सोशल मीडिया, हुकूमशाही आणि दंगली | Achyut Godbole |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 125

  • @sandeshbhagat242
    @sandeshbhagat242 4 ปีที่แล้ว +4

    मराठी भाषेत अशा प्रकारचे विचार मांडणारे गोडबोले सर एकमेव व्यक्तिमत्त्व अचाट बुद्धिमत्तेचा माणुस

  • @ghuikar7
    @ghuikar7 4 ปีที่แล้ว +41

    If u r not paying for the product, then u r the product!

    • @rutikbhosale8987
      @rutikbhosale8987 4 ปีที่แล้ว +2

      The social dilemma.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว +1

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @Bank_kr_Bang_re
    @Bank_kr_Bang_re 4 ปีที่แล้ว +2

    विस्तृत विश्लेषण....खरी परिस्थिती आहे

  • @पापानटोले
    @पापानटोले 4 ปีที่แล้ว +1

    खूप माहितीपूर्ण.
    फेसबुक असो वा गूगल , ह्यांचे बिझनेस मॉडेल अनैतिक तत्वांवर आधारित आहे. जे लोकप्रिय आहे ते उत्तम व चांगले ह्या गृहतीकावर हे तत्व आहे.
    ह्या अशा कंपन्यांनी कितीही आव आणला तरी ह्या कंपन्या जोपर्यंत आपले algorithms बदलत नाहीत तोपर्यंत हे चालुच राहणार.

  • @madhurib9836
    @madhurib9836 4 ปีที่แล้ว +10

    Sir please make separate videos on the following topics👇🏻👇🏻👇🏻
    1.IOT
    2.Machine Learning
    3.Artificial Intelligence
    4.Big Data
    5. Virtual Reality
    Thanks!

  • @kailaswatekar4877
    @kailaswatekar4877 4 ปีที่แล้ว +5

    Dear Sir, Every time you provide nice information. Thanks Sir. 🙏🙏.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @saurabhg6331
    @saurabhg6331 4 ปีที่แล้ว +1

    I admire Achyut Godbole's intelligence and views but he always bombards the audience with lot of statistics that make no sense without graphical representations, charts or figures. It become exhaustive to conceive so much data and put it in perspective. A genuine feedback is either present such heavy data with graphs & charts or keep it comparatively subjective rather than statistical details. Thankyou Think Bank.

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 4 ปีที่แล้ว

      It is a standard smoke and mirror tactic used these days. Correlations are not causations. Godbole is prepping the Indian middle class cow for slaughter.

  • @dattatrayhegade7050
    @dattatrayhegade7050 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान अन् महत्वाची माहिती मिळाली..!

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 4 ปีที่แล้ว +2

    Thank you for sharing this wisdom

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर विश्लेषण

  • @latazore8588
    @latazore8588 4 ปีที่แล้ว +3

    लोक योग्य वापर करत नाही किती उपयोग आणि कसा वापर करायचा हे लोकांना समजले पाहिजे

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @pradyumnanimbkar8011
    @pradyumnanimbkar8011 4 ปีที่แล้ว +1

    श्री .अच्युत गोडबोले, आपण ग्रीस, स्पार्टा या राज्यांबद्दल शिवाय पर्शिया, अरब या राज्यांवर एक सदर घ्यावे ।

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +3

    Khup Sundar👌 👍🙏

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 ปีที่แล้ว +2

    "Right-SUBCONSCIOUS-MIND-Programing+Conditioning 24×7×365" far jaruri aahe Happiness,Success ani Satisfied-Life --sathi Pratyek-Pidhi madhe India madhe !👌👍

  • @Countrylite
    @Countrylite 4 ปีที่แล้ว

    सखोल विश्लेषण. 👍👌

  • @swatijadhavar4835
    @swatijadhavar4835 3 ปีที่แล้ว

    Godbole sir khup abhyasu aahet.pun mala tynch adkhalat sangan awadat nahi

  • @ashokpawarapanebahutisahib600
    @ashokpawarapanebahutisahib600 4 ปีที่แล้ว +3

