कुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या घरी शेंगदाणे भाजण्याची खास पद्धत, Solapuri Shenga Chatani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
सोलापुरी शेंगा चटणी | सोलापुरी शेंगा चटणी रेसिपी | प्रवासात जास्त दिवस टिकणारी चटणी रेसिपी | शेंगदाण्याची चटणी | Solapuri Shenga Chutney | Special Solapuri Chutney | Chutney Recipe | Special Solapuri Chutney | Solapuri Chutney Sarita |
साहित्य | Ingredients -
• शेंगदाणे १.५ कप |Peanut 1.5 cup
• जिरे १ छोटा चमचा | Cumin Seeds 1 tsp
• लसूण ७ ते ८ पाकळ्या | 7 to 8 cloves
• मीठ चवीपुरते | Salt as per taste
• तेल २ छोटे चमचे | Oil 2 tsp
• मिरची पाउडर १ चमचा | Red chili Powder 1 tsp
Solapuri Peanuts Chutney Recipe -
• Roast peanuts on low heat for some time and allow them to cool down.
• Peel off the roasted peanuts.
• Heat up oil into a kadhai, add peanuts & roast them again for 2 -3 minutes.
• Then add cumin seeds, salt, garlic and roast for 2 minutes more.
• Turn off the heat & allow the peanuts to cool down.
• Take the mixture into a grinding jar, add red chili powder & grind as shown in the video using pulse mode.
•
Other Recipes -
रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani • रोजच्या जेवणाची रंगत व...
ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त • ऑर्डर असो वा घरचीच पार...
मार्केटसारखी खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी । Solapuri Shengdana Chutney • मार्केटसारखी खमंग सोला...
कोणताही चाट "भन्नाटच" होईल जर अशी चटणी बनवाल। चिंच गूळ आणि हिरवी चटणी। Green n Red Chutney • कोणताही चाट "भन्नाटच" ...
"खमंग, खरपूस" "प्रवासातील जोडीदार" शेंगदाण्याची चटणी, भरपूर टिकणारी. Peanut Chutney/Shendane chatni • "खमंग, खरपूस" "प्रवासा...
कैरीची हिरवी चटणी। बघताच तोंडाला पाणी येणारी आंबट गोड तिखट कैरीची चटणी।kairichi chutney। • कैरीची हिरवी चटणी। बघत...
#सोलापुरीशेंगाचटणी #स्पेशलसोलापुरीचटणी #SolapuriShengaChutney #SpecialSolapuriChutney
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
th-cam.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
खूपच छान दिसतेय चटणी. सरिता अश्याच वेग वेगवेगळ्या आणि पौष्टिक चटण्या receipe दाखव परफेक्ट प्रमाणात. 👍😊
धन्यवाद! प्रयत्न करेन 👍
चटनी चे बरेच प्रकार या अगोदर शेअर केले आहेत प्लीज चेक
ताई मस्त मस्त तुझी ही रेसिपी आणि तुझी ती गोड बोलण्याची सोप्या पद्धतीने सांगण्याची कला मस्त सुंदर आहे खूप धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤
खूप छान विशद करतेस रेसिपीज .....त्यामुळे सहज सोप्या होतात ...👌 😋
नक्की च करून बघणार .....👍
छान लागते ही चटणी मी अक्कलकोट वरुन आणली होती खुप आवडली म्हणून रेसिपी बघितली आता मी बनवली मस्त झाली धन्यवाद
Thanks a lot. Nice
शेंगादाणे स्वच्छ करण्याची पध्दत छान.
धन्यवाद
ही कुरकुरीत खमंग शेंगदाणा चटणी मला खूप आवडते.
माझी पद्धत थोडी वेगळी आहे.
पण मी आता तुझ्या पध्दतीने चटणी बनवून बघते.
