- 111
- 70 885
Kokanchi kanya reshma & journey
India
เข้าร่วมเมื่อ 15 ม.ค. 2023
Myself Reshma, from Maharashtra.
I have started this TH-cam channel. On my channel you will witness different shades of my life, which includes travelling cooking spiritual journey and also public events of various occasions
We will see and experience different shades of life through my eyes. May be it's a festival, cultural, spiritual or daily life event's.
I hope you all like my content and subscribe my channel for Kokanchi kanya Reshma &Journey. # Kokanchi kanya reshma & journey 🙏

#kokan # Sanskritik Gaon series No. 17-Mahan Goan#malvan #sindhudurg# #gangeshwarmahadev Mandir 🙏
🍁 गांगेश्वर महादेव मंदिर 🍁
🍁🍁🍁 आमचा गांगो 🍁🍁🍁
चारी बाजूने निसर्गाने वेढलेले रम्य ठिकाण आहे महानगाव, हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये येते,महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात महान गाव येते 🍁
चार वाड्या मिळून महान गाव तयार झालेला आहे, महान गावाला जाण्यासाठी मसुरे व कांदळगाव वरूनही रस्ता आहे, कांदळगाव च्या जवळच महान गाव आहे, 🍁
महान गावामध्ये गांगेश्वर महादेव देवाचं सुंदर मंदिर आहे, मंदिरामध्ये श्री महादेवांची पिंड आहे, मंदिराच्या आजूबाजूला खूप थंड वातावरण आहे, व गर्दी झाडे आहेत, मंदिर थोडा मानवी वस्ती पासून लांब आहे, मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोबा रोड केलेला आहे, त्या रस्त्याचे उतरण लागते कारण मंदिर खालच्या दिशेला आहे, मध्यभागी पोचल्यानंतर पाण्याचा एक मोठा ओढा लागतो, त्याच्यामुळे त्या ओढ्यावरती पूल बांधण्यात आले आहे.लोकांना सोयीस्कर रित्या येण्या जाण्यासाठी
मंदिरात, मंदिराच्या वरच्या बाजूस सुरुवात होण्याआधी वडापाव वगैरे यांची काही खाण्यासाठी दुकाने आहेत, मंदिराच्या खाली पुलावरून उतरल्यानंतर पाणी पिण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे, मंदिराच्या चारी बाजूने जवळजवळ घनदाट जंगलच आहे, मंदिराच्या समोर दोन दीपमाळ आहेत व त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन पण आहे,🍁मुख्य मंदिराच्या आधी एक छोटं मंदिर लागतं त्यामध्ये देव खुंटेश्वर देवालय आहे 🍁 आणि त्यानंतरच सुरू होतं मुख्य मंदिर, मंदिरात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, मला तर मनाला एकदम शांतता वाटली कोणतेही विचार मनात येत नाहीत आणि प्रकारे आपण मंदिरात दंग होऊन जातो 🍁
दर सोमवारी हा मंदिरात आरती केली जाते, 🍁🍁जेव्हा कांदळगावचे रामेश्वर देवांची दालप सॉरी निघते तेव्हा रामेश्वर देव आणि इतर देव श्री देव गंगेश्वर यांच्या भेटीला येतात, सर्व ग्रामस्थ वाजत गाजत भजन करत नाचत श्री देव रामेश्वर ला घेऊन श्री देव गांगेश्वराच्या भेटीला येतात हे एक प्रकारे मोठा उत्सव व जत्राच असते हे पाहण्यासाठी लाखो लोक मुंबईवरून चाकरमानी लोक वगैरे हजर राहतात.🍁🍁 श्री देव गांगेश्वराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीलाही आरती केली जाते, श्री देव गांगेश्वराच्या मंदिरात तुम्ही केव्हाही जा भेट देण्यासाठी
