ह्या कांद्याच्या चटण्या बनवल्या तर भाजीऐवजी चटणीच जास्त खाल |Chatni recipe| Kandyachi Chatni|Chatni|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2023
- Chatni recipe, Kandyachi Chatni, shambhavis kitchen, chatni, Kandyachi Chatni shambhavis kitchen, chutney recipe, chutney, kanda chatni recipe in marathi, kanda chutney, kanda chatni, kandyachi chatni marathi recipe, कांद्याची चटणी, कांद्याची चटणी मराठी रेसिपी, कांद्याची चटनी, कांद्याची पात रेसिपी, कांदा चटणी, चटणी, चटणी रेसिपी मराठी,
साहित्य:
पहिला प्रकार - कांदा शेंगदाणा चटणी:
कांदे - २ मोठ्या आकाराचे
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - अर्धा कप
ठेचलेला लसूण - १० ते १२ पाकळ्या
लाल तिखट - एक छोटा चमचा
काश्मिरी लाल तिखट - १ छोटा चमचा
हळद - २ चिमूट
हिंग - २ चिमूट
जिरे - १ छोटा चमचा
कढीपत्ता - ५-६ पाने
तेल - २ मोठे चमचे
कोथिंबीर
मीठ
दुसरा प्रकार - सिंहगडावरील कांद्याची चटणी:
कांदे - २ मध्यम आकाराचे
काश्मिरी लाल तिखट - एक मोठा चमचा
तेल - २ मोठे चमचे
हिंग - २ चिमूट
मीठ
तिसरा प्रकार - कांदा पापड चटणी:
कांदे - २ मध्यम आकाराचे
भाजलेले पापड - ५
टोमॅटो - १ छोटा
भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट - पाव कप
लसणाच्या पाकळ्या - १०-१२
हिरवी मिरची - एक
काश्मिरी लाल तिखट - एक छोटा चमचा
तेल - २ मोठे चमचे
जिरे - अर्धा छोटा चमचा
कोथिंबीर
मीठ
चौथा प्रकार - कांदा लसूण चटणी:
कांदे - पाच मध्यम आकाराचे
लसूण - १५-२० पाकळ्या
काश्मिरी लाल मिरच्या - ५
धने - १ मोठा चमचा
जिरे - दीड छोटा चमचा
मोहरी - एक छोटा चमचा
तेल - पाव कप + २ मोठे चमचे
बडीशेप - १ छोटा चमचा
उडीद डाळ - १ छोटा चमचा
काश्मिरी लाल तिखट - १ छोटा चमचा
चिंच - २ छोटे चमचे
कढीपत्ता - ८-१० पाने
मीठ
#chatnirecipe #kandyachichatni #shambhaviskitchen
Hope you liked the video. Make sure to like and share the video and smash the subscribe button as well as the bell icon to get the notifications of our latest videos
shengana chutney:
• जेवणाची चव वाढवणाऱ्या ...
lasanachi chutney:
• जेवणाची चव वाढवणाऱ्या ...
sukya chutnya:
• चार सुक्या चटण्या -जवस...
tilachi chutney:
• तिळाची चटणी केस, हाडे ...
thecha thali:
• झटपट होणारी महाराष्ट्र...
masavadi recipe:
• सर्वात सोपी पुणेरी मास...
phodaniche varan:
• फोडणीचे वरण। फोडणीचे व...
aluche fatfate:
• पारंपारिक अळूचं फतफतं।...
vangyachi bhaji:
• वाटण न करता एकाच मसाल्...
vatan n karata batata bhaji:
• वाटण न करता १० मिनिटात...