    आपण फार मोठ्या धोक्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद
    अशोक पवार

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @avadhutsatam7
    @avadhutsatam7 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @thinktalks7895
    @thinktalks7895 4 ปีที่แล้ว +1

    Nice lecture sir

  • @omkulka4194
    @omkulka4194 4 ปีที่แล้ว +1

    Sir, a kind request to make a video on ur library / books collection .. thank you 🙏

  • @prashantyengde
    @prashantyengde 4 ปีที่แล้ว +1

    thank you sir

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 4 ปีที่แล้ว +5

    जॉर्ज ऑरवेल आज ईतका कधीच रिलिवेंट नव्हता.
    ऑरवेलिअन era केव्हाच सुरु झालाय.
    सर कधीतरी ऑरवेल आणि वर्तमान काळ हा विषय घ्यावा.

    • @ashutoshthite
      @ashutoshthite 4 ปีที่แล้ว

      अँनिमल फार्म वाचल्यावर कधीकधी असं वाटतं की ऑरवेल ने जणूकाही कम्युनिझम बद्दल भविष्यवाणीच लिहून ठेवलेली काय..जसं च्या तसं चालू आहे...

  • @sharad8891
    @sharad8891 4 ปีที่แล้ว +6

    Godbole saheb kindly use ur extreme knowledge thru videos...so that common people can understand....Post Regular videos.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @ashishthube4837
    @ashishthube4837 4 ปีที่แล้ว

    Thanks sir ..

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 4 ปีที่แล้ว +2

    Superb information

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @shomitkumarvsalunke.mumbai8077
    @shomitkumarvsalunke.mumbai8077 4 ปีที่แล้ว +2

    #1984 : George Orwell # Digital incarceration : Social dillemma Very true Sir .

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 4 ปีที่แล้ว +1

    Sir
    I will see the documentary tonight itself.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 4 ปีที่แล้ว +5

    या सोशियल मीडिया चा वापर करून मोदी सामान्य लोकांची वाट लावणार

    • @travellersagar437
      @travellersagar437 4 ปีที่แล้ว +1

      ज्यांना ज्यांची वाट लावून घ्यायचीय ते घेतील. तुला काय. तुला कोणी जबरदस्ती केलीय काय?? की अश्याने मोदी हाच कायम निवडून येईल ही भीती आहे तुला??

    • @rambhoyar7553
      @rambhoyar7553 4 ปีที่แล้ว

      @@travellersagar437 तू पाकिस्तान चा आहेस की महाराष्ट्राचा आणि राहिला प्रश्न कायमचा सत्ता काय आपल्या घरची नसते जनता ज्याला निवडून देते तो सत्ताधारि असतो

    • @travellersagar437
      @travellersagar437 4 ปีที่แล้ว

      @@rambhoyar7553 हाहा बरोबर बोललास. कायम सत्ता ही कोणाचीच नसते. मोदी पण कायम सत्तेत नाही आहे. पण मोदी नंतर योगी आदित्यनाथ ला तयार ठेवले भाजपा वाल्यांनी 😂😂 मोदी ची सत्ता जाईल उद्या पण त्यानंतर योगी ची सत्ता येईल. आणि ती येणारच 😎😎😎

    • @rambhoyar7553
      @rambhoyar7553 4 ปีที่แล้ว

      @@travellersagar437 इतकी खात्री नको देऊ

    • @travellersagar437
      @travellersagar437 4 ปีที่แล้ว

      @@rambhoyar7553 हाहा अरे खात्री नाही फुल कॉन्फिडन्स आहे ... कारण गेली ५ वर्ष भाजपा ने ग्राउंड लेव्हल ला जे जे केलंय ना ते समजायला विरोधकांना २०२० उजाडला .. तर तुला कुठून समजणार आहे हे 😂😂 भावा निवडणूक लढवायला आणि ती जिंकायला सर्वात महत्त्वाचं असतो तो म्हणजे पैसा ... आणि भाजपा वाल्यांनी विरोधकांचा निवडणुकी साठी भेटणारा पैसा जिथून भेटतो तोच मार्ग बंद केलाय ... हे तुला नाही समजणार ... पण शिवसेना एनसीपी यांना बरोबर माहीत आहे त्यांची भाजपा वाल्यांनी कशी मारली आहे गेली ५ वर्ष ती 😂😂😂

