा जी, तुम्ही तो तुमच्या भावपूर्ण सदारीकरणानं आणखी टवटवीत केलाय.
काफ्का ची गोष्ट मस्त।
वा!🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
खूप सुंदर लेख सादरीकरण ही अप्रतिम
धन्यवाद 🙏🏽🌷
खूप छान❤
खूप खूप धन्यवाद!😊🌷
खूूप छान लेख आणि सादरीकरण
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
हा ललित लेख ऐकतांनाच आपण त्या कथेत हरवून जातो इतकं सुंदर आपल अभिवाचन आहे काफ्काच्या बाहुलीने लिहलेल्या पत्रांचा उल्लेख फारच भावपूर्ण आहे. काही गोष्टी हरवण्यातच आयुष्यात गंमत आहे हे मात्र खर. आभिवाचनाच्या बरोबरची दृश्य ही साजेशी.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
नेहमीच्या अनुभवावर छान लिहिले आहे. मननीय आहे. सादरीकरणही सुरेख.
मनापासून धन्यवाद 🙏🏽🌷
सुंदर लेख आणि छान सादरीकरण
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
सकारात्मक दृष्टिकोन देणारा सुंदर ललित लेख खूप आवडला.सादरीकरणही खूप छान!
.
भावनिक लिखाण.... व्यक्त खूपच छान झाले... कोणतीही गोष्ट हरवल्या नंतर परत सापडेल, असा विचार केल्यास मानसिक ताण कमी होण्यास खूपच मदत होते...
अगदी खरंय.. अतिशय सकारात्मक विचार देणारा लेख.. मलाही खूप आवडला.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!😊🙏
माधुरीताईंचा सुंदर लेख खूप छान सादर केलेला.प्रतिमाताई खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