"कवडीचे महत्व आणि उपयोग" जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • नमस्कार,
    आमच्या केंद्राला देणगी द्यायची असल्यास खालील Bank Details दिल्या आहेत.
    Donate:
    Bank details:
    State Bank Of India
    Account No: 30400643488
    IFSC CODE: SBIN0001049
    Branch: Shrivardhan
    UPI ID: omswamikendra@sbi
    Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
    (Donation is Tax Exempted u/s 80 G)
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

ความคิดเห็น • 221

  • @neelamchitnis6330
    @neelamchitnis6330 10 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ
    काका तुम्हाला जेव्हा पण पाहते तुम्ही मला स्वामी सारखे च दिसतात तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे माहित नाही केव्हा योग येईल

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 11 หลายเดือนก่อน +11

    🙏आदरणीय काका आज तुम्ही कवड्या बद्दल किती सुंदर मार्गदर्शन आणि माहिती दिल्या बद्दल व काका तुम्ही महान आहात तुमचे बोलणं ऐकून खुप समाधान मिळते धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @RadhikaSahasrabuddhe-vv5ur
    @RadhikaSahasrabuddhe-vv5ur 26 วันที่ผ่านมา +1

    ॐ श्री स्वामी समर्थ आपण खूप छान माहिती सांगता किती अभ्यास आहे या वयात pn

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 11 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏ओम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 10 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏 धन्यवाद काका🙏🙏

  • @sureshdalvi6111
    @sureshdalvi6111 9 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌿

  • @अज्ञातआज्ञा1111
    @अज्ञातआज्ञा1111 11 หลายเดือนก่อน +9

    कवडी सिद्ध करून घेण्यासाठी कोणाला भेटता येईल ,, मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ🙏

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 11 หลายเดือนก่อน +1

    छान विषय घेतला आहे, 💐🙏 पुढील पिढीसाठी फार प्रेरणादायी ठरेल 101% यशस्वी होण्यासाठी साठी शुभेच्छा 💐🙏

  • @sarikalondhe1882
    @sarikalondhe1882 11 หลายเดือนก่อน +7

    🙏 घरात पुजेसाठी कवड्या हव्या असतील तर कुठे मिळतील. कुठल्या रंगाच्या घ्याव्यात.

    • @Samrth-q8k
      @Samrth-q8k 10 หลายเดือนก่อน +1

      Yello ghyaychya tai

  • @seemahande2089
    @seemahande2089 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan kaka, chhan
    mahiti

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 9 หลายเดือนก่อน +1

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @VinayakDeshmukh-kt1kc
    @VinayakDeshmukh-kt1kc 10 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार स्वामी आपण पहिल्या भागात कवडी विषयी माहिती दिलीत, धन्यवाद,ती अपूर्ण वाटते, दुसरा भाग पण माहिती द्या. पूजा घरात कवडी ठेवल्यानंतरचे फायदे पण सांगा. आणि अपना कडून कश्या प्रकारे उपलब्ध होतील. तेपण सांगा आणि त्याच्या साठी किती खर्च येईल.कारण प्रत्येक भाविक आपल्या पर्यंत पोहचू शकणार नाही. धन्यवाद.

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 10 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ काका किती छान सांगतात आयकत राहावे.

  • @seemaborate2149
    @seemaborate2149 หลายเดือนก่อน

    स्वामी ओम् काका 👏👏 खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही मी पुणे येथे राहतें माझ्या सुध्दा अंगात तुळजाभवानी मातेचे वारं येत आहे मी खुप प्रयत्न केला नक्की काय आहे हे कारण माझं माहेर मुंबई त्यामुळे मला काही कळत नव्हते मी विचार करेपर्यंत वारं यायला सुरुवात होते मलाच समजत नाही
    माझी गेनमाळ दहा वर्षांपूर्वी झाली आहे आई तुळजाभवानी प्रत्येक वेळी मला आधाराला असते
    साधिभोळी आई माझी सदैव माझ्या पाठीशी आहे
    पण तिच्या विषयीच् ज्ञान मला नाही तुमच्या कडून बरंच काही शिकायला मिळालं आहे असाच आशीर्वाद रुपी माहिती सांगितली आणि अजूनही सांगत आहात
    धन्यवाद काका माझी तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे स्वामी समर्थ लवकरच योग जुळून आणतील 👏👏राम कृष्ण हरी माऊली

