खूपच सुंदर कविता, वाचन पण भावनाशील होऊन केलेत. आईची थोरवी सुंदर वर्णन केलीत. ऐकताना मन आईच्या आठवणीने ओतप्रोत भरून आले. सादरीकरण आणि निवेदन अप्रतिम असे. धन्यवाद!! 🙏🌹🌹
ओलाचिंब झाला बघ कवितेचा पदर,,,,वात्सल्य मूर्ती आईची प्रतिमा आपण शब्दातून दाखवली आहे. उसको नही देखा हमने कभी पर इसकी जरूरत क्या होगी ए मा तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी,,, आपली कविता ऐकतांना या गाण्याच्या ओळी आठवल्या. मनाला भिडणारी रचना .
आई ची माया निराळीच.. ती असेपर्यंत जगून घ्यावं तिच्याबरोबर .. अगदी जाणीवपूर्वक ❤
अगदी खरंय!🙏🌷
वा !फारच भावपूर्ण कविता आणि डोळ्यात पाणी आणणारं वाचन।
धन्यवाद 🙏🏽
आई ... ह्या जाणिवेची, आई ...ह्या विश्वात्मक संस्थेची ही अप्रतिम कविता.
किती विविध प्रकारची कविता नि अनुषंगिक गोष्टी छान गुंफत असता तुम्ही....🙏
सुंदर, हळवे करणारी रचना...
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
सुंदर हळवी काव्यरचना मॅम 👌👌
भावपूर्ण सादर केलीत 🙏
Thank you dear अश्विनी.
अतिशय सुंदर हृदयस्पर्शी ❤
धन्यवाद 🙏🏽
Speechless.. khup sundar..
Thank you 👍
फारच छान कविता.. समर्पक.... छान सादर करता....
मनापासून धन्यवाद 🙏🏽
अप्रतिम कविता आणि सादरीकरण छानच! 👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
अतिशय सुंदर कविता!
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
Chan far sunder nevadan
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
सुंदर वाचन 🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खूपच सुंदर कविता, वाचन पण भावनाशील होऊन केलेत.
आईची थोरवी सुंदर वर्णन केलीत.
ऐकताना मन आईच्या आठवणीने ओतप्रोत भरून आले.
सादरीकरण आणि निवेदन अप्रतिम असे.
धन्यवाद!! 🙏🌹🌹
🎉
हळवी कविता आर्त सादरी करण 🎉
Thanks mam 🙏
खूपच हळव्या स्वराने वाचनातून आईच्या मायेला हळूवारपणे सुंदर साद.. मनाला अगदी च भावली. सुंदर वाचन ..व कविता त्याहूनही अप्रतिम....🎉
अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
छान.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
ओलाचिंब झाला बघ कवितेचा पदर,,,,वात्सल्य मूर्ती आईची प्रतिमा आपण शब्दातून दाखवली आहे. उसको नही देखा हमने कभी पर इसकी जरूरत क्या होगी ए मा तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी,,, आपली कविता ऐकतांना या गाण्याच्या ओळी आठवल्या. मनाला भिडणारी रचना .
किती सुंदर अभिप्राय., खूप खूप धन्यवाद 🙏