घरात बसून फालतू सूचना करणार्याँचे ऐकू नका .आपण आजच्या काळात ५० जणांना रोजगार देता हे महत्त्वाचे 🎉 लोकांना किंमतीपेक्षा क्वालीटी महत्त्वाची असते .त्यामुळे रेट योग्य आहेत 🎉
जेवणाच्या वेळेचा बोर्ड असला आणि आपणांस त्या वेळेत जायला जमले नाही तरीही येथील कामगार आपणांस कधीच उपाशी जाऊ देणार नाहीत. काहीही करून आपणांस जेवण उपलब्ध करून देणारच हे नक्की! अतिशय प्रेमळ staff आहे. 🙏
300 Rs unlimited means very cheap rate other places like this have 700 or 800 rs charge but they give nasta ,, and hurda also in that charge. Good for marathi people who like assal village food.
अन्न शिजवताना चपला घालणे चुकीचे आहेत, कारण आपण घरात कधी चप्पल घालुन अन्न शिजवत नाही,तो अन्न पुर्णा मातेचा अपमान आहे ,हे सगळ्यांनाच माहिती असुन,स्वच्छता अजिबात नाही ,पहिली चुक सुधारत नाहीत दुसर्या चुका किती व कधी सुधारणार हे तुम्हीच बघा?
काम करून व्यवसाय करा इतर प्रदेशातील लोकांना नावे ठेऊ नका ज्यांना परवडत नाही त्यांनी जाऊ नका केडगांव चौफुला जगदंब शाकाहारी जेवण ५०% मध्ये मिळते रोडलगत आहे कमी दराच्या लोकांनी दौड केडगाव चौफुला बोरमलनाथ मंदीर अलीकडे दक्षिणेला पुणे-सोलापुर रस्त्यालगत आहे तेथे जेवण करा
50 मराठी कुटूंबाना रोजगार एका मराठी ऊद्योजकामुळे सलाम
फक्त महाराष्ट्रीयन लोक आहेत हे बघून छान वाटले
खरचं खुपच छान 👍👍
ताई तुम्ही खरंच एक आदर्श व प्रेरणास्थान व्यक्तिमत्त्व आहात ताई अभिनंदन 💐💐🙏
घरात बसून फालतू सूचना करणार्याँचे ऐकू नका .आपण आजच्या काळात ५० जणांना रोजगार देता हे महत्त्वाचे 🎉 लोकांना किंमतीपेक्षा क्वालीटी महत्त्वाची असते .त्यामुळे रेट योग्य आहेत 🎉
Adress liha
जेवणाच्या वेळेचा बोर्ड असला आणि आपणांस त्या वेळेत जायला जमले नाही तरीही येथील कामगार आपणांस कधीच उपाशी जाऊ देणार नाहीत. काहीही करून आपणांस जेवण उपलब्ध करून देणारच हे नक्की! अतिशय प्रेमळ staff आहे.
🙏
Hygiene 10 out of 10
Food quality 10 out of 10
Simplicity 10 out of 10
Attitude 10 out of 0
खुपच मस्त वाटल एका मराठी कुटुंबाने इतका मोठा व्यवसाय चालू केला आहे.खुप खुप शुभेच्छा.
अशा उद्योगामुळे लोकांना रोजगार मिळाला
उत्कृष्ट नियोजन, गरीबांना गावीच रोजगार, स्वच्छ वातावरण, छान सुंदर.
खूप महिलांना रोजगार दिला आहात. अभिनंदन ❤❤
तु चालु कर
We pay 300 Rupees for Pizza and reluctant to pay for Marathi thali, whole meal , nutritional and good for health.
Good thought.
खूप शुभेच्छा ताई आभिंनदन आपले माणस मराठी माणसाला साथ द्या 👏👏👏🤗🙏😍
मनापासून अभिनंदन एक मराठी माणूस 50 माणसांना रोजगार देतो .आवडीने लोकांना जेवणाचा आनंद देतात.यासारख पुण्य नाही
Yes it's truly very nice and delicious food for Maharashtriyan food lovers.
