Dhananjay Munde यांच्यावर बंगल्यावर बैठक झाली होती? Nitin Bikkad काय म्हणाले? | Santosh Deshmukh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #NitinBikkad #SantoshDeshmukh
मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर कराड आणि इतर साथिदारांची बैठक झाली होती असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. या बैठकीत नितीन बिक्कड यांचं नाव देखील धस यांनी घेतलं होतं. या नितीन बिक्कड यांच्याशी साधलेला संवाद
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मी पहिल्यांदा खरा आणि प्रामाणिक काम करणारा पत्रकार बघितला.... खरंच ग्रेट जॉब ओमकार
भावा झोप कमी झाली तरी चालेल....पण हे प्रकरण... शेवट. पर्यंत चालू ठेव् मुबंई तक... आभारी....
😂🎉🎉🎉
अगदी बरोबर
मुंबई तक चे खुप खुप धन्यवाद,असेच शेवट पर्यंत लाऊन धरा
😊😊😊
पत्रकार मुद्दा सोडून कुठे ही गेले नाहीत
truly professional
☘️
ओमकार भाऊ साठी like झालीच पाहिजे ❤👍
❤
🎉🎉 yess
ओमकार भाऊ साठी लाईकच काय जीव देऊ रे आम्ही
ओंकार परफेक्ट मिडिया पत्रकार👍
बाकी या utub चॅनेलच्या मुख्य कार्यालयातल्या संपादकीय वरीष्ठ पत्रकारांपेक्षा ओंकारची स्वतःची पत्रकारितेशी कमिटमेंट जास्त खरी वाटते👍
❤
धस साहेबांनी सत्त्य बाहेर आणावे आम्ही OBC त्यांच्या पाठीशी आहोत.
Mi pn ओबीसी च आहे,आज जस वंजारी टार्गेट आहेत तस् उद्या तुझी न माझी जात टार्गेट त्यामुळं एकत्र व्ह्या ही जळकी जात नेहमी कोनला न कोणाला टार्गेट करते
याला म्हणतात.. शोध पत्रकारिता.. जी सध्या मिसिंग आहे.. ग्रेट गोइंग.. मिस्टर ओंकार 👍👍
🎉
Hug❤❤0❤❤
👍
Tuzhya gardla marlatr tujha kahich kartavya nahika saheb
अहो एवढं मंत्र्याला भेटून त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही करत आहे याचा अर्थ हे पूर्वनियोजितच होतं सगळं
मंत्री काय गु खात होता का मग?
ओंकार भाऊ तू खरोखरच प्रचंड बुद्धिमान आहेस संशयित व्यक्तीला कसे बोलते करावं हे तुला चांगलेच जमतें..
काळजी घे मित्रा 🤝🤝
ओंकार सर तुम्हाला सीबीआय एसआयटी जॉईन करायला पाहिजे त्या दोन्ही डिपार्टमेंटचे हेड पाहिजे तुम्ही मानलं सर तुम्हाला आमचा तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत🙏
ओमकार सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्यासारखा धाडसी, निर्भिड, आणि मॅनेज न होणारा पत्रकार आजच्या काळात भेटणे म्हणजे साक्षात देवच भेटणे. तुम्हाला पाहून मला सुद्धा तुमच्या सारखा पत्रकार व्हावेसे वाटते 🚩🙏
मुंबई तक चे एक नंबर काम चालू आहे👌👌👌
प्रामाणिक पत्रकार ओमकार भाउ
Well done Omkar...!!
great job... proud of you...!!!
❤❤
धन्यवाद साहेब तुम्ही बईट दिली .
ओमकार बेस्ट पत्रकार मुंबई तक..
निरपेक्ष पत्रकारिता..आपल्या कार्याला सलाम..
भावा काही म्हण... मी तुझा फॅन झालो अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारच्या पत्रकारिता करत आहेस
एवढ्या लवकर माहिती घेतली आहे खरा हाडाचा पत्रकार धन्यवाद देतो इमानदारीला
ओमकार आहेत की राहुल कुलकर्णी...?
एकदम सेम स्टाईल.... सेम... पद्धत बोलायची... 😊
Keep Doing good work👍🏻👍🏻
ओमकार भाऊ मानला राव तुला..
