Suresh Dhas Exclusive| धस...डायरी आणि बीड सुधारण्याची पंचसूत्री | NDTV मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 168

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 วันที่ผ่านมา +22

    सुरेश dhas साहेबांनी महाराष्ट्राचे मन जिंकले आहेत

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 วันที่ผ่านมา +19

    आदरणीय आमदार सुरेश धस अण्णा आपण आपले कार्य जोमाने चालू ठेवावे सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे

  • @patilad09
    @patilad09 วันที่ผ่านมา +14

    फार दिवसापासून अपेक्षित असलेली फेस 2 फेस. Thanx Rahulji and Suresh Anna

  • @jayant2309
    @jayant2309 วันที่ผ่านมา +12

    एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुरेश आण्णा

  • @aniltikar6153
    @aniltikar6153 วันที่ผ่านมา +22

    व्वा.. अण्णा आपली अभ्यासूवृत्ती दिसून येते

  • @kashk117
    @kashk117 วันที่ผ่านมา +9

    सुरेश अण्णा धस काय व्यक्तीमत्व आहेत 🔥🔥🔥

  • @sudhirshelke2331
    @sudhirshelke2331 วันที่ผ่านมา +12

    Suresh dhas saheb...tumhala salam

  • @pradipgodse9901
    @pradipgodse9901 วันที่ผ่านมา +8

    मुलाखत घ्यायची फक्त पत्रकार राहुल सरांनी...ऐक नंबर मुलाखत सर

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu วันที่ผ่านมา +10

    मा. आणणा नतमस्तक🎉🎉❤❤ नेता कसा आसावा मा. धस साहेब सारखा आसावा 🎉🎉❤❤

  • @govindambure2841
    @govindambure2841 วันที่ผ่านมา +12

    व्वा काय दमदार आमदार आहे राव

  • @suhas171
    @suhas171 วันที่ผ่านมา +8

    लोकनेते आ.सुरेश आण्णा धस ❤️🔥

  • @vinodkohale3989
    @vinodkohale3989 วันที่ผ่านมา +15

    जर बीडची परिस्थिती इतकी भयानक असेल तर एकाच घरात दोन मंत्री पदे देऊन काय साध्य होतं आहे कारण बीड असं वाटतं बिहार पेक्षा ही वाईट आहे एकंदरीत

  • @rajjupawali2515
    @rajjupawali2515 วันที่ผ่านมา +5

    धस साहेब खरच तुम्हाला मानले🙏🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @rushikeshyadav5388
    @rushikeshyadav5388 วันที่ผ่านมา +7

    Suresh Anna bolte to sab underground hite😂❤

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 วันที่ผ่านมา +9

    सुरेश धस एकदम खरं बोलत आहे

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 วันที่ผ่านมา +8

    बीड चा दयावान सूरेश आणा धंस ❤❤

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s วันที่ผ่านมา +8

    फक्त सुरेश धस साहेब ❤❤

  • @RushiChavan-l3y
    @RushiChavan-l3y วันที่ผ่านมา +9

    लोकनेते आदरणीय सुरेश आण्णा धस 👑🚨

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os วันที่ผ่านมา +7

    फार छान मुलाखत

  • @vaibhavkadam3132
    @vaibhavkadam3132 วันที่ผ่านมา +3

    खूप छान आणि प्रामाणिक पने काम करता आहात राहुल सर आणि सत्य परिस्थिती मांडत आहात.👍

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 วันที่ผ่านมา +7

    सुरेश आण्णा धस साहेब 💪🔥

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 วันที่ผ่านมา +7

    रिअल लाईफ पुष्पा- wild fire Anna🔥🔥🔥

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 วันที่ผ่านมา +6

    Anna ekdam kadak

  • @Vinod22081984
    @Vinod22081984 วันที่ผ่านมา +8

    राहुल दा तुम्ही जी मुलाखत घेता ती मुळात मुलाखत वाटतच नाही...खुपचं छान पणे तुम्ही सगळे मुद्दे समोर आणता. आणि छान चर्चा घडवून आणता

