SC ST Reservation Creamy Layer : क्रिमी लेअर SC ST आरक्षणात लागू झाला तर काय होईल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 276

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 4 หลายเดือนก่อน +90

    सर्वात
    अगोदर कोर्टात वर्गीकरण झाले पाहिजे

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 หลายเดือนก่อน +103

    नवबौध्द ना शिक्षणाचे महत्व कळालं म्हणून ते पुढे गेले.

  • @PrakashShinde-f9y
    @PrakashShinde-f9y 4 หลายเดือนก่อน +19

    पुजारी सुध्दा क्रिमीलेयरच्याकक्षेत आले पाहिजेत

  • @gurudaspawar8663
    @gurudaspawar8663 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगला निर्णय आहे, मी स्वतः SC प्रवर्गातील मुलगा असून मला हा निर्णय योग्य वाटला.
    कारण आमच्या सारख्या बिकट आर्थिक परिस्थितितील उच्च शिक्षित मुलांना सवलतीचा योग्य लाभ मिळेल..
    कारण आरक्षणाचा फक्त त्यांनाच फायदा होतोय ज्यांची आर्थिक परिस्थिती झाली आहे..

  • @cruxent99
    @cruxent99 4 หลายเดือนก่อน +18

    ब्राम्हण गरीब झाला म्हणून तो शूद्र होत नाही आणि शूद्र श्रीमंत झाला म्हणजे तो ब्राह्मण होत नाही.
    अशी व्यवस्था असताना एका पिढीने लाभ घेतला म्हणजे दुसऱ्या पिढीने तो घेऊ नये असं म्हणने कितपत योग्य आहे?

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 4 หลายเดือนก่อน +18

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आता मातंग समाजाला न्याय मिळेल

    • @saurabhe3396
      @saurabhe3396 4 หลายเดือนก่อน +5

      Matang samaj var anyay kelach koni hota tyana pn equal aarkshan aahe te shiklech nahi tyat dusryancha Kay dosh aahe sagalyat phile aaplya lokana shiknyasathi prerit kel pahije

    • @vikasawale8605
      @vikasawale8605 4 หลายเดือนก่อน +4

      @@saurabhe3396 आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे त्याला तुम्ही मातंग समाजाला विरोध करत आहे हेच तुमचा दोष आहे

    • @vikasawale8605
      @vikasawale8605 4 หลายเดือนก่อน

      @@saurabhe3396 मग आता का विरोध करत आहेत मातंग समाजाला

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 4 หลายเดือนก่อน +45

    Open कॅटेगिरी ला सुद्धा क्रिमिलेयर लावलं पाहिजे. तिथे सर्व श्रीमंत लोक सीट विकत घेऊन मोठ्या पदावर नोकरीला लागतात

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 หลายเดือนก่อน

      अरे गाढवा हे फक्त आरक्षण लाभार्थी मागास जातींनाच असते. ओपन ला फक्त ews आरक्षण आहे ते ही आर्थिक निकषवर

    • @govindthakre3985
      @govindthakre3985 4 หลายเดือนก่อน +8

      आहे त्यांना अट महाशय ..😅 अभ्यास करा

    • @zenzokurita
      @zenzokurita 4 หลายเดือนก่อน +2

      EWS आरक्षण कोटा हा सर्वसाधारण वर्ग कोट्यातील कोटा आहे.

    • @priyadidi2100
      @priyadidi2100 4 หลายเดือนก่อน

      Chutiya, open category reservation nasta. Even Obc non Creamy Layer Wale pan Open category convert kela jatta.
      Mi sudha obc aahe. Doc naslya ne nahi EBC banat aahe nahi ObC.
      Mag fakta Open category 🥲
      Ani te 40-50 takke general/ open category madhe sc, st, obc, vj nt sarve Jan seat ghetat.

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 4 หลายเดือนก่อน +1

      @@zenzokurita नाही ews कोटा फक्त सवर्ण कोटा आहे general नाही

  • @RajuGaikwad-ug6fv
    @RajuGaikwad-ug6fv 4 หลายเดือนก่อน +46

    पुरोहित पणा सुध्दा एकाच पिढीने करावा.दुसर्‍या पिढीने ते काम करु नये ..त्यांनी इतर कामे करावीत..धन्यवाद

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 4 หลายเดือนก่อน +3

      एका पिढीला आरक्षणातून सरकारी नोकरी मिळाल्यावर पुढील पिढीला ती मिळू नये.

    • @pritic7456
      @pritic7456 4 หลายเดือนก่อน +5

      Purohit pana ha business ahe. Sarkar ne dileli naukri Kiva shikshan nahi. Kasha chi kasha sobat tulna karaichi he pan kalat nahi.
      Ek Vela aamdar zalyawar punha vhaicha nahi asa mhanla asta tr samju shakla asta. Pan he Kai vichitra ch

    • @RajuGaikwad-ug6fv
      @RajuGaikwad-ug6fv 4 หลายเดือนก่อน +1

      @@pritic7456 हे धार्मिक आरक्षण रद्द करावे.अलिखित नियम आहे का आपण मान्य केले हा की हा धंदा आहे.मग दुसरे का करु शकत नाहीत

    • @pritic7456
      @pritic7456 4 หลายเดือนก่อน +1

      @@RajuGaikwad-ug6fv kar na re baba. Tula kuni nahi mhantla ahe ka. Dhanda konta hi konala hi karta yeto. Ani me mhantla mhanun nahi pan to dhanda ch ahe. Aata naukri aani dhandya madhla farak pan sangava lagat asel tr ithe ugach doka fodnyat kahi ch artha nahi.

