मी लेखक नाहीच? | Achyut Godbole | EP 2/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
  • अच्युत गोडबोले यांची पुस्तके म्हणजे विकिपीडिया आहे, ते फक्त भाषांतर करून पुस्तक लिहितात, या टीकेला कसे सामोरे जाता? तुमची पुस्तके लिटरेचर नाही या वादकडे कसं बघता? पाश्चिमात्य देशांमध्ये असलेली लिखाणाची किंमत भारतात नाही? सहलेखकांबरोबरील काम कसे चालते? पुढे अजून कोणती पुस्तके येणार आहेत? पुढील काही वर्षातील ग्रँड प्लॅन कोणता?
    ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत. भाग 2
    mail id - writewithasg@gmail.com

ความคิดเห็น • 73

  • @otakusniper8002
    @otakusniper8002 3 ปีที่แล้ว +30

    सध्याच्या काळात ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी खूपच कमी लोक सध्या हयात आहेत. त्यापैकीच एक गोडबोले सर. आपल्या कार्याचा एवढा पसारा ते ही वेगवेगळ्या क्षेत्रात तो ही एकाच जीवन प्रवासात हे म्हणजे केवळ अशक्य वाटावं असं. आम्हाला खरंच अभिमान आहे तुमचा.

  • @suhasbhonde1675
    @suhasbhonde1675 3 ปีที่แล้ว +2

    तुमचं लिखाण म्हणजे मराठी वाचकांसाठी मातृभाषेतून माहिती मिळवण्याचं साधन आहे, खजिना आहे. वेळ वाचवून सहज कमी वेळात माहिती मिळवता येते. ओथेनटीक माहिती असते, निःपक्ष माहिती असते. त्यासाठी तुमचे आम्ही आभारी आहोत.

  • @samruddhapuranik659
    @samruddhapuranik659 3 ปีที่แล้ว +6

    मुलाखतकाराचे सत्तरी मध्ये आहात हे बोलणे पटले नाही नाही, जेव्हा सर एवढ्या उत्साहाने येणारी पुस्तक सांगत आहेत तेव्हा असे बोलणे मुर्खपणा आहे असो ,
    सरांच्या मागे भरपूर. शुभाशीर्वाद आहेत तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो 🙏🏻 You are truly inspiration sir

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 3 ปีที่แล้ว +2

    एवढं अगाध ज्ञान सोप्या मराठी त आणणं हे महान कार्य आहे !🙏🙏🙏🙏

  • @Chaitanya_Jog
    @Chaitanya_Jog 3 ปีที่แล้ว +3

    गोडबोले साहेब, आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि येणाऱ्या वर्षांत आपली अनेकानेक पुस्तकं आम्हाला वाचायला मिळो हीच प्रार्थना.

  • @kunalbhave3509
    @kunalbhave3509 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत सर. मोकळेपणाने बोललात. तुम्ही लिहीत राहा. पुढील लिखाणासाठी आणि उत्तम आरोग्यसाठी शुभेच्छा.

  • @TheGreatWarrior7
    @TheGreatWarrior7 3 ปีที่แล้ว +6

    मराठीत माहितीपूर्ण पुस्तक लिहिल्यामुळे नवीन विषय मराठी जनतेला दिल्यामुळे मराठी भाषा समृद्धच झाली . विकिपीडिया पासून सामान्य नागरिक लांब आहेत तेव्हा पुस्तक रूपाने योगदान झाले तर त्याचे स्वागतच करायला हवे👍

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 3 ปีที่แล้ว +6

    मी एकमेव व्यक्ती असा आहे का ज्याला निवांत एखाद्या रम्य स्थानी बसून पुस्तके वाचावी उत्तोत्तम साहित्य वाचावे , मस्त पने पूर्ण जग फिरावे , नवीन ठिकाणी जावे आणि मानवाने आणि निसर्गाने बहाल केलेलं सौंदर्य पाहत साहित्य वाचत या जीवनाची सांगता व्हावी असे वाटते पण त्यासाठी लागणारे आर्थिक स्वतंत्र नसल्याने मन मारून या जगासारखे जगावे लागते .
    तसे बघायला गेले तर मानव जातीने खूप काही साध्य केले आहे . इथून पुढच्या तरी पिढ्यांनी मिळालेला साठा सर्व जगाच्या कल्याणासाठी वापरून जीवघेणी स्पर्धा करण्यापेक्षा शांततेत सहकार्याने जीवन नाही का जगता येणार.

