वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - नगर प्रदक्षिणा का घालतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • मस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
    या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
    1) वारीबद्दल विशेष माहिती
    2) अभंग गायन
    3) संतांच्या कथा
    आजचा विषय आहे वारी बद्दलची एक विशेष माहिती, नगर प्रदक्षिणा का घालतात? आणि याचे सौ. स्वाती सामंत यांनी लेखन व डबिंग केले आहे.
    व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.
    #santkanhopatra #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichia #kalash #chandrabhaga #pandharpur #trending #varilvideo #youtube #youtubesearch #hinduism #marathi

ความคิดเห็น • 7

  • @rajendrajadhav6613
    @rajendrajadhav6613 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी ❤🎉

  • @user-bv8rx8pj3z
    @user-bv8rx8pj3z หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @madhavichaurasiya7754
    @madhavichaurasiya7754 หลายเดือนก่อน

    🙏🌺

  • @vijayhuse4245
    @vijayhuse4245 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी.

  • @achalajoshi3690
    @achalajoshi3690 หลายเดือนก่อน

    Khup sunder video

  • @rajendrajadhav6613
    @rajendrajadhav6613 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ❤🎉

  • @MaitreyeeSamant
    @MaitreyeeSamant หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती🙏. एडिटिंग सुंदर👌