Apratim video aahe sir aaplya Maharashtrian recipies la tumhi master recipies chya sahayyane gharagharat aani ya jagachya mana manat pohchavta aahat ❤️
नमस्कार खूपच मस्त खमंग, चमचमीत कोरडी चटनी चा प्रकार "भुरका" शिकवलात. पाहून च मजा आली. अमचा कडे काहींना तोंडी लावायला लसूण व तिखट खूप आवडत. त्यांना पानात हवीच.भुरका अस म्हणत नाही पण जास्त करून वरण भाता सोबत भुरके घेऊन खातात जरूर .पण कधी ही चटणी नसेल तर त्यां ना मेतकूट चालत नाही.हीच हवी असते. तस ही फार सोयीस्कर व उपयोगी आहे. घाई असली तर टिफिन मधे लोणचा ऐवजी चपाती आणी लहान डबीत भरून द्यायला छान सोपा पर्याय आहे .कालवण बनायला ऊशीर असला तरीही पोळी भाकरी जी असेल तिचा सोबत ही लावून लावून खाता येते.बस जाड कुटलेली मिरची मुळे जरा तिखट असते. घरी अंदाजा चा तेलावर कढई त प्रथम ठेचलेला लसूण कोरडा होय पर्यंत मंद आचेवर परततात.लसूण च मुश्किल जाते . बरीच सोलावी पण लागते. आपण जे जिन्नस घेतले तेच घालून केली तर च व्यवस्थित होते.अमचा कडे या वस्तूंचा प्रमाण कमी जास्त करून ही पाहिलाय. तिळ किंवा खोबर्या चा कीस जास्त घालून ,कढीपत्ता टाकून तर मुळीच जमत नाही. ह्यात साल काढालेले शेंगदाणे ते ही भरड प्रमाणे जस आपण कुटले तसेच हवेत. बाकी सर्व साहित्य एकत्र करून जरा जास्त तेलाची फोडणी समझा त्यात परतून घेतात.त्यानेच कुरकुरीत होते. तोच हिचा टेस्ट आहे.आणी तेल ही कमी पोटात जात. खूप धन्यवाद .
खूपच खमंग रेसिपी..त्यासाठी वापरलेले सर्वच घटक हेल्दी आहेत..मला भाकरी बरोबर खायला खूप आवडेल..आजच बनवून बघते..आपण दाखवलेला veg.pandhra rassa..मी केला होता खूप आवडला सर्वाना. धन्यवाद sir...अजून एक...लसूण ठेचलेला मशीन खूप मस्त आहे.
Most awaited recipe for me Becoz mi mazya mavshi la vicharle kase karayche ekda khalle hote tichya hatche Pn nit nahi zala mazya hatun Ata nakki karun pahin 🙂
Bhurka recipe khup chhan. Tondala pani sutel asach ahe bhurka. Thodasa bhurka jevtana ghetala tar jevan potbhar jail ya swadane. Good recipe good presentation and as usual loving commentary of recipe. Marathi jevnat asavach asa ha bhurka. 👍👍🙏
How to get it online in Gujarat terms of payment whom to contact. Majya avadichi bhandi. Ami lahan hoto anchi aai tyachat Sayapak karoon amah khau galayachi. Aaz leka tumcha Kade hi bandi pahun Anand zala. I like your recepies very much. Your explanation is excellent and taste is also excellent.
कालच केला तुमचा विडिओ पाहुण..एकदम सेम परफेक्ट झाला य. सर्वांना खुप आवडला
खूपचं छान रेसिपी आहे आणि मी पुण्याला असताना खुप वेळा केली आणि माझ्या मुलांना खूपच आवडली आता घरी आल्यावर सुद्धा मी नेहमी हा भुरका करत असते👌👌🙏🏻👌
हा भुरका तुमची रेसिपी बघून मी आज दुसऱ्यांदा बनवत आहे. घरात सर्वांना खूप आवडला.
खूप खूप खूप मस्त लय भारी बघताच तोंडाला पाणी सुटले खूप छान रेसिपी भुरका 😘😘😋😋😋😋
Dhanyawad happy cooking
Apratim video aahe sir aaplya Maharashtrian recipies la tumhi master recipies chya sahayyane gharagharat aani ya jagachya mana manat pohchavta aahat ❤️
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भाकरी सोबत खूप भन्नाट लागेल 😋👌🏻
छान भुरका चटणी दाखविली. पध्दत व त्यातिल ingrent पाहुनच स्वादीष्ट असणार. नक्की
हो खूप चविष्ट
सर तुमचा सगळ्यांच रेनिफी खुप छान आणि मस्त असतात आणि कमी साहीत्य खुप छान पण होतात घरी करून बघितल्यावर मला तुमचा आणि मथुरा ताईचा पण रेसिफी छान असतात
I like all your recipes...i love all indian food...i am a south indian....sir you make lovely dishes....