sukya methiche pach prakar:
• टिफीन व प्रवासासाठी सु...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
In this video you will learn how to make kandyachi chatni, how to make kandyachi chutney, how to make onion chatni, how to make imli chatni, how to make imli chatni recipe, how to make onion chutney, how to make coconut chutney, कांदा भजी, कांद्याची पात, कांद्याची भजी, कांद्याची चटनी रेसिपी, सिंहगड ची कांद्याची चटणी, प्याज चटनी, झणझणीत कांद्याची चटणी, सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी, सिंहगड स्पेशल कांद्याची चटणी, कांद्याची चटणी सोपी पद्धत, कांद्याचा सुका झुणका, कांदा कैरी चटणी, चटणी रेसिपी मराठी, चटणी प्रकार मराठी, कांद्याचा झुणका, कांदा शेंगदाणा चटणी, कांदा पापड चटणी, कांदा लसूण चटणी, Chatni recipe, Kandyachi Chatni, shambhavis kitchen, chatni, Kandyachi Chatni shambhavis kitchen, chutney recipe, chutney, kanda chatni recipe in marathi, kanda chutney, kanda chatni, kandyachi chatni marathi recipe, kandyachi chatni recipe, how to make kandyachi chatni, kanda chutney recipe, onion chutney, kanda chatni marathi recipe, how to make kandyachi chatni, kandyachi chutney, kanda bhaji, कांद्याची चटणी, कांद्याची चटणी मराठी रेसिपी, कांद्याची चटनी, कांद्याची पात रेसिपी, कांदा चटणी, चटणी, चटणी रेसिपी मराठी,
kandyachi chutney
onion chutney
kandyachi chatni
sabji kanda kandyachi
chutney recipe
chutney
how to make kandyachi chutney
kanda bhaji
#kandyachi chutney
peanut chutney
maharashtrian recipes
sinhagad style onion chutney
सिंहगड ची कांद्याची चटणी
how to make onion chutney
kandyachi bhaji
कांद्याची चटणी
marathi recipe
kandyachi chatni marathi
garlic chutney
kandyachi chatni marathi recipe
shenga chatni recipe in marathi
onion chutney recipe
onion chutney for chapati
chutney recipes
onion chutney in tamil
onion recipes
green chutney recipe
indian onion chutney
sinhgad menu
kanda
kandyachi chatni recipe in marathi
chutney recipes south indian
chutney recipes for dosa
dosa chutney recipe
kande ki sabhi
onion chutney hotel style
onion chutney in telugu
pyaz ki chutney
onion chutney in marathi
onion chutney without tomato
onion pyaz ki chutney
onion bhaji
onion sabhi
kanyachi chutney
quick recipe
priyas home made recipe marathi
झणझणीत कांद्याची चटणी
kandyachi chatni recipe
जेवणाच्या ताटात अशी एक चटणी हवी
onion chutney for dosa
rainy season recipie
pyaz ki chatni nisha madhulika
pyaz chatni kaise banaye
pyaz ki chutney banane ki vidhi
onion chutney recipe in hindi
pyaz ki chutney recipe
pyaz ki chatni
pyaz ki chutney recipe in hindi
chutney in marathi
onion recipes indian
Chatnya khup aavdslya tya peksha tumacha aavj hi sundar aani sanganyachi padhat khup chan aahe
Khup chan vatle 🤗
Nakki banvun bagha.
Khup khup dhanyawad 😊
Bahut hi swadisht chatni recipes 👍👌 new friend 🎁👈🔔✅
Bahut bahut dhanyawad 😊🙏
सगळयाच चटण्या छान आहेत तरीही पापड चटणी आणि चार नंबर चटणी आवडली, चारही करून पाहणार आहे खुप धन्यवाद ताई ,मानसी सुतार
खूप खूप धन्यवाद 😊
छान👍🙏
खूपच छान रेसिपीआहेत . ताई यातील मला कांदा पापड चटणी आवडली ती मी आज केली फारच छान झाली Thank you Tai, 😊
🤗खूप छान वाटले
खूप खूप धन्यवाद 🙏
Amazing recipes short n quick looks yummy Thanks for sharing gbu❤
Glad you like them! 🤗🙏
Chhan Sunder healthy chutneys namaste 🙏 thanks for sharing Pune
Khup khup dhanyawad 😊🙏
Please try to share new type chutney namaste 🙏 thanks
एक नंबरची कांदा शेंगदाणा लसूण चटणी बनवली फारच टेस्टी झाली
खूप खूप धन्यवाद 😊
छान वाटले 🙏
👍
अती सुंदर
आपण वेगवेगळ्या पध्दतीने चटण्या करून दाखवल्या
आम्ही पण बनवतो.
धन्यवाद🎉🎉🎉
😊 खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद
चटण्याचे प्रकार खूपच सुंदर मी नक्की करून पाहिलं .👌👌👌
ताई तुमचा आवाज खुपच छान आहे व चटणी पण छान आहे अगदि सुंदर आहे सगळे तुमच्या आवाजाचे कौतुक करताता धन्यवाद ताई 👌👌👌👌🙏👍
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान वाटले 🙏
खुपच छान दाखवल्यात चटण्या. खुप खुप धन्यवाद.