    • @vanshtembhekar8402
      @vanshtembhekar8402 4 หลายเดือนก่อน +4

      जाती संपवा आरक्षण संपवा जमिनीची समानरीत्या वाटप करा सर्वांना एकाचं माळ्यातला मणी करा सर्वांना सवर्ण बनवा तेव्हाच परत एकदा समता बंधुता न्याय स्थापित होईल कृपया माझ्या मतावर योग्य ती टीपणी करा तुमचं काय मत आहे ते सांगा!

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 4 หลายเดือนก่อน +25

    क्रीमिलेयर सर्व च कॅटेगरी ना लागू व्हायला च पाहिजेत😅😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 หลายเดือนก่อน +42

    वेळ आली आहे आता फक्त गरजूना आरक्षण दया नाकी विशिष्ट जातींना.

    • @Shivshanka89
      @Shivshanka89 4 หลายเดือนก่อน

      वेळ आली आहे आता जातीवाद नष्ट करण्याची जाती नष्ट करण्याची कोणतीही cast नको..... फक्त माणुस स्त्री म्हणून जगा.....

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @PrakashPawar-od7eu
    @PrakashPawar-od7eu 4 หลายเดือนก่อน +45

    आरक्षणात गटतट असु नये प्रगतीची समाण संधी सर्वानाच उपलब्ध आहे. मग जे लोक मागे राहीले त्या साठी पुढे गेलेले लोक कसे काय जबाबदार ठरू शकतात. हे निव्वळ भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे.

    • @zenzokurita
      @zenzokurita 4 หลายเดือนก่อน

      हिंदु जातियवादी : मागासवर्गीयांना आरक्षण कोटा देणे, हा हिंदु समाजात भांडणे लावण्याचे काम आहे.
      दलित जातियवादी : आरक्षण कोट्यात अतिमागासांना कोटा देणे, हे दलित समाजात भांडणे लावण्याचे काम आहे.

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 4 หลายเดือนก่อน +7

      काही भांडणे लागत नाही
      तुम्ही SC आरक्षण चां लाभ घेतला
      आता मातंग व इतर जातींना घेऊ द्या
      त्यांनी का मागे राहावे

    • @abhishekwaghmare-ff9nq
      @abhishekwaghmare-ff9nq 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@akshaysuroshe64 yedzaya tu pan ghe ki tula kon dabun darlay yedapuchya 😂

    • @vaishalipadvi1288
      @vaishalipadvi1288 4 หลายเดือนก่อน +2

      आदिवासी बांधवासाठी काय?

    • @saurabhe3396
      @saurabhe3396 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@akshaysuroshe64 dusarya jatinch mahit nahi pn matang samaj mage rahnyala te swata jawabdar aahe karan vyasani lok khup aahet te jast shikat nahi koni pudhe chale ki lok jaltat tya pudhe chalelya lokana mage kase aanayche he bhaghta tyanchya durgatila te swatach jawabdar aahe

  • @LuffyZoro-tg6xh
    @LuffyZoro-tg6xh 4 หลายเดือนก่อน +9

    किरमिलीयर अगोदर जातीची जणगना झाली पाहिजे ज्यांची जितकी संख्या तेवढे आरक्षण त्या समाझ्याला मिळाले पाहिजे. तसेच जमिनीचेही समान वाटप झाले पाहिजेल म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. जातीयता नष्ठ झाले पाहिजे.

