खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद Mam मला संधी वाताचा त्रास आहे माझे वजन वाढवायचे आहे त्या साठी आहार कसा असावा 53k gवजन होते आता कमी झाले आहे धन्यवाद 🙏🌹🌹🙏
Khup khup dhanyawaad aabhari sukhi rahha taai,,,,,,,maze vay 63 aahe, vajan vadhale ki manakaa kambar dukhate, mi aaj pasun ,,varan aani jwari chi bhakar khau shakato,,,,,great great great great video beta 👍
आपल्या या चित्रफिती मध्ये किंबहुना आपल्या ब-याच चित्रफिती मध्ये आपण रात्रीचे जेवण झोपायच्या आधी चार तास जेवण करावे असे सुचवता. ज्या व्यक्ती रात्री आठ वाजता झोपतात व पहाटे चार वाजता उठतात त्यांनी काय करावे?
आज मी तुमचा व्हीडीओ पाहिला. खूपच सुंदर माहिती सांगितली आहे. माझे वय साठ वर्षे आहे व माझी उंची १४५ सें. मी. वजन ७२.५ कि.आहे वजन कमी होण्यासाठी उपाय सांगा. मला कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत. फक्त गुडघेदुखी व मणक्याचे त्रास आहे. मार्गदर्शन करावे.
तुम्ही खुप छान माहिती दिली ताई.माझे वय ७१ आहे.मी एक वर्षांत ९६ वजन होते ते ८४ ईतके कमी केले.खुप छान सल्ला दिला.👌👍👏👏💐🙏🙏🎉😊
Great
खरंच रात्री काय घ्यायचे हा प्रॉब्लेम तुम्ही खूप छान सांगितले. 🙏🙏
वयाच्या साठाव्या वर्षी काय डाएट प्लॅन करावे plz सांगाल का मॅडम.तुमचं समजावणं खुप छान असते.🙏
Ja verti aata
कन्फ्युजन दुर झाले मॅडम खुप खुप धन्यवाद
आदरणीय डॉक्टर मॅडम अभ्यासपूर्ण अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
Superb options sangitale aahet Ma'am ...thank you so much👍
खुप छान माहिती दिली आहे .धन्यवाद🙏🙏 मि नक्की करणार👍👍👍
Khupach chan vidieo ahe mam thank you me khup divas pasun vichar karat hote ratri kay khayache
Informative type video. Clear ideas about what should eat during Dinner. Thanks man for providing such great information.
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद
Very very nice and use ful tips thank you mam
Khup chhan mahiti sangitla madam🙏
नमस्कार मॉम.. खूप उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद❤
Hi madam पोटावरील आणि कंबरेवरील व हातावरील व मांडीवरील चरबी कमी करण्यासाठी कायतरी उपाय सांगा ना madam
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर धन्यवाद
Madam tumhi saglya gosticha madhya kadun lecture sangata khup chan mahiti sangata.... ☺☺☺
Madam maze c- section zale ahe tr pot khup diste
खूप छान confusion kami झाले
Namaste Madam...Khup aavadala vedio...very useful......
मॅडम छान माहिती दिली. धन्यवाद !!
मला भुक खूप लागते पण मला वजन कमी करण्यासाठी पर्याय सांगा मॅडम तुम्ही माहिती खुप छान देतात
👍माहिती वजन कमी करण्या बाबत चांगली माहिती दिली
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद Mam मला संधी वाताचा त्रास आहे माझे वजन वाढवायचे आहे त्या साठी आहार कसा असावा 53k gवजन होते आता कमी झाले आहे धन्यवाद 🙏🌹🌹🙏
Kuph chan video thiriod madhe weight loss kasa karava
Khup khup dhanyawaad aabhari sukhi rahha taai,,,,,,,maze vay 63 aahe, vajan vadhale ki manakaa kambar dukhate, mi aaj pasun ,,varan aani jwari chi bhakar khau shakato,,,,,great great great great video beta 👍
🙏🙏 dhnyawad
खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद मैडम
खूपच छान माहिती दिली .मॅडम धन्यवाद. 🎉
Thanks tai khup chan tips dilyabaddal ❤
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर..
Nice video mam, tumhi khup chan sangtat ani Lgech reply pn detat...majh khup confusion dur kely tumhi baryachvela....thanks☺️
Thanks mam, Very useful information.
Very useful info mam.
Following all the tips but wt loss is very slow
वेगवेगळ्या प्रकारे सुप कसे बनवायचे व्हिडिओ पाठवा.
Dr khupch chan mahiti sangitali tumhi dhanywad
माझा 16वर्षाचा मुलगा आहे. त्याची तब्येत थोडी जास्त झाली आहे. पोट वाढले आहे. ते कमी करण्यासाठी काही उपाय सांगा.
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 👌👌👍
Thank you mam🙏🙏
Khoop chaan Doctor Thanks a lot
Khup chhan mahiti madam, thank you very much
Thank you very much...khupach chaan mahiti dilyabaddal 😍😍
आपल्या या चित्रफिती मध्ये किंबहुना आपल्या ब-याच चित्रफिती मध्ये आपण रात्रीचे जेवण झोपायच्या आधी चार तास जेवण करावे असे सुचवता. ज्या व्यक्ती रात्री आठ वाजता झोपतात व पहाटे चार वाजता उठतात त्यांनी काय करावे?
