श्री क्षेत्र कुणकेश्वर l Kunkeshwar Mandir in Devgad l Sanskritik Gaon Kunkeshwar Series- 12

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • श्रीक्षेत्र कुणकेश्वर l Kunkeshwar Mandir l Mahadev Temple l भारतातील महाराष्ट्र राज्यात ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात, देवगड तालुक्यामधील एक गाव म्हणजे कुणकेश्वर . या कुणकेश्वर गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे .या गावाचं या मंदिरातील महादेवाचे नाव कुणकेश्वर गावाचं नाव पण प्रचलित झाले .या मंदिराला लागूनच समुद्र आहे. या मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्या🙏
    #Reshma_Journey
    Kunkeshwar Temple
    #kokan
    Sindhudurg
    Devgad

ความคิดเห็น • 2