बळी : लेखक : कांचन बाबर :कथाकथन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2022
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipustake
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
वास्तववादी कथा,
Khup chhan katha
ग
सिद्धहस्त लेखक बाबा कदम यांचे साहित्य 'अभिवाचन' स्वरूपात
नक्की ऐका.
*बोलती पुस्तके* वर.
१.दगा
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqwu7_dEMvuMc7OftpOiBd6.html
२. रिवॉर्ड.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHr-VqWuPwBHYIbx21FuHAJ8.html
३. राही.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqjVrLL6MYWPCY39KFFqqY4.html
४. पाषाण.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHocSA7dZ5qynQ8oqCIp8G40.html
५.बदला.
th-cam.com/play/PLAF1olcq0FHp8PW6_nFhhc9uU33ijubm6.html
६. गजरा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHqGP8X2RV1uNReXyrsBSkXr.html
७. चंद्रा.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHrmdTZnfAs8eQA6_0kp-uYf.html.
८. ऑरेंज ज्यूस.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHpHi0TkVWU3-L-NOw14765d.html
९. मर्सी(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoMrkhlHb9aVoIw95IEbbDD.html
१०. चौफेर.(कथासंग्रह)
th-cam.com/play/PLAF1olcq0FHoKvViuGLvn4vCrMlk9Qkvz.html
धन्यवाद.🙏
बोलती पुस्तके.
माणसाने प्रेम करावं तर असं खूप सुंदर कथा होती सर ऐकताना थोडं फार दुःखही वाटलं
बाबर मॅडम नमस्कार अप्रतिम फारच सुंदर प्रेम कथा पण प्रेम कहाणी अधुरीच राहिली छान मांडणी केली आहे. फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद सर 👍
उत्कृष्ट कथालेखन आणि उत्कृष्ट अभिवाचन हार्दिक अभिनंदन
Khup sunder katha Ani vachan
मस्त कथा आहे, धन्यवाद.
खुप खुप सुंदर कथा आणि पाटील साहेबांच्या वाचनाने ती आधीकच बहरते धन्यवाद पाटील साहेब आणि धन्यवाद कांचन ताई 🙏🙏
Khup ch sundar👌👌
स्वतःच्या आईवडील खानदानचा विचार न करता कोणाही एर्यागैऱ्या वर प्रेम करणाऱ्या मुला मुलींचा शेवट असाच होतो याचे उत्तम उदाहरणं आहे ही कथा. प्रेम करतांना शक्यतो बरोबरीच्या व्यक्ती सोबतच करावे
कांचन मॅडम धनयवाद आणि वाचन खूप छान
अप्रतिम अभिवाचन व कथेचा विषय अशाच विषयांवरील कथांचे अभिवाचन मनाला भुरळ पाडते. आपल्या आवाजाला शत शत नमन.
पाटील सर आपला आवाज खूप जबरदस्त व पहाडी आहे, आपल्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ऐकण्याची इच्छा आहे, बघा जमले तर.
😊
@@bolati_pustakeएछथरछलिररतछिछरछरछरिछररछरिछरिछीरछलछरछर आणि छरलछचईछरतचरलतछरतछईछरइच 🎉आणि जेजे
खुपच सुंदर कथन करता धन्यवाद
Nice 🔥🔥👌👌👏👏
🙏👌🙏
खूप सुंदर कांचन (आशा दिक्षित)
मनापासून धन्यवाद
Khup chan agdi khra prasang smor ubha rahila
अप्रतिम लेखन👌👌
धन्यवाद.
मन हेलावून टाकणारी अतिशय सुरेख अशी कथा, तसेच कथेचे सादरीकरण नेहमीप्रमाणे अप्रतिम.
VeryniceKatha
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
पाटील सर खुप खुप शुभेच्छा आवाज खुपच छान