    • @bhushankvlogs11
      @bhushankvlogs11 2 หลายเดือนก่อน

      भांडवलशाही मुळे कधीही हे साध्य होणार नाही

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 ปีที่แล้ว +8

    अच्युत सर ज्ञानाचं दैवत आहे...💐💐❤❤... हा माणूस नसता तर महाराष्ट्रातील अभ्यासू लोकांचं भयंकर नुकसान झाले असते.... भारताचा हिरा आहेत अच्युत सर.... नरेंद्र मोदी यांनी अच्युत सरांना बोलावून भविष्यात भारताने कोणत्या कोणत्या गोष्टी उभ्या केल्या पाहिजेत... कशा मजबूत केल्या पाहिजेत.. अगदी टॉप क्लास.... हे लवकर बघितले पाहिजे.... अस्सल ज्ञानवंतांची समस्त जगात कमी आहे... त्यात आपले अच्युत सर आहेत.. ❤❤
    टीकाकारांनी बोंबलत हिंडावे... जळके भाडखाव.... एकतर ते ज्ञानभाषेसाठी झटत नाहीत... आणि वरुन नकारात्मक टिका करायची.... 👎👎
    अच्युत सर तुमची पन्नासच्या पन्नास नवीन विषयांची पुस्तके बाहेर पडणार पुढच्या साडेतीन चार पाच वर्षांत..... येणार नवीन पिढी पुढे.... लिहायला..
    सरांना भरपूर निरोगी आयुष्य मिळावे इतकीच प्रार्थना.... 💐💐... सर आमचे खरोखर आदर्श आहेत....❤❤ स्वार्थासाठी झटणारे टपलेत क्षणोक्षणी.... पण सर म्हणजे अगदी निरागस ज्ञानी गौतम बुद्ध आहेत... ❤❤

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 3 ปีที่แล้ว +9

    जगात जे जे ज्ञान व माहितीपूर्ण आहे ते मराठीत आलच पाहिजे.
    मुलाखत आवडली.
    थिंक बॅकला शुभेच्छा व आभार

  • @pkrushna4416
    @pkrushna4416 3 ปีที่แล้ว +4

    आपण खूप छान लिहताय सर ...मराठीमध्ये आपण किती मोठी ज्ञानाची भर घातलीय लाजवाब...!आपण /आपली पुस्तके चालते बोलते विध्यापिठच आहेत.इतरांची पर्वा नको त्यांच्यासाठी हे नवीन आहे साहित्यात तर तेच तेच kantala ala hota.... Sir आपण बदल घडवून आणताय change is rule of nature...आपण लिहीत रहा सर....!💐💐👌👍

  • @sumittilekar3237
    @sumittilekar3237 3 ปีที่แล้ว +4

    हे कलियुग आहे, इथे चांगल्या माणसांना त्रास होणारच, keep it up sir.❤️ You writting is precious 🙏

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 ปีที่แล้ว +2

      लिहिलेलं समजायची समज , कमी आहे बऱ्याच जणांना.

  • @nandkishornimkar
    @nandkishornimkar 3 ปีที่แล้ว

    कुणी काहीही बोलले असले तरी आपण करत असलेल्या कामाचा सपाटा विषयांचा पसारा ईतका अफाट आहे कि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया ह्या नैसर्गिक आहतेच व त्यांच्यात जरूर मत्सर निर्माण करणारे आहे.
    आपण नव्या पठडीतले एक वेगळे व सध्याच्या पिढीला ज्ञान देणारे ऐकमेव लेखक आहात.
    आपणास खूपखूप शुभेच्छा व आपले अभिनंदन.

  • @csckhed7278
    @csckhed7278 3 ปีที่แล้ว +22

    Sir , अश्या टीकाकारांकडे दुर्लक्ष्य करा . आम्हाला तुमच्या पुस्तकांचा खूप उपयोग होतो . आम्हाला तुमचा अभिमान आहे .

  • @PrateiM
    @PrateiM 3 ปีที่แล้ว +5

    Musafir is my favourite book..I have read it more than 20 times

  • @abhay8613
    @abhay8613 3 ปีที่แล้ว +27

    काहीही न करण्याऱ्या पेक्षा काही तरी करणे हे कधीही चांगले...