न्यायासाठी लईच झटतोय.. बाकीच्यांनी पण लक्षात घ्या ही खरी पत्रकारिता
ह्या क्रुर हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियाना न्यायदेवतेने न्याय जर दिला तर त्या न्यायच्या वाट्यात..एक सामान्य नागरिक म्हणून मी मुंबई तक यांचे मनापासून आभार मानेन.. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली पत्रकारिता केली आहे..बीड चे खरे सत्य बाहेर आणले आहे..
ओम भाऊ तुम्ही भारतातले नंबर एक चे पत्रकार होणार
ओमकार भाऊ तुम्ही खरंच निरबाळी पाणी चौकशी करतात सलाम तुम्हाला
ओमकार सारखे 50 पत्रकार तयार झाले पाहिजे
भाई तुम्ही एकदम भारी निवेदन करता समाजाला तुमच्या सारख्या पत्रकार यांची गरज आहे भाई तुमच्या कामाला माझा सलाम 3:34
ओंकार भाऊ अशी च पत्रकारिता टिकवून ठेवा .....
सर तुमची आणि माझी भेट झाली होती तुम्ही खरच ग्रेट आहात एवढे स्पष्ट सांगणारे आजपर्यंत तरी मी तुमच्यासारखे पत्रकार पाहिले नाही❤❤❤
पत्रकारात दम आहे.
भारदस्त आवाज.
प्रश्न विचारण्याची छान हातोटी.
भविष्य उज्वल आहे भाऊच.
Tuza khay??😂
ज्यांचा CID ,SIT शोधून समाचार घ्यायला पाहिजे त्यांचा मुंबई तक शोधून समाचार घेत आहे .काय करतीय यंञणा.
सडलेली शासकीय यंत्रणा
सरकार च मेनेज जाल आहे
Bhau to police FIR and case cha police CID cha press release madhlya loka nche nav bhetlay
असे पत्रकार असतील तर देश खूप पुढे जाईल ग्रेट पत्रकार साहेब सगळया पत्रकारानी यांच्या कडून शिकावी पत्रकारिता
ओंकार साहेब सुरूषारक्षक ठेवा हे मुंडे च्या लोक कोणत्या पण थराला जाऊ शकतात यांना बाप्पा पेक्षा नेता महत्त्वाचा आहे😢
Yes gun bodyguard most important
पत्रकार असावे तर असेच इमानदार
लावलं राव याला पण कामाला 😂😂😂 रेकॉर्डिंग अन बरच काही 😂😂😂
ओंकार आका ची लावतोय 😂😂
सुरक्षा रक्षक यांची तक्रार का दाखल झाली नाही. तुम्ही तक्रार का दाखल केली नाही.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा कडून हिच अपेक्षा आहे आभारी आहोत धन्यवाद आपले
ओमकार दादा तुझ्यासारख्या निर्भिड पत्रकाराची आज गरज 😊
दादा तुम्ही 1 great आणि निडर पत्रकार आहात आणि तुमचं चॅनल हे पारदर्शी आहे हे सर्वांना लक्ष्यात आल आहे. तुम्ही असेच ठाम राहाल अशी अपेक्षा 👍
"पत्रकार ओंकार" तुच आहेस लोकशाहीचा आधारस्तंभ keep it up brother ❤We stand with you 💯
वा मुंबई तक लगे रहो
माझ्या ओंकार दादांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.
ओंकार एकच नंबर पत्रकार 😊असाच आवाज उठवत रहा
ओमकार हे खरं प्रामाणिक पत्रकार आणि सत्य शोधक पत्रकार आहे take care
निर्भय पत्रकारीता✨💯💯💯💯
खूप खूप आभारी आहोत ❤❤
मुंबई तक हा एकाच चॅनेल हे प्रकरण लावून धरल आहे..त्या बद्दल साहिल जोशी सरांचे आभार..
चांगली पोलखोल करणं चालू आहे... ओमकार भाऊ 👍👍
एक नंबर ओंकार सर तुमच्या कामाची पद्धत भारी आहे ग्राउंड रिपोर्ट एकदम
या पत्रकाराला 100 तोफांची सलामी ❤❤
सर खरच भाऊ जय महाराष्ट्र तुमचे विचार भारि
ओंकार भाऊ, तुला सलाम!
मुंबई तक आणि ओमकार आपण पहिल्या दिवसापासून अतिशय निर्भीडपणे सत्य आणि शोध पत्रकारिता करत आहात.
