गळ्यात तुळशी कंठीमाळा घालण्याचे कोण-कोणते नियम आहेत | नक्की जाणून घ्या आणि शेअर करा | गौर प्रेम दास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2021
  • गळ्यात तुळशी कंठीमाळा घालण्याचे कोण-कोणते नियम आहेत | नक्की जाणून घ्या आणि शेअर करा | गौर प्रेम दास
    #वैष्णव_गळ्यात_तुळशी_माळ_का_घालतात #श्रीहरीदर्शन #पंढरपूरदर्शन #तुळसीमाळ #Rules_Of_Tulsi_Bead #SriHariDarshan #PandharpurDarshan #TulsiMala #KanthiMala #Why_To_Wear_Tulsi
    If you like the video please share and subscribe.
    व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा.

ความคิดเห็น • 124

  • @tukarampandhavale1635
    @tukarampandhavale1635 3 ปีที่แล้ว +22

    राम कृष्ण हरी मी आपल्या व्हिडिओची रोज वाट पाहत आहे

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +3

      हरे कृष्ण 🙏

    • @tukarampandhavale1635
      @tukarampandhavale1635 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdas" ज्ञानदेवा गोडी संगती सज्ज नी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी"

  • @nikhilkamble9590
    @nikhilkamble9590 3 ปีที่แล้ว +18

    अनंत कोटी वैष्णववृन्द की जय ... हरे कृष्ण प्रभुजी 😊

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 3 ปีที่แล้ว +14

    माझ्या जन्म मांसाहार करणाऱ्या मध्ये झाला, मी वयाच्या 11(२०१०) वर्षे होई पर्यंत मांसाहार केला पण नंतर एकदा पंढरपूर ला येण्याची संधी मिळाली आणि तिथे प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ, मी विकत घेतली आणि घातली , नंतर एकाला मी प्रश्न विचारला त्याने मला असेचं नियम सांगितले आणि सांगितले - आपुला तो एक देव करुणी घ्यावा आता तु पांडुरंगाचा झालास,मी पहिल्यांदा भगवान पांडुरंगाचं रुप पाहिलं आणि त्याच्या चरणांवर माळ ठेवून गळ्यात घातली माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रसंग व निर्णय
    शेवटी मर्जी पांडुरंगाची☑️☑️☑️🥀

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +6

      खूप छान निर्णय घेतला माऊली तुम्ही आणि हा निर्णय शेवटपर्यंत टिकवा. सोबतच नाम जपही करा जेणेकरून भक्ती मध्ये लवकर प्रगती होईल.

  • @purushottamkoshti9606
    @purushottamkoshti9606 3 ปีที่แล้ว +11

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे.. 🙏

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद माऊली तुळसी माळेचे महत्त्व सांगीतले🙏🙏🙏🙏🙏

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 3 ปีที่แล้ว +2

    ।। हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम।।

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 3 ปีที่แล้ว +5

    🌅🚩🌻💐🍀Jay jay ram Krishna hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-rj8dc7ij9b
    @user-rj8dc7ij9b 3 ปีที่แล้ว +5

    जय जय राम कृष्ण हरी🙏🕉️🚩

  • @namdevbirajdar5412
    @namdevbirajdar5412 3 ปีที่แล้ว +3

    🙏 हरे कृष्णा 🙏

  • @ashagurav8690
    @ashagurav8690 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती देता तुम्ही

  • @sumedhhalmare3025
    @sumedhhalmare3025 3 ปีที่แล้ว +2

    Hare Krishna

  • @sopanasavaliramsanapsanap797
    @sopanasavaliramsanapsanap797 3 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 3 ปีที่แล้ว +1

    Hare Krishna Prabhuji, dandvat pranam

  • @namdevhakke2555
    @namdevhakke2555 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad mauli khup chan

  • @khanduwagalgave4890
    @khanduwagalgave4890 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद
    जय जय रामकृष्णहरी

    • @vasantshedge4597
      @vasantshedge4597 3 ปีที่แล้ว

      Hare krishna gurujee jyane tulasimala paridhan keli ahe tyane baravyala tya dukhi manasachya ghari ann grahan karu naye he kitpat yogya ahe. Jay hri

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 3 ปีที่แล้ว +6

    Ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram ram

  • @abhishekchakor9237
    @abhishekchakor9237 3 ปีที่แล้ว +1

    HARE Krishna

  • @vinayakrakshe7547
    @vinayakrakshe7547 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌺🌺🌺 Jai jai Ram Krishna Harry 🌺🌺🌺🙏

