#Mauli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
  • नमस्कार 🙏
    माऊली देवी मंदिर ❤️
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे हे गाव आहे. या गावांमध्ये श्रीदेवभारतेश्वरच्या मंदिराच्या बाजूला आई माऊली देवीचे मंदिर आहे.👍
    🥀मंदिराच्या आजूबाजूला छोटीशी दुकान आहेत. तुम्ही जर देवीची ओटी भरण्यासाठी ओटी नाही आणली असाल तर तिथे ओटी विकत मिळते पन्नास रुपयांमध्ये.
    🥀 माऊली देवीचे मंदिर खूपच छान आहे, मंदिराचे पटांगण खूपच मोठे आहे, मंदिराच्या सुरुवातीला मंदिराचे कामाने लागते, मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडे लावलेली आहेत, मंदिरात खूप छान प्रकारे स्वच्छता मेंटेन केलेली आहे, एन्ट्री केल्यानंतर खूप शांतता वाटते, व मन प्रसन्न होते.
    🥀 कमानीतून आत मध्ये गेल्यावर मंदिरासमोर दोन दीपमाळ आहेत.
    🥀 मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये बागवे आडनाव पूर्वजांच्या काही मूर्ती आहेत म्हणजेच दगडी पाषाण आहेत.
    🥀 दीप माळ्याच्या बाजूला प्रशस्त मोठे तुळशी वृंदावन आहे.
    🥀 मंदिरातील सभामंडप 22 फूट लांब आहे, या सभा मंडपात काळे कडप्पा यांचे दगडी बैठकीची सोय आहे. सभागृह ओलांडल्यानंतर देवीचा प्रशस्त गाभारा नजरेस पडतो.
    🥀❤️❤️ देवीच्या अस्तित्व वारुळाच्या रूपात आहे, वारुळाचा घेरा साधारणतः वीस फूट आहे, या वारुळात नागिणीच्या रूपात देवी माऊली सहवास असल्याचा भक्त मानतात, वारूळ 12 ते फूट उंच आहे. ❤️❤️
    🥀 घटस्थापनेला देवीचे घट बसतात, उत्सव साजरा केला जातो, लोक दुरून दुरून आपल्या ओटी भरायला येतात तिथे, देवीकडे आपलं गारान घालतात, नऊ दिवसांमध्ये देवीला नऊ प्रकारच्या साड्या नेसवल्या जातात, पूर्ण महाराष्ट्रातून भरपूर लोक दर्शनासाठी इथे पोहोचतात नवरात्रीमध्ये, मंदिरामध्ये पुजारी आहेत, पुजारी आपल्याला मंदिराची माहिती सांगतात.
    ❤️ बागवे आडनावाचे लोकांचे कुलदेवता बांधली जाते ही देवी माऊली आई ❤️
    🥀 श्रीदेवी माऊली आई ही शिवशक्ती म्हणजेच पार्वतीचा रूप संबोधला जातो ❤️ तेथे पोहोचणारी प्रत्येक माहेरचे देवीची ओटी भरल्याशिवाय पुढे जात नाही.
    ❤️ हे मंदिर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका मसुरे गावामध्ये आहे ❤️
    ‪@Kokan7869‬ #devi #Mauli mandir
    #kokan
    #devi
    #vlog
    #viralvideo
    #video
    #temple
    रेश्मा जर्नी आणि आमची माती
    #divine
    #sanskritik ❤️❤️

ความคิดเห็น •