  • @vaibhapandit1284
    @vaibhapandit1284 11 หลายเดือนก่อน +11

    काका, तुमचे व्हिडिओ नेहमीच अप्रतिम असतात. खूप छान माहितीपर तसेच उपयुक्त सुद्धा असतात. तुम्ही थोडे मनावर घेऊन या सर्व माहितीचा, उपायांचा एक ग्रंथ बनवावा ही विनंती.
    खूप खूप धन्यवाद

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌💐 Shree Swami Samarth 💐 khup Chan valuable video aahye.... Kharach kaka kawdyanbadal mahiti aikala, janun ghayala khoob awadyel. Waiting for next episode. 💐ll Shree Swami Samarth ll 💐

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 11 หลายเดือนก่อน +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    सौ.चव्हाण

  • @shalinibhambedkar1415
    @shalinibhambedkar1415 11 หลายเดือนก่อน +2

    jai jai shree swami samarth

  • @yuvrajhulgunde6791
    @yuvrajhulgunde6791 3 หลายเดือนก่อน +5

    विषय भरकटला बाबा....🙏

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samrth 🙏khup sundar sangitla kaka.

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 10 หลายเดือนก่อน +1

    🙏!!🌹श्री स्वामी समर्थ 🌹!!🙏

  • @pritideshmukh1770
    @pritideshmukh1770 11 หลายเดือนก่อน

    Khuuup chaan mahiti diliy Kaka!! Tumhala uddanda aayush labho hich ishwarCharni prathana 🙏 Om Swami Samarth 🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🕉️ओम् श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @sagitapawar8018
    @sagitapawar8018 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे काका तुम्ही सांगीतलेली 🙏

  • @smitagawade7923
    @smitagawade7923 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद काका,

  • @satishchaudhari3894
    @satishchaudhari3894 11 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌷

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 10 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ
    खरंच छान माहिती दिली आजुन एकाला आवडेल

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 11 หลายเดือนก่อน +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार दादा 🌹🙏 खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @madhuripore6161
    @madhuripore6161 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @anjalgosavi7330
    @anjalgosavi7330 11 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 9 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती दिली, धन्यवाद काका

  • @madhavijadhav3704
    @madhavijadhav3704 10 หลายเดือนก่อน

    MAZYA aajii chya hatun kunku yet hote tumhi bolat aahe te borobar aahe khup Chan mahiti 🙏🙏

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 9 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @09shirish
    @09shirish 10 หลายเดือนก่อน

    || Shree Swami Samarth ||

  • @shankarlingswami739
    @shankarlingswami739 11 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l 11 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 11 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @archanadanke967
    @archanadanke967 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 11 หลายเดือนก่อน

    ☀🌺‼️श्रीस्वामी समर्थ ‼️🌺☀

  • @leenalavhale2176
    @leenalavhale2176 10 หลายเดือนก่อน

    Koti koti dhanywad kaka.

  • @ajayvharkal7633
    @ajayvharkal7633 11 หลายเดือนก่อน

    Shree Swami smarth👃👃👃👃👃👃

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 11 หลายเดือนก่อน

    खुप छाण माहिती सांगितले काका

  • @ranikale5335
    @ranikale5335 10 หลายเดือนก่อน

    काका खुप खुप छान माहीती सांगितली

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 10 หลายเดือนก่อน

    khup chan vishay ghetla guruji 🙏🙏pardi vishyi pan mahiti dya

  • @sunandabhujbal5599
    @sunandabhujbal5599 10 หลายเดือนก่อน

    खुप छान काका ध्यवाद.

  • @dilipshelke6671
    @dilipshelke6671 11 หลายเดือนก่อน

    स्वामी समर्थ..काका

  • @dr.pratimamajgaonkar5072
    @dr.pratimamajgaonkar5072 11 หลายเดือนก่อน +4

    Shri Swami Samarth ❤✨🙏🏻

  • @hardikadeshpande2887
    @hardikadeshpande2887 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swami718
    @swami718 11 หลายเดือนก่อน

    Swami om🙏📿

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 11 หลายเดือนก่อน

    God bless you kaka.🙏🙏🙏 thanks for guiding us

  • @samitas4112
    @samitas4112 10 หลายเดือนก่อน

    Kaka khup chaan mahiti dili

  • @hanmantdada3055
    @hanmantdada3055 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ काका आपण सद्गुरु