नक्की बनवा 🤗
खूप खूप धन्यवाद 🙏
खांनदेश मध्ये कांदा चटनी बाजरी ची भाकरी हा आवता मेनू आज ही आहे तसेच शेंगदाना तीऴ जव इं . चटनी होतात आपलीही रेसीपी खुपच छान आहे धन्यवाद
छान शेअर केले 👌खूप खूप धन्यवाद 😊🙏
ह्या 👇चटण्याही बघा. तुम्हाला नक्की आवडतील
th-cam.com/video/-JXBlHvZwDA/w-d-xo.htmlfeature=shared
व्हिडिओ सेव्ह करण्यायोग्य . खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष आणि शुभचिंतन !
निवेदन खूप गोड !
खूप खूप धन्यवाद 🤗
खूपच छान 👌🙏
खुप छान चटणी चे प्रकार शिकवले
खुप छान माहिती दिली चटणी चे प्रकार सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत फार आवडली. मी करून पाहीन
खूप खूप धन्यवाद. नक्की बनवून बघा 😊
खूप छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही
नक्की बनवा 🤗🙏🙏
खूप सुंदर चटणी प्रकार आहेत आणि आपला आवाज व सांगण्याची पद्धत खूप छान आहे सावकाश व शांतपणे धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान 👌🙏
@@shambhaviskitchen kanda n kairi kisun pan chatni chan hote
तुमची करण्याची अन् सांगण्याची पध्दत खूपच छान आहे फापट पसारा न घालता मुद्याचेच लगेच सांगतां मला खूप खूप आवडले
😊छान कमेंट. रेसिपी नक्की बनवून बघा 🙏
अतिशय सुंदर पध्दतीने चटण्या दाखवले धन्यवाद 🌹🙏
नक्की बनवा 😊🙏
खुप छान चटणी चे प्रकार शिकवले अभिनंदन
नक्की बनवा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
पापड चटणी आवडली आता मी पण करून बघेल धन्यवाद
नक्की करून बघा 🙏
छान होते 😊
खरच खूप सोपी आणि सहज झटपट बनवता येईल अशी रेसिपी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवा🙏
Chatni che prakar khupch chan mala सगळ्या चटणी आवडल्या आहेत.
सर्व चटण्या नक्की करून बघा 😊
खूप छान होतात 🙏
चटण्या मी करून पाहिल पण तुमची सांगण्याची पद्धत व आवाज चटण्यांपेक्षाही खूप खूप आवडला👍😀❤️👍
खूप छान
खूप खूप धन्यवाद 🙏
छान कमेंट 🤗
@@shambhaviskitchen बघून तोंडाला पाणी सुटले
Good
@@varlaxmibhanage2789ss@@@@a*t t
सर्वच चटण्या खूपच छान 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
ओह..ऽ ..वाह,मस्तच.! 👌👌..तेस्टी.😋😋.. चटणी रेसिपी..👍 धन्यवाद.🙂🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏😊👌
@@shambhaviskitchen 🙏👍
खरंच सगळ्या चटण्या छान आहेत.आणि तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत चांगली आहे. ऐकताना कंटाळवाणे वाटले नाही.
खूप छान वाटले 😊
खूप खूप धन्यवाद
नक्की बनवून बघा 🙏
..yeh topic pe aapne socha iske liye thank you vry much..for such n quick side dish recipe..aabhar👌👌
Thanks a lot 🙏😊
Try it and stay connected 🙏
Charahi prakarchya chaitnya khup Chan testy mala sarv aawadlya I ❤️it
Khup khup dhanyawad 😊
Sarv chatni nakki karun bagha 🙏
Chan ,chavdar ❤
😊🙏🙏
Khup Chan recipe ahe Awaz khup chan ahe
Khup khup dhanyawad 😊
nakki banva 🙏
सर्वच चटण्या चविष्ट.
कैरी , कैरीच्या दुप्पट कांदा, भाजलेल्या दाण्याचे कूट,मीठ,लाल तिखट, गूळ खलबत्त्यात कुटून उत्कृष्ट चटणी होते. वरून जास्त तेलाची हिंग मोहरी हळदीची खमंग फोडणी द्यावी. भाकरीबरोबर खूपच छान लागते.
