ही संपूर्ण स्टोरी माझी आहे .माझे दोन मुली वेक मुलगा आहे . मि त्यांचा स्वीकार केला अन स्वतःला पूर्ण विराम दिला मुलांच्या नातेवाईकांनी दुर्लक्ष केल च पण वडिलांनीही तेच केल स्वतःला व्यसनात गुंतूउन् सर्व जबादाऱ्या विसरले आणी शेवटी अंत झाला त्यानंतर जे काय घडलं ते या कहाणी प्रमाणे माला वाटलं ही स्टोरी माझा तर नाही न हो माझीच आहे. अशा कितीतरी लोकांचा समन्ध असेल या कहाणी सोबत 😢 माझासारखे आमच्या मुलांसारखे बारच लोक आहे या समाजात या सार्वांना माझा सलाम 🙏अनि ज्यानी ही कहाणी सांगितली त्यांना शत शत प्रणाम 🙏💐💐👌
कथा खूप छान व वास्तव वादी वाटली .. वाचन ही खूप चांगले झाले आहे. कल्पना नसून प्रत्यक्ष ख री घडणारी घटनाच आहे अस वाटल ' अशाच वेगवेगळ्या विषयाच्या कथा निवडून वाचन व्हावे '
मन हेलावून टाकणारी अतिशय सुरेख अशी कथा. कथा ऐकाताना ती प्रत्यक्ष घडत आहे असा भास होत होता. खरोखरच अप्रतिम अशी कथा. रेगे सर आजकाल अभिवाचनाची सुरवात खुपच awsome hot आहे. तुम्हाला आता आवाजचे जादूगार म्हणायला प्रेक्षकांची काहीच हरकत नसावी. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
कथा आवडली .भास्कर च्या निधनामुळे फार विलक्षण परिस्थिती निर्माण झाली .शिल्पा च्या व मो हिनीच्या समजूतदारपणा मुळे माणूसकी चे सुंदर दर्शन दिसते .लेखिका व दीपक रेगे यांना धन्यवाद .
मी तरुण पणी खुप पुस्तके वाचायची सर्व प्रकारची कथा कादंबरी ,नाटक ,आत्मचरित्र , पर्यटन व यात्रेवरचे पुस्तके .धार्मिक ग्रंथ भरपूर वाचन करायची आता वयोवृद्ध पणा निट आठवत नाही . आजची कथा वाचल्याची आठवत नाही .विचार करायला लावणारी कथा आहे . तुझे वाचन छान कथेतील चढ उतार शब्दात छान मांडले . व.पु काळे यांच्या कथा वाचन कर .
खूपच सुरेख हळूवार मनाला हेलावून टाकणारी कथा.तुमची कथा सांगण्याची - वाचनाची पद्धत खूप सुरेख आहे.वाचताना आवाजातील चढ उतार व्यक्ती व्यक्ती ganik बदल छान दाखवता.
अप्रतीम ❤कीती सुंदर आहे कथा भास्कर आता या जगात नाही ऐकलं आधी माझ्या पन काळजाचा ठोका चुकला😢😢 तुम्ही ती अगदी चांगल्या प्रकारे सादर केली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😢😢
शेवट खूप जास्त unexpected होता.... खरच काही वेळा असं होत आयुष्यात की आता तर सगळ नीट सुरू होत आणि लगेच अस विस्कळीत झालं का???? पण मग आयुष्यात सगळ काही आपल्या मनाप्रमाणे होईल अस पण होत नाही ना....कित्येक वेळा रडत पडत आयुष्याचा पसारा स्वतःला च आवरवा लागतो...🙂
खूपच छान कथा डोळे भरून आले तुमच्या आवाजात कथा ऐकताना
धन्यवाद ताई...!!
🙏🙏
कथा आणि सादरीकरण अप्रतिम
धन्यवाद रेखाताई....!!