  • @dnayandeoingle5598
    @dnayandeoingle5598 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @dattatraynaik1090
    @dattatraynaik1090 11 หลายเดือนก่อน

    चागली माहिती दिली

  • @dhananjaymahajan7564
    @dhananjaymahajan7564 11 หลายเดือนก่อน

    काका खुप सुंदर माहिती

  • @rajeshpanchal9673
    @rajeshpanchal9673 หลายเดือนก่อน

    🙏🙏 काका 🙏🙏

  • @Janjire
    @Janjire 10 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @rspimpalkar
    @rspimpalkar 5 หลายเดือนก่อน

    Namaskar.

  • @satishnaik5838
    @satishnaik5838 2 หลายเดือนก่อน +1

    रेणुका. किती. कवडा. लागतात

  • @kailasingole3789
    @kailasingole3789 10 หลายเดือนก่อน

    🙏

  • @alkachaskar9093
    @alkachaskar9093 11 หลายเดือนก่อน +5

    देवघरात किती कवड्या ठेवावेत पूजा काशी करावी

  • @rsshmishashank467
    @rsshmishashank467 11 หลายเดือนก่อน +2

    काका नमस्कार,मुलाचे लग्न जमत नाही काहीतरी उपाय सांगा

  • @lalakhanna7762
    @lalakhanna7762 2 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवराय
    काका मला कवळीची माळाची लई अवघड आहे पण मी आज पर्यंत कोणते गुरु केले नाही आणि माझी लय इच्छा आहे की मी कवळीची माळ दारन करावा पण मला मार्गदर्शन करणारा नाही तुमचा पत्ता सांगा ओम नमो आदेश जय मातादी

  • @jyotipachpande-kz7xu
    @jyotipachpande-kz7xu 11 หลายเดือนก่อน +2

    काका गुरु दत्तात्रय यांचा फोटो देव् घरात ठेवायचा का

  • @padmakarkale3592
    @padmakarkale3592 6 วันที่ผ่านมา

    पारिजातकाचा
    Mulyan vishayi अधिक माहिती सांगा pl

  • @akashdhaigude8130
    @akashdhaigude8130 หลายเดือนก่อน

    Kavdi chi masl hawiye 2 .. khup shodhl kuthe milel maharaj

  • @anantapatil9059
    @anantapatil9059 4 หลายเดือนก่อน +1

    काका माझ्या विहीरीत कवड्या नीघाल्या आहे तर मि काय करावे

  • @ashishr9341
    @ashishr9341 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार काका, लक्ष्मी प्रा्तीसाठी आणि स्थिरता साठी काही तरी उपाय सांगू शकाल का.
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 11 หลายเดือนก่อน

    🙏👌👌

  • @NitaMalvi
    @NitaMalvi 29 วันที่ผ่านมา

    काका. लहानमुलांना कवड्या गळयात घालाव्यात का सांगा नक्की चांगल असेल का

  • @sangitaahire6752
    @sangitaahire6752 11 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार काका तीजोरि मध्ये कोणती व किती कश्या प्रकारे कवडया ठेवाव्यात ❓

  • @sangeetajachak3615
    @sangeetajachak3615 4 หลายเดือนก่อน

    🙏🏻

  • @pirajdombale4343
    @pirajdombale4343 2 หลายเดือนก่อน +1

    विषय सोडून बोलु नका.....

  • @suruchidarne569
    @suruchidarne569 11 หลายเดือนก่อน

    Thank you
    बगलामुखी देवी बद्दल माहिती सांगा please

  • @shakuntaladasade3516
    @shakuntaladasade3516 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ काका कवड्या कसे सिद्ध करावे ते सांगा

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 11 หลายเดือนก่อน

    Namaskar kaka
    Shreeyantrache urgikaran kase karave Margadarshan karave
    Dhanyavad 🙏🙏🙏

  • @gajanandharmadhikari8991
    @gajanandharmadhikari8991 10 หลายเดือนก่อน

    प पूज्य जोशी काका आपण कवीची माहिती कधी सांगणार

  • @reenadalal3384
    @reenadalal3384 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ . काका मला देवघरात कवड़ी टेवायची आहे तर कोणत्या ठेवाव्यात सांगा आणि तुमच्या कडे मिलतींल का

  • @ashatare9728
    @ashatare9728 10 หลายเดือนก่อน +2

    मला एक विचारायचे आहे की घरात लक्ष्मी पूजनाला आणि तिजोरीत ठेवाव्यात .हेखरे आहे का?त्या किती असाव्यात ?कृपया स्पष्ट कृपाकरुन सांगाला का?