    • @dhammawaghmare7027
      @dhammawaghmare7027 4 หลายเดือนก่อน

      Aagadi barobar aahe Jay bhim Jay savidhan ❤

  • @jkwriter25
    @jkwriter25 4 หลายเดือนก่อน +7

    Sc व st जातीचे उपवर्गीकरणाला जाहीर विरोध
    जयभीम 🙏🏻 जय संविधान ✊
    आदरणीय सुप्रीम कोर्टाने sc व st जातीअंतर्गत उपवर्गीकरणाचा जो आदेश काढला आहे त्याबद्दल मी सहमत नाही.
    एक गोष्ट आपण सर्वांनी आणि मा. सुप्रीम कोर्टाने प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की, कि बाकीचा समाज मागे का राहिला? त्याची कारणे काय आहेत? महार जातीवर जो वर्षानुवर्षे अन्याय झाला, महारांच्या गळ्यात मडकी आणि कमरेला झाडू होते. आणि सगळ्यांनी या गोष्टीवर सखोल विचार केला पाहिजे की, अनुसूचित जाती आणि जमाती मधील सर्व लोकांना जेवढ्या प्रमाणाचे आरक्षण दिले आहे त्यात तफावत बाबासाहेबांनी केलीच नाही आहे. जो वर्ग त्याचे प्रमाण हे पाहून आरक्षण सर्वाना समान आहे. महार जातीपुरते वेगळे आरक्षण असा काही मुद्दाच नाही संविधानात, मग महार समाज जो आताचा बौद्ध म्हणून संबोधला जातो त्या समाजाच्या प्रगतीचे प्रमाण जर आज जास्त दिसत आहे तर त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत याचा विचार आदरणीय सुप्रीम न्यायालयाने केला नाही काय?
    १. महार समाज आज ताठ मानेने जगतो कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच बौद्ध धम्माची दीक्षा त्यांच्या अनुयायांना दिली.
    २. बौद्ध धम्म अंधकारातून दूर होऊन विज्ञानाचा मार्ग दाखवतो प्रकाशाचा मार्ग दाखवतो.
    ३. बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी जे शिक्षणाचे महत्व पटवून दिले ते बौद्ध समाजातील अनुयायांनी समजून घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, आजतागायत भारतात जन्मलेल्या संत, महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध अनुयायांनी स्वतःची प्रगती केली.
    ४. जिथे इतर समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतलेच नाहीत तिथे प्रगती कशी होईल? काही लोकांना अजूनही परिवर्तन करायचेच नाही तिथे असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ मूर्ख पणाचे लक्षण होय असे माझे मत आहे.
    ५. इतर समाज अजूनही मागासलेला राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांना त्यांच्या जुन्या चालीरीती, जुन्या पद्धती सोडायच्या नाहीत. त्यांना महापुरुषांच्या विचारांचे परिवर्तन नको आहे. असे असते तर त्यांनीही शिक्षणाचे महत्व जाणले असते.
    ६. १५ टक्के जे आरक्षण अनुसूचित जातींना दिले जाते. त्यात कुठलाही भेदभाव नाही, कोणी बौद्ध असो, कोणी मातंग असो वा कोणी चांभार असो वा कोणी मेहतर असो ज्या जाती अनुसूचित जाती मध्ये येतात त्या सर्वांना समप्रमाणात आरक्षण दिले जाते. मग हा उपवर्गीकरणाचा मुद्दा कशासाठी? काही समाज मागास राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांच्या मध्ये प्रबोधनाचा अभाव आहे आणि परिवर्तन त्यांनी स्वीकारले नाही .
    ७. ज्या मागास वर्गाने महापुरुषांचे विचार स्वीकारले त्यांनी स्वतःची प्रगती केली.
    ८. Sc किंवा st जातीला क्रीमेलियर लावण्याचा संबंधच येत नाही.
    ९. मा. सुप्रीम कोर्टाची ही भूमिका फक्त मागास जाती अंतर्गत तफावत निर्माण करण्याचे कारण ठरू शकते.
    १०. कायद्यांमध्ये बदल हा निश्चित झाला पाहिजे पण भेदभाव निर्माण करणाऱ्या कायद्याला कधीही स्वीकारले जाणार नाही.
    ११. डॉ. बाबासाहेबांनी sc आणि st वर्गासाठी आरक्षण का निर्माण केले हे आदर्णीय सुप्रीम कोर्टाला चांगलेच माहिती आहे आणि माहिती नसेल तर पुन्हा त्याचा अभ्यास करावा अशी मी आदरणीय न्यायालयाला विनंती करते.
    - ज्योती किरतकुडवे (लेखिका)
    -

  • @krishparmar3213
    @krishparmar3213 4 หลายเดือนก่อน +13

    Good Decision by SC

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 2 หลายเดือนก่อน +1

    वर्गीकरण करायचे असेल तर असे करा .
    Sc अ महार ८.५ टक्के .
    Sc ब मातंग मांग गारुडी २.५ टक्के .
    Sc क चांभार होलार ढोर १.५ टक्के .
    Sc ड भंगी खाटीक आणि सगळ्या sc जाती ०.५ टक्के .
    आहे वर्गीकरण करा कारण अस्पृश्यता सगळ्यात जास्त महार समाजा सोबत होते म्हणून महार समाजाला जास्त आरक्षण असले पाहिजे नंतर मांग आणि चांभार 💙👑

  • @GopinathTale
    @GopinathTale 4 หลายเดือนก่อน +2

    अगदी योग्य झालेला कोर्टाचा निर्णय आहे वर्गीकरण झालेच पाहिजेत त्यामुळे सामाजिक समानता येऊ शकते धन्यवाद

  • @mangeshtarpe1617
    @mangeshtarpe1617 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan nirnay aahe ✨

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 4 หลายเดือนก่อน +9

    खूप चांगला निर्णय

  • @currentaffairs2270
    @currentaffairs2270 4 หลายเดือนก่อน +24

    विकले गेलेलं कोर्ट व न्यायधीश

  • @sambhajiraokakde2458
    @sambhajiraokakde2458 4 หลายเดือนก่อน +16

    न्यायालयाच्या निकालामुळे
    गरीब sc, st.मधिल वंचितांना न्याय मिळाला आहे .
    चार पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या दहा टक्के श्रीमंत लोकांचा विरोध असणार आहे.

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 4 หลายเดือนก่อน +12

    कोर्टाचा नर्णय अगदी योग्य आहे असे मला वाटते 🙏🚩

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 หลายเดือนก่อน

      @@kailas_patil7863 प्रस्ताव पाठवलाय भाऊ तुमच्या नावाचा सर्वोच्च न्यायालयातील पुढील न्यायमूर्ती साठी

  • @KakasahebBhalerao-nd6en
    @KakasahebBhalerao-nd6en 4 หลายเดือนก่อน +19

    नक्कीच,मा.सुप्रिम कोर्टा चे, न्याधीश ६विरुध्द १आसा जो महत्वपूर्ण निर्णय दिला तो गरीब अनुसुचित जाती अनुसुचित जमाती याना , न्याय देणारा आहे.

