तमासगीरीन : लेखक : सुरज साठे : कथाकथन :

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    " बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipus...
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

ความคิดเห็น • 30

  • @sanjivawale9240
    @sanjivawale9240 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त कथानक ,,,,,,

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 ปีที่แล้ว +7

    ,सुरजभाऊंचे लिखाण आणि लेखणी म्हणजे प्रती आण्णाभाऊंच्या लेखणीचे आणि लिखाणाचे खरे वारसदार आहेत. हे सर्वमान्य करणारे आहे....

  • @sheelalondhe9891
    @sheelalondhe9891 ปีที่แล้ว +4

    कथा छान .पाटील सर तुमच्या सादरीकरणाला सलाम.

  • @sthorat4581
    @sthorat4581 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ 👍👍👍

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +5

    तमाशा वरील आणखी एक सुंदर कथा ऐकायला मिळाली.लेखक श्री.सुरज साठे यांच्या जबरदस्त लेखणीतून साकार झालेली ही कथा उत्कृष्ट होती.

  • @jayashreejagtap142
    @jayashreejagtap142 ปีที่แล้ว +2

    Khup.chhan😃😃😃

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 ปีที่แล้ว +2

    कथा शेवटाकडे जास्त रंगत आणली ❤❤ खुपच छान आहे त्याला पाटील सरांनी आपल्या आवाजाने मोरपीस रोवले. सुरस आणि झक्कास ग्रामीण बाजाने सजलेली.❤❤❤

  • @bhartigholap4096
    @bhartigholap4096 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @atharvtadakhe8249
    @atharvtadakhe8249 ปีที่แล้ว +2

    सुरज भाऊ साठे यांची लेखणी काळजात आग लावते.

  • @gitaramnarwade7606
    @gitaramnarwade7606 10 หลายเดือนก่อน +1

    अतिषय सुंदर कथा आणि सादरीकरण अफलातून आहे.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 7 หลายเดือนก่อน +1

    बोलती पुस्तके
    कथा चांगल्या निवडल्या आहेत.
    कथा कथन देखील उत्तम आहे.
    पण त्यास 25-30 मिनिटाची मर्यादा ठेवावी.

  • @atharvtadakhe8249
    @atharvtadakhe8249 ปีที่แล้ว +4

    सुरज भाऊंच्या इतर कथांचे ही वाचन करा.

  • @netrawaghmare7574
    @netrawaghmare7574 ปีที่แล้ว +2

    Khup chan vachan sir 🌹🌹🌷🌷💐💐

  • @atharvtadakhe8249
    @atharvtadakhe8249 ปีที่แล้ว +4

    सुरज भाऊ साठे यांची लेखणी म्हणजे फक्त करमणूक नसून व्यवस्थेवर घातलेला घाव आहे.
    तमासगीरीन ही कथा कलेला जात, धर्म, प्रांत याची बंधने नसतात. असा संदेश देणारी आहे.
    कथेतील वर्णन हे तमाशाचे चित्र जसे च्या तसे उभे करतात.
    वाचकांचा आवाज खूप सुंदर आहे.

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 ปีที่แล้ว +2

    🌺🙏👌💐

  • @SureshPathare-l9s
    @SureshPathare-l9s ปีที่แล้ว +2

    अतिशय छान.

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 ปีที่แล้ว +2

    👌🏼👌🏼👌🏼 सुंदर कथा आणि अप्रतिम अभिवाचन ❤ धन्यवाद आ लेखक आणि पाटील सर बोलती पुस्तके टीम!

