Mam as usual all your recipes are most tempting & mouth watering. Today also you made one of my most favourite recipe. I just love it, also you showed a very easy & nice method.Thanks for sharing such amazing videos.Definately we will try & send you my comments.Stay safe stay blessed always 👍❤🎉😊
चाळणी मध्ये प्लेट ठेवून मोदक वाफवून घ्या..एखाद्या प्लेटला तूप लावून घ्या, आणि प्लेटमध्ये ठेवताना मोदक खालच्या बाजूने पाण्यात बुडवून मग ठेवा म्हणजे मोदक वाफवल्यावर सहज निघतील ...
खुप छान मोदक झाले .खुपच छान पध्दत सांगितली आहे.धन्यवाद.मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात अगदी परफेक्ट प्रमाण असतं.बऱ्याच रेसिपी मी बनवून पाहिल्या आहेत .
👍
khup chhan mi aaj kele.mast zaale.tumacha saglya recipe chhan asatat
अरे व्वा ♥️👍
तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात. नक्की करून पाहीन❤
Ekadam mast
खरचं खूप छान झाले आहेत मोदक
सोपी पद्धत आहे
तुमच्या रेसिपी खूप छान असतात ❤
Thank you 😊
@@VaishalisRecipes mau hotat aani rahatat ka ? Dusre ase ki nehmichi pari karun banavta yetat ka hya pith bhijavnyachya paddhtine ?
Khuba chan.
नक्कीच करून बघेन सोपी पद्धत आहे खुप छान.
Waa mast
Khupach Chan mam recipe❤
खूप छान एकदम सोपी पद्धत ताई तुम्ही सांगितली
😊👍
Waa mastch Nakki try karnar
Wa,Apratim idia ❤❤
Khup chan soppy paddat ahe Tai❤
ताई खूप सुंदर आणि सोपी पध्दत आहे. नक्की करून बघणार आहे.
🙏🙏
जरूर बनवा 👍
खूप छान सोपी पध्दत आहे ताई नक्की करून बघते
मॅडम तुमचे सगळ्या प्रकारचे मोदक एकदम सुप्रीम. धन्यवाद.
♥️👍
खुपच सुदंर 👌👌🙏
ताई खूप छान एकदम सोपी पद्धत दाखवली धन्यवाद ताई🙏🙏 तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात आणि मी करून पण पाहते
अरे व्वा ♥️👍
Thank you 😊
Surekh, apratim
मस्त. ❤👌👌
wa mast
खूप छान मी नक्की करून बघेन
Mam as usual all your recipes are most tempting & mouth watering. Today also you made one of my most favourite recipe. I just love it, also you showed a very easy & nice method.Thanks for sharing such amazing videos.Definately we will try & send you my comments.Stay safe stay blessed always 👍❤🎉😊
😊👍
खुप खुप छान..
धन्यवाद 😊
Mastt
Khup Chan recipe me karun baghel tai
सुरेख च..करून बघणार..😊
😊👍
खूपच सुंदर
धन्यवाद 😊
सुरेख,तुमच्या मी सगळ्या रेसिपीज बघते.आवडतात.काही करून पण पहिल्या
अरे व्वा ♥️👍
धन्यवाद 😊
Khup chan sagtta nice 👍👍
Thank you
Khup Chan
Thank you
Good tai
मी असेच krte.
अप्रतिम मोदक 😋🤩👌
Thanks 😊
खूप छान
Thankyou
ताई मोदक खरंच खूप छान झाले आहेत मी पण करून बघते कारण मी तुमची कोणती पण रेसिपी आली की करून बघते खूप छान असते रेसिपी
अरे व्वा ❤️👍
Thank you 😊
सुन्दर
Thank you
Khubchand recipe aahe
Sopi paddat aahe
Super 👌
Thanks 😊
Khup chan mi nakki karun bhagnar
😊👍
Modak khup chaan zhalet
Yummy 😋😋❤❤modak khupch chhan zalet mam..te brass measuring spoon s chi link dya pls ..mam
Thank you❤️
मी ऑनलाईन घेतले नाहीत.. संभाजीनगर व पुणे इथून पितळी भांडी घेतली आहे त
नक्की करुन बघेन साधी सोपी पद्धत आहे
😊👍
ताई मी काल मोदक केले छान झालेत ❤
अरे व्वा ♥️👍
ताई खूप सुंदर दिसत आहे साच्या तील मोदक. दोन रंग वापरून तांदळाचे उकडीचे मोदक दाखवा.
हो जरुर 👍
.@@VaishalisRecipes
छान झाले मोदक हाताने केले
♥️👍
👌👌मस्तच...ताई माझे मोदक चाळणी ला चिकटतात..काय करू?
चाळणी मध्ये प्लेट ठेवून मोदक वाफवून घ्या..एखाद्या प्लेटला तूप लावून घ्या, आणि प्लेटमध्ये ठेवताना मोदक खालच्या बाजूने पाण्यात बुडवून मग ठेवा म्हणजे मोदक वाफवल्यावर सहज निघतील ...
Tai tumchi bhandi khup surekh ahet😘
Thank you ♥️
Sagle pitli bhande tumhi kalahi kerun vaperta ka Tai
Ho... शिजवण्यासाठी तरी कल्हई केलेलीच वापरावी👍
Forgot to mention. Wishing you all a very very Happy Ganesh Chaturthi.🎉
Thank you so much ♥️
Khup sundar मोदकाचे टेन्शन कमी केले तुम्ही
Thanks 😊
ताई तुमची पितळेची भांडी खुप छान आसतात कोठून घेता.
Thank you 😊
संभाजीनगर व पुणे इथून घेतली आहेत
6:09 6:09
मी मोदक केले छान झाले पण कळ्या नाही जमल्या
कधी बनवले ? मी आजच दुपारी रेसिपी शेअर केली आहे
Khup chan
खूप छान
धन्यवाद 😊
खूप छान
खूप खूप छान