  • @harshad24
    @harshad24 3 ปีที่แล้ว +2

    सरांचं लेखन नेहमीच वेगळं असतं आणि मराठीत नावीन्यपूर्ण विषय हाताळले गेले 👍

  • @pharmankur
    @pharmankur 3 ปีที่แล้ว +7

    विषयांची नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ... बरीच मेजवानी आहे !
    Do not worry about accusing of so called साहित्यिक ! Your practical and pragmatic approach towards upbringing of new authors is amazing and innovative ! भाषा वाहती रहायला नवीन विषयांचं आणि नव्या शब्दांचं अविरत सिंचन लागतं . ते फालतू कथा कादंबऱ्या लिहिण्याऱ्याच्या ताकदी बाहेर आहे. तुमच्या प्रयत्नांना आणि विचारांना संपूर्ण पाठिंबा !👍💐💐

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 3 ปีที่แล้ว +1

    सत्य परिस्थिती मांडणी केलेली लोकांना आवडत नसते पण ते कोणीतरी केलेच पाहिजे ते आपण करीत आहात असे वाटते . Natural वाटते . राजकारण्यांच्या प्रमाणे सगळीकडे "माझा काय वाटा " असे म्हणणाऱ्या पैकी आपण नाही . तुमच्यावर एक फिल्म होऊ शकते KEEP IT UP

  • @RJ-xe7sm
    @RJ-xe7sm 3 ปีที่แล้ว +3

    दर्जेदार वैचारिक खाद्य, पाहिजे असेल तर अच्युत सरांचे साहित्य वाचलंच पाहिजे.

  • @vinodshetti2411
    @vinodshetti2411 3 ปีที่แล้ว +4

    Nice....Sir
    Very Positive attitude and interaction.

  • @manojlad2089
    @manojlad2089 3 ปีที่แล้ว +5

    So kind of you sir ,salute to your hard work and efforts you put in to make articles available in marathi .

  • @ojashasabnis9031
    @ojashasabnis9031 3 ปีที่แล้ว +6

    Best as always !

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 3 ปีที่แล้ว +20

    सगळ्यात महत्त्वाचं मराठीत आलं पाहिजे 😀😀 हेच आणि हेच महत्त्वाचे

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 3 ปีที่แล้ว

      आम्ही कर्मदृद्री मराठी लोकं हे मर्म कधीही समजू शकणार नाही.

    • @yuvrajambavle6774
      @yuvrajambavle6774 3 ปีที่แล้ว +1

      @@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg uhbhh 🖐🏻

  • @ajitpakaye7927
    @ajitpakaye7927 3 ปีที่แล้ว +4

    Knowledge person lihito math person he lihu shakat nahi.sarswati Devi cha ashirwad aahe tumhala

  • @gaurangrane7595
    @gaurangrane7595 3 ปีที่แล้ว +7

    Eagerly waiting for the Six Sigma book.

  • @girdhariphad7480
    @girdhariphad7480 3 ปีที่แล้ว +5

    My favourite author mr Godbole

  • @abhishekkaradkar7102
    @abhishekkaradkar7102 3 ปีที่แล้ว +1

    Very nice talk! I wish Achyut Sir to write more books. Let other people think whatever they want, but there are many readers like me who love Achyut Sir books! Please keep writing and publishing books. Thank you

  • @yuvraj9599
    @yuvraj9599 3 ปีที่แล้ว +11

    आपल्याकडे सोप्या भाषेत knowledge देणार्‍याला जेवढी किम्मत दिली पाहिजे तशी मिळत नाही. पण जो अवघड भाषेत बोलतो, सांगतो तो आपल्याला mahagnyani

  • @mdsportsandfitness4753
    @mdsportsandfitness4753 3 ปีที่แล้ว +6

    ज्यांनी गोडबोले सर चं एक पण पुस्तक वाचलेलं नाही अशे बुद्धिजीवी पण आता त्यांना सोन्याच्या च्या तराजुने मोजायचा प्रयत्न करणार😏

  • @mohanmore2673
    @mohanmore2673 3 ปีที่แล้ว +2

    It is too much precious to Marathi studants.

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 3 ปีที่แล้ว +3

    सर मला तुमचा अभिमान आहे
    साहित्य परिषद पुणे येथे भाषणात एक लेखिका म्हणाल्या अनिल लेखक नाही हे ऐकून मला वाईट वाटले.

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video to study for me! Great inspiring person of India!

  • @ajitvankudre2115
    @ajitvankudre2115 3 ปีที่แล้ว

    1. Biological War (सद्या साठी फास्ट मुविंग )
    2. अध्यात्म खरे खोटे ( Evergreen subject ) Concept of
    Meditation in diffrent Religion .

