भटांचे दडपे पोहे | Best Street Food In Pune | The Postman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BestDadapePoheInPune #ThePostmanFoodStories
    Address: Opposite to Annabhau Sathe Primary School, RB Kumthekar Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
    Sachin Bhat 9422340704
    Best time to visit: 4:00 pm - 6:00 pm
    ThePostman.co.in
    आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
    www.youtube.co...
    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    / @thepostmanofficial
    लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
    फेसबुक - / thepostmanofficial
    इंस्टाग्राम - / the_postman_official
    ट्विटर - / thepostmannews

ความคิดเห็น • 721

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 ปีที่แล้ว +115

    मराठी माणसा पुढे जा,भरभराट कर आम्ही सर्व मराठी तुझ्या बरोबर आहोत. खूपच छान! खूप कौतूक. अनेक आशिर्वाद

  • @umasawant4671
    @umasawant4671 2 ปีที่แล้ว +31

    बघायला खूप मजा आली. खाताना किती मजा येईल. दडपे पोहे .... कोकणातील पारंपरिक पदार्थ. मस्तच💐👏👏.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 2 ปีที่แล้ว +12

    मस्तच 👌👌...तुमची मुलगी आणि मुलगा पण खूप गुणी आहेत...तुमचा व्यवसाय ह्यांनी पुढे वाढवावा हीच सदिच्छा ❤️

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 2 ปีที่แล้ว +58

    किचन स्वछ: असल्यास जास्त चांगल ! पदार्थ चविष्ट असण्याबरोबर हे ही खूप महत्वाच आहे

    • @sanju199k
      @sanju199k 2 ปีที่แล้ว +9

      बरोबर…पदार्थ कितीही चांगला बनवला तरी स्वच्छता नसली तर काहीच उपयोग नाही… स्वच्छता राखायला पैशाची गरज नसते….

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว +3

      Nakkich

    • @pallaviambardekar5943
      @pallaviambardekar5943 2 ปีที่แล้ว +3

      कुठे आहे हे सेंटर?

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว +4

      @@pallaviambardekar5943 Next To Shagun Chowk, Diagonally Opposite To DG Copiers, Vishweshwar Mandirachya Baher

    • @sandeepbhagat1755
      @sandeepbhagat1755 2 ปีที่แล้ว +3

      Tu nako khau

  • @deepankarjoshi1498
    @deepankarjoshi1498 2 ปีที่แล้ว +16

    सगळे पदार्थ उत्तम असतात.....मी स्वतः सगळे पदार्थ खाल्ले आहेत.....❤️❤️❤️ भट काकांचा आपलेपणा आणि खोडकरपणा पण उत्तम असतो....😉😉
    खूप छान आहे व्हिडिओ...

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 ปีที่แล้ว +6

    "भट" आडनाव ऐकून बर वाटल।मला आठवते लहानपणी आम्ही रविवारी दुपारी मराठी चित्रपट पाहत पाहत 4 ते 5 वाजता असेच पोहे करत त्याला "भुई दडपेपोहे" म्हणत।तेव्हा सोईसुविधा नव्हत्या पण आनंद खूप होता।

  • @manishasuryawanshi9697
    @manishasuryawanshi9697 2 ปีที่แล้ว +7

    मलाही खुप आवडतात . खुप वर्षात कोणीतरी दडपे पोह्यांचे नाव काढलं आणि खूप छान वाटलं

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว +4

    ❤️मराठी माणसाचे अशा प्रकारे कौतुक बघून मन खुप भरुन येते ❤️🙏🙏🚩🚩

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 ปีที่แล้ว +33

    आप्पे चटणी आणि दहीवडे अप्रतिम ♥️मिळतात तिथे...

  • @seemasurve5707
    @seemasurve5707 2 ปีที่แล้ว +44

    मसाला आप्पे, दही वडा, दडपे पोहे, मिसळ, इडली सांबार एकापेक्षा एक अप्रतिम चवीचे पदार्थ असतात. एकच नंबर . 👌👍 सर्वांनी एकदातरी आस्वाद घ्यावा आणि तृप्त होऊन जावे. 🙏🏻

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว +3

    Great पुढच्या पुणे visit la दडपे पोहे खायला नक्की जाणार

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 ปีที่แล้ว +248

    "सांजा" हा शब्द भट साहेबांकडून ऐकून दिल 𝑙𝑖𝑡𝑒𝑟𝑎𝑙𝑙𝑦 खुश झाले. नाहीतर आजकाल महाराष्ट्रीय घरात सुद्धा उपमा म्हणायला लागले आहेत आणि आजकालच्या मुलांना सुद्धा सांजा म्हणजे काय हे माहीत नाही.