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 ปีที่แล้ว

    Mast

  • @zerx_mc
    @zerx_mc 4 ปีที่แล้ว +1

    Realistic analysis

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @vishvanathzunjare2775
    @vishvanathzunjare2775 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi iitian vyatirikt ek humanitarian pan ahat tar india madhe ji social structure ahe hyavar tasech yacha direct effects world level var kasa hoil tasech sadhya caste: the origins of our disccontent navach je book khup charchet ahe tyavar discussion karav.

  • @8e16shivanjalilondhe4
    @8e16shivanjalilondhe4 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👍

  • @santoshsapkal5816
    @santoshsapkal5816 4 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @yuvraj9599
    @yuvraj9599 4 ปีที่แล้ว +3

    कितीही चांगला व्हिडिओ असला तरी अनलाईक असणे म्हणजे यामागे पण लॉजिक असेल!!!

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      @@unknownguy279 माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @pramody7210
    @pramody7210 4 ปีที่แล้ว

    Generally your videos are in detail and in depth and I watched them all but this one was not in detail. This is quite superficial. Expecting in detail analysis. Thank you

  • @sarthakirecidency244
    @sarthakirecidency244 4 ปีที่แล้ว +1

    सर मी स्वतः डेटा सायंटिस्ट आहे तसेच माणसं शास्त्र च विद्यार्थी आहे या मध्ये काहीही शुकीचे नाही सर या टेक्नॉलॉजी मूळे निर्णय घेण्याची शमता वडली आहे याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे फक्त याच एक गोष्टीची चिंता वाटते 2025 मध्ये किती मुली आणि कोणत्या मुली गर्भवती रहतैल याचा डेटा वरती आम्ही काम केला आहे सर कंपनी साठी

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 4 ปีที่แล้ว

      Kay vait ahe. Google lach matchmaking karu de mula mulinche lagna sathi. Khup accurate results miltil. Saglyana private detective lavna parvadat nahi. Kahi ghabraychi garaj nahi technology and business pasun. Ghabraychay tar government pasun.

  • @gauravtikhe4873
    @gauravtikhe4873 4 ปีที่แล้ว +2

    Sir...
    Ya sarv goshti web 3.0 madhe mhanjech decentralised app (blockchain) overcome karu shakel ka ?
    Tumhala kay vatat...
    Ki blockchain madhali energy consumption chi limitation mule he Shakya honar nahi..
    Mala tumacha mat janun ghyala avadel

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @avadhutd1403
    @avadhutd1403 4 ปีที่แล้ว +8

    Painting kunach ahe background la

    • @कौस्तुभ-ष9फ
      @कौस्तुभ-ष9फ 4 ปีที่แล้ว +3

      व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन गॉघचे "Postman Joseph Roulin" १८८८.

    • @hruturajkedar8121
      @hruturajkedar8121 4 ปีที่แล้ว +2

      Vincent Van Gogh famous painter

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว +1

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @mohasinshaikh3156
    @mohasinshaikh3156 4 ปีที่แล้ว +1

    Books name

  • @DilipAghav
    @DilipAghav 4 ปีที่แล้ว +1

    Chhan vyavichan ! Aprateem nirikshan aahe Godbole sahabanche ! FB app delete kara aani vyasanmukt wha !

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 4 ปีที่แล้ว +2

    🙏. Dada please interview Satyajit Bhatkal sir Paani foundation CEO...🙏

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @rajaniraut2076
    @rajaniraut2076 4 ปีที่แล้ว

    👌👌👌

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @sudhakarl3487
    @sudhakarl3487 4 ปีที่แล้ว +1

    The Social Dilemma.

