चांगभलं : लेखक : विजय जाधव : कथाकथन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2022
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipustake
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake
माझे आजोळ तासगांव तालुक्यातील पुणदी माजी वयाची सोळा वर्ष याच गावात गेली तुमचं वाचन ऐकून पात्र डोळयासमोर उभी राहिली
विदारक ....सत्य परिस्थितीचे वर्णन
अप्रतीम वाचन............!👌
खूपच हृदयद्रावक कथा अक्षरशः डोळ्यात पाणी आले...
अतिशय ज्वलंत विषयावर कथा.वास्थव कथा.शब्द वलय आहे.सादरीकरण हूळूवार विषयाला न्याय मीळवुन देणार.
ही परिस्थिती अजूनही आहे शेतकऱ्याची
मन, काळीज, हृदय, आणि जीव.........
एकदाच पिळुन निघाले
उत्कृष्ट, लेखन, वाचन
खुप धन्यवाद 😪😪😪😪😪😪
खूप छान अभिवचन सर तुम्हाला मानाचा मुजरा
नमस्कार सर अप्रतिम कथा का शेतकरी आत्महत्या करणार नाही.फारच सुंदर अभिवाचन सर धन्यवाद 👌
उत्तम लेखन तितकेच प्रभावी अभिवाचन
Very Nice 🌹🌹🌷🌷🌹🌹
जाधव सर धन्यवाद आणि वाचन खूप छान
छान कथा.मस्त वाचन सर
😓😔👌🙏
Baap re kiti bhayanak asta shetkaryach life.....kitti yatna vedna tya kalya aai sathi ani apli pidhi annachya ek danyachi kimmat paisha madhe karuch shakat nai. Patil sir tya shetkrachya jivachi talmal tumchya swaratun direct manala bhidli....ek sankalp aapan karu shakto Anna vaya na ghalvne...far far hriday sparshi katha
जाधव सर आपन शेतकऱ्यांचे खरे वास्तव या कथेतुन मांडले आहे खूप खूप धन्यवाद सर आणि पाटील सरांचे वाचन तर शब्द च नाहीत व्यक्त करायला