प्रतिमा ताई, गदिमांचं, हे गाणं प्प्रत्येक आईच्या हृदयाचं आहे. गदिमा, लतादीदी आणि खळे आण्णा हे तीघ ही जण मातृ हृदयी माणसं!! गदिमांचे शब्द आईच्या काळजाचे, लतादीदींचा स्वर हा आईच्या मायेने ओथंबलेला आणि या वात्सल्य भरीत शब्द स्वरांना तेवढंच आईच्या कारुण्याइतकं कातर आणि हळूवार खळे आण्णांचं संगीत!!! संपूर्ण गाणं ऐकणं म्हणजे मातृत्वाच्या प्रेमरसात न्हावून निघणं होय. आणि आकाशवाणी वर सांजधारामध्ये कातरवेळी हे गाणं, तुमचं निवेदन ऐकणं हा आणखी हळवा अनुभव होता. आमच्या श्रोत्यांच्या, भगिनी, मैत्रीण असणाऱ्या प्रतिमा ताई या गाण्याच्या वेळी नकळत आई होऊन जातात, हे तुमच्या त्यावेळेच्या आवाजातुन जाणवायचं. लतादीदी, आशाताई गाणं म्हणताना त्या मागच्या नात्याला योग्य न्याय द्यायच्या , तसंच ती गाणी ऐकताना, त्या वेळी निवेदन करताना ताई तुम्ही सुद्धा त्या गाण्याच्या नात्याला न्याय देत असत. लतादीदींना हे गाणं खूप आवडलं म्हणून त्यांनी त्याचा मोबदला घेतला नाही हा किस्सा सुध्दा तुम्ही आठवणीने सांगितलात. गदिमांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!🙏🙏🙏 विश्वास सर आणि तुमचे खुप आभार 🌹🌹🙏🙏♥️♥️ माया कुलकर्णी पुणे
प्रत्येक आईच्या तरल भावना व्यक्त करणारे गदिमांचे गीत, त्याचे प्रतिमा तु केलेले श्रवणीय विश्लेषण, लता दीदींच्या आर्त स्वरांनी त्यावर केलेली जादु म्हणजे सुंदर त्रिवेणी संगमच जणु 👌
प्रतिमा ताई,
गदिमांचं, हे गाणं प्प्रत्येक आईच्या हृदयाचं आहे. गदिमा, लतादीदी आणि खळे आण्णा हे तीघ ही जण मातृ हृदयी माणसं!! गदिमांचे शब्द आईच्या काळजाचे, लतादीदींचा स्वर हा आईच्या मायेने ओथंबलेला आणि या वात्सल्य भरीत शब्द स्वरांना तेवढंच आईच्या कारुण्याइतकं कातर आणि हळूवार खळे आण्णांचं संगीत!!! संपूर्ण गाणं ऐकणं म्हणजे मातृत्वाच्या प्रेमरसात न्हावून निघणं होय. आणि आकाशवाणी वर सांजधारामध्ये कातरवेळी हे गाणं, तुमचं निवेदन ऐकणं हा आणखी हळवा अनुभव होता. आमच्या श्रोत्यांच्या, भगिनी, मैत्रीण असणाऱ्या प्रतिमा ताई या गाण्याच्या वेळी नकळत आई होऊन जातात, हे तुमच्या त्यावेळेच्या आवाजातुन जाणवायचं. लतादीदी, आशाताई गाणं म्हणताना त्या मागच्या नात्याला योग्य न्याय द्यायच्या , तसंच ती गाणी ऐकताना, त्या वेळी निवेदन करताना ताई तुम्ही सुद्धा त्या गाण्याच्या नात्याला न्याय देत असत. लतादीदींना हे गाणं खूप आवडलं म्हणून त्यांनी त्याचा मोबदला घेतला नाही हा किस्सा सुध्दा तुम्ही आठवणीने सांगितलात. गदिमांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!🙏🙏🙏
विश्वास सर आणि तुमचे खुप आभार 🌹🌹🙏🙏♥️♥️
माया कुलकर्णी पुणे
सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.🙏🌹😊
प्रत्येक आईचे गीत.. आर्त, व्याकुळ करणारे. कंठ दाटून येतो प्रत्येकवेळी ऐकताना. खूप सुरेख, ताई.. 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷😊
प्रत्येक आईच्या तरल भावना व्यक्त करणारे गदिमांचे गीत, त्याचे प्रतिमा तु केलेले श्रवणीय विश्लेषण, लता दीदींच्या आर्त स्वरांनी त्यावर केलेली जादु म्हणजे सुंदर त्रिवेणी संगमच जणु 👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
गदिमांचे तरल शब्द व लता दीदींनी घातलेली आर्त साद ,सारच अद्भुत आहे. गाण्यातील भाव आपण उत्कृष्टरित्या उलगडून दाखवले आहेत. खुप छान. अभिनंदन.
धन्यवाद 🙏🏽🌷
फार छान आठवणी एका आर्त सुंदर गाण्याच्या...
धन्यवाद 🙏🏽🌷😊
गदिमांनी अनेक चित्रपटकथा, पटकथा लिहिल्या पण त्यांचा खरा पिंड होता कवीचा. खूपच सुंदर निवेदन! 👌🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
खुप छान 👌👌
खुपचं सुंदर सादरीकरण...🎉
धन्यवाद 🙏🏽🌷
खूप सुंदर
❤️👌❤️
फार दिवसांनी आवाज एकाला तुम्ही जळगाव आकाशवाणी ला होता ना मॅडम लहान पणी आम्ही तुमचा आवाज एकून मोठा झलोय खरंच मनापासून ध्यनवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
आईपण कसे असते तेच दिसते ताई चे निवेदन ही मनाचा ठाव घेते
खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷
मूळ गाणं 3 कडव्याचं आहे। मधलं कडवं गाण्यात नाही। त्याचा उल्लेख केला असता तर बरं झालं असतं