तोंडाची चव वाढवणारा खमंग भुरका | मराठवाडा खास भुरका रेसिपी | Bhurka | Vaishalisrecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #Bhurka
#Lasunbhurka
#Vaishalisreciepe
#Bhurkavaishalirecipe
#Marathwadaspecialbhurka
साहित्य
तेल ३ टे स्पून
मोहरी १/४ टी स्पून
जिरे १/४ टी स्पून
लसूण २५-३० पाकळ्या
तीळ १ टे स्पून
शेंगदाणा कुट १ टे स्पून
कोंथिबीर मुठभर
तिखट २ टे स्पून
मीठ
Ingredients
Oil 3 Tbsp
Mustard seeds 1/4 tsp
Cumin seeds 1/4 tsp
Garlic cloves 25
Sesame seeds 1 Tbsp
Peanut powder 1 Tbsp
Coriander leaves
Red chilli powder 2 Tbsp
Salt
भुरका, भुरका रेसिपी, भुरका वैशाली, भुरका वैशाली रेसिपी, भुरका कस बनवतात?, वैशाली रेसिपी,
Bhurka, Bhurka recipe, Bhurka vaishali, Bhurka Vaishalis Recipe, Bhurka kasa banavtat?, Bhurka recipe in Marathi, Vaishalis Recipe
To subscribe - / vaishalisrecipes
खूप छान मी तुमची रेसिपी पाहून केला घरी आवडला.मी पण वैशाली😊
ज्यांनी जरा वेगळ्या कॉमेंट केल्या आहेत त्यांच्यासाठी
आधीच ताईंनी सांगितलं तोंड लावणीचा प्रकार आहे.भाजी नव्हे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिला तर खरा..पण न करताच कॉमेंट टाकून मोकळे😀
हो ना...भुरका तोंडी लावण्यासाठीच असतो👍
किंचीत खायचा हो
नाही निघंत अनुभव तर बघां एकदा .
मोहरी जीरे लसुण जादा टाकायच भुरकी अगदी कमी टाकायचीं असती
😂😂😂😂
खूप छान आहे तोंडी लावायला नवीन पदार्थ आहे
आपल्या मराठवाड्याच्या प्रसिद्ध भुरका भुकटा चटणी असे अलग अलग नाव आहे पण ताईने त्यात चविष्ट बनविला
धन्यवाद ताई
करून बघावं लागेल खूप मस्त वाटतं आहे
I tried this recipe today it was so nice
खुप छान होतों हा भुरका मी नेहमी करते आमच्या घरात सर्वाना आवडतो
Wooooow
Recipe बघता बघता च तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे ...
आता तर करून च बघावी लागेल.
अप्रतिम रेसिपी.....
ताई मराठवाडा विदर्भ ची अजुन काही स्पेशल रेसिपीज बनवा आवडेल आम्हाला. ...
मराठवाडयातले मटण खा कधी आलात तर एक नंबर उस्मानाबादी बोकडाचे चविष्ट मटण.. उस्मानाबादी शेळ्या फक्त झाडाचे शेंडे खातात पुर्ण पणे गावरान बोकडाची जात. उर्वरित महाराष्ट्रात तथा देशात क्रॉस केले ले बोकडाचे मटण खाल्ले जाते.
All purpose condiment .... similar to chilli oil 👌👌👌
Khupach chhan mi pahilyanda hya padartha che nav eikale pan kharach chhan chtpatit recipe aahe nakki try karnar😋👌👍Thanks Vaishali 👏
Mast Recipe Tai. Thanks.😊
खूप छान भुरका . बघूनच तोंडाला पाणि सुटले मी खान्देशी आहे त्यामुळे असे चमचमीत खाऊ शकतो मी आता नक्की करून बघीन .
खूपच छान 👌👌👍😋 एक नंबर भुरका👍
आमची आजी सुद्धा अशीच भुरका करित असे। खुप छान लागते ❤
🙏
Mouthwatering 😋😋😋very simple and tasty I will definitely try thanks for sharing❤
Lovely.....thanks for this receipe....will make it definitely immediately 😊🙌👍
लगेच करुन बघितली ....खूप चटकदार...धन्यवाद छान रेसिपी साठी❤
👍👍
खूप छान रेसिपी👌👌
खूप छान रेसिपी सोपी आणि चमचमीत नक्की करीन
खूप छान आम्ही नेहमी खातो, मला रोज दही लागते त्याच्यात एक चमचा भुरका टाकला की मसाला दही रेडी, बटाटा भजी आणि पाव खाताना पाव ला ही चटणी लावली तर तुम्ही वडा पाव विसरणार
मी करते...,आम्ही खान्देशी लोक याला लसनिच तिखट म्हणतो. एकदम टेस्टी होतो बाकी भाजी नसली तरी चालते एकदा केला की 2/3 दिवसातच संपतो 😊
End in Only one day such bhurka
Lovely. ..udyach karnar...❤
तडतड छान आहे. छान लसूण आहे.