खूप छान शेअर केले 😊
खूप छान पद्धत आहे 👌
नक्की बनवेल 🙏🙏
स्टिल च्या (धातूच्या ) भांड्यात रेसिपी करत अहात तरी सुद्धा एवढा सुद्धा भांड्याचा अथवा कलथ्याचा थोडा पण आवाज येत नाही .खूप छानआहे .तुमची करण्याची आणि सांगण्याची पध्दत .😊😊
खूप छान वाटले 😊
खूप खूप धन्यवाद 🙏
चटण्या खूप छान आहेत सांगण्याची पद्धत खूप छान आहे टेमटिंग करून पाहूच
खूप खूप धन्यवाद 😊🙏
माझ्या मुलाला लसूण खोबऱ्याची चटणी खूप आवडते मी त्याच्यासाठी करून देणार आहे बाहेरून आणण्यापेक्षा तुमची रेसिपी छान आहे चटणी झाल्यावर कळवीन 🙏
ह्या चटणी प्रकार खान्देशी आहेत .तुम्ही खान्देशी आहात का?👌👌मस्त लय भारी
सर्व चटण्या नक्की करून बघा 🙏
खान्देशी नाही 🤗🙏
खूप सुंदर बनवले चटणी अगदी तोंडाला पाणी सुटलं आम्ही नक्की बनव आणि तुम्हाला कळवू धन्यवाद ताई
नक्की बनवा 🙏😊👍
कमी व घरगुती साहित्याच्या सुटसुटीत चटण्या.खूप छान आणि तुमचा आवाजही अतिशय गोड आहे.
खूप खूप धन्यवाद.
छान वाटले 😊
छान आहेत चारही चटण्या , मी कांद्या चे
खारवणी पण करते .छान लागते.
खूप छान 👌
खूप खूप धन्यवाद 😊
Khrwani kese bnate hai
छान माहिती मिळाली आतिशय सहज समजावून सांगितले बदल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खुप छान प्रकार आहेत..
खूप खूप धन्यवाद
नक्की बनवा 😊🙏
खूप छान चटणीचा प्रकार आवडला👌👌
नक्की बनवून बघा 🤗🙏
कांदा लसूण चटणी आवडली मस्तच❤❤
नक्की बनवा 😊🙏
कांदा चटण्यांचे चारही प्रकार खुपच छान नक्की करून बघणार आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
कांदा पापड चटणी खूप आवडली मी नक्कीच करून बघेन.
ताई
नक्की बनवून बघा खूप छान होते😊
Chan kandyachi chatni che prakarachi mahiti dilya badddal khup khup abhari🌹
Nakki banvun bagha 🙏😊
Sure ek vegla prakar nakki changlach asel 🌹👍
Khup chann maji favorite pappa khanda chutney 👍👍👍👍👍
Khup khup dhanyavaad
खूपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद आम्ही पण करून बघू
नक्की .😊
खूप खूप धन्यवाद
खरच चटण्या तर छान आहेतच पन तुमचा आवाज आणि सांगण्याची पध्दत खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद 🤗
छान कमेंट 😊👌
हातखंडा सुगरणीसारखा आहे. आवाज व शब्दोच्चार उत्तम👍
खूप खूप धन्यवाद 😊
छान कमेंट 👌🙏
Mm by
खूप छान चटणीचे प्रकार दाखवले तुम्ही.
नक्की बनवून बघा 😊🙏
फार छान चटण्या दाखवल्या, आता करून बघणार नक्की
खूप खूप धन्यवाद. आवडतील तुम्हाला 😊
ताई सांगण्याची पद्धत खूप छान आहे आवाज खूप गोड आहे चटण्या करून बघणार धन्यवाद 😂😂
खूप छान 🤗
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान छान प्रकार सांगितले ताई.. 👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊
सर्व चटण्या नक्की करून बघा आवडेल तुम्हाला.
खूप छान आहेत सर्व चटण्या, करून पाहावे लागेल
नक्की बनवून बघा 😊🙏👍
Khupcha chhan Chatani prakar👌
Nakki karun bagha avadatil tumhala 😊🙏
खूप आवडल्या चटण्या ❤
नक्की बनवा 😊🙏
कांदा चटणीचे परकार आणी सोपी पध्दत आवडली चटण्या पण छान झाल्या. नमस्कार. सौ.विजया धनेशवर.