Khanawal madhil kitchen clean pahije.....chapal sudha aat ghalyn jatat....plz man power ahe continues kitchen saaf thevale pahije....tumacha upkaram chan ahe..keep it up👍👍
खूपच छान पण किचन मध्ये चपला घालून फिरणे चुकीचे आहे किचन रूम म्हणजे लक्ष्मीचे ठिकाण
नेत्रसुखद, निसर्गरम्य वातावरणात असे सकस जेवण मिळणे म्हणजे मेजवानीच
Great introduction namaskar mam tumchya chanelvar apale swagat ahe 😂
जे कामगार आहेत त्यांना निवासाची सोय करा, म्हणजे ते सहकुटुंब येथे राहतील, मुलावर चांगले संस्कार होतील,
त्यांनी हॉटेल व्यवसाय थाटला आहें.... वसतिगृह नाही.....
खुप छान आहे मस्त मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊
Khup apratim jevan asate yanche..me khupada gele ahe..fav place ahe majhi hi karan tyanchya garden madhe ji sitting arrangement ahe tithe ekdam sukoon wali feeling asate
Far sunder aahe
Stainless steel chi bhandi vapar kara ,aluminum tala 😊
Khupach Chan.Nakkich yeu.
Aamhi 20 year ago yethe Awarjun jevayala yeat hote Agdi khup gharguti Jevan shivay garam garam Jevan and clean khup chhan .
Very nice concept tai
,खुप खुप अभिनंदन तुमचे सगळ्यांचे.
Limited Jevan theva pan Rate kami Kara 150/200 mdhe basva Sagle Khushi ne yetil
Didi very proud your work Marathi masala Sarthak Abhiman
भाकरी 😮 चुलीच्या तोंडावर हारावर भाजा ; तव्यावर पूर्ण नीट भाजत नाही
Ithale jevan atishay chan aahe. Mazya babanna faar aawadayache ithale jevan. 🙏
❤️
आपके इस अथक परिश्रम को नमन ताई साहेब। पूरण शाकाहार भोजन है क्या ।बताऐ। जरूर दर्शन करेगे आपके।
Chan ahe jevan chotya chotya dish bhajiya vaiagre papad aagdi chan ahe avdli taste ❤
Please share address of Anandvan
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Mast
ताई तुमच्यामुळे रोजगानिर्मिती झाली . कि तेक kutubacha घर चालत.पण तुम्ही जे चप्पल घालून फिरता ना ते जर बंद केलं तर अन्न हे पूर्णब्रह्म आहे
300Rs costly आहे,आमच्या सारखे सीनिअर 65+ अगदीच थोडे खातात,तर लिमिटेड ऑप्शन ठेवावा
Barobar
हो 150/- रु. दराने लिमिटेड थाळी असा दुसरा ऑपशन असावा ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना.
Good thought.
बरोबर तुम्ही पापड खा फक्त
खप छान उपक्रम आहे मॅम. आभारी.
👍
Rs.300 too much.
Khupch chhan taste aahe jevnachi, aani gavachya jeven chi taste. Aamhi 25 years pasun nehmi che favorite
🎉कदाचित त्या ज्या चप्पल वापरतात त्या फक्त तिथेच वापरतात, कारण बाहेरील चप्पल
वेगळी असते. असो पण अवाढव्य आहे.
किती अस्वच्छ आहे स्वच्छता अजिबात नाही.पायात चप्पल घालून kitchen madhe आत बाहेर करत आहेत.डोक्यात कॅप नाही.खूपच वाईट आहे हे.😮😮
टिपीकल मराठी खेकडा प्रवृत्ती ..