तुम्हाला खूपच थंड वातावरण जाणवेल, त्रिदेव गांगेश्वराच्या मंदिराचा रंगकामही डोळ्यांना आकर्षक वाटतो, मंदिराचा पूर्ण वरच्या बाजूला काम लाकडामध्ये सागाच्या लाकडामध्ये केलेला आहे, मंदिराला खाली लाद्या बसवण्यात आलेले आहेत व सिमेंटचे खांब आहेत, मंदिराच्या समोर एक छोटासा होम कुंडही आहे,🍁🍁 श्री देव गांगेश्वर महादेवाला तेथील ग्रामस्थ प्रेमाने आमचा गांगो या नावाने संबोधतात. प्रकारे प्रेमाने माझा गांगो असे आवाज मारतात.🍁🍁
#kokanchi Kanya Reshma &journey #kokan #temple # श्री देव गांगेश्वर #mahadev #malvan #sindhudrg
🙏shree Dev Gangeshwar Mahadev Mandir🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

มุมมอง: 102
วีดีโอ
#Mauli Devi Mandir # Sanskritik Gaon Series No-15 # Masure #malvan #kokan#@Reshma journey
มุมมอง 12228 วันที่ผ่านมา
नमस्कार 🙏 माऊली देवी मंदिर ❤️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे हे गाव आहे. या गावांमध्ये श्रीदेवभारतेश्वरच्या मंदिराच्या बाजूला आई माऊली देवीचे मंदिर आहे.👍 🥀मंदिराच्या आजूबाजूला छोटीशी दुकान आहेत. तुम्ही जर देवीची ओटी भरण्यासाठी ओटी नाही आणली असाल तर तिथे ओटी विकत मिळते पन्नास रुपयांमध्ये. 🥀 माऊली देवीचे मंदिर खूपच छान आहे, मंदिराचे पटांगण खूपच मोठे आहे, मंदिराच्या सुरुवातीला मंदिरा...
#Sanskritik Gaon Series No 14:- Ambaye #kokan #jatra # Celebration ❤❤❤
มุมมอง 2512 หลายเดือนก่อน
❤❤ श्री देव भैरी कोटेश्वरी श्री मानाई झोलाई चाबोलो❤❤ निसर्गरम्य ठिकाण💕 चारी बाजूने निसर्गाने वेढलेला आहे, आणि मध्यभागी गाव आहे ,हे गाव जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड मध्ये येतंय. या गावांमध्ये श्रीदेव भैरी कोटेश्वरी ,मानाई झोलाई, देवस्थानाची जत्रा तीन वर्षाने होते. या जत्रेच्या परंपरेला साडेतीनशे ते चारशे वर्षे पूर्ण झाले. या जत्रेची शोभा वाढवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील पालख्या वाजत गाजत देवाला ...
#ganpati # गणपती विसर्जन 2024❣
มุมมอง 6263 หลายเดือนก่อน
माझ्या घरचा गणपती विसर्जन 2024. आम्ही सगळे मळ्या मधून निघतो गणपती विसर्जन करायला. खूप आनंदी वातावरण असतं ,मन मात्र जड झालेला असतं, गणपती बाप्पाला विसर्जन करायचं असतं त्याला निरोप द्यायचा असतो .आमच्या घरातील सगळ्या मुली, सुना ,सासू ,घाटावर विसर्जन करायला सगळ्यांनी एकत्र जातो. शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी आणि चिखल असतं त्याच्यातून प्रवास करत आम्ही पुढे जातो. फटाक्यांच्या आतिशबाजी केला जातात, गणपती...