Very good 🎉🎉
Mi nehami banvto pan hi bhari vatli❤
थँक्स. मी बनवला , आम्हाला खूप आवडला भुरका. करायला झटपट आणि चवीला उत्तम👍
👍👍
बघूनच तोंडाला पाणी सुटले.नक्की करून बघणार व खाणार.
Thank you for this recipe
सहा महीन्यात तून एकदा जाळ धूर जाणुन बुजुन काढायला ही रेसिपी हरकत नसावी.....मी कोल्हापूर चा सवय आहे..... करून बघतो खाऊन रिपोर्ट दिला जाईल...
पण रेसिपी छान आहे..... आभार
😂
New recipe for me thanks🙏for sharing❤
Aap ki chatni ki recipe jordar hai me ne banya roti khichdi k sath maza aa gaya
❤❤❤❤❤
फारच भारी झालाय
त्यात थोडासा आमचूर न् खडे धणे तीळ घालतो आम्ही ,खूप मस्त बनतो👌👌👌
I did only with oil and fine cut garlic. It was tasty
खुप आवडला🎉 छान सांगता तुम्ही धन्यवाद
Tai khup chan banavli recipe
वा छान
तेलाचे प्रमाण एवढे असणे आवश्यक आहे का.. भरपूरच वाटले..
वाह, झणझणीत चविष्ट, हे भाजलेल्या ब्रेड वर पण छान लागेल.
❤😂Zzzzzkaaaaassssss yaaaaaammmmmmeeee👍
भाकरी बरोबर भारी लागेल
छान आहे रेसिपी.
Waa tondala पाणी सुटले❤
भुरका फारच सुंदर झालाएकच नंबर
भारी लागतोय भुरका😋😋😋😋😋
मस्तच 👌 माझी आई पावसाळ्यात आणि थंडीत लसूणाची भाजी आवर्जून करायची आणि खसखशीची
खरंच एकदम सिंपल् आणि टेस्टी अगदी सुटसुटीत रेसिपी दाखवली त्
ताई धन्यवाद Also pl keep it up Thanks once again
Welcome
खुपच छान
मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
Bahut acchaa hai.Thank you.
Outstanding ❤
खूप छान रेसिपी आहे पण तोंडीलावणे म्हनून ठीक आहे
एव्हढ तेल घालणं गरजेचं आहे का.
😋😋😋barch zazan
Chan ✔️
Mast mast👍👌☺️
Lajawaab 😋😋😋😋😋😋
यात आम्ही पातळ पोहे पण टाकतो. ते तेलात छान तळले जातात मस्त कुरकुरीत होतात.
नक्की करणार आजच
Very nice recepi masta
Khup chan. Mi pan marathwadyatil aahe. Maza favorite bhurka. 🙏
😊👍
❤❤ekch number
मस्तच
खुपच छान , माझी आई करायची भाकरी बरोबर .🎉
एकदम छान दिसतो ....
Aaj kela. Khup chan. ❤
👍👍
खुपच छान मी करत असते 👌👌😋
Mast ahe.
मस्तच भुरका.
तेल जास्तच वाटतय. की पसरट कढईमुळे जास्त वाटतयं? पण थंडीसाठी छानच!
भुरका अशाच पद्धतीने तेलाचा वापर करून बनवला जातो... बाकी तुम्ही आवडी प्रमाणे तेलाचा वापर करू शकता
@@VaishalisRecipes बर! खूप धन्यवाद रेसिपीसाठी.
Nice recipe & method, new one
Tai Bhurka khup chaan, bal panichi aathwan karun dili, from I am marathwada
खुपच छान भुरका
हा कधी ऐकला नव्हता , पण मी नक्की करून बघीन
👍
मस्त. नक्की करेन.
Wow❤❤❤❤ i love this🎉
खूप छान
Khup chan disat aahe new 🙋♀️
इतके तेल घातल्यावर सगळेच पदार्थ चांगले लागतात. कमी तेलात सुद्धा चविष्ट पदार्थ करण्यात कौशल्य लागते
अगदी बरोबर इतके तेल खाल्यावर वाट लागेल
Mast aahe recipe
👌👌👌
Kami telat pan chanch lagto mi karun pahila gharat saglyana aawadla Ty Tai
Nice Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Superb recipe
Nice recipe
छान रेसिपी.,👌👌👏👏
ट्रीपला छान आहे
Mastach
Tai mi aattach bnavila ghup chhan test ahe 👌👌😋😋
Are wa 👍
Mith takav lagat nahi ka ?
Lasun kiti parmanat ?
जबरदस्त आहे रेसिपी मी पण नक्की करून बघेन
आम्ही पण बनवला छान झाला 🎉🎉
👍👍
Bhagunach tondala pani ale. Nakki karen 😋❤
गावाकडून येताना नक्की आणतो आम्ही 🥳
खुपच छान 👌👌
Great 😃😸
Yummy 😋
Indian sechuan sauce 😋
😮👍
Nice👍❤❤❤