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi 4 ปีที่แล้ว +5

    काका, पॉईंट काय आहे? 30 मिनिटे झाली. सगळ्या गोष्टींची 2 2 ओळींची माहिती देऊन नेमकं काय साध्य करता?

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 4 ปีที่แล้ว +1

      Ekdam right point ahe. Pan hyakade far lokanch laksh nahi gel.

    • @smartindianinvestor3023
      @smartindianinvestor3023 3 ปีที่แล้ว

      मग दादा तू का नाही असं 2 2 शब्दांत बोलत,,,तू पण सूर करून टाक

  • @kaustubharekar7411
    @kaustubharekar7411 4 ปีที่แล้ว +2

    tumachya bookshelf cha photo share kara.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @sanjeevpathak5281
    @sanjeevpathak5281 4 ปีที่แล้ว

    सर्वसामान्यांनी या धोक्या पासुन दूर रहाण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याची थोडी कल्पना असल्यास सावध रहाता येईल याविषयी मार्गदर्शन आवश्यक आहे.
    हे टाळण्यासाठी काही कायदे करता येतील का?
    ज्या प्रमाणे चीनने face book whats up tweeter वर बंदी आणून स्वत:चा data protect केला तसे आपल्याला शक्य आहे काय?
    संजीव पाठक

    • @sanjaydhas8121
      @sanjaydhas8121 4 ปีที่แล้ว +1

      आपल्या देशात तर अशा कंपन्यांच्या सोबत भागीदारी झाली आहे, त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेवर असेपर्यंत तरी अशक्य आहे

    • @dedhakka8259
      @dedhakka8259 4 ปีที่แล้ว +1

      पाठक साहेब, चीन ला फेसबुक नको आहे, त्यांना स्वतःच्या नागरिकांवर स्वतःच पाळत ठेवायची आहे. आपल्या देशात मोदींना खुनी दरिंदा, हुकुमशहा म्हणणारे लोक अजूनही तोच धंदा करत आहेत. यातच सगळे आले.

  • @chetanpatankar3883
    @chetanpatankar3883 3 ปีที่แล้ว

    Statistics Marathe ❌
    Statistics Godbole ✔️

  • @rahultadas5555
    @rahultadas5555 4 ปีที่แล้ว +1

    Sir I sow this documentary and this horrible for ous.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @GopalKulkarniofficial
    @GopalKulkarniofficial 4 ปีที่แล้ว +1

    Don't become a consumer, be a producer...

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

    • @पापानटोले
      @पापानटोले 4 ปีที่แล้ว +1

      True. Problem is world sees India as consumer and our system and people like to be consumer.
      mobile phones came almost 18/20 years back. Any Indian company who manufactures mobile phones and competes with Samsung/Apple/Oppo?
      Our business class are happy with taking dealership from Samsung/Oppo/Audi/hyundai and making money.

  • @amitchate1858
    @amitchate1858 4 ปีที่แล้ว +2

    amavasyecadhruvatara.blogspot.com/2020/09/blog-post_16.html
    आजच्या दिवशी विचार करायला लावणारा blog
    प्रत्येकानं नक्की वाचवा.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @mohasinshaikh3156
    @mohasinshaikh3156 4 ปีที่แล้ว +4

    तुम्हीं फार बुद्धिमान आहत पण कुठल्यतारी विषयवार सविस्टर चर्चा हावी आज सर्व थोड़े थोड़े जाले नक्की काय संगायच होता दिशा काय होती

  • @sameerundre3178
    @sameerundre3178 4 ปีที่แล้ว +9

    आरक्षणाचा भारताच्या शिक्षणावर, रोजगारावर, बुद्धिमत्तेवर काही परिणाम झाला आहे का. जास्त बुद्धिमत्तेची मुले आरक्षणामुळे संधी मिळत नाही म्हणून मागे राहतात का? या बद्दल तुमचे मत ऐकायला आवडेल

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 4 ปีที่แล้ว +1

      Jasta buddhimattechi mula IIT, IIM madhe shikun America, Europe chi vaat pakdtat. Kahi ithe rahun IAS, IPS banatat.