Khup majedaar zali bhurka chatni
हा पदार्थ करुन पाहिला. अप्रतिम चव येते. रोजच्या डब् यासाठी परफेक्ट आहे. भाजी सोबत भुरका असला की मजा दुप्पट!
नमस्कार
खूपच मस्त खमंग, चमचमीत कोरडी चटनी चा प्रकार "भुरका" शिकवलात. पाहून च मजा आली. अमचा कडे काहींना तोंडी लावायला लसूण व तिखट खूप आवडत. त्यांना पानात हवीच.भुरका अस म्हणत नाही पण जास्त करून वरण भाता सोबत भुरके घेऊन खातात जरूर .पण कधी ही चटणी नसेल तर त्यां ना मेतकूट चालत नाही.हीच हवी असते.
तस ही फार सोयीस्कर व उपयोगी आहे. घाई असली तर टिफिन मधे लोणचा ऐवजी चपाती आणी लहान डबीत भरून द्यायला छान सोपा पर्याय आहे .कालवण बनायला ऊशीर असला तरीही पोळी भाकरी जी असेल तिचा सोबत ही लावून लावून खाता येते.बस जाड कुटलेली मिरची मुळे जरा तिखट असते.
घरी अंदाजा चा तेलावर कढई त प्रथम ठेचलेला लसूण कोरडा होय पर्यंत मंद आचेवर परततात.लसूण च मुश्किल जाते .
बरीच सोलावी पण लागते.
आपण जे जिन्नस घेतले तेच घालून केली तर च व्यवस्थित होते.अमचा कडे या वस्तूंचा प्रमाण कमी जास्त करून ही पाहिलाय. तिळ किंवा खोबर्या चा कीस जास्त घालून ,कढीपत्ता टाकून तर मुळीच जमत नाही. ह्यात साल काढालेले शेंगदाणे ते ही भरड प्रमाणे जस आपण कुटले तसेच हवेत. बाकी सर्व साहित्य एकत्र करून जरा जास्त तेलाची फोडणी समझा त्यात परतून घेतात.त्यानेच कुरकुरीत होते. तोच हिचा टेस्ट आहे.आणी तेल ही कमी पोटात जात.
खूप धन्यवाद .
सर , नावाप्रमाणे रेसिपी ---भुरका ! आहा ,बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ! भास्करी ,खिचडी च झणझणीत ,चविष्ट तोंडी लावणं । मस्त रेसिपी ।
खूप छान झाला होता भुरका सगळ्यांना खूप आवडला
सर खुब छान चटनी नक्की ट्राय करुगा
Yes naki karun paha
खूपच खमंग रेसिपी..त्यासाठी वापरलेले सर्वच घटक हेल्दी आहेत..मला भाकरी बरोबर खायला खूप आवडेल..आजच बनवून बघते..आपण दाखवलेला veg.pandhra rassa..मी केला होता खूप आवडला सर्वाना. धन्यवाद sir...अजून एक...लसूण ठेचलेला मशीन खूप मस्त आहे.
Dhanyawad happy cooking
मी आज केली चटणी फार छान झाली 🙏🙏
Khup sunder distay करून नक्की bagh नार
Yes ani feedback pan naki dya
सर माझी पहिली कमेंट, रेसिपी तोंडाला पाणी सुटणारी, खुप छान.
धन्यवाद
अप्रतिम भूरका, खूप छान. तोंडाला पाणी सुटले.
सर,खुपच मस्त तोंडाला पाणी सुटले, सर माझी पहिली कमेंट.
धन्यवाद
भुरका ह्या शब्दातूनच सगळी चव कळली....मस्त रेसिपी....
Ho bhurka marun taw maraycha
Khupch chhan recipe sir. Mouthwatering recipe. Mast.👌
Ho khup tasty
Sadhi khichdi sobt ek ch no.cheff😋👌🏽👌🏽👌🏽
लसुण करायच छान आहे आणि भुरका पण छानच
Aap ka recipe mast hai
👌👌भुरका कशाही सोबत सुट होणारा पदार्थ दिसायलाच इतका खमंग दिसतो आहे
Wa khup मस्त
मस्तच झाली एकच नंबर
Happy cooking
खूप छान रेसिपी सर मी नक्की करून बघेन
Yes ani feedback dya
खूपच चविष्ट भुरका.पाहुनच तोंडाला पाणी सुटले.लसुण मशिन कुठे मिळेल.