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 2 ปีที่แล้ว +13

      True mala pan navhta mhit sanja means upma I thought it's sheera... 😔😔

    • @abhijeetsagade1418
      @abhijeetsagade1418 2 ปีที่แล้ว +29

      माझ्या मते सांजा अणि उपमा या वेगळया गोष्टी आहेत

    • @shyamalabarve9159
      @shyamalabarve9159 2 ปีที่แล้ว +37

      सांजात हळद घालतात, उडीद डाळ घालत नाहीत. उपमा पांढरा असतो.

    • @1972vaishali
      @1972vaishali 2 ปีที่แล้ว +5

      रव्याचा वापर करून बनतो तो उपमा, गव्हाचा रवा वापरून बनतो तो सांजा!

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 2 ปีที่แล้ว +4

      mazhi ajji sanja ch mhanaychi kadhi upma aikla nhavta mi lahan pani pan ata aji nahi ani sanja pan nahi.

  • @shantanusaswade7777
    @shantanusaswade7777 2 ปีที่แล้ว +3

    कोकणी पदार्थ हे अथांग सागरा सारखे आहेत जितके शोधाल तितके कमी
    भट साहेबांचे कष्ट खरंच उल्लेखनीय आहेत
    मनाला समाधान वाटलं अस सर्व पाहून

  • @sudhirnhavelkar5650
    @sudhirnhavelkar5650 8 หลายเดือนก่อน +1

    सचिन साहेब अप्रतिम आहे तुमचे पदार्थ. पोहे माझ्या खुप आवडीचे , ईतर पदार्थ बघुन खूप छान वाटलं.

  • @gautammarathe4320
    @gautammarathe4320 2 ปีที่แล้ว +9

    Dadape pohe ch kaaay taar sarva padartha yethe APRATIM milatat ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Aarti5Aarti
    @Aarti5Aarti 2 ปีที่แล้ว +10

    दडपे पोहे माझी आवडती डिश आहे .. भट यांचे दडपे पोहे नकी ट्राय करेन 👍🏼 thanks for information 🙏🏼

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 2 ปีที่แล้ว +30

    Feel proud of you that you established your business through many difficulties. Your dedication and honesty has now rewarded you with name and fame and of course love of people who visit your stall to satisfy their pallet. I too wish to visit once your stall. All the best.

  • @deepalisamant2196
    @deepalisamant2196 2 ปีที่แล้ว +4

    Hi mazi lahanpanapasun aavadati dish aahe. Kakani sayankalachyaveli hi dish thevali. GREAT ......

  • @drbhaveshpatil8767
    @drbhaveshpatil8767 2 ปีที่แล้ว +91

    यांना पाहूनच वाटतं...मनातील गोडवा व प्रामाणिकता पदार्थांची चव नक्कीच वाढवित असणार ! पदार्थांची चव ही बनवणाऱ्याच्या वृत्ती आणि भाव यांवर खूप अवलंबून असते.

  • @ramkuti
    @ramkuti 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान , भरभराटीसाठी आपल्याला शुभेच्छा नक्की व्हिजिट करतो 👍👏

  • @vishwaspaygude
    @vishwaspaygude 2 ปีที่แล้ว +8

    superb taste........dahi wada awesome.......visited yesterday.....thanks the postman to share rare placaes like this.....

