Sanskritik Gaon Wayangani Series-8. Swami Samarth Math Series 1.Reshma Journey
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
- मालवण मधील वायंगणी या गावांमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे. हे स्वामी समर्थांचे मठ खूप प्रशस्त आहे. तिथे नवरात्रीच्या दिवशी खूप मोठे उत्सव साजरा होतो. न चुकता या मठामध्ये सकाळी 7:00 वाजता स्वामींची आरती व संध्याकाळी 7:00 वाजता स्वामींची आरती केली जाते. या मठामध्ये लग्नकार्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाते. हे मत हायवे लगत आहे व उंचवट्यावर असल्यामुळे बाजूला हिरवळ आहे आणि सुंदर अशी मन मोहून घेणारी झाड आई आहे तिथे. तिथे खूप शांतता आहे मठामध्ये त्यामुळे खूपच प्रसन्न वाटते. तुम्ही आवर्जून भेट द्या या मठाला या मठा पासूनच मी स्वामी समर्थांच्या जेवढे पण मठ आहेत ते दाखवण्याची सिरीज चालू केली आहे आज बरोबर माझे गाव सिरीज .
श्री.स्वामी समर्थ मठ#
महाराष्ट्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे मठ#
#Swami# Shriswamisamartha#Akkalkot#Dist-Sindhudurg#
Malvan#Wayangani#Devotionalsongs#Math#Kokan#
#Reshma Journey #reshma journey