    • @rajnishsakale6080
      @rajnishsakale6080 4 หลายเดือนก่อน

      Bhalerao ji aapn कुठले

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 4 หลายเดือนก่อน +7

      Open ला सुद्धा क्रिमिलेयर लावलं पाहिजे. तिथे सर्व श्रीमंत लोक सीट विकत घेऊन मोठ्या पदावर नोकरीला लागतात

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 หลายเดือนก่อน +23

    जातीय जनगणना करा, मग कळेल हे मागास वर्गीय किती मागास आहेत ते.

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 หลายเดือนก่อน +2

      Himmat ah k courtala 😂

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 หลายเดือนก่อน

      @@JaydeepPatil-d5p आमचं तेच म्हणणं आहे जणगणना केली तर दलितांच्या आरक्षणाची टक्केवारी झक्क मारून वाढवावी लागेल

    • @manoharbaviskar1833
      @manoharbaviskar1833 4 หลายเดือนก่อน

      Are kharach karayala pahije tyat open OBC madhil garibanche hal distil tyana , Ani sc st walyanche bangale bank balance pidyanpidya arakshanacha labh 😅

  • @neekk9462
    @neekk9462 4 หลายเดือนก่อน +9

    दादा आमच्या एका पीढ़िने जातिगत त्रास सहन नाही केला हज़ार पीढ़या गेल्या त्यात।।
    मग किती पीढ़याना लाभ मिलायला पाइझे।।
    काही जातिना शिक्षण सोडून फ़ालतू गोष्टित वेळे घलवायच असेल तर कोण काय करु शकत ।।।
    बौद्ध समाजाला शिक्षणाच महत्व समजले त्यानी प्रगति केली त्यात त्यांचा काय दोष sc st मधील इतर् जातिना शिक्षणाचा फायदा करुण नाही घेत्ता आले त्यात आम्ही काय करणार।।

  • @HrishiAherPatiL
    @HrishiAherPatiL 4 หลายเดือนก่อน

    खुप छान निर्णय 🔥🔥🔥🔥👍👍👍👍🙏🙏🙏

  • @swapnilrane1078
    @swapnilrane1078 4 หลายเดือนก่อน

    हे सर्व सामान्य जनतेला आणि सुशिक्षित जनतेला सुद्धा मान्य आहे कायदा लवकरात लवकर लागू करा

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 4 หลายเดือนก่อน +13

    बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आणि आरक्षणाबाबत केलेली तरतुडीबाबत सुप्रीम कोर्टाने अगदी योग्य निर्णय घेतला आहे.
    जय भीम, जय हिंद, जय भारत
    ❤️🧡💛💚🩵💙🩵💚💛🧡❤️

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 หลายเดือนก่อน +1

      Tu ahe tri kon ?? Babasahebani ky trtud kel hot he tri mahit ah k tula ala motha sangayla

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 4 หลายเดือนก่อน +1

      @@anjalialam1431 बाबासाहेबांनी संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार हा न्यायमंडळ ला दिलेला आहे, आणि तेच न्यायमंडळ बाबासाहेबांच्या शब्दाला जाणून समाजाचा विकास करत आहे.

    • @user-jn1vv9uo3b
      @user-jn1vv9uo3b 4 หลายเดือนก่อน

      @@NeoHomoSapien संविधानात नसलेल्या गोष्टी घुसडण्याचा नव्हे. बामन देशाची नेहमी वाट लावत आलेले आहेत, जसे बुद्धाच्या शिकवणीची भेसळ करून वाट लावली.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 4 หลายเดือนก่อน +22

    लागू झालेच पाहिजे आरक्षण काय गरीबी मितवा स्कीम नाही

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 4 หลายเดือนก่อน +1

    माननीय न्यायालयात निर्णय अगदी योग्य आहे

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 4 หลายเดือนก่อน +12

    मागासवर्गीयांमधील ठरावीक लोकांचा ब्राह्मणवाद संपवणारे स्वागतार्ह पाऊल 🙏

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर सर आरक्षणाचा लाभ एका व्यक्तीला किंवा एका पिढीला असावा यासाठी सिलिंग येणे गरजेचे आहे

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      १९४७ ला हिंदुंना हिदुस्थान
      मुस्लीम यांना पाकिस्तान मग दलितांना काय, तर दलितांना आरक्षण मिळल आहे आता ते.सर्वाच्य न्यायालयाने चुकीचे निर्णय देवून SC St चे आरक्षण संपवले आहे.
      हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही,SC, St आरक्षण प्रतिनिधित्वच आरक्षण आहे

  • @santoshshinde2682
    @santoshshinde2682 4 หลายเดือนก่อน

    हाय कोर्ट निर्माण खूप छान आहे

  • @99niranjan99
    @99niranjan99 4 หลายเดือนก่อน +3

    महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच अनुकरण करुन बौद्ध समाजाने प्रगती केली आहे… आरक्षण मिळाल म्हणून प्रगती झाली आस नाही.. शिक्षण ही तितकच महत्वाचं आहे..
    ज्यांचे आदर्श महामानव बाबासाहेव आहेत.. त्यांची प्रगती होणारच.. जय भीम जय भारत 🙏🏻

