वाह ..... वाह ..... केवळ अप्रतीम ..... एक सुंदर आदर्श भाऊबीज अनुभवली असे म्हणेन मी . खूप खूप आवडले आणि सगळ्यांचे खूप खूप कौतुक . अशीच परंपरा पुढे सुरू राहील , तुमचा हा vlog पाहून सगळ्यांना मस्त inspiration मिळेल हे नक्की . वर्षाची मैत्रीण असल्याने , लहानपणापासून मी पण " विनायक बाग " मध्ये येत असे . त्या खरंच अगदि रम्य आठवणी आहेत . सगळ्यांना एकत्र पाहून खरंच खूप आनंद आणि समाधान झाले . ❤❤❤❤
सुंदर समारंभ! अप्रतिम व्हिडीओ, आणि संकलन !
dhanyavad
खूप सुंदर भाऊबीज celebration +Get-together ❤
dhanyavad
खूप सुंदर झाला आहे व्हिडिओ वृंदा शाब्बास
dhanyavad
खूप सुंदर,अप्रतिम🎉
dhanyavad
खूपच सुंदर भाऊबीज झाली बाबांच्या आजोळ चे सगळे भेटल्यासारखे वाटले , वृंदा खूप खूप अभिनंदन आणि मेघना ,कीर्ती तुम्ही केलेली व्यवस्था अगदी चोख
dhanyavad
वा सुंदर भाऊबीज साजरी करण्यात आली. किर्ती आणि मेघनाचे अभिनंदन. वृंदा चे सुद्धा खूप खूप अभिनंदन.
dhanyavad
मस्त!
dhanyavad
Khupach sunder aamche Sudha asech akatra kutumbha aahe
छान धन्यवाद
आमची पुर्वी अशीच भाऊबीज होत असे. आता नाही होत. ज्याच्या त्याच्या घरीच करतात. तुमची अजून चालू आहे हे छान आहे 👍👍
dhanyavad
वाह ..... वाह ..... केवळ अप्रतीम ..... एक सुंदर आदर्श भाऊबीज अनुभवली असे म्हणेन मी . खूप खूप आवडले आणि सगळ्यांचे खूप खूप कौतुक . अशीच परंपरा पुढे सुरू राहील , तुमचा हा vlog पाहून सगळ्यांना मस्त inspiration मिळेल हे नक्की . वर्षाची मैत्रीण असल्याने , लहानपणापासून मी पण " विनायक बाग " मध्ये येत असे . त्या खरंच अगदि रम्य आठवणी आहेत . सगळ्यांना एकत्र पाहून खरंच खूप आनंद आणि समाधान झाले . ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद
खूप छान ❤❤😍😍
Thank you
नमस्कार खुपच सुंदर व्हिडिओ, यालाच नातेवाईक म्हणतात, व ,जोपासने महत्त्वाचे आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छान च
dhanyavad
नमस्कार सर्व दातार कुटुंबाला शुभेच्छा, आशिर्वाद
धन्यवाद
आमचीही भाऊबीज अशीच होते 4 पिढ्यांची एकत्र
वा वा धन्यवाद
नमस्कार नात्याचे लेबल कळलं पाहीजे
हो खरं आहे पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू धन्यवाद 🙏
खर्च कसा ठरवता? म्हणजे कसं कसं ठरवलं जातं कार्यक्रमाचं 😊 आम्हालाही मार्गदर्शन होईल म्हणून विचारले
Actually pratyek varshi vegveglya thikani asate jyanchyakade bhaubeej ghetli jate tech kharch kartat. pan amukach karayla hava asa kahi konavar bandhan nasat jyala jasa jhelpel tasa kharch karayacha karan 7 te 8 varsh tari dusari turn yayla jatat