2 te 4 tasacha gap pahije
@@Dr.Amruta_Kulkarni म्हणजे संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान रात्रीचे जेवण करावे?
खूप छान माहिती सांगितली आहेत मला हे सहज करता येईल
Khup chan mahiti milali mam dhanyavad🙏 options khup chan sangitale ahet
खुप छान माहिती सागिंतली तुम्ही धनंवाद
खूप छान माहिती दिली ❤
मस्त सांगितले मॅम धन्यवाद👏🌷
Thank you madam for your useful information on weight loss and fat lost
J mon
Ýý
आहारा विषयी खूप छान माहीती सांगितली.
धन्यवाद डॉ.👍👌👌🙏
Nice video mam.flake seed pan kadhi & made gheu gheu sakto?tyamule weight loss fast hou sakel ka?
Kadi & kase gheu sakto ?for weight loss.plz reply
Very nice video.. I will try this Mam definitely.. even I want to reduce my weight
भात एकदाच खवा की १ वेळच खायचं? पोट कमी करण्यासाठी. की पूर्ण च नाही खायचा?
Ti kashi banvavi te sanga karan asa mhantat ki cooker madhe banvlela tevdh healthy nahi
सुंदर माहीती दिली आहे.
आपल हार्दिक हार्दिक अभिनंदन.🌹🌹
Thank. U. So. Much
Very Good.Thannks.Brekfast konta heldy.
रात्रीचे फक्त मोड आलेले मूग, मटकी, आणि चवळी च salad खाऊ शकतो का?
खूप छान माहिती नक्कीच फॉलो करणार 'धन्यवाद 🙏 😊
Khup chan information dili .
Chan mahiti dili madam
Very nice mam khup ch upyukt mahiti sangitli
धन्यवाद खुप चांगली माहिती दिलीत 👍👍🙏
खूपच छान माहिती दिली आहे ताई
Khup Chan & proper mahitili dili mam
Khupach chhan sakali breakphas chy jagela jevanch kel tar chalel ka please Ripley
Quantity kiti ghaychi ya var ek video banaw mam..breakfast lunch ani dinner sathi pn..
मॅम, कढी / पिठल
चालेल का लंच वा डिनरला...
Khup sundar माहिती दिली mam
खूप छान माहिती मिळाली 👌👌👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Uric acid ani thyroid asel tyacha diet plan please banva
मॅम मिक्स डाळी चे चपाती खाऊ शकतो का
Thanks Dr. Amruta so nicely explained . Really encourages us to follow 👍👍
Dubbal chin sati ky tr upay saga ki madam plz diet
Diat plan suru kratana kharch confusion hota.ata tumhi chan mahiti dili. Diat plan kartana ratri Dudha halad gheu shakto ka?
Ho
पोटाचे फॅट जास्त वाढले आहे.hypothyroid v garbhashay पिशवी काढलेली आहे.एज 53 रात्री काय खावे वेट लॉस साठी
Thank you mam very nice information
Workeout kela nantar dokyat khoop khaj Sutte upay Sanga
nice mam ,tumhi khup chhan samjvtat , thanks mam
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत.🙏🙏
मला आपला मोबाईल क्रमांक पाहिजे कारण मला काही माहिती विचारायची आहे कृपया नंबर सांगाल ही अपेक्षा
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहीती दिलीत मँडम
Khup chan information mam Thanks
Ratrichya jevnat bhakri khau shkte ka?? Bhaji sobat
🙏Dr. khup chan mahiti saangitli👍👍😊😊🌹🌹
🙏😊
Farch chhan mahiti sangitali thanks mam
खुपच छान माहिती दिलीत
Ratri salad sobat thode dahi chalel ka,
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
मला थाॅइराईड व कोलेस्टेरॉल आहे.तर माझा आहार कसा असावा हे सांगा.
Thanks mam khup chan mahiti dili 🙏🙏🙏🙏
मीसाठ वर्षांची आहे माझेवजन 85किलो आहे वजन कमी करण्यासाठी काय करावे
Mam vajan kmi karnyasathi bhat ki chapati khavi...
Chapati, bhakri
Khup chan sangitle
Thanks Chan mahiti aahe mam
Thank You 🤗😀
झोपण्याआधी किती तास आदी सूप घयावे. नंतर किती वेळाने दूध घयावे नाही
खुप छान माहीती दिली
Khoop chhan Doctor🙏
How to refuse belly fat.
आज मी तुमचा व्हीडीओ पाहिला. खूपच सुंदर माहिती सांगितली आहे. माझे वय साठ वर्षे आहे व माझी उंची १४५ सें. मी. वजन ७२.५ कि.आहे वजन कमी होण्यासाठी उपाय सांगा. मला कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत. फक्त गुडघेदुखी व मणक्याचे त्रास आहे. मार्गदर्शन करावे.
Thank u so much. Ha plan follow karu shakta
खूप छान.थँक्स मॅडम.
Nice healthy diet plan thx mam