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 7 หลายเดือนก่อน

    अतिशय प्रामाणिक पणे व्यवसाय करणारे Mr भट आहेत अतिशय चविष्ट पदार्थ मराठी माणसाचे मनःपूर्वक अभिनंदन ❤

  • @nikhilgondhale7561
    @nikhilgondhale7561 2 ปีที่แล้ว +8

    Khalle mi ithe sandhyakali chaan taste ahe...💯❣️

    • @rahulmane2
      @rahulmane2 2 ปีที่แล้ว

      कोणत्या एरीयात आहे हे

  • @pramatheshk9719
    @pramatheshk9719 2 ปีที่แล้ว +7

    येथील मिळणारे सर्व पदार्थ अतिशय उत्तम व चविष्ट असतात आम्ही गेले अनेक वर्षे इथे नित्यनियमाने येतो

  • @thetipsymonk_blog
    @thetipsymonk_blog 2 ปีที่แล้ว +4

    आजच जाउन आलो. दडपे पोहे, दहीवडे 👌🏻

  • @viduladake1026
    @viduladake1026 2 ปีที่แล้ว +3

    Khupcha chan...disanya varun
    Chav kalate..aamhi thanekar,
    Kadhi Pune la asli tar bhet deu..
    God bless you Bhat saheb... 👍👍

  • @maheshdahe7809
    @maheshdahe7809 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही परिपूर्ण शब्दात व्यक्त होतात? फर्मटेशन वगैरे मस्तच.

  • @venkaal
    @venkaal 2 ปีที่แล้ว +4

    Simplicity at its best...

  • @aaamp21
    @aaamp21 2 ปีที่แล้ว +6

    I have eaten dahi wada here after seeing this video and have to say it's best dahi wada ever

  • @surekha6712
    @surekha6712 2 ปีที่แล้ว +35

    भट साहेब G8Taste👌🏻👌🏻 n G8 व्यक्तिमत्व.. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @vishvaraj1000
    @vishvaraj1000 2 ปีที่แล้ว +3

    येथील सर्व काही ' स्वर्ग सुख '👌🏻👌🏻👌🏻

  • @rohinibhatt896
    @rohinibhatt896 2 ปีที่แล้ว +9

    I am in pune never knew this must visit

  • @ppp-ij2re
    @ppp-ij2re 2 ปีที่แล้ว +23

    What you are doing is great. The best part is your kids are involved. Your behavior is telling you that you will all be big business in the future. Best of luck to you

    • @shashankm8554
      @shashankm8554 2 ปีที่แล้ว +1

      q

    • @revatibhat9782
      @revatibhat9782 2 ปีที่แล้ว

      Thank you so much

    • @manasipatil3789
      @manasipatil3789 2 ปีที่แล้ว

      मुगाचे पण असेच वडे बनवतात

  • @SaiSameerKulkarni
    @SaiSameerKulkarni 2 ปีที่แล้ว +5

    Khoop chhan.
    Pan amhi proper punyache ahot ani lahan pani pasun regular dadape pohe khato. Same asech banavto.
    Punyat kuthe dadpe pohe miltat he mahit navhte ata ithe nakki yenar

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 2 ปีที่แล้ว +11

    खूपच छान. छान दिसतं आहे.. चव पण मस्तच असेल. पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद 😋

  • @sumatit6335
    @sumatit6335 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹 .
    Shevati hatacha gun astoch na ? Ugach nahi avadhe lok dhavat yevoon khatana distat !
    😋😋😋😋😋🤗🤗

  • @bdb5504
    @bdb5504 2 ปีที่แล้ว +19

    भट काका अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि लोकांना तृप्ती कशी मिळेल या एवढ्या हेतूने काम करतात. त्यांच्याकडे खाणारा माणूस कधीही असमाधानी नसतो! त्यांना शुभेच्छा!

    • @manishakarmarkar3676
      @manishakarmarkar3676 2 ปีที่แล้ว

      भट काका, तुम्ही कुठले आहात?कारण मी पण माहेरची भट आहे.

  • @nhkhan4517
    @nhkhan4517 2 ปีที่แล้ว +28

    Hi, sir it's very unique & classic dish. Thanks showing foodi taste ✌️

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 8 หลายเดือนก่อน

    Great Sir. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आधी शास्त्री रोड ला असायचा तेव्हा मी तुमच्याकडे करायचो नाश्ता

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 2 ปีที่แล้ว +39

    पुणेकरांचे वैशिष्ट्य जपणारे काका व त्यांचे कुटुंबीय,अश्या प्रत्येक प्रामाणिक व्यवसायिकास सर्वांनी साथ द्यावी ,मोठ्या हॉटेल मध्ये एक वेळ नाही गेला तरी चालेल,बसायला जागा मिळाली नाही तर चालेल,पण भट काकांना साथ द्या,त्यांच्या हाताच्या चवीला दाद द्या