आग लागदी मुंबई तक यांनी आणि पत्रकार महोदय यांचे आभार
खूप छान माहिती ओमकार सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
सुंदर रिपोर्टिंग शेवट पर्यन्त पाठपुरवा करा सर
खुप छान चौकशी करताय आपण मुंबई तक १ नंबर चॅनल
नितीन सगळी पाळेमुळे खनुन काढा.तुमचयावर भरोसा जनता ठेवतो.❤
हे सर्व प्रकरण वंजारी समाजचा माणसं भौति फिरत का आहे
त्यांचे कांडच असे आहेत .... गोपीनाथ मुंडे पासून यांनी हेच केले यांचं कसं झालं राज्यस्थानात होते तेव्हा कधी नाही आले खाण्यात मग आता महाराष्ट्रात ते आले पाहण्यात ... मग किती आणि कसं खाव यांना कळेनाच झालंय .... पण नियती बरोबर चालते ...
@@Sachin-7978तू मूर्ख आहे. हा विषय dharashiv चा आहे. जिल्ह्यात अजून एकही ओबीसी आमदार किंवा खासदार नाही. नितीन bikkad हे माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक आहेत. राहुल मोटे मराठा आहेत. वंजारी समाजाची लोकसंख्या या जिल्ह्य़ात 3-4% सुद्धा नाही. तरीसुद्धा नितीन bikkad यांना राहुल मोटे यांचा पाठींबा आहे. जातीचा येथे विशय नाही. स्वतः च्या ताकदीवर, बुद्धीवर वंजारी समाज पुढे जातो. जातीच्या संख्येवर नही.
थिरन साउथ मुव्ही पेक्षा..... भयंकर 😢
@@Sachin-7978 चुत्य आहेस का रे जरा 😂 काही पण बोलायच 😂
मुंबई तक च्या शोध पत्रकारितेला.... मानाचा मुजरा 👌🙏
ओमकार साहेब... पत्रकारितेचे विश्लेषण खरंच मानलं साहेब तुम्हाला... मी पण बीड मधलाच अंबेजोगाई.... तुमच्यासारखे असे निर्भीड पत्रकार या महाराष्ट्रात पाहिजेत....
ओंकार जबरदस्त रिपोर्टिंग👌
❤
ओंकार दादा...धस साहेबाची याच विषयावर ....अशीच एक मुलाखत घ्या......
असे पत्रकार हवेत महाराष्ट्रात माझ्या माहिती प्रमाणे 90% पत्रकार विकले गेले आहेत एक no पत्रकारिता सलाम भावा
महाराष्ट्राला खरा पत्रकार भेटला असा वाटतो पण विकला गेला नाही पाहिजे
तुमच्या पत्रकारिता खुप सुंदर आहे सर❤
निर्भड पत्रकार 🙏
ओमकार भाऊ मनापासून धन्यवाद ❤
मुंबई तक आपले खुप खुप अभिनंदन आपण मुळापर्यंत पोहचतात
हे सगळं मिलीभगत आहे
अण्णा जे बोलले तेच खर आहे ....
मुंबई तक आप आगे बढो हम तूम्हारे साथ हैं ❤❤❤
संघटित गुन्हेगारी कशी करावी हे वंजार्यांकडून शिकावे. पूजा खेडकर असो की सुधा मुंडे, की वाल्मिक कराड काही केले तरी आपल्या जातीच्या लोकांचे समर्थनच करायचे
सुदाम मुंडे सरस्वती मुंडे मनोवृत्ती आहे. हरामचा पैसा पाहिजे फक्त.