    • @vanaswisuryawanshi6852
      @vanaswisuryawanshi6852 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर Sc St लोकांना ते कळायला हवं कोणी कोणाचा हक्क डावलत नाहीये SC category मध्ये एकुण ४९ वरून अधिक जाती येतात परंतु महार आणि नवबौध्द केवळ समोर येण्याचं कारण हेच आहे की ते लोक कर्म कांडापासून अलिप्त राहून आपल्या शिक्षणाला प्राधान्य देतात आणि चांगल्या पदावर पोहोचतात मुळातच आरक्षण चा मुख्य हेतूच आज वर ज्याला साधं शिक्षण घ्यायला वर्गात बसु दिलं नाही त्याला निदान समान वागणूक आणि समाजाचं प्रतिनिधीत्व करायला दिलेली ही फक्त संधी आहे. आणि संधीचं सोने सर्व जण करू शकतात बाबासाहेब ह्यांनी तशी सोय करुन च आरक्षणाची तरतूद केली आहे.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 4 หลายเดือนก่อน +10

    काही लोक विरोध करत आहे त्यांचे उत्पन्न ३ लाखांच्या वर नाही 😂😂😂

    • @U_Y_S
      @U_Y_S 4 หลายเดือนก่อน +2

      Mi virodh kartoy Ani 8 lakh utpanna aahe

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 หลายเดือนก่อน +2

      @@U_Y_S ८ लाख उत्पन्न आहे ना ८ लाखांच्या वर जात नसेल कशासाठी विरोध करत आहात 🙏🏻

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 หลายเดือนก่อน

      ​@@Jaymaharashtramazatula kashyachi Khushi ah jevha discrimination hoto sc st sobt tevha tr tu khi bolt nhi ata ky zal ?Ani tu swatachya aai vdilanna v4 Mahar jati bddl ky v4 krtat tumhi mnun ?? Tula smjel aaj pn lok kiti bhedbhav krtat Ani reservation bhedvav krt hote mnunch midl jri lok kiti pn shikle tri hech nshibi yete tula nhi kdel tu tya jatichach nhi ah

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 4 หลายเดือนก่อน

      Puna act lagu kara mag ​@@Jaymaharashtramaza

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 4 หลายเดือนก่อน

      ​@@Jaymaharashtramazareservation tumchya tondavar marto 😂

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 4 หลายเดือนก่อน +1

    Creamy layer concept must be strictly applied ...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 หลายเดือนก่อน +12

    आज भारताचे राष्ट्रपती ST प्रवर्गातील, पंतप्रधान OBC प्रवर्गातील, पूर्व राष्ट्रपती SC प्रवर्गातील, तरी सुद्धा भारताला आरक्षणची गरज आहे ? तरी मागास वर्गीय म्हणतात, आमची लोक सरकारी क्षेत्रात मोठया पदावर नाहीत. आरक्षण ला विरोध नाही पण आरक्षण असावे त्यांनाच, ज्यांना याची गरज आहे, मग कोणत्याही जातीतील असो.

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 หลายเดือนก่อน +5

      Reservation mulech st sc che lok president pdavr ruju zale nhi tr general walyanna bhrl ast 😂

    • @UnknownGamerz4161
      @UnknownGamerz4161 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@anjalialam1431tya padavar te swabhimani ahet ka bagha , upper caste lokanch domination tyanchyavarti ahe , te fakt nava purte president ahet

    • @akshaydaberao7574
      @akshaydaberao7574 4 หลายเดือนก่อน +2

      Ja SC st ratrapati uprashtrapati baddal tumhi bolat aahat..tyanna ch mandirat janyachi parvangi nhi ,tyanche shudhhikaran kelya jat
      Aarakshanachi garaj nhi mhananaryanni adhi jaatibhed band karava..aani mg bolave

    • @akshaydaberao7574
      @akshaydaberao7574 4 หลายเดือนก่อน

      Rashtrapati sarkhya padavr basnaryansobat jatibhed hou shakto tr vichar Kara sarvasadharn SC st ch ky hot asel

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 4 หลายเดือนก่อน +6

    दलीतो मे भी क्रिमिलियर चाहिये. नही तो दलितो मे भी अमीर दलित गरीब दलित इस तरह के दो पार्ट बन जायेंगे.
    अगर क्रीमी लेयर नही हुआ तो सभी दलितो मे भी कुछ ही दलितो की मोनोपली बन जाएगी. अगर ये मोनोपोली बनने से रोकना है और सभी दलितो को निरंतर फायदे दिलवाना है. तो क्रिमिलियर लाना पडेगा.
    KBSGP

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @chandukadam-xv5dr
    @chandukadam-xv5dr 4 หลายเดือนก่อน +3

    जात गनना झाली तरी क्रिमीलीयर लागु राहीलाच पाहीजे तरच गरीब शैक्षणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 4 หลายเดือนก่อน +1

    मी एक गरीब दलीत आहे आणि sc st reservation मध्ये cremilayer लागू करणे suprim court चा एकदम योग्य आहे
    Sc st मधील श्रीमंत उद्योपती,अधिकाऱ्यांच्या पोरांना कशाला पाहिजे आरक्षण
    खरी गरज तर गरीब sc st ना आहे

  • @truth5-55
    @truth5-55 4 หลายเดือนก่อน +16

    कोर्टाचा निर्णय योग्य 👍

  • @jspm8480
    @jspm8480 4 หลายเดือนก่อน +31

    संविधानाच्या नावावर आता कोणीच आयत बसून खायच नाही..