# Shri Devi Rameshwar Temple # Sanskritik Gaon Kandalgaon Series-13 @Kokan7869#Malvan ❣❣❣
มุมมอง 3033 หลายเดือนก่อน
नमस्कार🙏❣ मालवण तालुक्यातील सात ते आठ किलोमीटरवर कांदळ गाव आहे. त्या कांदळ गावाचा रस्त्यानेच प्रसिद्ध असलेले त्यामधील भराडी देवीच्या मंदिराला जाता येण्याचा मार्ग आहे .कांदळ गावाचे श्री देव रामेश्वर हे ग्रामदैवत आहे या मंदिराला मी स्वतः भेट दिली. आणि मग मी तो व्हिडिओ केला. या मंदिराला भेट दिल्यानंतर खूप शांतता वाटते. मी खूप मंदिराला भेट दिली पण या मंदिराला भेट दिल्यावर खूप असं वेगळं का वाटतं माह...
#Bhajan#ganpati #kokan # नभी रे माघारी, तुज पाहता सामोरी❤❤❤❣❣❣
มุมมอง 723 หลายเดือนก่อน
#Bhajan#ganpati #kokan # नभी रे माघारी, तुज पाहता सामोरी❤❤❤❣❣❣
#ganpati # Kokan # आमच्या वाडीतील गणपती💖💖💖
มุมมอง 1124 หลายเดือนก่อน
#ganpati # Kokan # आमच्या वाडीतील गणपती💖💖💖
#bhajan #Ganpati #vlog # Kokan # Reshma_Journey बाप्पा तुझे मकर बघ किती सुंदर रंगाने सजविला❣❣❣🙏🙏🙏
มุมมอง 554 หลายเดือนก่อน
#bhajan #Ganpati #vlog # Kokan # Reshma_Journey बाप्पा तुझे मकर बघ किती सुंदर रंगाने सजविला❣❣❣🙏🙏🙏
#Gan# Bhajan # Kokan असता तुझी कृपा रे हे अर्थ जीवनाला, देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ❣
มุมมอง 1854 หลายเดือนก่อน
#Gan# Bhajan # Kokan असता तुझी कृपा रे हे अर्थ जीवनाला, देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ❣
श्री क्षेत्र कुणकेश्वर l Kunkeshwar Mandir in Devgad l Sanskritik Gaon Kunkeshwar Series- 12
มุมมอง 935 หลายเดือนก่อน
श्री क्षेत्र कुणकेश्वर l Kunkeshwar Mandir in Devgad l Sanskritik Gaon Kunkeshwar Series- 12
Shree Dev Bharateshwar Mandir|Deulwadi | Malvan |KoKan # Sanskritik gaon series MASURE -11
มุมมอง 19710 หลายเดือนก่อน
Shree Dev Bharateshwar Mandir|Deulwadi | Malvan |KoKan # Sanskritik gaon series MASURE -11
# Jay Ganesh Mandir Malvan #Golden Temple # #Kokan # Sindhudurg #Sanskritik gaon Medha Series- 10
มุมมอง 1.6K10 หลายเดือนก่อน
# Jay Ganesh Mandir Malvan #Golden Temple # #Kokan # Sindhudurg #Sanskritik gaon Medha Series- 10
#Shri Ram Mandir.(BOOK LOVER-3) Dombivli East. पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन.#Reshma Journey
มุมมอง 101ปีที่แล้ว
#Shri Ram Mandir.(BOOK LOVER-3) Dombivli East. पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन.#Reshma Journey
#Farmer# Kokan # माझ्या गावची बागायत आणि झाडांची माहिती . #Reshma Journey #reshma journey
มุมมอง 522ปีที่แล้ว
#Farmer# Kokan # माझ्या गावची बागायत आणि झाडांची माहिती . #Reshma Journey #reshma journey
Aagri Mahotsav Dombivli 2023 आगरी महोत्सव डोंबिवली 2023
มุมมอง 153ปีที่แล้ว
Aagri Mahotsav Dombivli 2023 आगरी महोत्सव डोंबिवली 2023
