ताई ह्या तुमच्या सासूबाई आहेत का? छान,सुगरण व खरंच गोड आहेत त्या .भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण. अशी आई, सासू मिळाली आहे. तुम्ही कुठले.गाव कुठलं तुमचं व तुम्ही सीकेपी आहात का?
सासुबाई खूप गोड...एकदम पध्दतशीर सांगतायत. उलथन्याने किती व्यवस्थित ढवळणं पण सांगत की सुगरणीचा हात.एवढं पाठ आहे प्रमाण वा वा खूप खूप कौतूक सासूबाईंच...वड्यापण मस्तच tempting.नक्की करून बघेन.😊❤
नमस्कार 🙏 मी वसुधा बडोदे गुजरात येथून कृती सांगण्याची पद्धत छान आहे वडी तर सुंदरच झालेली दिसते आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले माझी आई नारळ न घालता नुसत्या आमरसच्या वड्या त्या पण स्टोव्ह वर याच पद्धतीने करत असे
खूप छान... मी पण अश्याच बनवते फक्त सुरवातीला नारळ आंबारस. व दुधा ऐवजी 2.3चमचे मलई.. व. साखर.. सर्व एकत्र मिकस करून 10. 15 मिनिटे झाकून ठेवावे नंतर गॅस वर ठेवते
मी पण दर आंबा शीजन मधे करते फक्त मी दुध नाही वापरत पण आता मी दचध टाकून करते मुबई त हापुस छान मीळतो खूप छान आजी खूप खूप धन्यवाद आणि ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम !! माझी आई अश्याच वड्या करत असे . काकू सुद्धा माझ्या आई सारख्याच दिसतात. म्हणून मी तुमचे vidio बघते . मला तुमची फणसाची भाजी बघुनही आईची आठवण आली. तुमच्या आणि तिच्या करण्यात सारखेपणा आहे.
Ya kakinch bolan, vichar kharach khup chhaan aahet. Mala ya khup aawadatat khup shant vatatat. Swaympak baddalache yanche vichar pratek stri che pahije tar gharatalya lokana pan changal, satwik anna khayala milel. Smita from thane. Aamhi nusati naralachi vadi karato.
फारच छान आणि सविस्तर सांगितल्याने
नक्कीच करता येतील .. आंबावडी चवीला ही छान !
dhanyavad. 🙏🙏
खूपच छान आहे वड्या करायचा सोपी पद्धत 🎉
धन्यवाद
Super rashipe maa
Thank you
आईने वड्या खूपच छान करून दाखवल्या मी सुद्धा वड्या करण्याचा प्रयत्न करीन,🙏🏼 नमस्कार आई, 💓
🙏🙏😊
फार अप्रतिम. ह्या वयातही उत्साह आणि सुबकता कायम आहे..आईची आठवण आली
धन्यवाद
काकूंच्या डोक्यामध्ये अनंताचे फूल आहे आणि उलथन सुद्धा कढईमध्ये लोखंडाच वापरल आहे ते बघून खूप आवडलं❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद
Khupch Chhan ambavadya nice mummy ❤🙏🙏
Thank you.
खूप छान आणि सुंदर रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
thank you
अतिशय सुंदर वड्या झाल्या आहेत मला माझ्या सासूबाईंची आठवण आली
धन्यवाद
खूप सुंदर सांगितलं मी मराठवाड्यातून नांदेडहून बोलते
खूप खूप धन्यवाद
सासूबाई खुप छान पद्धतीनी सांगतात. त्यांची सांगण्याची पद्धत फार छान 👌😊
🙏😊 धन्यवाद
ताई ह्या तुमच्या सासूबाई आहेत का? छान,सुगरण व खरंच गोड आहेत त्या .भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण. अशी आई, सासू मिळाली आहे. तुम्ही कुठले.गाव कुठलं तुमचं व तुम्ही सीकेपी आहात का?
किती आवड आहे ना. त्यांना.
Khup chhan aai aamba vadl shikavlya baddal dhanyavad
धन्यवाद
सासुबाई खूप गोड...एकदम पध्दतशीर सांगतायत. उलथन्याने किती व्यवस्थित ढवळणं पण सांगत की सुगरणीचा हात.एवढं पाठ आहे प्रमाण वा वा खूप खूप कौतूक सासूबाईंच...वड्यापण मस्तच tempting.नक्की करून बघेन.😊❤
खूप धन्यवाद तुम्हाला. नक्की करून बघा
काकु खुपच सुंदर वडी दिसते
😊🙏
फारच सुंदर, माझ्या आईची आठवण झाली तिचा हातखंडा पदार्थ सर्व तऱ्हेच्या वड्या ती खूप सुंदर करायची
Ok धन्यवाद
Me.navi.mumbai.yetun.pahatevashi
खूपच सूंदर झाल्या वङ्या ❤❤❤❤❤
dhanyavad
Atishay sunder 😋😋🥭🥭 baghun ch kaltay vadya khup tasty asnar, आईंच धन्यवाद 🙏🥰🥰
धन्यवाद
खूप छान दाखवले आहे
आजी चे बोलणे छान आहे
🙏🙏😊
खूपच अप्रतिम. काकूंची सांगण्याची पद्धत तर खूपच छान. किती प्रेमळ आहेत काकू!!! व्हिडीओ पाहताना आई,काकू, आत्या या सगळ्यांची खूप आठवण झाली..
wow thank you.