🙏
ही संपूर्ण स्टोरी माझी आहे .माझे दोन मुली वेक मुलगा आहे . मि त्यांचा स्वीकार केला अन स्वतःला पूर्ण विराम दिला मुलांच्या नातेवाईकांनी दुर्लक्ष केल च पण वडिलांनीही तेच केल स्वतःला व्यसनात गुंतूउन् सर्व जबादाऱ्या विसरले आणी शेवटी अंत झाला त्यानंतर जे काय घडलं ते या कहाणी प्रमाणे माला वाटलं ही स्टोरी माझा तर नाही न हो माझीच आहे. अशा कितीतरी लोकांचा समन्ध असेल या कहाणी सोबत 😢 माझासारखे आमच्या मुलांसारखे बारच लोक आहे या समाजात या सार्वांना माझा सलाम 🙏अनि ज्यानी ही कहाणी सांगितली त्यांना शत शत प्रणाम 🙏💐💐👌
@@deepakrege धन्यवाद सर 🙏💐
फार सुंदर
धन्यवाद नंदा ताई...!!
🙏
अप्रतिम सुंदर आणि वास्तववादी
मनीषा मॅडम...धन्यवाद
कथा व सादरीकरण खुप छान.
🙏🙏
खूप छान कथा आहे मनाला हेलावून टाकणारी कथा आहे खूप आवडली
धन्यवाद उमा ताई
कथा सगळ्या बाजूनी छान आहे. ऐकून बराच वेळ मन हेलावून गेले.सगळी पात्रे डोळ्यापुढे उभी राहिली. धन्यवाद सर.
रजनी ताई....आभार
Khupch chan katha ani vachan hi
धन्यवाद दिपाली ताई
Avachit padalya gaathi hi Dr. Anagha keskar yaanchi katha aavadali . Vadilaani purnarvivaah karun ghari aalelya navya aaine aapalya mrut aaichi jaagaa gheu naye ase baabaanvar raagaavalelya mothy muline aaila saangitale. Shilpaa ne mulaanna samjun ghenyacha khup prayatna kelaa.
Akher niyatine he dhakk ddayak ghatanaa ghadvun ghadun aale.
Lekhan Apratim tasech narration sudha ! NAMASKAR .
नमस्कार..धन्यवाद वर्षा ताई
Khup sundar katha
Vachan apratim
धन्यवाद मीना ताई
खूप छान कथा आहे
धन्यवाद प्रेरणा ताई
Khup khup sunder 🎉
धन्यवाद वैशाली ताई
खूप छान कथा आहे 👌👌
सुनंदा ताई..धन्यवाद
खुप खुप छान मनाला भिडणारी कथा मला आवडली वाचन अप्रतिम होत.
धन्यवाद पाटील साहेब
सुंदर कथा.वाचन ही छान 🎉
धन्यवाद सुनीता ताई
हृदयस्पर्शी कथा! डोळ्यात पाणीच आलं ऐकताना!
सुभाषराव ....🙏🙏
अतिशय सुंदर कथा व वाचन.
मालन ताई... धन्यवाद
Sundar Katha, Surekh abhivacgan
धन्यवाद वीरेंद्र भाऊ...!!
अप्रतिम कथा आणि रेगे साहेब आपल वाचनही उत्कृष्ट. आवाजातला चढ उतार अप्रतिम.
🙏🙏🙏
खूप छान हृदयस्पर्शी कथा.
धन्यवाद नीला ताई
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
🙏🙏
Sundar katha, mojkya shabdant nemkya bhavna vyakt karnyant Anaghataincha muddesudpana disun yeto, ani tyant patraganik badalnara tumcha aawaj, chhan maja aanlit.Dhanyawad.
धन्यवाद अश्विनी ताई...
Khup sunder katha ahe
रजनी ताई..आभार...!!!
🙏🙏
कथा खूप छान व वास्तव वादी वाटली .. वाचन ही खूप चांगले झाले आहे. कल्पना नसून प्रत्यक्ष ख री घडणारी घटनाच आहे अस वाटल ' अशाच वेगवेगळ्या विषयाच्या कथा निवडून वाचन व्हावे '
शरयू ताई...नक्की
वा . दिपकजी अप्रतिम.
खिळवून ठेवलत. कथा वेगळी आणि सुंदर 👍🏻
धन्यवाद भाग्यश्री
छान कथा आहे अगदी मनाला चटका लावून गेली
सोनल ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार
खरच खूपच काळजाला भिडणारी कथा आहे.
