मी पुण्यातील आहे...माझी आई दडपे पोहे खूपच छान बनवायची...पोह्यांना ओला नारळ ,वाटण ,लाऊन ते पोहे पातेल्यात दडपून ठेवायची 10 मिनिटे..नंतर वरुन खमंग फोडणी, तळलेले शेंगदाणे कोथिंबीर घालून आम्हास द्यायची.. हे खरे दडपे पोहे..
पातळ पोहे घेऊन त्यावर ओल्या नारळाचे पाणी लावायचे थोडंसं आलं किसून, मीठ साखर घालून मिसळायचे. मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता हिरव्या मिरचीची फोडणी करून पोह्यांवर घालायची. भरपूर ओल्या नारळाचे खोबरे कोथिंबीर घालून, लिंबू पिळून पोहे थोडा वेळ दडपून (दाबून) ठेवायचे. पुन्हा ओले खोबरे घालून खायचे. यात आवडीनुसार टोमॅटो / काकडी किसून, तळलेले शेंगदाणे, तळलेली भरली मिरची सुद्धा घालतात. ओरिजिनल authentic रेसिपी मध्ये कांदा घालत नाहीत.
एखादी व्यक्ती जर व्यवसाय करत असेल प्रामाणिक पणे तर त्याला प्रोत्साहन द्यावे ही रेसिपी अशी नाहीच चुकीची आहे ही रेसिपी असे सांगण्यापेक्षा प्रोत्साहन द्यावे त्यांनी नाव दडपे पोहे दिले नारळ पोहे असे दिले असते तर कदाचित चुकीची रेसिपी आहे असे लिहिणे बंद झाले असते
घरगुती योग्य किमतीत खुप छान दडपे पोहे आणि लाडु चे प्रकार मिळतात, मस्तच
दडपे पोहे खाल्लेत खूपदा, काका बनवतात हि खुप छान.
मी पुण्यातील आहे...माझी आई दडपे पोहे खूपच छान बनवायची...पोह्यांना ओला नारळ ,वाटण ,लाऊन ते पोहे पातेल्यात दडपून ठेवायची 10 मिनिटे..नंतर वरुन खमंग फोडणी, तळलेले शेंगदाणे कोथिंबीर घालून आम्हास द्यायची..
हे खरे दडपे पोहे..
Ranjana Tai welcome to @foodeithamolsadkar
घरगुती आणि खूपच स्वस्त आहेत पदार्थ.
खूप छान आहेत दडपे पोहे .
अप्रतिम पदार्थ आहेत एक वेळ नक्की भेट द्यावी सर्वांनी
Very nice uncle ji👍, ek aur poha variety 🤤
Welcome to @foodwithamolsadkar
👌👌👌 नवीन आणि वेगळया पदार्थाच्या ब्लॉग बद्दल अमोल धन्यवाद ! 👍👌👌
Hi shivraj Welcome on @foodwithamolsadkar
है महावीर उद्यान म्हणजे बापट मळा काय मी सांगलीलांच राहते म्हणजे मी पण जाणार एकदा
खूपच छान काकांना खूप खूप शुभेच्छा
Kaka ch abhinandan itka chaan mahiti dile
Amol ch thari ek number vdo astat
Thanks...🙏🙏👍
Mast vatle dadpe pohe ghari try karu
Welcome to @foodwithamolsadkar
Nice 🎉
Ladu khup swast aahet.
Ya kaka na changla olkhato far Chan ahet hey amchyat cricket khelyla dekhil astat.swabhav kaka cha ek no pohe pan kadak🎉
ho. thanx for watching. Kuthe khelta criket? Ami pan yeto .
एक नंबर टेस्ट असते पोह्यांची सांगलीकरांनी नक्की टेस्ट करून बघा 🙏🏻
Thanks for watching..
Fakt sanglikarnich pohe khavet ka? 😂😂
@@deoguruji2209तसें नाही भावा सगळे जण enjoy करा टेस्ट चांगली आहे 🙏🏻
एकदम मस्त. धन्यवाद.
Pohe mast
उद्याच सकाळी जातो. मुलींसाठी पौष्टिक लाडू v इतर लाडू घेऊन येतो. किंमत खूपच रिझनेबल आहेत.
Ho..mast aahe..
1:39
Kakadi aad kara kaka khup Chan test lagte ajun
Welcome to @foodwithamolsadkar
काका भारीच आहात
हे फारच कमी फायदा काढत असावेत
तुम्हाला असे का वाटते?