Khup chan.thanks for sharing kaku.
Thank you so much
किती सुरेख, मधुर वड्या...
बॅकग्राऊंडला कोकिळेची मधुर साद...
किती सुंदर... काकूंनी सांगितलेल्या टिप्स पण उपयुक्त.
Thane
🙏🙏 आम्ही पुणे
खूप खूप धन्यवाद
🙏🙏😊
आईने खूप छान पद्धतीने आंबा नारळ वडी सांगितली... आणि मी आजच रेसिपी केली.... मस्त झाल्यात वड्या धन्यवाद आई❤❤❤❤❤
तुम्हालाही धन्यवाद
Khup chyan vadya kelya ajini👌👌
dhanyavad
नमस्कार 🙏 मी वसुधा बडोदे गुजरात येथून
कृती सांगण्याची पद्धत छान आहे वडी तर सुंदरच झालेली दिसते आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले माझी आई नारळ न घालता नुसत्या आमरसच्या वड्या त्या पण स्टोव्ह वर याच पद्धतीने करत असे
अरे वा ग्रेट खूप खूप धन्यवाद आम्ही पुण्याचे
Chaan vadya 👌👌Pune
😊 dhanyavad
अप्रतिम.खूप मस्त समजवून सांगितलं
thank you
अप्रतिम, आम्ही अशाच अंबावड्या करतो, फक्त दुध वापरत नाही, व मिक्सर वापरत नाही.. धन्यवाद.. आई.. 👌👌👍
Ok 🙏😊
हो अशीच आहे. काकू खूप छान बोलतात व दिसतात. अंबा वडी सुरेख
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@vmiskhadyayatra103
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@vmiskhadyayatra103
खूप छान रेसिपी काकुनी खूप छान टिप्स दिल्या आभार त्याचे मालवण
Nice video !!! Chhan gharguti vatavaran !!! Kaku tr khasach awadlya !!! God bless u all !!!
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर आजीबाईंचे समजावून सांगणे फारच छान.
🙏🙏
मस्त छान वडी....मी करुन पाहिली मस्त झाली....एकदम खुटखुटीत 😊❤
wow great. community post madhye tujha vadyancha photo add kartey paha Thank you so much.
सुमनताई वडी खूपच छान आलेच खायला
या या
गोवा येथुन आंबा वडी मस्तच
🙏🙏 पुणे
खूप छान... मी पण अश्याच बनवते
फक्त सुरवातीला नारळ आंबारस. व दुधा ऐवजी 2.3चमचे मलई.. व. साखर.. सर्व एकत्र मिकस करून 10. 15 मिनिटे झाकून ठेवावे
नंतर गॅस वर ठेवते
ok thank you
असं आहे ते.करून करून येतं.मस्तच आंबा वडी ❤
🙏🙏
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
🙏🙏😊
खूप सुंदर वड्या केल्या
😊🙏🙏
खूप छान वडी दाखवली मी मुंबईहून
धन्यवाद
खूपच छान आंबावडी झालेय धन्यवाद काकू🙏🙏
धन्यवाद 🙏
मी पण दर आंबा शीजन मधे करते फक्त मी दुध नाही वापरत पण आता मी दचध टाकून करते मुबई त हापुस छान मीळतो खूप छान आजी खूप खूप धन्यवाद आणि ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद
chan khup khup recipi. yavatmal
dhanyavad.
मी तळेगाव दाभाडे पुणे येथून पहात आहे. रेसिपि छान
Ok. धन्यवाद
खुप छान या वयातही
🙏🙏😊
खुपच छान 👌🏻👌🏻ठाणे
🙏🙏😊
खुप छान, माझी आई अशाच करायची वड्या, तिचा आवडीचा पदार्थ
धन्यवाद
Khup khup chan 👌👌
🙏🙏
लाटण्याने लाटायची सुंदर पद्धत मस्त
🙏😊
Ekdam mast❤
धन्यवाद
फारच छान.आम्ही पण अशाच करतो.ठाणे कळवा
धन्यवाद मी पुणे
Khup yammi sunder distat
🙏🙏😊
🙏🙏😊
Chan aai ashich karaychi
🙏🙏
Khup chan zali aahe vadi
🙏🙏😊
सुंदर सुबक आहेत ग मीरा मामी आणि जोडीला कोकीळचा कोरस. एक नंबर 👌👌👍👍
I am watching form G ujrst
Lovely. Thank you so much.
😊😊🙏
सुंदर मिठाई
dhanyavad
खूप सुंदर.
🙏😊
फारच सुंदर ❤
धन्यवाद
अप्रतिम !!