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 หลายเดือนก่อน +5

      Jas tu khat ah 5kg rashan 😂

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 4 หลายเดือนก่อน +5

      @jrfs8480 : मग काय तुझ्या आयवर उडत बसायचं का 😂😂

    • @rutushy
      @rutushy 4 หลายเดือนก่อน

      संविधानाच्या नावावर आयत खाणारे हरामखोर आहे. जातीवर आरक्षण म्हणजे गरिबांवर अन्याय. आर्थिक निकषांवर आरक्षण द्या.

    • @Suketi8229
      @Suketi8229 4 หลายเดือนก่อน +3

      संविधानाच्या नावावर कोण आयतं खातय?
      कोण फुकट देत नाही, त्यामागे काही कारणं आहेत.

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 หลายเดือนก่อน +9

      तुम्ही अडीच हजार वर्ष मनुस्मृती चा आधार घेऊन फुक्कट खाऊन पिढ्या जगवल्या कोणीच काही बोललं नाही

  • @shaushau1062
    @shaushau1062 4 หลายเดือนก่อน

    Chan asch vargikarn vahav ❤️ , me boddh hu pr sabhse phile Indian hu

  • @amolpatil5675
    @amolpatil5675 4 หลายเดือนก่อน

    Thanks bbbc

  • @santoshkamble8964
    @santoshkamble8964 4 หลายเดือนก่อน +2

    Only creamy layers can be benefited from policy of reservation.
    People who benefited from policy of reservation, they were already in good condition, that's why they could take benefit of reservation, that's why policy of reservation should be abolish.

  • @vanshtembhekar8402
    @vanshtembhekar8402 4 หลายเดือนก่อน

    जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी हिस्सेदारी !

  • @vikramshelke1291
    @vikramshelke1291 4 หลายเดือนก่อน

    कोर्टाचा निर्णय योग्य

  • @pratik4707
    @pratik4707 4 หลายเดือนก่อน +1

    गरीब दलितांना न्याय मिळेल, श्रीमंत दलीत आतापर्यंत सगळ्या जागा लाटत होते. त्यांचा privilege बंद होईल. योग्य निर्णय. गरीब दलितांनी श्रीमंतांच्या नादी लागून विनाकारण विरोध करू नये.

    • @अध्यात्मिकगुरु-त7व
      @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था,स्काँलरशिप, घरकुले असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @Suketi8229
    @Suketi8229 4 หลายเดือนก่อน +1

    आजचे सामाजिक आरक्षण हे सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आहे फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नाही.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 หลายเดือนก่อน

    Sc,ST ,ओबीसी _ creamy layer must.

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 4 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 4 หลายเดือนก่อน

    Best vedio sir.

  • @sanjayekade7378
    @sanjayekade7378 4 หลายเดือนก่อน

    माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असंवैधानिक आहे.
    आणि मंदिरातील पुजारी महार जातीचे
    असावे एकाच पिढीने याचा लाभ घेवू नये.

  • @rameshkamble2910
    @rameshkamble2910 4 หลายเดือนก่อน

    Ata wel aali ahe.jyanchi jitaki sankhya tyana titake sataa sampati ani samajikatemadhye hissedari.

  • @milinddukhande4666
    @milinddukhande4666 4 หลายเดือนก่อน +1

    सर्वात अगोदर मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलगेल पाहिजे कारण कुळकयद्यात आणि धरण प्रकल्प मध्ये जमिनीही गेल्या.आणि आरक्षण नसल्याने सर्वबाजूने आर्थिक कोंडी झाली आहे.

  • @kailashPuse
    @kailashPuse 4 หลายเดือนก่อน +1

    सर चर्मकार समाज माझा आहे गरीब आहे

  • @manishdineshgaikwad21
    @manishdineshgaikwad21 4 หลายเดือนก่อน +2

    reservation is not for economical uplifting but for social uplifting

    • @pritic7456
      @pritic7456 4 หลายเดือนก่อน

      Muth bhar lokanchi economical uplifting zalyane Purna samaja chi social uplifting honar ahe ka? The needy should have advantage over the privileged ones

    • @Roshan_More
      @Roshan_More 4 หลายเดือนก่อน

      That's right. It is not a poverty elevation program but a social elevation one. There are many who have exceeded the economic ceiling but still face racism on the basis of religion. There should be some criteria for those as well.

  • @mcmazchannel5397
    @mcmazchannel5397 4 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला आरक्षण नको आम्हाला आमचा वेगला मतदान संघ हवाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा मतदान संघाची मागणी केली होती,तीच हवी आहे.
    जय भीम

  • @rajendramotirale397
    @rajendramotirale397 4 หลายเดือนก่อน

    Good policy

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 4 หลายเดือนก่อน +1

    राजस्थान चे एसटी पास होते UPSC ला 86 एसटी पैकी 32 तर एक समाज तो राज्य st डेवलप राज्य हा जात पात जांच कमेटी डेवलप?