Ichalkaranji मध्ये पण Mai's lajjat मध्ये मिळतात .
इचलकरंजी कुठं आहे?पत्ता पाठवा.
@@sunilmajalikar8887
Mai's lajjat
चांदणी चौक सुजाता कुलकर्णी हॉस्पिटल समोर लक्ष्मी मंगल कार्यालय जवळ
Kaka लाडू आम्हाला पुण्याला देणार का?
Kuthey ata sudha dadape pohe ?
Actual khari receipt vegli ahe.he pn chan ahe kakanch pohe.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺🌺🌺🙏
सकाळी असतात का संध्याकाळी
इनाम धामणी - फळ मार्केट रोड ला " मत्स्यगंधा " नावाचे नवीन फॅमिली हॉटेल चालू झाले आहे...एकदम कोकणी चव आहे..नक्की कव्हर करा...
Jaun alayka Tumi ? No. Milala tar patwa plz.
त्या रोड लाच अंगत-पंगत अनलिमिटेड नॉनव्हेज ताट चालू आहे.
@@foodwithamolsadkar Location Landmark Etc 😎📚💙
Qqqqqq1@@foodwithamolsadkar
Sag..lich.i loka mumbai jast pasand kartat 😂 kaka .n.I bad..sha..che..j..1try karave 😂
Joshi kakana namskar.
Miraj maisal road la missal milti....nakki cover kara....loka lambun yetat
Kuthla?
@@Premium3377 nav lakshat nahi....vijaynagar fatyavar ahe
Nav milale tar कळवा..
@@foodwithamolsadkar nav vicharla...basweshvar missal mhanun ahe
Koutukaspd, ladoo swst aahet
dadpi poha , karnataki ahe ki maharashtrian ??
Mala nakki mahit nahi. Pan kunala mahit asel tar plz sanga. Thanx and welcome to food with Amol Sadkar.
Please Alway put Google map location, regularly watching ur videos
Ok
Welcome in @foodwithamolsadkar
संध्याकाळीही चालू करा
दडपे फोहे म्हणजे काय? व ते कसे बनवले जातात ते दाखवा
पातळ पोहे घेऊन त्यावर ओल्या नारळाचे पाणी लावायचे थोडंसं आलं किसून, मीठ साखर घालून मिसळायचे. मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता हिरव्या मिरचीची फोडणी करून पोह्यांवर घालायची. भरपूर ओल्या नारळाचे खोबरे कोथिंबीर घालून, लिंबू पिळून पोहे थोडा वेळ दडपून (दाबून) ठेवायचे. पुन्हा ओले खोबरे घालून खायचे. यात आवडीनुसार टोमॅटो / काकडी किसून, तळलेले शेंगदाणे, तळलेली भरली मिरची सुद्धा घालतात. ओरिजिनल authentic रेसिपी मध्ये कांदा घालत नाहीत.
नंबर मिळेल का
काकांचा पत्ता काय
काकांचा stall कुठे आहे ते सांगा
Mahaveer garden shejari sakali ha stall asto
दडपे पोहे असे चिवड्याचे अजिबात करत नाहीत.. 😃..
Good morning sir ❤️
सुप्रभात गोविंद जी...
Kakancha contact no ahe ka 🙏😎
Video made sangitlay..
Plz contact no sanga
Video madhe Sangeetlay kakani .
Dadape pohe he pandharya patal pohyanche karatat.patal pohyanchya chiwadyache nahit karat.
Ok thanx for watching. welcome @foodwithamolsadkar
न दडपता पोहे, तरीही दडपे पोहे कसे काय बुवा? 😂
एखादी व्यक्ती जर व्यवसाय करत असेल प्रामाणिक पणे तर त्याला प्रोत्साहन द्यावे ही रेसिपी अशी नाहीच चुकीची आहे ही रेसिपी असे सांगण्यापेक्षा प्रोत्साहन द्यावे त्यांनी नाव दडपे पोहे दिले नारळ पोहे असे दिले असते तर कदाचित चुकीची रेसिपी आहे असे लिहिणे बंद झाले असते
गप्पा, माहिती जास्त, रेसिपी कमी !
त्यांनी आपल्या त्यांची रेसिपी दाखवली आहे .त्यापेक्षा काही रेसिपी बद्दल तुमच्याकडे जास्त माहिती असेलतर कळवा, इतरांनाही समजेल ती.
काकांची कृती चुकीची आहे...
पातळ पोहे नारळाच्या कीस घालून अर्धा तास मुरवायचे
Ok. Welcome to @foodwithamolsadkar