कोणत्या हॉटेल मध्ये किचन मध्ये चप्पल काढून जातात बाई
kity khote bolta तुम्ही..
taste अप्रतिम taste... very good...
ag bai adhi tuzhya kitchen cha video post kar.
vinakaran badnami karu naye
आपणास चश्मा बडलवला लागेल... नंबर वाढलेला दिसतोय.
Chuliwar jevan dhoor vagere asyoch tyala aswach mhane murkh ani gavakadche mhatlyawar asach asnar ugach ka naav thewave.
Khup chan j1 ast ite
When We come at alandi. Then we come at gokhale mala for food. ..ok thanks
Khup chan pratek marathi mansane asach pudhe java tumcha mule lokana rojgar pan miltoy khup chan
Proud Of You Ghokhale Family ❤🎉
मॅडम किचन मध्ये फिरताना पायात शुज वा चप्पल घालून फिरू नका.
Great🎉
म॓डमनी स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरत आहेत आणि स्वच्छता कसली
कुठ दिसली चप्पल माहाराज
बरोबर बुट बुट
खूपच छान, धन्यवाद सर.
🙏🙏❤️
Location City Gaon Etc Type Karat Jaa Always 🤠 💦 🌹 @@videofrekzz
जेष्ठ नागरिकांना थाळी शेअर करू द्यावी किंवा त्यांच्या साठी मिनी थाळी ठेवावी
❤🎉छान ताई ❤ तुमचा आदर्श घेणं घेण्यासारखा आहे छान मी पण कटीन चालवते पण मामोबदला जास्त देत नाही मी हासपिटलची कटीन आहे
Mala yethi matkichi usal aani potatoche garam garam bhaji Apratim mi mumbai madhun.
👌
खुपच छान ताई 👌👌👍👍👍👍
३०० रु म्हणजे जास्त आहे ,हे फक्तश्रीमंतांचा विचार केलेला आहे !सर्वसाधारण माणसाला केवळ अशक्य !
Very nice👍👍👍
दोघात एक थाळी घेऊ शकतो का कारण तुम्ही अनलिमिटेड 300 रुपयात म्हणाला म्हूणन विचारलं
300 Rs unlimited means very cheap rate other places like this have 700 or 800 rs charge but they give nasta ,, and hurda also in that charge. Good for marathi people who like assal village food.
Very nice mangement 🎉
Yes, thank you
Very nice .
उत्तम उपक्रम आहे🎉🎉
प्लीज किचन मध्ये कोणीही चप्पल वापरू नये
भाकरी हारावर भाजली तर अजूनच उत्तम
रोजगार स्थानिक लोकांना मिळतो हे महत्वाचे
मी बोलण्या वरून ओळखल ही नकी ब्राम्हण असतील कारण ब्राम्हण लोकांना मी त्याचा बोलण्यावरून 2 मिनिटात ओळखतो..
Very good 👍
Thank you 👍
खूपच छान . आम्ही जेवण करून आलो आहोत.
होम स्टे चालु करा.❤❤
खुप छान
खूप छान ❤
आमची शाळेची सल इथे जेवायला घेऊन गेली होती...
पहिल्यांदा मी सातवीत असताना जेवले होते...
आज मी माझ्या लेकीला घेऊन जेवायला जाते..
खूप छान👌😍
Chappal ghalun annals hat kasa lavu shakata?
Nice ❤
लय महाग आहे
Madam tumhi gokhale mhanje bramhan ka? Khupach tuma bramhanachcaahe kokan madhincha project chan aahe mi punyahun sunita mipan bramhan aahrme
अन्न शिजवताना चपला घालणे चुकीचे आहेत, कारण आपण घरात कधी चप्पल घालुन अन्न शिजवत नाही,तो अन्न पुर्णा मातेचा अपमान आहे ,हे सगळ्यांनाच माहिती असुन,स्वच्छता अजिबात नाही ,पहिली चुक सुधारत नाहीत दुसर्या चुका किती व कधी सुधारणार हे तुम्हीच बघा?