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 วันที่ผ่านมา +10

    अण्णा❤

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    Anna hat's off, हा कुलकर्णी अत्यंत द्रूर्त चाणाक्ष पण त्याच्या सह सगळ्यांची विकेट पडली, कारणं सत्य पाठीशी अन् तुमचं वाक् चातुर्य, संभाषण कौशल्य शिवाय अनुभव, माणसं कशी टॅकल करायची

  • @JyotiMukadam-u3z
    @JyotiMukadam-u3z วันที่ผ่านมา +4

    खूप छान राहुल सर...निरपराध देशमुख कुटुंबाना तुम्ही न्याय मिळवुन द्याल ही अपेक्षा..👌👌

  • @Jeetkiore
    @Jeetkiore วันที่ผ่านมา +6

    अण्णा.. मै तेरा हाय रे जबरा हाय रे जबरा फॅन हो गया

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +10

    धनंजय मुंडे ला गोरगरिबांना लुटले त्यांचा तळतळाट लागलेला आहे हे नक्की

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 วันที่ผ่านมา +7

    राहूल सर,
    मिडीयाचा पण स्पोर्ट पाहीजे, mumbai tak प़माणे प़त्येक गोष्टीचा उलगडा कराल ही अपेक्षा , विनंती

  • @ganeshtalekar1882
    @ganeshtalekar1882 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Suresh dhas anna❤️

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k วันที่ผ่านมา +5

    Dhas saheb saheb tumhi amcha awaj banale tumche khup abhar

  • @siddhu5899
    @siddhu5899 วันที่ผ่านมา +8

    Anna sarkhe Amdar Maharashtrat sarvtra pahijet💪💪

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 วันที่ผ่านมา +6

    पत्रकार राहुल कुलकर्णी आपण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या खूप जवळचे आहात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सुधारण्यासाठी आपल्या प्रामाणिक पत्रकारितेची गरज आहे त्यामुळे जिल्ह्यातील कायदा संस्था व्यवस्थित राहील ही जिल्ह्यातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे आपल्याकडून

  • @sudeepnathe
    @sudeepnathe วันที่ผ่านมา +3

    खतरनाक मुलाखत...

  • @Kattarhindu_akash
    @Kattarhindu_akash 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आण्णा❤❤❤

  • @madhukarambure7297
    @madhukarambure7297 วันที่ผ่านมา +4

    Anna the great

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर धस साहेब

  • @prathmeshchavan7165
    @prathmeshchavan7165 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wilde fire अण्णा 💯🚩

  • @yogeshkadam5118
    @yogeshkadam5118 วันที่ผ่านมา +3

    सुरेश अण्णा द ग्रेट ❤

  • @VipulYashwantrao-g6y
    @VipulYashwantrao-g6y วันที่ผ่านมา +5

    अण्णा ❤

  • @aniltikar6153
    @aniltikar6153 วันที่ผ่านมา +4

    अण्णा.... ❤

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 วันที่ผ่านมา +8

    राहुल कुलकर्णी आभारी आहे
    जनांच्या लाजकाज का होईना आपल्याला एक महिन्याना का होईना जाग आली

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂
      मी पण वाट पाहत होतो 🎉

  • @sandeepjadhav3636
    @sandeepjadhav3636 วันที่ผ่านมา +3

    हा पत्रकार खूप हुशार आहे साहेब काल पुण्याचा मोर्चाला आले होते

  • @Trishul2121
    @Trishul2121 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    डेशिंग आमदार सुरेश अण्णा

  • @Ronaldo759-p
    @Ronaldo759-p วันที่ผ่านมา +7

    मटकीला मोड नाय सुरेश धस ला तोड नाय... जारांगे पाटलांचा राईट hand ❤

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons วันที่ผ่านมา +3

    जो पर्यंत आपली पत्रकारिता आर्थिक मुद्द्यात अत्यंत खोलवर जात नाहीत तो पर्यंत पत्रकारिता कधी गंभीरपणे घेतली जाणार नाही. परळी विद्युत प्रकल्प ह्याचा मोठा अभ्यास सर्वार्थाने व्हायला पाहिजे.