  • @meghasawant2760
    @meghasawant2760 4 หลายเดือนก่อน

    आरक्षण हे आर्थिक निकषावर च मिळावेत ,मग तो कोणत्याही जातीचा असावा, त्या शिवाय गरीबी हटणार नाही व जातीभेद ही संपतील 🙏

  • @pravinbansode9940
    @pravinbansode9940 4 หลายเดือนก่อน

    पिढी दर पिढी आरक्षण काढून टाकल्यावर आरक्षण संपुष्टात येईल.
    जरी समाजाची आर्थिक स्थिती सुधारली असेल तरी पण सामाजिक स्थिती किंवा सामाजिक स्तर सुधरेल याची शक्यता ठेवता येणार नाही..

  • @yuvrajyt611
    @yuvrajyt611 4 หลายเดือนก่อน

    Garju lokana milave ❤❤😢😢

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 4 หลายเดือนก่อน +1

    आता एस सी एस टी साठी एससी एसटी न्यायालय म्हणून पाहिजे आणि एसएससी एसटीच्या न्यायालयाने न्याय दिला पाहिजे निर्णय द्यायला

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 4 หลายเดือนก่อน +1

    Suprim cortacha chngla nirney aahe

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 4 หลายเดือนก่อน

    नोकर पदभरती किती केली.. रिक्त पदे किती आहेत याचा अभ्यास करा... चालले क्रीमीलेयर आणि उप वर्गीकरण करायला....😂😂

  • @ajaymane1431
    @ajaymane1431 4 หลายเดือนก่อน

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 4 หลายเดือนก่อน

    जात निहाय सर्वे करा... केलेला सर्वे ओरिजनल असावा... फसवा फसव असू नये किंवा यात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये...😊

  • @AmolPatil-ee2pd
    @AmolPatil-ee2pd 4 หลายเดือนก่อน

    142 कोटी जनता ,फार तर केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 3 कोटी नोकऱ्या पैकी 50% आरक्षण , मला वाटते राजकारणी लोक जनतेचा भावनिक फायदा उचलतात

  • @pundlikshinde8867
    @pundlikshinde8867 4 หลายเดือนก่อน

    जो निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तो योग्य आहे

  • @AttamKale
    @AttamKale 4 หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टाला पण जयभीम पुढे झूकव lagl❤

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 4 หลายเดือนก่อน

    आरक्षण जर प्रतिनिधित्व असेल तर वर्गवारी कशासाठी. खुल्या गटांमध्ये कोणती जात किती प्रतिनिधित्व हेही पहावे लागेल आणि त्याप्रमाणे सरकारी सेवेत नेमणुक करावी लागेल.

  • @अध्यात्मिकगुरु-त7व
    @अध्यात्मिकगुरु-त7व 4 หลายเดือนก่อน

    आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.

  • @RockyRocksta
    @RockyRocksta 4 หลายเดือนก่อน +1

    IAS chi mul EWS cha form buarun UPSC che Adhikari hotayet. Ani he ithach pohochle ajun😂😂😂

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 4 หลายเดือนก่อน

    सगळ्यांचं काढून आर्थिक निकषावर दया कुठल्या पण जाती धर्माचा असू दें

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 4 หลายเดือนก่อน

    क्रिमीलेअरची अट सर्वांनाच असावी कारण उत्पन्न सारखच आहे.

  • @vaibhavveer7920
    @vaibhavveer7920 4 หลายเดือนก่อน

    व्हायला हवं s.c. S.T. तीलतळागाळातील लोकांना संधी मिळेल

  • @sachinwagh4957
    @sachinwagh4957 4 หลายเดือนก่อน

    ₹ 8 लाख मर्यादा कोणत्या वर्षात दिली होती. सरकारने कितीतरी अनेक पटीने टॅक्स वाढविला आहे. OBC आरक्षण मर्यादा ₹ 20 लाख पर्यंत वाढविली पाहिजे, फक्त मंत्र्यांचा पगार व सवलती वाढवणे म्हणजे समाजातील विषमता होय. ST, SC, OBC जे लोक स्वतःहून आरक्षण सोडून देताहेत त्यांनी सोडून देणे हे त्यांच्या, समाजाच्या व देशाच्या हिताचे आहे.

  • @sanjaysalve7257
    @sanjaysalve7257 4 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण बंद करा पण सर्व जमीन मालमत्ता शेती सरकारने तातडीने राष्ट्रीयकरण करावे सर्वांना वाटप करावे किंवा नोकरी व घर द्यावे म्हणजे सर्व एकसमान करावे व सर्वांचे उत्पन्न समान करून खासदार आमदार यांचे वर्गवारी करावी

  • @adityamane5831
    @adityamane5831 4 หลายเดือนก่อน +1

    matang samajha ni dev dev karan band kara ani shikshana la mahtav dya..