हेमलता ताई....आभार
कथा खूपच र्हदयस्पर्शी आहे,कथा पण उत्तम व कथन श्री दीपक रेगे यांच उत्तम..👌🏽
धन्यवाद जयश्री ताई...!!
खुप छान लिहिलंय
धन्यवाद विनायक भाऊ...!!
🙏
Uttam katha ani katheche sadarikaran
अंजना ताई...धन्यवाद
चित्रपट पहात असल्याचा भास झाला.धन्यवाद रेगेसर.
धन्यवाद...!!
🙏🙏
Sunder katha.
धन्यवाद
खूप खूप छान कथा वाचन लेखन अप्रतिम.
प्रिया ताई...धन्यवाद
अप्रतिम
स्वाती ताई...🙏🙏
मन हेलावून टाकणारी अतिशय सुरेख अशी कथा. कथा ऐकाताना ती प्रत्यक्ष घडत आहे असा भास होत होता. खरोखरच अप्रतिम अशी कथा. रेगे सर आजकाल अभिवाचनाची सुरवात खुपच awsome hot आहे. तुम्हाला आता आवाजचे जादूगार म्हणायला प्रेक्षकांची काहीच हरकत नसावी. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
😄😄😄
धन्यवाद तेलंग सर...!!
👍🙏🙏👍
Correct
धन्यवाद सुनंदा ताई...!!
👍🙏🙏👍
अप्रतिम 😢
शेखर भाऊ...धन्यवाद
खूप छान गोष्ट
धन्यवाद संगीता ताई
Khup chaan sir ❤
धन्यवाद पवार साहेब
Katta khup chhan आहे sir❤
धन्यवाद शोभा ताई
कथा कादंबरी खूप आवडली कथानक खुप चांगला रेखाटले आहे मला खूप आवडले
धन्यवाद पाटील साहेब...!!
🙏
Sunder katha
धन्यवाद
Very good an touching story! Abhivachan 👌👌👌
रंजना ताई...धन्यवाद
खुपचछान कथा आहे सुपेकर कुंदा
धन्यवाद कुंदा ताई
Deepakji आपली कथा सांगण्याची शैली
अतिशय उत्कृष्ट आहे 😊कथा आवडली
धन्यवाद संगीता ताई...!!
🙏
हृदय स्पर्शी कथा आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....🙏
खूप छान कथा फार आवडली.
धन्यवाद अनुराधा ताई...!!!
Khup Khup Abhar 🙏
ताई..धन्यवाद ..!!
Bhavpurn Katha.Anjan samarpak nav
धन्यवाद शैलजा ताई
कथा आवडली .भास्कर च्या निधनामुळे फार विलक्षण परिस्थिती निर्माण झाली .शिल्पा च्या व मो हिनीच्या समजूतदारपणा मुळे माणूसकी चे सुंदर दर्शन दिसते .लेखिका व दीपक रेगे यांना धन्यवाद .
धन्यवाद माधवी ताई...!!
खूप छान. मनाला स्पर्शून जाणारी काढतात
निवेदन खूपच छान
धन्यवाद सुहासिनी ताई...!!
Kharch khup avdali
धन्यवाद अक्षदा ताई
अप्रतीम लेख
सुषमा ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
खूपच काळजाला भिडणारी कथानक 👌👌👌
🙏
Very hard, touching story.I love it😍
धन्यवाद प्रियांका ताई
फारच हृदय स्पर्शी कथा होती.
साधना ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार
मी तरुण पणी खुप पुस्तके वाचायची सर्व प्रकारची कथा कादंबरी ,नाटक ,आत्मचरित्र , पर्यटन व यात्रेवरचे पुस्तके .धार्मिक ग्रंथ भरपूर वाचन करायची आता वयोवृद्ध पणा निट आठवत नाही . आजची कथा वाचल्याची आठवत नाही .विचार करायला लावणारी कथा आहे . तुझे वाचन छान कथेतील चढ उतार शब्दात छान मांडले . व.पु काळे यांच्या कथा वाचन कर .
मालिनी काकू...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा...
Presentation and story very emotional. Nice interesting story.