  • @ShriGajananmaharajpalkhisohala
    @ShriGajananmaharajpalkhisohala ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @entertainment-1822
    @entertainment-1822 8 หลายเดือนก่อน

    Radhe Radhe

  • @sunandametkar9263
    @sunandametkar9263 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna Hari, Ram Krishna Hari, Ram Krishna Hari

  • @anandmali1995
    @anandmali1995 3 ปีที่แล้ว

    Hari bol..Nice

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 6 หลายเดือนก่อน

    Hare krishna 🙏👌

  • @snehalatashitole3819
    @snehalatashitole3819 3 ปีที่แล้ว +2

    🙇जय जय राम कृष्ण हरी 🌷

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 2 ปีที่แล้ว +1

    हरी ओम गणेश 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @moreshwarmahamuni7219
    @moreshwarmahamuni7219 9 หลายเดือนก่อน

    Hare Krishna Prabhu ji dandvat Pranam

  • @somnathkalokhe7980
    @somnathkalokhe7980 3 ปีที่แล้ว

    Hare Krishna .beautiful

  • @abhishekchakor9237
    @abhishekchakor9237 3 ปีที่แล้ว +1

    HARE Krishna prabhu ji

  • @AmolWghate
    @AmolWghate 3 วันที่ผ่านมา

    माऊली मला पण तुलसी माळ घालायची आहे पण घरात आई वडील मांसाहार करतात मी नाय करणार मी घालू शकतो का

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏🙏👌🚩

  • @pritirajeshmantrawadi9687
    @pritirajeshmantrawadi9687 2 ปีที่แล้ว

    ,हरे कृष्ण गुरुजी🙏🙏

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 10 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी माऊली .खूप छान माहिती दिलीत. मीपण आधिक महिन्यांत माळ घातली आहे मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे .मी हरी भक्त असल्याचा मला अभिमान वाटतो.🚩🙏🙏🚩

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 ปีที่แล้ว

    Hare Krishna🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SHDPune
    @SHDPune ปีที่แล้ว +1

    हरे कृष्ण प्रभुजी

  • @ankushkale9957
    @ankushkale9957 2 ปีที่แล้ว

    Jay Shree Pandurangrakhumai

  • @hari_78
    @hari_78 3 ปีที่แล้ว

    Jay nitai gour🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💛💛🙌🏻🙌🏻🌹🌹🌺🐚

  • @nileshwalhekar6165
    @nileshwalhekar6165 3 ปีที่แล้ว +1

    🤣🤣🤣 Kay udharandhil, 1 no.

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 6 หลายเดือนก่อน

    Kali kon ahe sanga

  • @pradeepkamble098
    @pradeepkamble098 2 ปีที่แล้ว

    Ram krushn hari

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 ปีที่แล้ว

    Hare Krishna hare ram 🙏🙏🙏🌷🍀🌷🌱🌷🍃🌷

  • @ShriGajananmaharajpalkhisohala
    @ShriGajananmaharajpalkhisohala ปีที่แล้ว

    👍👍

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 3 ปีที่แล้ว +2

    Ho aamhi raghavache paliv shwan ahot

  • @durveshjogal3918
    @durveshjogal3918 ปีที่แล้ว +1

    कांदा, लसूण खाल्लं तर चालेल का?

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  ปีที่แล้ว +1

      बिल्कुल नाहीं

  • @rrkulkarni8975
    @rrkulkarni8975 3 ปีที่แล้ว +2

    Dnyaneshwar Maharajancha video banva plZ
    Hare krishna 🙏

  • @satishgunjal1606
    @satishgunjal1606 2 ปีที่แล้ว

    हरि हरी

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 2 ปีที่แล้ว

    🙏🔱🚩Shri Ram Krishna Hari🚩🔱🙏

  • @roshantonpe6010
    @roshantonpe6010 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी प्रभु जी

  • @namdevhakke2555
    @namdevhakke2555 3 ปีที่แล้ว

    Jai jai ram krishan hari jai jai ram krishan hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshshelke923
    @umeshshelke923 3 ปีที่แล้ว

    जय हरि विठ्ठल

  • @pralhadsavalkar7440
    @pralhadsavalkar7440 ปีที่แล้ว

    #HareKrishnaHariBol📿🙏🌹

  • @saspiritual8730
    @saspiritual8730 ปีที่แล้ว +1

    Premdas ji Shri vitthalanni sthapit kelele shivling vr video banva

  • @vikasshinde5227
    @vikasshinde5227 ปีที่แล้ว

    पांडुरंग हरी राम कृष्ण हरी

  • @ketakipacharane2527
    @ketakipacharane2527 8 หลายเดือนก่อน

    Kanda lasun khau skto ka

  • @shivajighatage1427
    @shivajighatage1427 ปีที่แล้ว

    Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna hare hare hare Ram hare Ram Ram Ram hare hare

  • @blacklover2892
    @blacklover2892 ปีที่แล้ว +1

    Prabhu Kanda Lasun.....