  • @samadhanbagal2741
    @samadhanbagal2741 วันที่ผ่านมา +4

    फक्त आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +6

    मुंबई तक सारखे काम करा कुलकर्णी साहेब

  • @prashantmule6891
    @prashantmule6891 วันที่ผ่านมา +2

    The Great Anna

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +4

    पोलिस प्रोटेक्शन घ्या साहेब हे लोक त्यांचं भविष्य वाचवण्यासाठी काही करतील

  • @Kute143
    @Kute143 วันที่ผ่านมา +3

    Anna is great leader in poltics

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 วันที่ผ่านมา +1

    सुरेश आण्णा धस 🔥

  • @ilovebeed8387
    @ilovebeed8387 วันที่ผ่านมา +4

    सुरेश आण्णा धस साहेब

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n วันที่ผ่านมา +3

    आण्णा खरच मंत्रिमंडळात तुम्ही असणं हे गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी खूप महत्वाचे आहे आणी याची दखल फडणवीस साहेब घेतील असे वाटते 🙏🙏

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 วันที่ผ่านมา +4

    सत्तेचा माज माणसाला कुठल्या थराला नेतो. न्याय होणार. भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट सरकारी व्यवस्था यांचे सुत जुळले कि येते ती मोगलाई.

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 วันที่ผ่านมา +3

    १ number

  • @GaneshPathare-tk1zt
    @GaneshPathare-tk1zt วันที่ผ่านมา +1

    दमदार आमदार सुरेश आण्णा धस❤

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 วันที่ผ่านมา +3

    Only धस आण्णा

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 วันที่ผ่านมา +3

    लोक नेते सुरेश आणा धस

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k วันที่ผ่านมา +6

    Dhananjay munde ni khup watole kele beed che

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 วันที่ผ่านมา +4

    Fakt Das saheban.made daring ahe....baki Maratha neta sagle handge ahet

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h วันที่ผ่านมา +3

    Amanora मध्ये पूर्ण फ्लोवर ,
    खरचं वाल्मिकी आहे की रावं ...😅😅

  • @NILESH-o7v
    @NILESH-o7v วันที่ผ่านมา +2

    आम्हाला आमच्या ठेवी परत मिळवुन देणार म्हणून शब्द दिला आहे आण्णा तुम्ही....

  • @AnilDeshmukh-g6v
    @AnilDeshmukh-g6v วันที่ผ่านมา +3

    आण्णा खास माणूस आहे, जळ्याली टॅंगो पंच कार्यकर्त्यांची

  • @bajiraopawar1005
    @bajiraopawar1005 วันที่ผ่านมา +2

    only anna boss

  • @mayurmohalkar8134
    @mayurmohalkar8134 วันที่ผ่านมา +1

    नाद 😊

  • @abhijitshelke7721
    @abhijitshelke7721 วันที่ผ่านมา +1

    Anna🔥

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 วันที่ผ่านมา +5

    ओन्ली धस आण्णा

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 วันที่ผ่านมา +5

    ओनली धस आण्णा

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn วันที่ผ่านมา +4

    आह़ो धस साहेब पोलिस आधीकारी गणेश मुंढे खासदारांना धमकी देतो.

  • @NILESH-o7v
    @NILESH-o7v วันที่ผ่านมา +3

    आण्णा बीड मधील पतसंस्था चा 5500/- कोटी रुपयांवर घोटाळा आहे. त्या प्रकारात आम्हाला मदत करा.....

  • @namdevdolewar6839
    @namdevdolewar6839 วันที่ผ่านมา +4

    खरं आहे सुरेश धस साहेब ❤
    निवळ फालतू आहे बीड.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 วันที่ผ่านมา +4

    बिंदू नामावली लागू करा

  • @daudsayyad7907
    @daudsayyad7907 วันที่ผ่านมา +1

    Only Anna ❤

  • @siddhu5899
    @siddhu5899 วันที่ผ่านมา +3

    👌💪💪

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 วันที่ผ่านมา +1

    ❤ आण्णा

  • @krashnanavale2143
    @krashnanavale2143 ชั่วโมงที่ผ่านมา

    आण्णा 💪

  • @djshivneri1143
    @djshivneri1143 วันที่ผ่านมา +3

    अण्णा..