    • @sameerundre3178
      @sameerundre3178 4 ปีที่แล้ว

      @@ganeshshelke2465 काही अर्थी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एक उदाहरण माझ्या समोर घडलंय mpsc मध्ये मार्क जास्त आहेत पण post नाही भेटली कारण आरक्षण नाही ज्याला आरक्षण आहे त्याला भेटली. आरक्षण चुकीचं आहे असं माझं म्हणणं मुळीच नाही पण ज्या मुलाला mpsc मध्ये पोस्ट भेटली नाही त्याची आई लोकांच्या शेतात मजुरी करते. घरी जमीन नाही जास्त. त्या मुलानं काय करायच? जो आर्थिक परिस्तिथीने गरीब आहे त्याला आता नोकरी पण नाही राहायला घर पण नाही कारण घरकुल पण नाही. यान विषमता वाढती आणि पदरी दारिद्र्य येत. खरच त्या मुलाला आरक्षणाची गरज आहे.

    • @ANILRANSHUR
      @ANILRANSHUR 4 ปีที่แล้ว

      @@sameerundre3178 त्यासाठी सरकारने जागा वाढवायला हव्यात... सर्वाना नोकऱ्या मिळतील इतक्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून द्यायला हव्यात

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 ปีที่แล้ว

    "Suggestion" --- "Self-Makeover-Book -- The Power of your Subconscious-Mind" by Dr.Joseph Murphy jarur Vacha !👌👍

  • @kparag01
    @kparag01 4 ปีที่แล้ว +1

    Zund shahi ani matache raj karan mule china shi competition karu shakat nahit

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 4 ปีที่แล้ว

    Godbole sir, apan Kendra sarakarachya virodhat bolat nasale tari far velela Kendra sarakarche samarthan karat nahi, mhanajech tumhi bhakt nahi he siddha jhale ahe. Mi apale sarv video youtube var baghto ani like karato mhanun mi pan bhakt nasavo asa nishkarsh Google ne nakkich kadhala asava.

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 4 ปีที่แล้ว

      Godbole left classical liberal ahe..mhanje dakhavto tari

  • @rupeshzode5101
    @rupeshzode5101 4 ปีที่แล้ว +2

    Get out of the Matrix. It's nearly impossible.

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 4 ปีที่แล้ว

    Trump for 2020

  • @amitkale3192
    @amitkale3192 4 ปีที่แล้ว

    Achyut Godbole three days speaks so irrelevant.. Once my idol has become very wayward in his talk rather than doing crisp presentations

  • @anilnikalje1308
    @anilnikalje1308 4 ปีที่แล้ว +2

    Mudda nahi

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 4 ปีที่แล้ว +1

    Fidel Castro

    • @anilk9868
      @anilk9868 4 ปีที่แล้ว +1

      कम्युनिस्टच आहेत महाशय!

    • @10thphoenixacademypachora9
      @10thphoenixacademypachora9 4 ปีที่แล้ว

      माझे नाव के.एम.वाघ
      पत्ता -थेपडे नगर, पाचोरा
      मी एक शिक्षक आहे माझा मुलगा विधान कोमल वाघ याचे शो ऑफ मिनी मॉडेल या कार्यक्रमात निवड झाली आहे या दुसऱ्या फेरीत त्याला जास्तीत जास्त पब्लिक वोटिंग ची गरज आहे त्याला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आपण दिलेल्या लिंक च्या साह्याने ने त्याला वोटिंग करावे ही नम्र विनंती
      www.showoffclicks.com/vote/172425
      सर्वांनी plz vote करावे

  • @vidyadharkumthekar2911
    @vidyadharkumthekar2911 4 ปีที่แล้ว +1

    Fukat ali giri kara

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 4 ปีที่แล้ว

    गोडबोले! नाव छान आहे....विषय ....आम्ही गिऱ्हाईक झालो का? छान आहे.....पण आता सर्व देशप्रेमी,राष्ट्रप्रेमी......जागृत, सचेत झाले आहेत.....तुमच्या फालतू, बिकाऊ मीडिया वर अवलंबून नाही आहोत!.....