  • @kamleshjethava8383
    @kamleshjethava8383 3 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्ण 🙏🌹🙏 प्रभु जी चातुर्मास विषयी चागंली माहिती काय नियम ठेवायचे व चागंली ऊपासना कशी करू शकतात ह्या विषयी माहिती पुरवा . मि आपल्या संप्रदायचे ४ नियमाचे पालन पुर्ण श्रध्दे करत आहे पन तरी आजुन भरपुर कमी आहे.जसे की माळा जप कमी आहे व चहा चा त्याग
    करने राहिले आहे. पन नित्य गीता पढण, कठौरतेने एकादशी व्रत पालन नीर व्यसन राहने कांदा लहसुन जेवणातुन वगढले आहे. चारित्र शुध्द ठेवणे व दिवसातुन भरपूर वळा आपल्या संप्रदायचे प्रभु जी चे ज्ञान देनारे विडियो पाहून कृष्ण स्मरनाआचा आणंद घेने आता आवडते. ह्या चातुर्मास मध्य समतेने नियमाचे पालन करु .

  • @goodartcraft6930
    @goodartcraft6930 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krushna Hari Prabhuji,Khup Khup Aabhar,🙏🙏🙏Sadhya chaha aani kande,lahsuncha sevan hoto tar ghalu shakta ka kanti maal?Dusara aashaych prakare teen layer madhe ghalave lagte ka mala ki varkari sarkhi saral pun ghalu shakta?🙏🙏🙏

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +2

      सध्या आपण चहा कांदा-लसूणाचे सेवन करत असाल तर ते एकदम तर सुटणार नाही पण आता आपला प्रयत्न असावा आणि भगवंत त्या प्रयत्नांवरच प्रसन्न होता.
      प्रयत्नांती परमेश्वर !!!!

    • @goodartcraft6930
      @goodartcraft6930 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdas Aabhar🙏🙏🙏

  • @jyotisorte8909
    @jyotisorte8909 3 ปีที่แล้ว +1

    लसुण कादा चला का?राम कृष्ण हरी.

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +1

      कांदा-लसूण खात असाल तर लगेच सोडणे शक्य होत नसते आपण हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करावा त्यावर प्रसन्न होता.

  • @JAYSHRIKRISHNA888
    @JAYSHRIKRISHNA888 3 ปีที่แล้ว

    /////!!!!!!Hare Krishna!!!!!////

  • @atultandalavade7968
    @atultandalavade7968 5 หลายเดือนก่อน

    केल तर काय होई ल

  • @VAIBHAV_BAGUL
    @VAIBHAV_BAGUL 3 ปีที่แล้ว

    बुक्का टीका चे महत्त्व सांगा ना माऊली 🙏🏻

  • @ShishirKadu
    @ShishirKadu 3 ปีที่แล้ว

    Prabhuji jo lasun aani kanda khaato to kanthi maal naahi ghalu shakat ka?

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      लसूण आणि कांदा खात असल्यास व्यक्तीने प्रयत्न करावा की कशा प्रकारे आपण बंद करू शकतो. घरात ह्या गोष्टी थोड्या कठीण होतात पण प्रयत्नांती परमेश्वर म्हटलेच आहे. लांब माळ घालू शकता.

  • @nikitagharat3397
    @nikitagharat3397 3 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्णा prabhu ji mla suddha mal ghaychi ahe.. Krupya mla guide kara.... Isckon Maharashtra madhe kuthe ahe mla titun ghalayla aavdel....

    • @vishalvarm
      @vishalvarm 3 ปีที่แล้ว +1

      Iskcon temple NEAR me Google karale tar mahiti milel ,jawalpaas pratek gavat Iskcon Mandir Astat.

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या घराच्या जवळपास असलेल्या कोणत्याही इस्कॉन मंदिरात जाऊन तुम्ही माळ घालू शकता.