My favourite mouth watering Bhurka chutney anytime.😊😋😋
Vegala pn chan bhurka mastach
Dhanyawad
Most awaited recipe for me
Becoz mi mazya mavshi la vicharle kase karayche ekda khalle hote tichya hatche
Pn nit nahi zala mazya hatun
Ata nakki karun pahin 🙂
Bhurka recipe khup chhan. Tondala pani sutel asach ahe bhurka. Thodasa bhurka jevtana ghetala tar jevan potbhar jail ya swadane. Good recipe good presentation and as usual loving commentary of recipe. Marathi jevnat asavach asa ha bhurka. 👍👍🙏
अप्रतिम छान.
सर खुप छान छान रेसिपी करता खुपच छान
Dhanyawad
खुपचं जास्त छान 👌👍😋😋😋❤️❤️
Zabardast. Yeh to banana banata he hai. 👌🏻👌🏻👌🏻
Yes banake khao aur khilao
1dam mast recipe Vishnuji 🙏
Lasun bhurka mastach👌👌
Pan sir ek request hoti sahityache praman sangitalet tar navin shikanaryana upayogi hoil.so pl🙏🙏
1 ch number recipe, nehmi sarkhi....Dhanyawad sir ji..
NEHEMI sarkhi...he awadla...thank you
😋😋🤩चमचमीत भुरका
Tasty
Thanks for your valuable and wonderful Recipes each time
वाव खूप मस्त प्रवासात सुद्धा त्याचा फार उपयोग होईल धन्यवाद
Chan aahe. Udya karte.
भारी👍👍😋😋🙏🙏🙏
Badhiyaa
Ekdam zanzanit....
Happy cooKing
Mouthwatering recipe khup chann
खुपच छान मी आत्ता करणार आहे
Khup sunder, tempting.
Namaskar, tumhi lasun barik karaila je vaparle ahe te kuthe milel
Amchya kade wader lok karun detat
You will get it online on amazon
तूमचे लसुण कीसायचे मशिन छान आहे कितीचे आहे भुरका एकदम मस्त
अप्रतिम रेसिपी
Awesome. 👍👌👍👌
Many many thanks
Khup chan ahe recipe👌
हो नकी करून पाहा
चटणी खूप छान
Bhurka खूप मस्त
आमचूर पावडर असल्या मूळे साखर हवीच
Superb and mouthwatering recipe 👌👌👍👍
लय भारी सर
Happy cooking
अप्रतिम विष्णुजी..... 👌👌👌👌👌🙏🙏
th-cam.com/video/EkkeeMwD5yQ/w-d-xo.html
Tasty tomato ketchup
भारी झालण राव
Badhiyaa
Wow what a nice recipe bhurka garlik roller कुठे मिळेल 👌👌🙏
th-cam.com/video/EkkeeMwD5yQ/w-d-xo.html
Recipe of tomato sauce
भुरका मस्तच आजच बनवणार मी
Yes naki banwa
Jabardast 👌👌
Khalbatta khup chan ahe lokhandi ahe ka dagdi tumchya sitewar ahe ka available chan ahe recipe mazi aai thode veglya prakare karat ase
Bhannat zaki e sir ekdam
Ho khup tasty
खूपच छान चटणीचा प्रकार
Very innovative and mouthwatering Sir. Excellent.
Ekdum must
मस्त sir👌👌👌
Dhanyawad
Superb 😋
Look so delicious....
Thank you for this amazing recipe.....👍👍👍🙏
Yes do try and give your feedback
Recepy ter mastach .....pan tumacha to chopping board kitti chan aahe
नमस्कार सर माझी पहिलीच कमेंट आहे चटणी बघुनच छान वाटली तोंडाला सुटले मी नक्की करून बघेन माझ्या घरी चटण्या खूप आवडता😋👌😋👌
yes thank you
Chaan receipe
Tumch lasun techaych machine mast ahe kuthun ghetl
Mi aaj chatni banvli khup mast zhali
👌👌👌chhannnnn
Mast! Dhanywad!
खुपच छान
आहा सरजी...
Khup chhan
Dhanyawad
खूप छान🙏🙏🙏
खूप छान
Mastach
Best
Khup mast Jhala 😋😋
th-cam.com/video/cnSr78VVNTk/w-d-xo.html
Haldiram style masala peanuts
मस्त
खूप छान भुरका
वाह 😋😋😋😋
Wahh....
Superb very nice recipe
Khup oily recipe tya peksha khobre lasun chuttney bhari ahe
अप्रतिम 🙏👌
नाव छान आहे भुरका अप्रतिम
Mast mast video
Ek no.🔥❤️🔥
Nice
Must
Mast chatka.
Jhanjhanit
Jhakkas!
धन्यवाद
How to get it online in Gujarat terms of payment whom to contact.
Majya avadichi bhandi.
Ami lahan hoto anchi aai tyachat Sayapak karoon amah khau galayachi.
Aaz leka tumcha Kade hi bandi pahun Anand zala.
I like your recepies very much.
Your explanation is excellent and taste is also excellent.
Mala biryani sathi matiche bhande have aahe milel ka