माझी आई अश्याच वड्या करत असे .
काकू सुद्धा माझ्या आई सारख्याच दिसतात. म्हणून मी तुमचे vidio बघते .
मला तुमची फणसाची भाजी बघुनही आईची आठवण आली. तुमच्या आणि तिच्या करण्यात सारखेपणा आहे.
धन्यवाद 🙏😊
मस्त मी पण असंच करते धन्यवाद
🙏🙏😊
😂 आंबावडी छान झाली मी नाशिकहून बघत आहे छान खूपच छान
🙏🙏😊 dhanyavad
फारच सुंदर, मी सिंधुदुर्ग मधून बघतेय
ok धन्यवाद. आम्ही पुण्याचे
Khup chan mi sudha ashyach vadya karate.,....pune
धन्यवाद आम्ही पण punyache
Pharch sundar jhalyat amba,naral barphi.mi satara maharashtra madhun phat aahe.Dayanand.
खूप खूप धन्यवाद आम्ही पुण्याचे
मस्त वडी
🙏🙏
खूप खूप छान
🙏🙏😊
सुमनताई वडी खूपच मस्त
धन्यवाद
मस्तच ! येते खायला 😊😋
ये लगेच
Waa mastaa kaku
🙏
Ya kakinch bolan, vichar kharach khup chhaan aahet. Mala ya khup aawadatat khup shant vatatat. Swaympak baddalache yanche vichar pratek stri che pahije tar gharatalya lokana pan changal, satwik anna khayala milel. Smita from thane. Aamhi nusati naralachi vadi karato.
खूप खूप धन्यवाद
Mausji vadya colour txchur ekdam musttt, disayala kiri sunder salam
😊धन्यवाद
Sunderrr👌👌
आजीची आठवण आली
😊🙏
फक्त आंबा वडी माहित होती. आता आंबा नारळ वडी समजली .महाराष्ट्र . नक्की करुन बघणार .
धन्यवाद
वडी खुपचं छान झाली आहे.लगेच खाविशी वाटली.मी पुण्याहुन बघत आहे.
Very nice
🙏😊
Chan khutkhutit vadi.
🙏🙏😊
वडी छान झाली आहे. मी उज्वला पाटील, कोल्हापुर हुन आपला व्हिडिओ बघते. मी पण याच पद्धतीने वडी करते.
खूप खूप धन्यवाद, आम्ही दातार, pune
छान झाल्या आंबा vadya
🙏🙏😊
Khup mast Aaji❤❤
😊🙏🙏
खूपच छान ❤
🙏🙏😊
मी सातारा येथून बघते आणि मीपण अशीच वडी करते..👌😊
🙏🙏😊 आम्ही पुणे
काकू खूप सुंदर आहे
🙏🙏😊
Khup chan❤
🙏🙏😊
खूपच सुंदर !!
धन्यवाद
अप्रतिम
🙏😊
खूप छान बड्या झाल्या पण मी पायरी आंबा घालून वड्या करते आंबट गोड होतात छान
अच्छा, करून पाहू धन्यवाद
Kaku swata expert ahet.
ho kharach exxpert ahet
वनिता कुलकर्णी सावदा जि..जळगाव
धन्यवाद
Aajji bai khup chan
😊🙏🙏
Khupach chan
धन्यवाद
Awesome Amba vadi!!
😊🙏
सासरे पण किती छान आहेत.
😊🙏
अशीच आहे पद्धत. काही वेळा मिल्क पावडर घालून ही चव छान येते
Ok धन्यवाद
Knob che zakan apslya samor dharala tar dolyavar udat nahi. Vadi sundar. Amba rad adhi shijavala nahi tar kachha vad lagato ka
धन्यवाद प्रश्न नीट कळला नाही तुमचा
@@vmiskhadyayatra103aho type karatana dole tras detat na tyamule chuka hotat. Vad nahi amba ras kachha vaas yeto ase mhanayche hote.
Chaan ताई Subscribe kel तुम्हाला😊😊😊
धन्यवाद
खूप छान
🙏😊
Are they same like Chitale amba arfi
अगदी खरं तशाच झाल्या धन्यवाद
Chan 🙏👌👌,pune yethun
धन्यवाद आम्ही पण पुण्याचेच
प्रथम आंबावडी खूप छान काकूना आम्ही ओळखतो कुर्ला हे माझे माहेर
🙏🙏 अरे वा आमचं पण अर्ध आयुष्य कुर्ल्यात गेलं कारण माझं माहेर सुद्धा कुर्ल्याचं
Mast
🙏🙏😊
काकू खूप छान
धन्यवाद
Sasgale ,wati chya pramanat sangitle tr jast bare. Karn ek naral ..pn khobre nakki kiti, tya pramanat sakhar, amrs hva na
हो प्रयत्न तोच असतो पण त्यांना मुळात अगदी मोजून मापून करायची सवय नाही मी काढून घेत असते प्रमाण त्यांच्याकडून धन्यवाद