Marathyache lakshan ahet he sagle, kityek gunhegaar aahet maratha samajache
bhai me pan vanjari aahe mala shatt kay ghen den nahi munde ch न्याय भेटलं पाहिजे
Same Bhava @@the_dyanamic_office_of_dny6316
@karankirtishahi4181kadhi sudhrnar nahi re tumhi lok tumhi sagle forest madhe Rahchya laykiche ahet
समाजाला खरतर अशा पत्रकारिता ची गरज आहे ❤
पत्रकार ओमकार भावा चे खूप खूप आभार जे खर आहे ते लावुन धरल्या बद्दल ❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावा
पत्रकार साहेब धन्यवाद तुमचे .आसे पत्रकार पाहिजे त... नंबर एक
अजून काय proof पाहिजे धनु च्या समर्थकाना
Nit aik te ky boltat te edzavya
नीट ऐका ते काय बोलले ते सुरेश धस खोटं बोलले बिक्कड चे नाव घेऊन
@@prasadjaybhaye8867gunhegaar kadhi pn gunha lagech kabul karat nasto, ata tumhi walmik ch bagha ki o adhi video banavaycha mala fasavla jatay mhanaych kiti khota bolaych
व्हा पत्रकार That's Good शोधवार्ता हाडाचा पत्रकार ❤
पत्रकार ओमकार सर तुमच्या जिद्दी ला माझा सलाम तुमची बीडच्या हत्ते प्रकरणात ह्या केस संदर्भात ज्यांची ज्यांची नावे येतात त्यांची तुम्ही एखाद्या सिआडी सारखी ह्या सर्व लोकांन ची उलटसुलट प्रश्न विचारून चौकशी घेताय खरंच खुप खुप छान पत्रकारिता करताय.मला खुप आवडतेय तुम्हची प्रश्न विचारण्याची स्टाईल 😂😂👌👌👍👍
एकाच जातीची माणसे , पक्ष वेगळे, पण खाजगी कंपन्यांची contract मात्र वाटून खाताहेत
सगळे कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, शेतजमिनी,ह्या एकाच जातीच्या लोकांची आहे विधानसभेत पण वेगवेगळ्या पक्षाकडून हे निवडून येतात . यांची जवळपास 230 आमदार आहे . परंतु लोकसंख्या 30 टक्के आहे. हे कसं काय शक्य आहे??
हे अगदी बरोबर आहे
Barobar
@@onlineguruji14 38% आहोत 🚩बाकी जळत रहा
wah!
मुंबई tak ❤❤
एकच नंबर पत्रकार साहेब
कुठल्याही क्षेत्रात माणुस निर्भिड झाल्याशिवाय प्रामाणिक होत नसतो..
Thanks omkar sir..
अण्णा खरे बोललेत हाच धन्या खरा आरोपी आहे
आणला मंत्री बनवायचं होत भावा पण फडवणीस अश्या गिराइक बदलणाऱ्या बायका सारखायना कधी बनवत नसतो ते फडवणीस आहेत शरद पवार नाही
ओमकार ❤
पत्रकारीतेत खुप मोठा होईल. Great Job
ओंकार भाऊ तुमच्या कार्यला हिम्मतील सलाम
Omkar bhau❤
धन्यवाद भैया तुम्ही वंजारी समाजाच्या असून देखील मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घेतली सदैव आभारी
Are swataka vachvayla aai bapache nav ghenyas he lok Kami padnar nahit aaj paryant he maratha samaja badal aatun ek aani baherun ek jat dakhvatt vishvas thevu naka hya bandgulanvar
खऱ्याची बाजु घेतली काल सुरेश धस नी मराठा समाजात आपली इमेज वाढणावण्याच्या नादात खोटारडे आरोप करत आहे हे सिद्ध झालं ह्यांच्या वक्तव्यावरून
Dikhava ahe bhalu naka yanchya bolnyala
ओमकार भाऊ आणि मुंबई तक चे कोटी कोटी आभार
हा भित आहे याला माहिती आहे विरोधात बोलला तर काय होईल
Great work sir तुमच्या सारखे माणसं आहेत म्हणून आज पण माणुसकी जिवंत आहे ,या गोष्टीचा शेवट करा ओंकार sir
मुंबई तक लावून धरा प्रकरण...
पत्रकारितेला चालेंज नाही. एक नंबर ओम सर ❤
याचा चेहराच सांगतो कि हा लपवतोय
Ani 👀 pan
देह बोली वरून समजतं हा लबाड आहे
होय, नक्कीच.
या पत्रकार भावा ल १००० तोपची ची सलामी 🚩👌🙏
हे एकच चॅनेल.. निर्भीड चॅनेल... तुम्हला लाख सलाम 🫡.. खूप छान ❤
मुंबई तक आभार लोकशाहीच्या खरा चौथ्या आधारस्तंभ
ओमकार सर ..तुमच्या पत्रकारितेला सलाम ..🙏
सेटलमेंट करण्यासाठी हा होता अस दिसतय 😂
खरंच यार ह्या पत्रकारितेला सलाम❤
या पत्रकाराला मानायला पाहिजे. असे पत्रकार असतील तरच देशाचे भविष्य चांगले आहे
आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारखी पत्रकार अजून पत्रकारिते काम करतात..... thanks 👍.......
ओंकार खुप छान, अतिशय भारदस्त आवाज, अचूक शब्दफेक, निर्भीड आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली ग्रेट 👍🏻
फक्त सावध रहा ही विनंती कारण ही पिलावळ निरढावलेली व तितकीच निरबुद्ध आहे
No 1 reporting Omkar sir