धन्यवाद पुष्पा ताई
कथा विशेषआहे ,सादरीकरण अगदी अंतःकरणाला भिडणारे आहे
धन्यवाद पद्मजा ताई
👌❤️
अरुणा ताई....आभार
Vary nice
Thanks..
खूपच नाजूक मनातील भावना,
आणि मनात उठलेले प्रचंड प्रलय,
या दोन भावनांचा गूंता,
आणि इतक्या मोठ्या मुलांची आई होणे अवघड.
🙏🙏
ही कहाणी माझीच आहे
रेखा ताई....🙏🙏🙏
अतिशय भावपूर्ण
मेघना ताई....🙏
Nice story
धन्यवाद विद्युत जी
Hi story mazich ahe amha doghamade 20 year che antar ahe. Atta MI khup Sukhi ahe.
मैनाबाई ...🙏🙏
खूपच सुरेख हळूवार मनाला हेलावून टाकणारी कथा.तुमची कथा सांगण्याची - वाचनाची पद्धत खूप सुरेख आहे.वाचताना आवाजातील चढ उतार व्यक्ती व्यक्ती ganik बदल छान दाखवता.
धन्यवाद भाग्यश्री ताई...!!
Best
धन्यवाद लता ताई...!!
🙏
👌👌👌
🙏🙏
शेवटाचा भाग खूपच heart touching. डोळे डब dabun aale
धनश्री ताई...🙏🙏
अप्रतीम ❤कीती सुंदर आहे कथा भास्कर आता या जगात नाही ऐकलं आधी माझ्या पन काळजाचा ठोका चुकला😢😢 तुम्ही ती अगदी चांगल्या प्रकारे सादर केली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😢😢
धन्यवाद संगीता ताई..!!
🙏
खुप घान
काय झालं संगीता ताई?
@@deepakrege कोन आहे ही बाई नावाप्रमाणेच आहे ही 😡 जाऊ दे दिपक सर काहीजणांना आयुष्य चे मर्म समजत नाहीत. त्याना उत्तर मागायचे आनी देण्याचे नसते
छान ऐवजी चुकुन घान टाईप झाले असेल 😅
Khup sunder katha.iktana aksharshaha dolyat pani ale….
नूतन ताई...🙏🙏
Apatime katha aahi man baraun gele asehi duki loke aahat
यशोदाताई...🙏
Rege saheb Aavaj purvichch chan vatato badal nako
ओके...
Ruday helaun taknari katha
🙏🙏
शेवट खूप जास्त unexpected होता.... खरच काही वेळा असं होत आयुष्यात की आता तर सगळ नीट सुरू होत आणि लगेच अस विस्कळीत झालं का???? पण मग आयुष्यात सगळ काही आपल्या मनाप्रमाणे होईल अस पण होत नाही ना....कित्येक वेळा रडत पडत आयुष्याचा पसारा स्वतःला च आवरवा लागतो...🙂
ताई....🙏🙏
Ati sundar katha man hal hal
वनिता ताई....आभार
Sunder katha
धन्यवाद नीलावती ताई..🙏🙏
Khupch chan🎉
सुमीता ताई...आभार
Khup Chan katha Ani katha vachan
धन्यवाद हेमा ताई
खूप छान❤
धन्यवाद मिहीत
कथा खुपच अप्रतिम, सुंदर
धन्यवाद कविता ताई...!!
Khup sundar katha.
धन्यवाद अंजली ताई
Khupach sundar
धन्यवाद नूतन ताई
अप्रतिम
🙏🙏
खूप छान
मंगलताई...प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
👌
🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद स्मिता ताई
खूप छान कथा आहे
धन्यवाद सीमा ताई
खूप छान
धन्यवाद किरणजी...!!
🙏🙏
खुप छान कथा खुप सुंदर आहे ❤
धन्यवाद
सादरीकरण व कथा. खुपच सुंदर
धन्यवाद ताई
खूप खूप अप्रतिम कथा कथन 👌👌🙏🙏
अर्चना ताई...धन्यवाद
फारच छान कथा!
धन्यवाद सुधा ताई
खूप छान कथा आणि कथाकथन👌
स्मिता ताई...धन्यवाद