    • @alkaranade8779
      @alkaranade8779 2 ปีที่แล้ว

      कुठे आहे

    • @vilaskute1203
      @vilaskute1203 2 ปีที่แล้ว +1

      @@alkaranade8779 व्हीडिओ बघा,पत्ता नीट समजेल

    • @shitalpatil8524
      @shitalpatil8524 2 ปีที่แล้ว +3

      पत्ता सांगितला तर पैसे पडतात का व्हिडिओ पहा काय कळत नाही पत्ता.पुणे तिथे काय उणे

    • @vilaskute1203
      @vilaskute1203 2 ปีที่แล้ว +2

      @@shitalpatil8524 अहो ते सांगतात ते लक्षात घ्या,खास पुण्यात राहणार नेमके सांगू शकतो

  • @gauri6563
    @gauri6563 2 ปีที่แล้ว +6

    Nakki try karen 👍👍me born and brought up in pune aahe pan mahit navte..aaj you tube mule kalale 😀

    • @rita39311
      @rita39311 2 ปีที่แล้ว +1

      Me too

  • @shubhaireland164
    @shubhaireland164 2 ปีที่แล้ว +14

    Wow! We must visit Pune and eat these delicious items 👍💕

    • @rashmiacharya9129
      @rashmiacharya9129 2 ปีที่แล้ว +2

      मराठी माणसाला खूप अभिमान वाटेल आपली ही पारंपरिक रेसीपी पाहून,आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🙂

  • @9860310619
    @9860310619 2 ปีที่แล้ว +3

    भट काकांचा स्वभाव छान आहे.

  • @abhijitsoman7820
    @abhijitsoman7820 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम दडपे पोहे पुण्यात श्री. अंबर कर्वे ह्यांच्या फक्कड फूड मध्ये पण मिळतात. सुंदर असतात. जरूर आस्वाद घ्या.

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว

      Khalle Aahet
      Utkrushta Chav 👌

  • @KKk-uq9yy
    @KKk-uq9yy 2 ปีที่แล้ว +18

    I know Bhatt kaka and family very well as I used to buy food packets from their shop near SP college Tilak road daily. Hardworking honest people.
    Very hygienic ,variety and tasty menu daily .
    Miss those day's.

  • @samir_2152
    @samir_2152 2 ปีที่แล้ว +9

    Mast ahe पुण्यात असताना रोज जायचो तेथे नाष्टा करायला ... सांबार मारून...

  • @shriniwaswaghrulkar1657
    @shriniwaswaghrulkar1657 2 ปีที่แล้ว +1

    आमची आई विदर्भातील आहे ती सुद्धा कोरडे दडपे पोहे करते पातळ पोहे, शेंगदाणे, मीठ, तिखट, तेल, कोथिंबीर, साखर व लिंबाचा रस इ. मिक्स करुन ती करते. खुप छान होतात.

  • @SurekhasKitchenMagic
    @SurekhasKitchenMagic ปีที่แล้ว

    मराठी पाऊल पडते पुढे. खूप छान मस्त

  • @simbafarm8460
    @simbafarm8460 2 ปีที่แล้ว +9

    भटकाकांकडचे पदार्थ अप्रतिम. वीर मारुती चाैक शनिवारपेठेतले दडपे पाेहे व जनसेवातला तिखट मिठाचा सांजा आठवताे.

  • @ramachandraization
    @ramachandraization 2 ปีที่แล้ว +1

    वाह. छानच. एकदा आपल्याकडे अवश्य भेंट देण्याचे नक्की झाले य.

  • @taraenterprises3819
    @taraenterprises3819 2 ปีที่แล้ว +2

    फार छान

  • @sureshgaud1814
    @sureshgaud1814 2 ปีที่แล้ว +5

    Nice one...lot of people don't know....Good work Postman team

  • @caakshaypatil3764
    @caakshaypatil3764 2 ปีที่แล้ว +24

    Amhi 2007 sali Indulal Complex madhye class la astana, Sakali break madhye avarjun yanchya stall var pohe ani upma khanya sathi jaycho. Ushir jhalyas sampnar he mahiti aslyamule, break madhe sarvat agodar yancha stall gathaycho. Junya athvani tajya jhalya. :-)

    • @abhijeetsagade1418
      @abhijeetsagade1418 2 ปีที่แล้ว +1

      फक्त पुण्यातले त्या काळातले CA सांगू शकतात या आठवणी

    • @rohanbugde6006
      @rohanbugde6006 2 ปีที่แล้ว +1

      Hmmm ahilya samor table war lavayche te hech ka?

    • @caakshaypatil3764
      @caakshaypatil3764 2 ปีที่แล้ว +1

      @@rohanbugde6006 barobar

  • @dineshdeshpande8142
    @dineshdeshpande8142 2 ปีที่แล้ว +1

    Dadape pohe ekdam mast

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan 👌👌

  • @kalpanajoshi2071
    @kalpanajoshi2071 2 ปีที่แล้ว +7

    सचीन ... अरे भटकाकांनी केटरिंग ची सुरवात पहिल्यांदा माझ्या लग्ना पासून 79 सालीच केली होती. आता एकदा चक्कर टाकीन..... हार्दिक शुभेच्छा........कुंदाताई

  • @anisramani5271
    @anisramani5271 7 หลายเดือนก่อน

    Genuine review....I liked that

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 2 ปีที่แล้ว +2

    Uttar karnatakatahi dadape pohe baryapaiki popular ani common dish ahe

  • @WMihir22
    @WMihir22 2 ปีที่แล้ว +19

    पुण्यामध्ये असताना आम्हा मित्र मंडळींचे नाष्टयाचे दररोजचे हक्काचे ठिकाण म्हणजे भट काकांचे नाष्टा सेंटर ! चवीबरोबरच काकांच्या आपुलकीमुळे प्रत्येक पदार्थ अधिक रुचकर होतो...

    • @yogitakajale907
      @yogitakajale907 2 ปีที่แล้ว +1

      पुण्यात कोठे आहे मला पण टेस्ट करायचे आहे दडपे पोहे

  • @C02754
    @C02754 2 ปีที่แล้ว +1

    Awesome. Pani ala tondat
    Nakki try krnar

  • @satishkhare9613
    @satishkhare9613 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan info. On my next visit to Pune will try Dadape Pohe. All the best BhatKaka.

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 2 ปีที่แล้ว +2

    असा एकही सीए चा विद्यार्थी नसावा ज्याने काकांचा पोहे उपमा शिरा मेनू २००३ ते २००८ दरम्यान खाल्ला नसेल.
    लाल बहादूर शास्त्री रस्ता, पुणे.
    दर चार रुपये ते सहा रुपये.
    तेव्हा सगळे क्लास एकाच ठिकाणी होते.
    अप्रतिम चव!!

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว +1

      जुन्या आठवणी ताज्या 😌

    • @suhasbandal6784
      @suhasbandal6784 2 ปีที่แล้ว +1

      Mi indulal complex madhe shikat hoto 2015 la... tevha majha rojcha breakfast asaycha yanchakade..... Every item was fabulous😋✨.. amazing.. shira pohe upit outstanding.... mi baryachda kaka halwai navipeth shejari gelo pan te kaka kai bhetle nahi....

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 ปีที่แล้ว +2

      @@atharvabhat7640 indulal la tumche milayche pohe!? कधी माहिती नव्हत,
      2003-2008. Video madhe kalla

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว

      @@positivekumar3546 Ho

  • @lavanya7287
    @lavanya7287 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान 👌👌👌

  • @मनिमाऊ-ल9र
    @मनिमाऊ-ल9र 2 ปีที่แล้ว +6

    मी खाल्लेलं आहे यांच्याकडे.... खूप छान असतं... otherwise पुण्यात दडपे पोह्यांच्या नावाखाली सर्रास पातळ पोह्यांचा चिवडा कांदे टोमॅटो घालून दिला जातो

  • @ankis.meraki
    @ankis.meraki 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर काका.... आणि विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही पदार्थाची पद्धत लपवली नाही अगदी सगळं मनापासून सांगितलं.... नक्की भेट देईन मी..... 😀

  • @हपिएम्
    @हपिएम् 2 ปีที่แล้ว +15

    या सारखाच कोंकणातला अजून एक सोपा पदार्थ म्हणजे दही पोहे, पोहे, चिमूटभर हिंग, चवीनूसार मीठ व हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लोणीदार ताजं दही. पाच मिनीटांत तयार होणारा साधा पदार्थ. उन्हाळ्यात खाण्यायोग्य

    • @neelaghanekar2789
      @neelaghanekar2789 2 ปีที่แล้ว

      Masta thks.

    • @alkadeshpande6628
      @alkadeshpande6628 6 หลายเดือนก่อน

      हो दहीपोहे चटकन बनतात.चविष्ट आणि पौष्टिक असतात.पोहे चाळुन,चाळणीत धुवायचे.मग दहीकाल्याप्रमाणे त्यात बारीक चिरलेली मिरची,कोथिंबीर व भरपुर दही मिठ साखर घालून कालवायचे.मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायची.कालवायचे व खोलगट बशीत घालून द्यायचे.सणावारी सकाळी धावपळ असतांना मस्त पोटभरु होतात.जेवणापर्यंत धीर निघतो.

  • @1tapgaming310
    @1tapgaming310 2 ปีที่แล้ว +1

    Sanja mhanje upma nhave,
    Umpa ravayacha banvtat ani sanja ha khpli ghvachya mothya ravyacha asto v to khup paushtik asto

  • @asmitachatterjee8979
    @asmitachatterjee8979 2 ปีที่แล้ว +3

    Kaka kiti niragas pane sagla sangtayet suddha! Obviously, kahi goshti tyanchya business secrets astilach. Dadpe pohe hi aamchya aaji kade kayam asayche. Mahit navhte ki dadpe pohe hey kokanatli speciality aahe.

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 2 ปีที่แล้ว

      Tu Bengali ahes ka

    • @asmitachatterjee8979
      @asmitachatterjee8979 2 ปีที่แล้ว

      @@Peaceful_World130 ho

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 2 ปีที่แล้ว

      @@asmitachatterjee8979 mag Tula Marathi kas Kay yete

    • @asmitachatterjee8979
      @asmitachatterjee8979 2 ปีที่แล้ว

      @@Peaceful_World130 Maharashtrat rahun! :)

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 2 ปีที่แล้ว

      @@asmitachatterjee8979 mag Tula Bengali pan yet asel ani Marathi pan mala avadate Bengali language

  • @ab99ee
    @ab99ee 2 ปีที่แล้ว +14

    काकांचं व्यक्तिमत्वच सारं काही सांगून जातं🙏

  • @shreeramgems8752
    @shreeramgems8752 2 ปีที่แล้ว +5

    I visited mast taste ahe pohe & sambar awesome

    • @leenatathatte6550
      @leenatathatte6550 2 ปีที่แล้ว

      Nakki kuthe aahe ?? Kumthekar road var ??

    • @shreeramgems8752
      @shreeramgems8752 2 ปีที่แล้ว

      @@leenatathatte6550
      Ask for Shagun chowk from Deccan Shagun chowk chya aalikadcha chowkat ahe gadi right hand side la 4 to 7 aste
      Pan reach between 5 pm nahitar menu samptat late jhala ki

    • @shreeramgems8752
      @shreeramgems8752 2 ปีที่แล้ว

      @@leenatathatte6550
      Ask for Shagun chowk from Deccan Shagun chowk chya aalikadcha chowkat ahe gadi right hand side la 4 to 7 aste
      Pan reach between 5 pm nahitar menu samptat late jhala ki

    • @shreeramgems8752
      @shreeramgems8752 2 ปีที่แล้ว +1

      @@leenatathatte6550
      Ask for Shagun chowk from Deccan Shagun chowk chya aalikadcha chowkat ahe gadi right hand side la 4 to 7 aste
      Pan reach between 5 pm nahitar menu samptat late jhala ki

    • @leenatathatte6550
      @leenatathatte6550 2 ปีที่แล้ว

      @@shreeramgems8752 thank you

  • @MoreRespectt
    @MoreRespectt 2 ปีที่แล้ว +1

    dadpe pohe me karnatak madhe suddha khalle ahet , veglech astat tikde pan ek number astat .

  • @asw7309
    @asw7309 2 ปีที่แล้ว +2

    😋😋😋 सगळंच ट्राय करायचंय, एड्रेस प्लीज...

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว

      Shagun Chowkachya Pudhe, Diagonally Opoosite to DG copiers, Vishweshwar Mandira Baher, Sadashiv Peth.

  • @Alkajd55
    @Alkajd55 2 ปีที่แล้ว +8

    रामबाग कॉलनी कोथरूड मध्ये ओंकार स्नॅक्स मध्ये उत्तम दडपे पोहे मिळतात। फार फेमस आहेत

  • @mayurichichoundikar8012
    @mayurichichoundikar8012 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @kunjajay6785
    @kunjajay6785 2 ปีที่แล้ว +1

    Looking v.yummy.

  • @vasantapte2780
    @vasantapte2780 2 ปีที่แล้ว +5

    दडपेपोहे पाहुन व ऐकुनच तोंडाला पाणी सूटले आहे .फारच छान रेसिपी आहे . आता याचा आस्वाद घेण्याची संधी कधी येइल त्याची वाट पहातोय
    वसंत आपटे ( मामा )

  • @Namaste_5
    @Namaste_5 2 ปีที่แล้ว +2

    👌🏼👌🏼ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरपोच मिळणार का?

    • @varunpalkar
      @varunpalkar 2 ปีที่แล้ว +1

      अहो आहेत तेच पुरेशा प्रमाणात करत नाहीत, ऑनलाइन ऑर्डर कधी पोचावी तुमच्या पर्यंत?😂😂😂

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 2 ปีที่แล้ว +1

    भट काका 👌👌👌

  • @lalitapattar8766
    @lalitapattar8766 2 ปีที่แล้ว

    children r very helpful great 👍☺️

  • @madhavichaware5911
    @madhavichaware5911 2 ปีที่แล้ว +7

    सचिन, मस्त वाटलं व्हिडिओ बघुन. खायचा योग कधी येतोय असं झालूय मला

  • @aniketbapat06
    @aniketbapat06 2 ปีที่แล้ว +2

    उत्तम आणि चविष्ट पदार्थ खायचे असतील तर एकदा नक्की भेट द्या

  • @nikhil3mijar
    @nikhil3mijar 2 ปีที่แล้ว +4

    Where is the shop exactly located now as recently I checked the shop is not at the mentioned address

  • @pangster309
    @pangster309 2 ปีที่แล้ว +24

    खरंच नुसतं पुण्यातली खाद्यसंस्कृती न दाखवता सर्व गोष्टी आणि पुरेपूर माहिती देत आलात आहेत. खरंच छान काम करत आहात

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 ปีที่แล้ว +2

    Wah gr8
    Punyala kuthe aahe nasibat yog yawa tumchya hatche khayla

    • @atharvabhat7640
      @atharvabhat7640 2 ปีที่แล้ว

      Next To Shagun Chowk, Kumthekar Road, Diagonally Opposite To DG Copiers, Vishweshwar Mandirachya Baher
      Morning : 7:30-11:00
      Evening : 4:00-7:00

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 2 ปีที่แล้ว +21

    Now when I will go to Pune, will definitely go to eat Dadpe pohe, Appe, Sanja and Dahiwada. All are my favoriiite. Best oof Luck to Bhatt and family.

  • @shimomar1
    @shimomar1 2 ปีที่แล้ว +3

    मस्तच... तोंडाला पाणी सुटले... अप्पे बघून....पण एखादा गोड पदार्थ ठेवता येईल का...like रवा लाडू 😀👍

  • @anupamakshirsagar270
    @anupamakshirsagar270 2 ปีที่แล้ว +1

    Mast aahe..!!!!! 👍🏻👍🏻

  • @shailaranade1986
    @shailaranade1986 2 ปีที่แล้ว +1

    माझं लग्न 1973 मध्ये झालं, त्यावेळी कँटेरर श्री. भट काका होते. परांजपे काका, भट काका आणि माझे वडिल जोशी काका हे तिघंही खूप जवळचे मित्र होते. ते भट काका आपले वडिल का? उत्सुकता म्हणून विचारतेय.

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 8 หลายเดือนก่อน

    टिपिकल बामणी हसला बरंका ... स्वतःच्या विनोदावर खुश.... पण माणूस लई भारी ... डोळे बोलतात ...

  • @sachs5000
    @sachs5000 2 ปีที่แล้ว +16

    So proud of your efforts Sachin Bhat saheb. Double proud of you Reva that you are helping Baba.

  • @sanjaytambekar6736
    @sanjaytambekar6736 2 ปีที่แล้ว +1

    Chan. Chan. Ahhea

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 2 ปีที่แล้ว +14

    भट साहेबांचा निर्मळपणा फार आवडला.
    व्यवसायाशी प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यात जाणवतो.
    कधी योग आला तर नक्की जाऊन दडपे पोहे घेईन.
    इतका सुंदर व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
    त्यांच्या मुलांची वडिलांना मदत करण्याची इच्छा बघून बरं वाटलं.

    • @Dnyan168
      @Dnyan168 2 ปีที่แล้ว

      Address kuthe aahe

  • @sanjaymali8613
    @sanjaymali8613 2 ปีที่แล้ว +2

    I will visit ☺

  • @Ravi-vj7cj
    @Ravi-vj7cj 2 ปีที่แล้ว +6

    आजच भट काकांच्या गाड्यावर जाऊन 'दडपे पोह्यांचा' आस्वाद घेतला आणि त्यांसोबत बोलणं पण झालं.
    चव अगदी अप्रतीम आहे, तूम्ही जनता पण जाऊन आस्वाद घ्यावा आणि त्यांना सपोर्ट करावा. 👍🏻

    • @narendrakyatam38
      @narendrakyatam38 2 ปีที่แล้ว +1

      प्लीज त्यांचे लोकेशन पाठवा. म्हणजे आम्हांला हि त्यांच्या पदार्थांची चव चाकता येईल

  • @sanjaymaindargi8313
    @sanjaymaindargi8313 2 ปีที่แล้ว +4

    भट साहेब पुण्यात आलो की नक्कीआस्वाद घेणे साठी भेटू, खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍

  • @swatis1462
    @swatis1462 2 ปีที่แล้ว +1

    मुलगी केतकी चितळे सारखी दिसतेय ती आवाज पण.

  • @हपिएम्
    @हपिएम् 2 ปีที่แล้ว +7

    भटांना बघितलं की माझं लहानपण आठवलं, ठाणे स्टेशन समोर १९७०-८० दशकांत गोखले आरोग्य मंदिर नावाचं एक छोटीशी खानावळ होती. त्या भागात गोलो की माझे बाबा नेहमी तेथून बटाटे वडे व साबूदाणा वडे पार्सल घेऊन यायचे. तिथले मॅनेजर हुबहुब भटांसारखे दिसायचे. ते बहूतेक आता नाहीत, आणि ती खानावळ पण हल्ली तिथे नाही असं समजलं.
    छान होते ते दिवस, पुनः येणे नाहीत.

    • @aparnapande2927
      @aparnapande2927 2 ปีที่แล้ว +1

      अजूनही ठाण्यात गोखले उपहार गृह आहे आणि चव देखील शाबूत आहे

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 2 ปีที่แล้ว

      धनगर भट ??

    • @हपिएम्
      @हपिएम् 2 ปีที่แล้ว

      @@aparnapande2927 हो नंतर समजलं मला ही, गोखले रोडवर जुन्या देवधर हॉस्पिटल (आईस फॅक्टरी) जवळ आहे ना कुठेतरी?

    • @हपिएम्
      @हपिएम् 2 ปีที่แล้ว

      @@vijaysathe9510 नमस्कार, कसला तरी गहन प्रश्न पडलेला दिसतोय?

  • @KaushikLele
    @KaushikLele 2 ปีที่แล้ว +5

    या काकांकडचे दडपे पोहे छान असतातच. सहसा बाहेर कुठे न मिळणारी केळफुलाची भाजी सुद्धा ते देतात. तीही खूप रुचकर असते.

    • @chaitralidhole5685
      @chaitralidhole5685 2 ปีที่แล้ว

      भट काकांची गाडी नक्की कुठे सदाशिव पेठेत ते सांगा प्लीज

    • @KaushikLele
      @KaushikLele 2 ปีที่แล้ว +1

      @@chaitralidhole5685 शगुन चौक, लक्ष्मी रोड कडून नागनाथपार/खुन्या मुरलीधर च्या दिशेने जाताना कुमठेकर रस्त्याच्या चौकात विश्वेश्वर मंदिराच्या दारात