  • @mayurdolas-fv7cf
    @mayurdolas-fv7cf 3 หลายเดือนก่อน

    प्रभुजी कंठी माळ घातल्यावर लग्न केले तर चालते का की नाही कृपया उत्तर द्या

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 หลายเดือนก่อน

      yes

    • @mayurdolas-fv7cf
      @mayurdolas-fv7cf 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रभुजी

  • @ankitasutar6684
    @ankitasutar6684 ปีที่แล้ว +1

    प्रभुजी मी मांसाहार नाही करत पण मी कांदा-लसूण खाते माझ्या गळ्यामध्ये कंठी माला आहे

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  ปีที่แล้ว +1

      सिंगल राऊंड असावी आणि जप करा

  • @satishlokhande4
    @satishlokhande4 2 ปีที่แล้ว

    Udaharan dusre dhyayla pahije hot jai hari

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  2 ปีที่แล้ว +1

      या भौतिक जगात कुत्र्यासारखा दुसरा प्रामाणिक प्राणी नाही म्हणून ते उदाहरण देण्यात आलेला आहे.

  • @enjoy7941
    @enjoy7941 5 หลายเดือนก่อน

    तुळशीची माळ महाशिवरात्री च्य ा दिवशी घालू शकतो का ?

  • @VishalJadhav-yt7uf
    @VishalJadhav-yt7uf ปีที่แล้ว

    onion garlic ??????????????????/

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  ปีที่แล้ว

      नाही चालत.

  • @shreegurudevdatta7704
    @shreegurudevdatta7704 ปีที่แล้ว

    Tulshichi mal kontya diwashi ghalavi mla ghalaychi ahe plz reply

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  ปีที่แล้ว

      एकादशी उत्तम

  • @sohamjoglekar5060
    @sohamjoglekar5060 2 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्ण प्रभूजी🙏
    Hostel ला राहत असलेल्या युवकांना कांदा लसूण खाणे अपरिहार्य असते. अश्या परिस्थितीत भगवद्भक्ती तर करायची आहे; तर काय उपाय करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे🙏
    राम कृष्ण हरि

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  2 ปีที่แล้ว +1

      आपण कोठे राहता?

    • @sohamjoglekar5060
      @sohamjoglekar5060 2 ปีที่แล้ว

      रत्नागिरी

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  2 ปีที่แล้ว

      आसपास इस्कॉन मंदिर असेल तर आपण तेथे मदत मिळवू शकता.

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 3 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी म्हणत जा,हा वारकरी संप्रदाय चा मंत्र आहे, नुसत हरे कृष्ण पण ठिकच आहे, पण राम कृष्ण हरी योग्यच आहे,

    • @hari_78
      @hari_78 3 ปีที่แล้ว

      Aaho swataha chaitanya mahaprabhunni kaliyuga sathi hare Krishna mahamantra dila aahe🙏🏻🙏🏻

    • @hari_78
      @hari_78 3 ปีที่แล้ว

      Kaliyug ek rog aahe aaplyala zalela aani hare Krishna mahamantra aaushadh aahe je chaitanya mahaprabhu navachya doctor ne aaplya sarkhya roginna dila aahe🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 3 ปีที่แล้ว +1

      Ram naam tarak mantra ahe

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +10

      हो माऊली आपल्या भावना मी समजू शकतो. जो ज्या संप्रदायामध्ये शिक्षण घेतो त्याला त्याचा अभिमान नक्कीच असावा पण सोबतच परिपक्वतेच्या भावनेने बाकी संप्रदायात शिकणाऱ्या विद्यार्थ्यां प्रती आदरही असावा.
      मी सध्या इस्कॉनच्या मंदिरात एक साधक बनण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मला स्वाभाविक हरे कृष्ण मुखातून येणारच पण सोबतच मी राम कृष्ण हरी अशा हरिनामाचा तिरस्कार करत नाही कारण मला तत्वतः माहित आहे की भगवंत एकच आहेत त्यांचे नाम अनेक आहे आता सध्या आपला एकमेव उद्देश त्यांच्या प्रति प्रेम निर्माण करणे आहे. ना की माझा मंत्र आणि तुझा मंत्र यामध्ये वाद घालण्यात. भगवंतांचा प्रत्येक नाव सर्व शक्तिशाली आहे.
      सदैव हरीनाम घ्या आणि आनंदी राहा.
      आपला शुभचिंतक
      🙏🙏🙏

    • @Sharan108
      @Sharan108 3 ปีที่แล้ว +3

      Maza vithoba kadhi naraj zala nahi gour prem maharajani hare Krishna manl ani Ramakrishna hari nahi manl pan amar bavachkar maharaj tumhi yanchya vdos la pahun like kelat tenva matra maza vithoba lai khush zala bagha 🙏🙏

  • @kusummagadum1354
    @kusummagadum1354 3 ปีที่แล้ว

    अतिशयोक्ती करून भक्ती प्रसार करता येईल का??