Dombivli Kokan Mahotsav 2023 l अनेक प्रकारची खाद्यपदार्थ, मसाले, वस्तू, सुकामेवा, खेळणी, पुस्तके🎆
มุมมอง 478ปีที่แล้ว
Dombivli Kokan Mahotsav 2023 l अनेक प्रकारची खाद्यपदार्थ, मसाले, वस्तू, सुकामेवा, खेळणी, पुस्तके🎆
#Sanskritik Gaon Manghar Series-9 # Swami Samarth Math Series 2 Reshma Journey
มุมมอง 527ปีที่แล้ว
#Sanskritik Gaon Manghar Series-9 # Swami Samarth Math Series 2 Reshma Journey
#Kokan Food # Satha # Mango Poli # Aambacha Satha # Sukha Meva #
มุมมอง 116ปีที่แล้ว
#Kokan Food # Satha # Mango Poli # Aambacha Satha # Sukha Meva #
Sanskritik Gaon Wayangani Series-8. Swami Samarth Math Series 1.Reshma Journey
มุมมอง 375ปีที่แล้ว
Sanskritik Gaon Wayangani Series-8. Swami Samarth Math Series 1.Reshma Journey
Inamdar Shri Dev Rameshwar l Malvan lAchara I SindhudurgI MandirIOldest Temple in Mahrathtra
มุมมอง 651ปีที่แล้ว
Inamdar Shri Dev Rameshwar l Malvan lAchara I SindhudurgI MandirIOldest Temple in Mahrathtra
श्री महालक्ष्मी देवी.Sanskritik Gaon Series 7- Chinchavan.Panvel ,Dist- Raigad.
มุมมอง 171ปีที่แล้ว
श्री महालक्ष्मी देवी.Sanskritik Gaon Series 7- Chinchavan.Panvel ,Dist- Raigad.
Bharadi Devi Sanskritik Gaon Series 6-Masure Angnewadi Tal-Malvan DIST-SINDHUDURG. Reshma Journey
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
Bharadi Devi Sanskritik Gaon Series 6-Masure Angnewadi Tal-Malvan DIST-SINDHUDURG. Reshma Journey
PAVNAI DEVI MANDIR l Sanskritik Gaon Series 5-MASURE Dist-Sindhudurg Maharashtra.Reshma Journey
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
PAVNAI DEVI MANDIR l Sanskritik Gaon Series 5-MASURE Dist-Sindhudurg Maharashtra.Reshma Journey
Bhagavati Devi I Sanskritik Gaon | series 2 - Chindar | Malvan | Sindhudurg.
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
Bhagavati Devi I Sanskritik Gaon | series 2 - Chindar | Malvan | Sindhudurg.
Acharyacha Raja. #Reshma Journey . Sanskritik Gaon series 1- Achare
มุมมอง 440ปีที่แล้ว
Acharyacha Raja. #Reshma Journey . Sanskritik Gaon series 1- Achare
# गणपतीचे विसर्जन# कोकणातील गणपतीचे विसर्जन# बाप्पाला निरोप# गणेश उत्सव#Festival 💥💥💥💥Reshma Journey
มุมมอง 368ปีที่แล้ว
# गणपतीचे विसर्जन# कोकणातील गणपतीचे विसर्जन# बाप्पाला निरोप# गणेश उत्सव#Festival 💥💥💥💥Reshma Journey
Hartalika Vrat # Hartalika Puja# Sahitya # Vidhi .#Reshma Journey
มุมมอง 198ปีที่แล้ว
Hartalika Vrat # Hartalika Puja# Sahitya # Vidhi .#Reshma Journey
भारी व्हिडिओ टाकल्यास वहिनी पुढचं व्हिडिओ टाका
भारी व्हिडिओ भजन
Thanku❤️
वहिनी
छान
Hi
Ganpati bappa morya ❤
Enjoyed... ❤🎉😊
Khup chan mahiti dili❤
1 No Video aahe
🙏
Nice
Thanku ❤
Are wa khu pach sundar mandir ahe 🙏🙏
Thanku❤
Khup chan video
Thanks