खूप ऋदयस्पर्शी कथा होती. सर तुम्ही वाचता तेंव्हा कळतं तुमचं मन किती संवेदनशील आहे नाहीतर असं वाचनातून जीव ओतणं शिकवून येणार नाही... मी तर गहीवरून जाते...
या कथेला आणि आपल्या कथन शैलीला कशाची उपमा द्यावी ? केवळ ' अनुपम्य ' एवढाच शब्द आमच्या शब्दसंग्रहात आहे. कथाकथनासाठी निवडलेल्या कथाही आपल्या धीरगंभीर,सुस्पष्ट आणि हृदयस्पर्शी आवाजाला साजेशा , मनाला खिळउन ठेवणाऱ्या अशा आहेत. खूप खूप आभार.
खूप ऋदयस्पर्शी कथा होती. सर तुम्ही वाचता तेंव्हा कळतं तुमचं मन किती संवेदनशील आहे नाहीतर असं वाचनातून जीव ओतणं शिकवून येणार नाही...
मी तर गहीवरून जाते...
मीना ताई...मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏🙏
रेगे यांचे वाचन खूप छान वाटत अगदी कथा खरं वाटत आहे
जयश्री ताई....मन:पुर्वक धन्यवाद
एका सात्विक विषयावरील अप्रतिम आणि उत्कंठावर्धक कथा आणि पावित्र्य अगतिकता काळानुरूप वास्तव कथनातून हृदयापर्यंत झिरपत जाते 🙏🙏
मीरा ताई....🙏
m.
.
O8@@deepakrege
खूप खूपच छान कथानक. मनाला जाऊन भिडते. व तुमच्या वाचनामुळे भावना उफाळून येतात. धन्यवाद सर
🙏🙏
खूपच मार्मिक कथानक व अप्रतिम वाचन
धन्यवाद विद्या ताई
मन हेलावल वाचन पण अति उत्तम नमस्कार
धन्यवाद प्रतिभा ताई...!!
🙏
एक अप्रतिम विलक्षण वेगळी वेगळ्याच विषयावरची अप्रतिम कथा, वाचन अत्यंत उत्तम
धन्यवाद योगिनी ताई...!!
🙏
खूप हृदय स्पर्शी व सुंदर कथा व रेगे सरांचे वाचन ही छान आभारी आहोत धन्यवाद सर 👌🙏🙏🌹🌹💖💖
धन्यवाद किसनराव
कथा आणि वाचन खूप छान,वाचन अप्रतिम ,रंगून जायला झालं
विलासराव...धन्यवाद..!!
🙏
विलक्षण कथा.
🙏🙏
खूप आगळी वेगळी कथा अप्रतिम वाचन 👌👌👌🙏
🙏🙏
खूप वेगळा विषय त्याची भावुक मांडणी व तुमचा स्वर अप्रतिम संयोग
धन्यवाद रोहिणी ताई...!!
🙏
खुप छानकथा वचन एक नंबर वाचन👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
कथा आणि वाचन अतिशय सुंदर 👌👌
धन्यवाद ज्योती ताई
खूप खूप छान कथानक. सर तुमच वाचनही सर्वोत्तम. 👌👌
कामिनी काकू....आभार
@@deepakrege
सर कामिनी काकू अस वाचून मला मी 70, 80 वर्षाची असल्या सारखेच वाटले. 😀😀😀😀
ओके सॉरी..ताई..
Aprateem Katha and Vachan
🙏🙏
Khup chaan ahe katha and wachan
धन्यवाद वैभवी ताई
Khup chan katha and katha vachan
हेमा ताई...आभार
Khupch chan katha.
धन्यवाद दिपाली ताई
dipkji आपल वाचन भावनिक असते डोळ्यासमोर प्रसंग उभे रहातात
धन्यवाद मीना ताई
सुंदर आणी भाऊक करणारी कथा खूप आवडली.
अर्चना ताई...आभार
कथा खूपच छान होती.
धन्यवाद वर्षा ताई..!!
🙏🙏
Very Very good story
Many many thanks..!!
या कथेला आणि आपल्या कथन शैलीला कशाची उपमा द्यावी ? केवळ ' अनुपम्य ' एवढाच शब्द आमच्या शब्दसंग्रहात आहे. कथाकथनासाठी निवडलेल्या कथाही आपल्या धीरगंभीर,सुस्पष्ट आणि हृदयस्पर्शी आवाजाला साजेशा , मनाला खिळउन ठेवणाऱ्या अशा आहेत. खूप खूप आभार.
चव्हाण सर... मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏🙏
अप्रतिम
🙏🙏
Good story good reading.❤🎉
धन्यवाद माधुरी ताई...!!
🙏
विदारक सत्य.
🙏🙏
Malahi juni navi nani jamvaycha nad ahe
👍👍
एक जीवंत अनुभव
👍🙏👍
Super
Thanks..!!
Vrundaa Divaan, yaanchi, Pothee, hi katha, Atishay Surekh aahe . Lekhan tar surekh aahech tyach aapale atyant prabhaavi vaachnahi, Dayaal, gharun nighaalya paasun te agadi 1 varshaanantar pothi tyanchya haatee yeiparyantacha kaal aani prasang, ghatanaa agadi naatya rupaa pramaane dolya pudun jaat raahilya.
Kathaanak aani aapale narration donihi mule katha deergh kaal smaranaat raahil.
NAMASKAR .
नमस्कार वर्षा ताई..!!
🙏
Malahi juni navi nani jamvaycha nad ahe 🎉❤❤🎉
👍
very nice story,and effective narretion
धन्यवाद स्मिता ताई...!!
🙏
👌👌👌❤
🙏🙏
👌👌👌
दळवी सर...आभार...!!
🙏
सर तूमच वाचन अगदी मनापासून असत ऐकतच रहावत वाटत जस तुमचे शब्द कानावर पडतात तसेच सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात
धन्यवाद उमा ताई
🙏 खुप छान होती कथा, मस्त सर, वृंदा दिवाण ह्या कलाकार पण आहेत का?
नाही..
कृपया प्रश्न या शब्दाच्या उच्चारात 'ण' येतो,तो 'न' करावा.बाकी चांगलं वाचता,हे मात्र खरं.काही शब्दांकडे थोडं लक्ष द्यावं ही विनंती.
ओके
Malahi juni navi nani jamvaycha nad ahe 🎉❤❤🎉
उत्तम छंद आहे तुमचा...
Very good story and abhivachan!
🙏🙏
खूप छान शुध्द स्पष्ट व भावना पूर्ण वाचन.
धन्यवाद भाग्यश्री ताई...!!
🙏
Mast aahe katha
🙏🙏