  • @ashvinimirajkar8046
    @ashvinimirajkar8046 11 หลายเดือนก่อน +1

    काका माझ्या मिस्टरांना समुद्रकिनारी एक कवडी मिळाली आहे. ती मध्यम आकाराची आणि तपकिरी कलर ची आहे.त्याची पूजा करावी का.

  • @deepalipatole921
    @deepalipatole921 10 หลายเดือนก่อน

    देवघरात कोणत्या प्रकारच्या कवड्या ठेवायच्या

  • @varsharanikamble9790
    @varsharanikamble9790 11 หลายเดือนก่อน +1

    काका कुबेर पूजन कसे करावे ते सांगा

  • @hanumantkshirsagar4554
    @hanumantkshirsagar4554 10 หลายเดือนก่อน

    कवड्या प्रकार किती आहेत ते दाखवले तर आम्ही ही ओळखुन घरी घेवु

  • @sharag7645
    @sharag7645 8 หลายเดือนก่อน

    छ. शिवाजी महाराज ही कवड्यानची माळ घालायचे त्याबद्दल काही सांगाल का

  • @sangitajadhav8034
    @sangitajadhav8034 7 หลายเดือนก่อน

    Kaka tumla bhetaych asl tar kadi kuthe yecha

  • @omkarkamble8068
    @omkarkamble8068 11 หลายเดือนก่อน

    Kaka shree swami samarth kaka swami kunachya angat yetat ka amchy ithe eka bai chya angat swami yetat mala vishwas basat nahi karan swami che sevekari kititari ahe tumi ter amchya samor ek adarsh ahat kaka tumi dileli mahiti gharach ekavi vatte

  • @Artistrohan77
    @Artistrohan77 11 หลายเดือนก่อน

    Guruji jyana Devi yet nahi te hi kavdya gheu shaktat ka

  • @samadhanavhad-ge8mi
    @samadhanavhad-ge8mi 10 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही विषय काढलाय म्हणुण सागतो आमच्याकडे एक बाबाच्या अगात देवि यायची त्याच्या पण हातातुन कुन्कू यायचं

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 11 หลายเดือนก่อน

    प्रत्येकाने घरात कवडी ठेवावी का? आणि कोणती?

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 10 หลายเดือนก่อน

    काका मला तुळजाभवानी मातेचे वारं आहे, मला कवडी सिद्ध करून मिळेल का? कृपया सांगा 🙏🙏🙏

  • @starfireschannal
    @starfireschannal 3 หลายเดือนก่อน

    कशी करता कवडी सीध

  • @jayshivray8377
    @jayshivray8377 10 หลายเดือนก่อน

    कवड्यांचे toran दरवाज्याला कसे लावावे

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 11 หลายเดือนก่อน

    परडी ची प्रथा घरात असणे चांगले असते का ?

  • @poojaadsul5731
    @poojaadsul5731 10 หลายเดือนก่อน

    Kaka mala tuljabhavni Devi chi kavdi shidh karun dyal ka

  • @shravanibhosle6259
    @shravanibhosle6259 11 หลายเดือนก่อน

    Kaka pl tulajabhavani aaicha mantra sanga na

  • @artandcraft1413
    @artandcraft1413 10 หลายเดือนก่อน

    मी 9 कवडया पुजा केलया आहेत चालेल का देव घरात

  • @yadnyeshjoshiguruji3443
    @yadnyeshjoshiguruji3443 10 หลายเดือนก่อน

    रेणुका माता चां मंत्र कोनता

  • @GitanjaliRaut-d7q
    @GitanjaliRaut-d7q 11 หลายเดือนก่อน

    आम्हाला जर कवड्या सिध्द करायच्या असतील तर काय करावे लागेल आ मच्याकडे काळूबाई आणि तुळजाूरची देवीची ताट आहे.

  • @nisha19162
    @nisha19162 7 หลายเดือนก่อน

    🙏 mi khup problem madhe ahe tumhala bhtaych ahe adres sanga