खूप छान आहे बघूनच खाण्याचा मोह होतो आहे सरीता 😊
धन्यवाद 🙏
मला ही यात आनंद आहे 👍
Kiti Chan chatani Keli Tai tumhi
❤❤
Khup chan receipe
Khup sunder 😋😋
मला खुप मनापासुन आवडणारी रेसिपी दाखवली मनपासुन धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
मला ही यात आनंद आहे
छान आहे very nice
खूप छान ताई मस्त च ताई मी पण बनवणार आहे डब्याला द्यायला घरी पण खायला होईल अशाच प्रकारच्या रेसिपी बनवून दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी सरिता ताई जी😊❤👌🙏
मला ही यात आनंद आहे 👍
Yummy 🤤my favourite...aajch karnar
Thanks 👍
मस्तच
khupcha chhan recipe tai..
Thank you
खुपच छान मस्तच
ताई नेहमीप्रमाणेच सोप्या पद्धतीने रेसिपी कशी बनवायची हे सहजपणे तुम्हीच सांगू शकता हीच तर तुमची खासीयत आहे त्यामुळे रेसिपी लगेचच करून पाहिल्या शिवाय आम्हाला जमतच नाही धन्यवाद 🙏🙏🙏🌹❤️
मला ही यात आनंद आहे
अतिशय सुरेख आणि सुंदर चटणी केली सरीता
धन्यवाद
झाऱ्याचा उपयोग खुप छान सांगितला 😊👍👌
धन्यवाद 👍
खूप छान आणि मनपूर्वक धन्यवाद 🙏
Thank you
खूपच छान रेसिपी
ही चटणी आम्ही डाळ भात सोबत खातो खूप छान लागते
धन्यवाद
Thanks tai❤mala खूप आवडते ही चटणी❤
Welcome
मस्तच खुप छान 👌👌
धन्यवाद
Khalbatyat kutun ajun chan vatel
As always एक नंबर❤
Thank you
मी लहान मुलगी मीच तुम्हास ही कमेंट केली
नमस्कार ताई 👏खुपच छान सुंदर रेसिपीज 👌पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🙏🛕🚩🌹
नमस्कार! शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान आहे चटणी👌👌👌
धन्यवाद
थँक्स ताई, मी नक्की करून बघणार. मी मिक्सरमध्ये केली तर ती खूप कोरडी होत होती. आता तुझ्या सारखी करून बघणार ❤
👍
खूप छान शैंगा चटणी 👌👌
धन्यवाद
Very nise 👌❤️❤️
Very nice👍 ताई मी तुमचे व्हिडिओ बघण्या आधीच लाईक करत असते. सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Mast ttt khup Chan recipe 👌😋
Thank you
खूप छान.नेमकेपणानी सांगायची पद्धत मस्त
धन्यवाद
Wow very nice ❤ yummy 😋
Thank you
वाह मस्तच झाली शेंगा चटणी
Thank u
My favourite
खूप छान रेसिपी ताई.😊 मी नक्की करून बघेल
धन्यवाद, हो नक्की करून बघा
Kupach must. 👌👌
Thank you
Tai tumi khup chan video dakhvta
Wow Very Nice Yummy 👌👌❤️❤️
Thank you
होय आम्ही मोहोळकर आणि ही आमची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि मक्याचा चिवडा...😊😊रेसिपी बाकी छानच...welk done Sarita taai...
Most Welcome
👌👌
Thanks tai khupchan nakkich try karu 😋🙏👍👌
Yes, sure please try👍
मस्तच 👌👌❤😊
धन्यवाद
छान मी करून बघीतली.छान झाली ताई छान लागते
मस्त 👌👍धन्यवाद
खुपच मस्त 👌👌
धन्यवाद
खूप छान❤❤
धन्यवाद
माझी फेवरेट चटणी आहे. माझे माहेर सोलापूर जवळ मोहोळ येथे आहे. पुणे सोलापूर हायवे म्हणजे सोलापूर जवळ लां बोटी हे गाव आहे तिथले . ही शेंगा चटणी आणि लांबोटी चिवडा हा मक्याचा असतो खूप छान लागतो भाजी नसली तरी चालेल शेंगाची चटणी आणि भाकरी खूप छान लागते
👍
माझे पण माहेर मोरवची आहे
सरिता ताई छानच चटणी
Tai mz pn maher sangola mdhe ahe tu pn titli ch ahe hyamul ttu mla avdte khup n tzya recipe pn
Mi pandrpur chi ahe पण ata live pune madhe rahto
Khup chan 👍👌
Thank you
खूप छान चटणी 👌👌
धन्यवाद
Tumchya vid chi vat bgt aste toprent tumcha vid yeto..mst banvli shengdana chatni👍
Welcome
Khup testy disate 😊
Thank you
मस्त 👌👌👍😋😋😋😋❤️
धन्यवाद
Looking tasty
Thank you
Saru kalcya dhoklyacy recipe chi cup measurement sang g
Khup mast 👌
Thank you
Mast mi pn solapuri..pn mumbait alyaasun hi chatni jevnatun barich kami zali..khup miss krte.