  • @ushakiranatram3255
    @ushakiranatram3255 ปีที่แล้ว +3

    तमासगीरीन सुंदर कथा तमासगीरीन एक सौंदर्य वान कलाकार तिच्या कलेपेक्षा रुपावर भाळुन वेडे झालेले ,वासनेने बरबटलेले लोक एका स्त्री कडे किती खालच्या पातळीवर जाऊन लगट करतात ,ती मला मिळावी ही नीच भावना आजही माणसांच्या मनात जीवंत आहे।हे या कथेतुन लेखकांनी सुंदर पध्दतीने रेखाटले आहे।खुप छान। अभिवाचन
    करणारे पाटील करणारे व लेखक सुरजभाऊ साठे दोघांनाही धन्यवाद।

  • @rahulkamble6876
    @rahulkamble6876 8 หลายเดือนก่อน +3

    सुरज भाऊ, आपले साहित्य म्हणजे एकदम मनमोहक सुगंधी गजरा..... आपल्या या लेखनाच्या सुगंधात संपूर्ण महाराष्ट्र, देशात दरळवा हिच मनापासून सदिच्छा .

  • @atharvtadakhe8249
    @atharvtadakhe8249 ปีที่แล้ว +4

    पाटील साहेब आपला आवाज फार सुंदर आहे.

  • @sanjaymali9854
    @sanjaymali9854 ปีที่แล้ว +4

    पुर्ण तमाशा डोळयासमोर चालू आहे की काय असे वाटले फार छान अभिवाचन

  • @लेखकसुरजसाठेवाटेगाव

    प्रिय पाटील सर....
    खर सांगायचं म्हटल तर मी ज्यावेळी पहिल्यांदा तमासगिरीन कथा आपल्या चॅनल वर ऐकली तेव्हा खर तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होत की ही कथा मीच लिहिलेली आहे का? कारण आपण ज्या पद्धतीने सादरीकरण केले आहे त्यासाठी मी लेखक असून निशब्द आहे.
    सर तमासगिरीन ही कथा माझ्या कल्पनेतून मी अजिबात साकारलेली नाही. ही कथा पूर्णतः वास्तववादी आहे.
    मी लहान असताना आजोबांच्या खांद्यावर बसून त्यांच्यासोबत तमाशा बघायला जायचो. अगदी तेव्हापासून तमाशाच वेड मला होत. मागील काही वर्षांपूर्वी आजोबा मला माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. आणि मला माझ्या आठवणी सांगत असताना ते स्वतःच त्यांच्या भूतकाळातील आठवणीत बुडाले अन् नकळत पणे त्यांच्याकडून या कथेची उकल झाली. आणि मी त्या कथेला साकारल.
    आजच्या पिढीला तमाशा म्हणजे धाबडधिंगा एवढच माहित आहे. आणि महाराष्ट्राची ही लोककला कुठेतरी कालबाह्य होण्याच्या वळणावर आहे. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर महाराष्ट्राचा खरी सांस्कृतिक कला कोणती असेल तर तमाशा ही लोककला आहे.
    आणि तिला जिवंत ठेवण हे आपल काम आहे.
    आजच्या युगात कलेवर जातीची, धर्माची, प्रांताची बंधने लादली जात आहेत. पण कला ही सगळी बंधने तोडून टाकते. हा संदेश मला या कथेच्या माध्यमातून द्यायचा होता.
    मा.पाटील सर आपले खूप खूप आभार ..!!

  • @आपलं.बीड.लाईव्ह
    @आपलं.बीड.लाईव्ह 8 หลายเดือนก่อน +2

    ,j👌👌

  • @kishorshinde8128
    @kishorshinde8128 ปีที่แล้ว +1

    सर बाबा कदम ऐकायचे हो

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว +1

    👌🙏👍

  • @sanjaytabib7182
    @sanjaytabib7182 ปีที่แล้ว +1

    Aaj kal kuthe Maharashtra Tamasha hoto ??

  • @ravindrapathak9744
    @ravindrapathak9744 ปีที่แล้ว +2

    मा पाटिल सर मा बाबा कदम यांच्या कादंबरी वाचन कृपया लवकर सुरु करा हि विनंती आहे मी पूर्वी त्यांच्या सर्व कादंबर्या वाचल्या आहेत पण तूमचे आवाजात ऐकण्यात एक वेगळीच जादू आहे त्यामुळे कृपया लवकर सुरु करा हि पुन्हा विनंती आहे 🙏🙏

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  ปีที่แล้ว

      Please call me on 9960120521...or give us your number.

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว +1

    बुमरेंग आरद्या तुन बंद केलीही परत चालु करा