हे ठिकाण कुठं येतं
ताई खूपच छान. स्वीट दोनच प्रकारचे असतात का? की अदलून बदलून असतात?
आमच्या कोल्हापूर मध्ये₹100 ताट मध्ये शहाकारी खूप चांगले मिळते तुम्ही विचार पण करणार नाही
खूपच सुंदर
तु नोकरीला आहे का
Punyat Jithe tithe vanga batata, pithla 10 Rs kilo vangi market yard la miltat ... ani pithla ghari 5 min bante chamcha bhar daluchya pithat , loncha papad manus kiti khanar unlimited asli tari 120 Rs khup jhale 300 mhanje dokyavarun pani
अभिनंदन ताई
Super
Hotel kuthe ahe
पत्ता description मध्ये
चुलीवरच चुलीवरच म्हणत पैसे काढायचा धंदा, साधच तर जेवण आहे, फक्त स्वच्छतेचे ऐवढे पैसे?? ते पण चप्पल घालून स्वयंपाकघरात 😂
कुठे आहे हॉटेल
दादा पत्ता डिस्क्रिप्शन मधे✅
@@videofrekzz15:01
Please, adress
All things 1000%perfect but avoid chapple in kitchen area.
गोखले म्हणजे १००% टैलेंट
काम करून व्यवसाय करा इतर प्रदेशातील लोकांना नावे ठेऊ नका ज्यांना परवडत नाही त्यांनी जाऊ नका केडगांव चौफुला जगदंब शाकाहारी जेवण ५०% मध्ये मिळते रोडलगत आहे कमी दराच्या लोकांनी दौड केडगाव चौफुला बोरमलनाथ मंदीर अलीकडे दक्षिणेला पुणे-सोलापुर रस्त्यालगत आहे तेथे जेवण करा
Nemke kuthe ahe
पत्ता description madhe
भाकरी करताना जरा पाय👣👣 सांभाळून पिढाने पाय भरतात अधे मध्ये बायका बाहेर जात ही असेलच की (बाथरूम) थोडी तेव्हडी काळजी घ्यावी
स्वच्छता नाही चप्पल घालून स्वयपाक घरात फिरत आहे
Adress taka kuthe Aahe
Description
इतक्या साध्या जेवणाचे 300रू. घेता दुप्पट रुक्कम वाटते
तुम्ही कमी किमतीत सुरू करा
Address
Description madhe
Shoes ghalun kitchen madhe jau naka .....
या गरीब महिलांना पगार किती देता
150
Aamchya kade 300rs
Costly आहे. जेस्थ नागरिक थोडेच जेवतात. त्याना १५०₹ लाववेत.
३०० रूपये फारचं महाग... कोथरूड आणि एरंडवनेच्या लोकांसाठी उघडलेलं हाँटेल.... पुण्याबाहेरील पण नोकरीसाठी पुण्यात रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांसाठी हे नाही
पोळी भाजी केंद्रात जा.
@@janubande अमेरिकेत पोळी भाजी केंद्र कुठे आहे पत्ता द्या.... माहिती नसेल तर शाळेत जा
@@amitconnect आता तुम्ही अमेरिकेत राहता की अमरावतीला राहता ते आम्हाला काय माहित?
bhare 😋😋
चव चांगली आहे इथे.
लोकेशन शेअर करा आम्ही नागपूरचे आहोत.
Location address and link description madhe ahe
300रु जास्त भाव आहे थाळीच ही सेवा नाही लुट आहे
आमच्या येवल्यात सुध्दा. बळीराजा हॉटेल मध्ये 300रू अनलिमिटेड जेवन मिळते
Ho Na...(आम्ही पण येवलेकर)
मॉल मध्ये गेले का शीळ पण महागात चालत गरिबांना 😢
High cost, minimum in hotel madhya 120 to 125 la hai and yah 300/ jar full month ie 30 days.