  • @Deva7920
    @Deva7920 4 หลายเดือนก่อน

    Punha purviche दिवस येतील आता. उच्च jatavalyech पुढे janar. गरीब garibach rahanar😢

  • @amolmule155
    @amolmule155 4 หลายเดือนก่อน

    100%

  • @Mr.Rks12
    @Mr.Rks12 4 หลายเดือนก่อน

    ये कोर्ट में सब ऊंची जाति के लोग बैठे है इसलिए इनको आरक्षण से तकलीफ है।

  • @zwarrior3398
    @zwarrior3398 4 หลายเดือนก่อน

    नेते मंडळीची पेशन पहिली बंद करा सुख सोई बंद करा त्याच्याकडे भरपूर पैसा आहे ते आदी पहा

  • @rameshkamble2910
    @rameshkamble2910 4 หลายเดือนก่อน

    Dalit jo ekata sawarn madhe baslela ahe to sarv visarlela ahe ka.?ki to kurhadichadanda banun gotas kal zalela ahe. thethe ka yachehi chintan karawe.?jila koni pastach karat nahi ticha haldi laun vivah karaycha ghat ahe ha nawrdew tar Pasar.?

  • @amolpatil5675
    @amolpatil5675 4 หลายเดือนก่อน

    जगात कुठे कुठे अरखशन आहे आणि त्यावर अर्थतज्ञाची मते व्यक्त केली आहेत to vedio ll बनवा

  • @dnyaneshwarmohekar7648
    @dnyaneshwarmohekar7648 4 หลายเดือนก่อน +2

    Brobrb nirnay ahe bhau

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 3 หลายเดือนก่อน

    Kahi problem nahi jyala garaj nahi tyala denyat kai point aahe
    Education free zal pahije

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 4 หลายเดือนก่อน

    Kutumbach utpann he kutumbach asat...... Candidate la tyacha utpann banawayavh asat na

  • @vitthalnirmal552
    @vitthalnirmal552 4 หลายเดือนก่อน

    भारत हां सर्व धर्म समभाव देश आहे मग सर्व धर्म लोकाना सारखच आरक्षन पाहीजे

  • @anandi993
    @anandi993 4 หลายเดือนก่อน +4

    Boudh samajatil lokana education ch mahatv samjal mhnun te pudhe gele.. Bakiche ajum karmkand mdhe adkun bsle ani education ghetl nahi mhnun mage rahile

    • @saurabhawale5808
      @saurabhawale5808 4 หลายเดือนก่อน +1

      Sarvana sandhi milayala havi

  • @ShitalND
    @ShitalND 4 หลายเดือนก่อน

    Agoder bhramana cha arakshn band kel pagi ze tawa kal😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡🤐😡😡😡😡😡😡😡

  • @देशप्रेमी-ध4ग
    @देशप्रेमी-ध4ग 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही एवढी काळजी करु नका अजून निर्णय दिला नाही कोर्टाने.. sc st चे आंदोलनं बाकी आहे.

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 4 หลายเดือนก่อน

    असंविधानिक निर्णय आहे हा!

  • @akshay104
    @akshay104 4 หลายเดือนก่อน

    सारं काही राज्य सभा , राज्यपाल मिळवण्यासाठी

  • @Niles_sir
    @Niles_sir 3 หลายเดือนก่อน

    tumi SC madhe competition nhi karu shakat tr open madhe ka khak competition karnar ahat???

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np 4 หลายเดือนก่อน +1

    न्यायाल्याने खूप विचार करुणच दिलाय पण sc
    St साठीच का एकदा नोकरी लागली कि त्याच्या सर्वच प्रवर्गना लागू व्हायला पाहिजे
    एकदा नोकरी लागली कि त्याची मूल गरीब कश्यावरुन

    • @mcmazchannel5397
      @mcmazchannel5397 4 หลายเดือนก่อน +1

      @@LahuTekale-cj3np तुमचे वडील श्रीमंत मग तुम्ही आरक्षण का मांगता

    • @LahuTekale-cj3np
      @LahuTekale-cj3np 4 หลายเดือนก่อน

      @@mcmazchannel5397 आपली जात कुठली कळू शेकेल

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 หลายเดือนก่อน +1

      भाऊ आरक्षण गरिबी हटवण्यासाठी नसते ते प्रतिनिधित्व आहे. दलित अब्जाधीश झाला तरी आरक्षण मिळतं कारण सत्ते मधला वाटा जातीनुसार ठरलेला आहे

    • @LahuTekale-cj3np
      @LahuTekale-cj3np 4 หลายเดือนก่อน

      @@rajeevkamra9120 म्हणजे आरक्षण सम्पूच अस तुमच मत आहे वर्षेनुवर्षे नेते लोक समाजामध्ये
      भांडण लावून श्रीमंत होत आहे त्याच काय

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 หลายเดือนก่อน

      @@LahuTekale-cj3np लोकं आरक्षण संपलं तरी दुसरे मुद्दे काढून भांडणं लाऊन श्रीमंत होतीलच.....

  • @sopan880
    @sopan880 4 หลายเดือนก่อน +1

    मंदिरातील आरक्षण किती वर्षे?

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 หลายเดือนก่อน

    Nav बौद्ध लाभार्थी

  • @user-jn1vv9uo3b
    @user-jn1vv9uo3b 4 หลายเดือนก่อน

    General madhehi upa vargikaran kara. Maratha, jaat, patidar yana nyay dya

  • @Shreyash-j3c
    @Shreyash-j3c 4 หลายเดือนก่อน

    Pesa cha result कधी लागलं