  • @shaileshjoshi703
    @shaileshjoshi703 3 ปีที่แล้ว

    You are doing immense work for disseminating knowledge amongst our fellow marathi brothers and sisters

  • @siddhantpawar2471
    @siddhantpawar2471 3 ปีที่แล้ว +3

    You are great sir

  • @sandipkale137
    @sandipkale137 3 ปีที่แล้ว

    उत्तम जीवनोपयोगी लेखन

  • @im4bb
    @im4bb 3 ปีที่แล้ว +2

    आता पर्यंत वाचलेली सरांची पुस्तकं
    किमयागार
    बोर्डरूम
    अर्थात
    वपुर्झा भाग १,२
    मनात
    गणिती

  • @Sunnydada90
    @Sunnydada90 3 ปีที่แล้ว

    अच्युत गोडबोले सर मुसाफिर वाचले खुपचं छान आहे.

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 3 ปีที่แล้ว

    अच्युत... अशा टीकाकारांकडे दुर्लक्ष केलेलं बरं.
    विनायक... तुझं काम छान चाललय

  • @Infotech789
    @Infotech789 2 ปีที่แล้ว

    Achyut godbole brand ahet👍

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 3 ปีที่แล้ว

    Apratim likhan aahe.

  • @shaileshsarvodayee5268
    @shaileshsarvodayee5268 3 ปีที่แล้ว

    How to read Vertialy, Smart,fast yet be illuminative!

  • @dr.anjali421
    @dr.anjali421 3 ปีที่แล้ว +5

    खेदाने सांगावे लागते.. पुस्तक वाचून समजून घ्यायची अक्कल , बुध्दी बऱ्याच लोकांना नसते.

  • @FreshLights
    @FreshLights 3 ปีที่แล้ว +1

    marathit pustake lihun itki mahiti marathit ananyach khup changal kam sir karat aahet

  • @niramaywellness8342
    @niramaywellness8342 3 ปีที่แล้ว +1

    Very positive minded person...! Like your thoughts very much...! Ignore criticising people.. Because.. "Market me hatti chale to kutte bhonkte pachas...!

  • @akashghuge8235
    @akashghuge8235 3 ปีที่แล้ว

    Love You Sir...

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 3 ปีที่แล้ว +1

    नशीब आमचं। लवकर

  • @vaibhavg5399
    @vaibhavg5399 3 ปีที่แล้ว +1

    Sopya bhashet, ranjak ani gamtine sangata sir,
    अनर्थ dusra part kadhi yenar ?

  • @manishabhagyavant9954
    @manishabhagyavant9954 3 ปีที่แล้ว +2

    23:22 Veganism pan ghya please

  • @JOSHII87
    @JOSHII87 3 ปีที่แล้ว +1

    मराठी असे आमुची मायबोली|

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 3 ปีที่แล้ว +4

    Dogs bark when elephant walks...
    So one shouldn't bother about criticism by shallow minded people. They make the most noise...
    Kuch to log kahenge
    .. logo ka kaam hai kehena...

  • @sameerchavan2965
    @sameerchavan2965 3 ปีที่แล้ว

    😊❤

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +2

    अच्छोंको बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है.

  • @ajitpakaye7927
    @ajitpakaye7927 3 ปีที่แล้ว +2

    Don't worry tumhi liha swami samarth sangtat tumhi liha te barobar aahe ki Nahi te kal sangel

  • @carrycool
    @carrycool 3 ปีที่แล้ว +2

    अशा लोकांची दखल घेउ नका.त्यांना व्हिडीअो करुन उत्तर सुद्धा देण्याची गरज नाही.

  • @markfatman7205
    @markfatman7205 3 ปีที่แล้ว +4

    तुम्ही प्रथम एक वामी प्रचारक आहात. नंतर काय असेल ते तुम्हालाच माहीत.

  • @rajv4838
    @rajv4838 3 ปีที่แล้ว

    ghadya murkh lokano…salman amir sarkya fake hero che namune baghnya peskha asha karya marathi hiryala bolatana laj nai watat ka ..te mantat na marathi mansachi rutti ghati ahe , khekdya sarkhi .. basa bomlat mg

  • @arundhatimadhusudan
    @arundhatimadhusudan 3 ปีที่แล้ว +5

    गोडबोले एकदम निर्वाणीचे भाष्य करायला लागलेत..कसला तरी पश्चाताप होत आहे असं वाटलं.. का बरे?

    • @leenamahadeshwar4569
      @leenamahadeshwar4569 3 ปีที่แล้ว +1

      Sir, keep on talking and writing it’s very much positive ✍️🙏🏻

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 3 ปีที่แล้ว

    You are great sir.