कांदा चटण्या नक्की बनवून बघा 😊
Tumchi sangnychi paddhat Khupach chan aahe keep it up mam and chatni also too good
Thank you so much for your kind words 🤗
खूप छान वाटले बघुन तोंडाला पाणी सुटले 😂❤❤
नक्की बनवा 😊🙏
Khup chaan ho, your voice is Superb n correct words you ve used, dhanyavad ho. Xlnt padarth 4 types ONION items, Thank you very much!!!!!!!😊😊😊
Most welcome 😊
खुप छान चटण्या बनवल्या ताई.
तुमचा आवाज खुप छान आहे .
खूप खूप धन्यवाद
छान कमेंट 😊🙏
Aawaj dekhil god ahe. Chan.
Khup khup dhanyawad . Stay connected 🙏
Khupch chhan tai,sagle Kanda chatni prakar apratim, aani tumcha aawazacha tone khpch madhur...thanks 🙏
Khup khup dhanyawad 🤗🙏🙏
1li aani shevatachi pan aavadali chari mastch👌
Khup khup dhanyawad 😊🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👍 खूप छान रिसिपिज👌
खूप खूप धन्यवाद 😊
मस्त आहे मज़ा आली
खुप छान चटण्या 👌
खूप खूप धन्यवाद 😊
समजाऊन सांगण्याची छान पद्धत आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान पध्दतीने सांगितले,,,, मी नक्की करून पाहिलं ,🙏
छान होतात. तुम्हाला नक्की आवडतील 😊
So yummy testy😋
Thanks a lot 😊
Bahut acchi hai aur bahut Kuchh sikhane Milta Hai nai nai video se aur aur sabji Na Ho To yah bahut hi badhiya
Bahut bahut dhanyawad 😊👌👌
कांद्याची चटणी खूप छान. मी आजच बनवतो.
खूप खूप धन्यवाद 😊👍
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद
नक्की बनवून बघा
खुप सुंदर रेशीपी ताई 🎉🎉 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवा 🙏
Khup chaan, thanks for sharing
🙏🙏🤗
खूप छान चटणीचे प्रकार
नक्की बनवा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच मस्त प्रकार आहेत 👍👍
🙏🙏😊
चटणी एकदम छान आहेत.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Kiti Chan presentation...chataniche prakar...!!!!...nice...
Khup khup dhanyawad 😊
वेगळे आणि मस्त चटण्या करून पाहू नक्की
खूप खूप धन्यवाद 😊
Wow!mast chatnya dakhvlyabaddal . thanka
Khup khup dhanyawad 😊
Khup Sundar thanks dear 😊 very helpful
Khup khup dhanyawad 🤗 🙏
खुप छान आहे चटणी प्रकार
चटणीचे प्रकार नक्की करून बघा 🙏
आवडतील तुम्हाला 😊
सर्व, प्रकार, छान, आहेत
खूप खूप धन्यवाद 😊
उत्तम recipe है...thank you
🙏😊
खूप छान रेसिपी नक्की करणार
🙏😊👍
पापड चटणी पद्धत आवडली आजच करेल 😊
खूप छान 🙏
Khup chan banvlyat sagly chatniy ..thanks.
Nakki banvun bagha 😊🙏
सर्व चटण्या दाखवून तोंडाला पाणी सोडले ताई तुम्ही 🤤🤤
घरी कोणी नव्हते तर कांद्याची चटणी you tube ला सर्च केली आणि तुमचा व्हिडीओ समोर आला आता सर्वात शेवटची चटणी बनवतो
🙄 पण पोळी किंवा बाजरेची भाकर चा जुगाड लावतो आधी
करून बघतो जमेल तशी🤫🤫🤫🤫
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान.
😊🙏
I made last one and it came out awsom
Thanks a lot
Khup chan
🙏😊
Khup chhan resipi aahe 👌🙏
🙏🙏😊
खूप छान रेसिपीज,
🙏😊
खूप छान ताई उल्हासनगर
खूप खूप धन्यवाद 😊
छान 👌👌😋
🙏😊
मस्त, खूप छान 👌👌👍👍👏👏
🙏🙏🤗
छानच आहेत चटण्या
🙏🙏😊
Khup sunder recipe, Thank you
🙏😊
Khup chhan vatali recipe, karun pahu
Khup khup dhanyawad 😊
Kashi zali te comment karun nakki sanga🙏