शारदीय नवरात्र विशेष. निवेदन : डॉ. प्रतिमा जगताप.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @saflepradip5295
    @saflepradip5295 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम प्रार्थना... 🙏
    अप्रतिम स्वर लता🙏
    अप्रतिम निवेदन🙏

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @swatidadhe9026
    @swatidadhe9026 2 หลายเดือนก่อน +1

    उचित निवेदन आणि आवडते गाणे... 🙏

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏽

  • @ravindraranjekar6186
    @ravindraranjekar6186 2 หลายเดือนก่อน +1

    माता सरस्वती आणि वीणा यांच व्यक्त रूप म्हणजे लता दीदी .त्यांच्या आवाजील हे स्तवन आणि आपण दिलेले वेगवेगळे संदर्भ सारच मनोहर. सृजनतेचा सन्मान आणि पुजा म्हणजे नवरात्र.नवरात्रोऊत्सवाच्या अनेक शुभेच्छा.

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 2 หลายเดือนก่อน

      सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏽🌷

  • @ashwinijoshi81
    @ashwinijoshi81 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि खूप आवडतं गीत
    "तुझ्या दयेचा ओघ अखंडीत दुरीत लयाला नेई" सेवा मानून घे आई 🙏🙏

  • @meerajoshi9557
    @meerajoshi9557 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणे.!

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏽 नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!😊

  • @milindshrikhande1364
    @milindshrikhande1364 2 หลายเดือนก่อน +1

    निवेदन आणि लता गीत 👌

    • @pratimajagtap1551
      @pratimajagtap1551 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏽