हॉटेल तिलक या हॉटेल चा मला अत्यंत वाईट अनुभव आहे . आणि बरयाच जणांना सुद्धा वाईट अनुंभव आलेला आहे .मालकाचा मुलगा जरा जास्तच शहाणा आहे गिर्हाईकांना अजिबात किंमत देत नाही सुट्टे नाहीत म्हणून अक्षरशहा माझी नोट फेकून दिली होती आणि वरून मला ओरडला होता सुट्टे नाहीत तर येऊ नका .
पाव पॅटिस...संपूर्ण भारतात कुठे मिळणार नाही...चहा तर अप्रतिम...लिंबू सरबत एकदम भारी...शब्दात सांगता येणार नाही इतके अप्रतिम पदार्थ हाॅटेल तिलक ला मिळतात...ग्राहकांना सेवा पण खूप छान मिळते..आपलेपणा आहे म्हणून पदार्थाला पण घरच्यासारखी चव आहे..
मी २००१ ते २००३ सलग २ वर्षे पी. जोग क्लास ला होते तेव्हा मी इथे जायचे ब्रेड पॅटिस किंवा वडा पाव आणि कॉफी आमचा नाश्ता असायचा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद🙏😊
I used to visit here 20 yrs back when I was a 11std student. Every food item prepared and served here is exceptional and enjoyable. Don't miss out the Tea here.
पोस्टमन चे व्हिडिओ पाहताना एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे सहजता. कुठेही व्हिडिओ scripted वाटत नाही. जे काही येतंय ते अगदी मनापासून. शॉट्स सुद्धा अगदी मोजकेच. कसला भपकेपणा किंवा अतिउत्साही असं काही नाही. आनंद मिळतो हे पाहून. 🙏😊
Faar chan vlog ahe🙏 punya sarakhi city jagat dusari nahi. Mi UK la shift zale pan khup khup miss karate punyala. Bedekar misal, sadashiv pethetil barech se food joints ani sujata mastani,punyachya vadapav! 😭 Radu yetay. Maze pune. Love you pune. Thank you
तिलक हाॅटेला नक्कीच भेट दया. स्वच्छता, आणि क्वालेटीला अतिशय महत्त्व दिले जाते. प्रत्येक खाद्य पदार्थ हा घरच्या सारखेच बनवले जातात. आणि काळजी घेतली जाते. एकदा नक्कीच भेट दया.👌👌👍👍🙏🙏
Waaahhh.... Hotel Tilak best aahe.❤️😍 Ekach Thikani Sagal milun jaat. 🥰 Chaha tar bestch😋😋 Aani video chya Suruvatila je Kaka te tar Nehami hasara chehra owner hi best. ☺️
आम्ही हॅाटेल सुरू केलं होतं, नवीपेठ तालमीसमोर, पण नाश्ता मात्र तिलकला करायचो... अजुनपण साबुदाणा खिचडी, कोकम सरबत, साऊथ इंडीयन सगळ्या चवी ताज्या आहेत... ७ वर्ष झाली आता😊
मि दहा वर्षापूर्वी वडापाव खाल्ला होता इतका अप्रतिम होता पण आता तशी चव जाणवत नाही 😂😂😂 का कोण जाणे पण मला आवडलेली चव होती 😂😀 आता औंध येथील भाजी मंडई बाहेर घाटगे बंधू वडापाव आहे 😇😂😂 इतका अप्रतिम आहे कितीही वेळा गेलो तरी एकच ठरवून जातो पण दोन खातोच खातो हावरटपणा आहे 😇😂😂 बाकी काय बाकी तिलक चहा चवदार पण महागाई जरा कमी करा आजही बारा रुपये योग्य आहे वडापाव साठी पैसे वाढवणं यापेक्षा सेल वाढवून योग्य आहे 😇😂 धन्यवाद
अगदी बरोब्बर...गेल्या ५० वर्षांचे राजकारण अतिशय घाणेरडे...दिवसेंदिवस वाढतच गेले...साखर सम्राट...शिक्षण सम्राट ..सहकार सम्राट असे मोजकेच सम्राट झाले...त्यांनी लेकरा बाळांना गुटखा.. पान..दारू..एखादी मटण पार्टी असे देऊन झुलवत ठेवले...बिहारी,राजस्थानी, यूपी,mp वाल्यांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले...तिथे मराठी पोरांना ५/१० हजार महिना देऊन नोकरीस ठेवले ...
Stale oil used (look at the colour). why play with people life. Amazed that postman disregards quality. When you look at crazy cheezy and this place. both are poles apart in quality. Kya hoga punekar ka aise bakwass quality joint ko chadha kay rakh diya hain
हॉटेल तिलक या हॉटेल चा मला अत्यंत वाईट अनुभव आहे . आणि बरयाच जणांना सुद्धा वाईट अनुंभव आलेला आहे .मालकाचा मुलगा जरा जास्तच शहाणा आहे गिर्हाईकांना अजिबात किंमत देत नाही सुट्टे नाहीत म्हणून अक्षरशहा माझी नोट फेकून दिली होती आणि वरून मला ओरडला होता सुट्टे नाहीत तर येऊ नका .
पाव पॅटिस...संपूर्ण भारतात कुठे मिळणार नाही...चहा तर अप्रतिम...लिंबू सरबत एकदम भारी...शब्दात सांगता येणार नाही इतके अप्रतिम पदार्थ हाॅटेल तिलक ला मिळतात...ग्राहकांना सेवा पण खूप छान मिळते..आपलेपणा आहे म्हणून पदार्थाला पण घरच्यासारखी चव आहे..
ब्रेड पॅटीस आणि चहा अप्रतिम आहे , तिथेच वरती बिल्डिंग मधे कामाला होते २००२-०३ साली , सुंदर आठवण आहे या चवीची 👌👌
मी २००१ ते २००३ सलग २ वर्षे पी. जोग क्लास ला होते तेव्हा मी इथे जायचे ब्रेड पॅटिस किंवा वडा पाव आणि कॉफी आमचा नाश्ता असायचा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद🙏😊
बर
उत्तम क्वालिटी, उत्तम व्यवहार, तिलक हॉटेल की यही पहचान 👍👍 गोविंदा गोविंदा
I used to visit here 20 yrs back when I was a 11std student. Every food item prepared and served here is exceptional and enjoyable. Don't miss out the Tea here.
We share same age
पोस्टमन चे व्हिडिओ पाहताना एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे सहजता. कुठेही व्हिडिओ scripted वाटत नाही. जे काही येतंय ते अगदी मनापासून. शॉट्स सुद्धा अगदी मोजकेच. कसला भपकेपणा किंवा अतिउत्साही असं काही नाही. आनंद मिळतो हे पाहून. 🙏😊
kaka na bhagun .. tycha coffee chi aatavan zalli.... ratri 9.00 la
सर तुम्ही अतिशय चांगल्याप्रकारे माहिती देता.,
Love you tilak.aajshi mi punyala gele tar chaha ghyayla .tilakla bhetayla jate
Faar chan vlog ahe🙏 punya sarakhi city jagat dusari nahi. Mi UK la shift zale pan khup khup miss karate punyala. Bedekar misal, sadashiv pethetil barech se food joints ani sujata mastani,punyachya vadapav!
😭 Radu yetay. Maze pune. Love you pune.
Thank you
खुप भारी चहा पाहिजे तिलकचा👌👌👍👍 सगळेच मस्त🍵🍵.
तिलक हाॅटेला नक्कीच भेट दया. स्वच्छता, आणि क्वालेटीला अतिशय महत्त्व दिले जाते. प्रत्येक खाद्य पदार्थ हा घरच्या सारखेच बनवले जातात. आणि काळजी घेतली जाते. एकदा नक्कीच भेट दया.👌👌👍👍🙏🙏
Mala asach bread patties chi athvan zali. Mhanun mi tilak hotel search kela ani nemka ha video disla. Thanks.
Waaahhh....
Hotel Tilak best aahe.❤️😍
Ekach Thikani Sagal milun jaat.
🥰
Chaha tar bestch😋😋
Aani video chya Suruvatila je Kaka te tar Nehami hasara chehra owner hi best. ☺️
मी हडपसर वरून येथे पोहे व चहा साठी आवर्जुन वेळ काढून जातो.. यांचा चहा म्हणजे अमृतच
ithala caha saglyat uttam amcha divsachi suruvat ithunach hote kakacya gm ne ani chane. tx tilak
Sunday Behere classes, then breakfast at Tilak
बऱ्याच वेळ नाश्ता केला आहे...मिसळ छान मिळते चहा पण मस्त आहे ...
94 _95 te 2012 rojcha chaha fakt ithech ghyayacho akhe pune firun parat ithech baki kuthech naahee❤
Maza navryacha favourite joint 😊 aani aata mazahi...Tilak road la gelo ki Tilak la aamhi chaha pitoch 😊
आम्ही हॅाटेल सुरू केलं होतं, नवीपेठ तालमीसमोर, पण नाश्ता मात्र तिलकला करायचो... अजुनपण साबुदाणा खिचडी, कोकम सरबत, साऊथ इंडीयन सगळ्या चवी ताज्या आहेत... ७ वर्ष झाली आता😊
Best chai in pune💕
Tilakchi Gulkand Lassi ek no
Tilak hotel apratim ahech… pan samorch asalelya Ramnath hotel var pan video kara. Tyanchi misal ani bread slices, bhaji, batata vada try kara
Nice people serving the foodies, thank you for introducing this to the world outside Pune city.
Shuvajinagar station chya bajuchi zataka bhel pn cover kara plz
मि दहा वर्षापूर्वी वडापाव खाल्ला होता इतका अप्रतिम होता पण आता तशी चव जाणवत नाही 😂😂😂 का कोण जाणे पण मला आवडलेली चव होती 😂😀 आता औंध येथील भाजी मंडई बाहेर घाटगे बंधू वडापाव आहे 😇😂😂 इतका अप्रतिम आहे कितीही वेळा गेलो तरी एकच ठरवून जातो पण दोन खातोच खातो हावरटपणा आहे 😇😂😂 बाकी काय बाकी तिलक चहा चवदार पण महागाई जरा कमी करा आजही बारा रुपये योग्य आहे वडापाव साठी पैसे वाढवणं यापेक्षा सेल वाढवून योग्य आहे 😇😂 धन्यवाद
Masta .. asech videos banwat raha
Punyachi athvan jara Kami yeil :-)
अप्रतिम 👌
❤️❤️
Waaaaa mastach 👌👌👌👌 bagunch maja ali
sahi. Ekda nakki visit keli pahije.
Ithale malak aani kamgaranshi ghari aalo ase watat ase
Tilak only ❤️❤️❤️❤️
Food vlog khup salam bhau la
फळ तर मिळतेच. सेवा भाव असाच राहो
THe best place to have cha in old pune
मस्त हितेश....... १ नंबर भाऊ.. कधी येऊ????
Good job 👍
आता जायलाच हवे इकडे.
Me 2002-2003 Sali Sadashiv peth mdhe rhat hoto ... roj चा nasta itech kraycho
आत्ताच 5 वाजता चहा प्यायला इथे
हे मात्र खरे आहे तिलक पालक बनतात.
Theen bau ajun sarkhe distat
Love you bandhu
Sukh ❤️
कायम फेव्हरेट
Prem ❤️❤️❤️❤️
मुळात मालक स्वभावाने चांगला आहे.. लहान थोर जेष्ठ यांच्याशी नीट वागणूक व चव स्वच्छता यामुळे तिलक हॉटेल टिकून आहे
sahi bola re .. tighe bhau bhari aahet...
आता क्वालिटी खराब झाली आहे याची, पण पदार्थ आणि त्याच्या किमती फक्त वाढल्या आहेत, चहा ची क्वालिटी पण नाही राहिली चांगली
👌👌
खूप वर्षांनी दिसले चहा वाले काका🙏🙏
आता चव बदलली.
Sabudana khichadi la tod nahi
Saglyat aawadta chaha.. no. Ek
🙏🙏🙏🌺🌺🌺🎉🎉🎉⛳⛳⛳
मालकाला रूढ सगळे का बोलत आहेत.
Sir 2003 sali mi chanakya mandal la hote tilak shiway kadhi kudhe chaha pila nahi mi punyat.4 warsh
चहा 👍
Behaviour of Tea maker is very rude
नुसता व्हिडीओ बघूनच चहाचा वास नाकात दरवळत आहे
Kahitari shiku ya Non- Maharastrian lokan kadun nuste Marathi Marathi pan ekahi layakicha neta nahi Marathi mansancha aani aamhi suddha tyanchya tonda kade baghat rahato.....kuthlyahi navajlelya Bankechya call centre war call kara...Marathi bhasha select kara...Hindi bhashik tumchyashi modkya todkya Marathi bhashet bolto kimva Marathit aaikto aani Hindi bhashet uttare deto. National Geographic channel war ja...bhashechya option madhye tumhala Hindi, Bengoli, Tamil madhye dubbing milate pan Marathi nahi....te suddha Maharashtra madhye tyanchi channels dakhwatana....aamche nete nakla karanyat, nahitar khurchya milavnyat guntalele. Marathi mansachya pragatiche dhoran Marathi mansanech rabwave. Anek nokrya uplabdh hotil aani nokryanwar depend na rahata vyavsayat utra. Tithe tumhala paryay nahi. Netyanchya mage kutryasarkhe firu naka.
अगदी बरोब्बर...गेल्या ५० वर्षांचे राजकारण अतिशय घाणेरडे...दिवसेंदिवस वाढतच गेले...साखर सम्राट...शिक्षण सम्राट ..सहकार सम्राट असे मोजकेच सम्राट झाले...त्यांनी लेकरा बाळांना गुटखा.. पान..दारू..एखादी मटण पार्टी असे देऊन झुलवत ठेवले...बिहारी,राजस्थानी, यूपी,mp वाल्यांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले...तिथे मराठी पोरांना ५/१० हजार महिना देऊन नोकरीस ठेवले ...
mahag ahe hotel ani taste pan changali nahi
Stale oil used (look at the colour). why play with people life. Amazed that postman disregards quality. When you look at crazy cheezy and this place. both are poles apart in quality.
Kya hoga punekar ka aise bakwass quality joint ko chadha kay rakh diya hain
👌👌