हंबर : लेखक : हरिश्चंद्र पाटील : @bolati_pustake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2023
  • Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    " बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipustake
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

ความคิดเห็น • 27

  • @haripatil8064
    @haripatil8064 ปีที่แล้ว +9

    या हंबर कथेचा मी स्वतः लेखक हरिश्चंद्र पाटील. प्रथम मी दशरथ पाटील यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी माझ्या या कथेचे खूपच हृदयस्पर्शी अभिवाचन केले आहे. कथेच्या शेवटी मी स्वतः ढसा ढसा रडलो. बाकी श्रोत्यांनीही अत्यंत भावनिक अभिप्राय दिले आहेत. त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद .

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 21 วันที่ผ่านมา

    कोरोनात घडलेल्या घटनांचे वास्तववादी व प्रखर असे वर्णन लेखकाने कथेत केले आहे. कथा ऐकताना मन खूप गलबलून जाते. अतिशय अप्रतिम कथा आणि तितकेच प्रभावी अभिवाचन. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-qr6cj5ev6d
    @user-qr6cj5ev6d 3 หลายเดือนก่อน

    अतीशय वास्तववादी हृदय द्रावक लिखाण व सुंदर अभिवाचन

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 25 วันที่ผ่านมา

    खुपच छान कथा आहे.वाचन अप्रतिम 😢

  • @AnkushPatole-re1ku
    @AnkushPatole-re1ku 4 หลายเดือนก่อน

    वा छान वाचन आहे.

  • @mahadevmane795
    @mahadevmane795 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👌

  • @Jayashree293
    @Jayashree293 4 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻

  • @smitaaher8753
    @smitaaher8753 ปีที่แล้ว +1

    😢😢😢

  • @DilipSutar-kk5rt
    @DilipSutar-kk5rt ปีที่แล้ว

    ⚘⚘⚘⚘⚘

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 ปีที่แล้ว +2

    हृदयस्पर्शी अशी कथा
    अभिवाचन तर एक नंबर

  • @dnyandeowalunj3437
    @dnyandeowalunj3437 ปีที่แล้ว +2

    👌👌👌🌺🌺सुंदर फारच अप्रतीम कथा वाचन आवाज काळजाला भिडनारा 🙏🏻🌺🌺

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 ปีที่แล้ว +1

    खूपच उत्तम कथा आणि वाचन अप्रतिम धन्यवाद,

  • @BabuMulla-tr1ne
    @BabuMulla-tr1ne ปีที่แล้ว

    😢

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +1

    नमस्कार नानाश्री एक नंबर आपल्याला लेखनातून साकारली कथा अप्रतिम जिवाला चटका लावून गेली आहे.सुंदर अभिवाचन धन्यवाद सर 👍

  • @madhurijadhav4107
    @madhurijadhav4107 ปีที่แล้ว +1

    Corona che Divas athavale 😷😭

  • @pratibhasaraph
    @pratibhasaraph ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कथा आणि कथावाचन⚘️⚘️

  • @vaijayantiubale3226
    @vaijayantiubale3226 ปีที่แล้ว +1

    Sundar katha..

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 ปีที่แล้ว

    काळजाला पीळ पाडणारी हृदयद्रावक कथा. अभिवाचन ऐकताना डोळ्यातून कधी पाणी आले ते कळलेच नाही. धन्यवाद मा. लेखक आणि बोलती पुस्तके टीम

  • @jaykamble2398
    @jaykamble2398 ปีที่แล้ว +1

    Lockdown vichar Karun kel nah I government jababdar ahe nishpap jivacha

  • @bhavnadabadghao6048
    @bhavnadabadghao6048 4 หลายเดือนก่อน

    निशब्द । आपले मत माडण्यास शब्द सूचित नाही।

  • @mansidhcreation.Gm123
    @mansidhcreation.Gm123 ปีที่แล้ว

    Sunder katha tyat apratim bhivachan

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर कथा मनाला हेलाऊन टाकणारी अक्षरशः डोळ्यात अश्रू आले 😞

  • @2m561
    @2m561 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 ปีที่แล้ว

    हो कोरोना मुळे मानूसकी नावाची गोष्ट पण आहे हे विसरायला भाग पाडले होते दशरथ पाटील तुमचे खूप खूप आभार तुमच्या आवाजातील चढ-उतार ही कथा ऐकायला खूपच छान वाटते कथेच्या शेवटी जो हंबर आईने आपल्या मुलीसाठी फोडला त्यामूळे डोळ्यातले अश्रू थांबेना तुमच्या आवाजात त् ऐकल्यामुळे मनाला स्पर्शून गेली कथा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @bharatisashte
    @bharatisashte ปีที่แล้ว

    सुंदर अभिवाचन सर करोनातील या कथेने डोळे ओलावले

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว

    👌🙏👍

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 ปีที่แล้ว

    🌺🙏👌💐