👍
खुप छान आहे तुम्ही प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्याकडे धावत येईल
😋😋चटणी मस्त
धन्यवाद
Khup chan sangitli chatni
Thank you
Khup chaan nakki karnar😊❤
Yes, sure please try
Khup chhan
Thank you
No.2❤❤
खूपच छान, 🙏🙏
धन्यवाद
Kitchen khoop Chan aahe tumach tai❤
Thank you!
Khup Chan mazya mulilahi khup aavdte shengdana chatni
Thank you
Khup mast
Thank you
Khoopch mast
Thanks
खूप छान शैगदाना चटणी
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
खंमग😋😋
धन्यवाद
खूपच छान
धन्यवाद
Khupch chan.
Thank you
Wow nice👍👍
Thank you
खुप छान रेसिपी
धन्यवाद
खूप छान वाटले कारण आम्ही सोलापूरकर आहे.👌❤️
धन्यवाद
खूप छान, ताई मला ही चटणी फार आवडते, अशाप्रकारची चटणी करायला मला जमत नाही म्हणून मी बाहेरून विकत आणते पण आज तुम्ही खूप छान प्रकारे ही चटणी दाखवलीत तुमचे मनापासून धन्यवाद, मी ही चटणी नक्की करून पाहीन, अश्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या दाखवाना
धन्यवाद, नक्की
वेगवेगळ्या चटनी रेसीपी मी ऑलरेडी शेअर केल्या आहेत. प्लीज चेक करा.
@@saritaskitchen Thank you tai 🙏
छान 👌👌👌
धन्यवाद
Happy teachers day...💐✨💫❣️
Thank you
छानच आहे चटणी
धन्यवाद
Khup chan tai me recipe karun bgitali. Khup mast jaliye
Thank you
Sundar
जय श्रीराम,सरीता छानच शेंगदाण्याची ,आमची लाडकी चटणी दाखवलीत!
जय श्रीराम धन्यवाद
Wow super
Thank you
Wa khup chan
Thank you
Amcya gharat saglyanchi awdti ahe amhi Latur la jatana , laturhun parat yetana solapur warun nakki anto chatni . Thanks tai mla tuzi recipe khup awdli😋
Most welcome
मी पण याच पद्धतीने बनवते पण मी चटणी उखळात बारीक करते त्यामुळे चटणीला तेल सुटते आणि चवीला अतिशय सुंदर होते. माझ्या मुलांना अशा पद्धतीने बनवलेली चटणी खूप आवडते.
हो खुप छान होते तशी
Wow Very Nice 👍
Thank you
Me pan solapur chi aayah❤
👌
Thank you
Khup 👌 tai
Thank you
Working women sathi advance ukhalatil zatpat Shengachatani khup chan😊😊
Thank you👍
खूप छान ताई
धन्यवाद
Mastch❤
Thank you
My फेवरेट chatni😊
Thank you
If you bake peanuts in Air-fryer it will be just like bhatti bake
छान झाली चटणी!!!
धन्यवाद
Very nice ,me try karen 🙏🙏
👍
Recipe mast mi nkki try karen❤.
Mi
Puja Nilesh Barate ❤❤
Thank you