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      अतिशयोक्तीपेक्षा याला दृष्टांत म्हणतात.

    • @kusummagadum1354
      @kusummagadum1354 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdas गुरूजी प्रत्येक जीवातील आत्मा हा एकच आहे हेच संत ज्ञानेश्वर महाराज सा़गताता

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      संत ज्ञानेश्वर महाराज जे सांगत आहे ते अशाप्रकारे आहे.
      भगवंतापासून प्रत्येक जीव आलेला आहे आणि प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहे पण बरेच जण चुकीचा अर्थ लावतात की प्रत्येक आत्मा एकच आहे.

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 ปีที่แล้ว

    Kanda lasun ka khau naey Va masur dal pan khau naey ase boltat margadarshan karave hi vinati ram Krishna hari 🙏🙏🙏

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      कांदा लसूण हा व्यक्ती मध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढवत असतो आणि जर एखाद्याला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर त्याला कमीत कमी सत्वगुण आत यायला हवे. मसूर देखील त्याच प्रमाणे आहे.

  • @dilipdarvekar6360
    @dilipdarvekar6360 3 ปีที่แล้ว

    Vitthal aani tirupati yanchat fark Kay ahe

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      एकच आहेत.

    • @mansingh707
      @mansingh707 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdasविठोबा आणि तिरुपती ह्यावर video करा

  • @shrinivasbutla5093
    @shrinivasbutla5093 3 ปีที่แล้ว

    कांदा लसूनाच सांगितलंय नाही PRABHUji... Tya चार नियम मध्ये,...

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +1

      इस्कॉन मध्ये आपण पालन करतो बाहेरच्यांना आपण म्हणू शकत नाही.

    • @shrinivasbutla5093
      @shrinivasbutla5093 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdas ठीक आहे प्रभुजी ...👍👍धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amit1983cool
    @amit1983cool 3 ปีที่แล้ว

    गुरुजी तुळशी माला कशी जपावी ह्या बद्दल थोडी माहिती द्या व्हिडिओ असेल तर लिंक पाठवा आणि कोणता मंत्र योग्य आहे ह्याची ही माहिती द्या राम कृष्ण हरी

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      आपण वारकरी संप्रदायात आहात वाटते. तर तुम्ही 'जय जय राम कृष्ण हरी' प्रेमपूर्वक जप करावा.
      सुरुवातीला तुळसी माळ वापरू नका अपराध होतात. कोणतीही साधी माळ वापरा.
      दररोज २० मिनिटे
      ध्यान पुर्वक आणि स्पष्ट उच्चार असावा.
      🙏

    • @amit1983cool
      @amit1983cool 3 ปีที่แล้ว

      मी हरी पाठ व भगवत गीता दोन्ही वाचतो पण मला मंत्र जप कोणता करावा हे कळत नाही मला इस्कॉन सेवकाने हरे कृष्ण हरे राम हा मंत्र जपायला सांगितलं होतं त्या आधी मी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र जप फक्त एक माळ नेहमी करतो कारण मी जेव्हा जास्त वेळ मंत्राचा जप करतो तेव्हा माझा बोटाना त्रास होतो आणि माझा कडून ते नीट होत नाही त्या मुळे मी फक्त एक माळ जपतो मला हे सुरू करून दीड वर्ष झाले तुम्ही मला योग्य ते मारगदर्शन करा ही विनंती कृपया माळ कशी धरावी व जप कसा करावा ह्यावर एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती जय जय राम कृष्ण हरी

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      ठीक आहे 🙏

    • @amit1983cool
      @amit1983cool 3 ปีที่แล้ว

      @@gaurpremdas🙏

  • @sachinkolap9922
    @sachinkolap9922 3 ปีที่แล้ว

    तुम्ही विठ्ठला चा ऊलेख हरी असा का करता? विठूराया किंवा विठूमाऊली असा का करत नाही?

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว

      हरी विठ्ठल कृष्ण नारायण केशव माधव वामन इत्यादी एकच आहेत.

  • @pandarpurigemar3877
    @pandarpurigemar3877 3 ปีที่แล้ว

    Hare Krishna