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej วันที่ผ่านมา +1

    राहुल जी दादांचे नारकोटिक्स करत आहात तुम्ही फडवणीस साहेबांची खूप जवळचे आहात पण दादा खरोखर खरं बोलतात सत्य सत्य

  • @abhijeetdesai3044
    @abhijeetdesai3044 วันที่ผ่านมา +3

    Bosss❤

  • @me.ganeshpathare
    @me.ganeshpathare วันที่ผ่านมา +4

    अभ्यासु लोकप्रतिनिधी

  • @umeshpatil8028
    @umeshpatil8028 วันที่ผ่านมา +3

    जे वंजारी इतर प्रवर्गातून शासकीय नोकरीवर लागलेत, त्यांना शासनाने ताबडतोब नोकरीतून बरखास्त करावेत.

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 วันที่ผ่านมา +2

    ground reprting केली नाही परळीत किंवा देशमुख family cover केली नाही ही selective reporting नाही का???

  • @Ganesh-k7j7w
    @Ganesh-k7j7w วันที่ผ่านมา

    Ekach parv vanjari sarv...
    Ek vanjari koti vanjari
    Jay bhagwan baba

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh วันที่ผ่านมา +2

    Suresh Aanna dhas

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुलकर्णी जरा हिशोबात बोला वंजारी जातीच्या DNA मध्ये गुन्हेगारी नाही वंजारी समाजातील संत महंत महाराज हे पहा मग बोला हाताचे पाच बोटे सारखे नाहीत.

    • @AngelSaeevolg
      @AngelSaeevolg ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मान्य आहे, पण वंजारी लोकांनी 15 गुन्हे असलेले आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढलेना तुम्ही जातीयवादी लोकांनी, ही कोणती जात म्हणायची तुमची.. संतोष देशमुख यांच्या साठी एखादा मोर्चा काढा रे जातीयवाद्यानो 🙏👍

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej วันที่ผ่านมา +2

    भारतीय जनता पार्टी सीडीआर का काढत नाही

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +2

    कुलकर्णी साहेब मानल तुम्हाला काही वेळेस डोकं गरम होऊन काही चुकीचे शब्द बोललो असेल तर माफी असावी

  • @NilPatil18
    @NilPatil18 วันที่ผ่านมา +4

    ओबेरॉय हॉटेल 😂😂😂

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +1

    परंतु ह्या प्रकरणा मधे राष्ट्रवादी चे पदाधिकारी हे सर्व हे सर्वान समोर येऊ द्या की

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +2

    कोणी हे का सांगत नाही ए की हे सर्व गुन्हेगार राष्ट्रवादी चे पदाधिकारी आहे

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 วันที่ผ่านมา +3

    जंगलराज . दुसरा शब्द नाही यांना

  • @prasadgaware4197
    @prasadgaware4197 วันที่ผ่านมา +1

    Anna

  • @babajibhor9827
    @babajibhor9827 วันที่ผ่านมา +2

    Mala vatay anna la 2.5 years la CM kra

  • @abhijitshelke7721
    @abhijitshelke7721 วันที่ผ่านมา +1

    आण्णा

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 วันที่ผ่านมา +1

    आपल्या माणसांची आपल्या दादा नी त्यांना मोठे पद देऊन कशी मारली ते सांगा

  • @ujjwalagite2650
    @ujjwalagite2650 วันที่ผ่านมา +1

    Hiding information is harbouring accused and crime in itself so why he should be taken so lightly

  • @ubalevikas2782
    @ubalevikas2782 วันที่ผ่านมา

    आण्णा ऊस तेडे म्हना राव थोड्या नाही 😂😂😂😂😂😂😂😂

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 วันที่ผ่านมา +1

    हे खूप दिवसापासून षडयंत्र आहे की मुंढे घराणे राजकारनातं संपवायचं पण ते संपले पण मुंढे घराणे संपले नाही आणि संपणार नाही

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 วันที่ผ่านมา +1

      गुन्हेगार आणि खुनी लोक राजकारणात नको,तू प्रामाणिक असशील तर तू उभा रहा तिथून पण गुन्हेगार लोकांचे राज्य नको.