गोडबोले सरांचे व्हिडीयो नेहमीच interesting असतात अतिशय अभ्यासपूर्वक विचार असलेले व विचार मांडणारे असे हे व्यक्तीमत्व आहे!! नेहमीप्रमाणेच हा व्हिडीयो खूप आवडला. धन्यवाद 🙏
सर,खूपच सुंदर आणि सर्वांना समजेल अशा भाषेतलं विश्लेषण. मुळात रस्ते, वीज, पानी आणि आरोग्यासारखी क्षेत्र आपल्या देशात खूप वर्षासून दुर्लक्षित आहेत. ह्या सुविधा देण्याच्या नावावर होणारा राजकीय भ्रष्टाचार म्हणजे कळसच! संपत्ती कर, कराचा हा भाग दुर्लक्षित आहे. राजकारण्यांच कागदावरची संपत्ती आणि खरी संपत्ती यात खूप तफावत असते. श्रीमंत आणि गरीब यातील दरी कमी व्हायला हवी. फक्त श्रीमंतावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. कोव्हिड मुळे काही वर्षांपूर्वी उदयास आलेला मध्यमवर्ग आता शिल्लक राहील का? अशी भीती वाटत आहे. सर, आपण गरीबाबद्दल बोलत असतांना 33.56 कावळे कावं कावं करत तुमच्या सुरात सूर मिसळत होते. बहुतेक व्हिडीओ सकाळी शूट केलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर.
If political parties were so much interested in well-being of the country, india would have been different place in 70 years already. But reality is all parties appoint ji hujur people at all places so they can milk and ruin the society. That's why even rti was made ineffective by current gov. So they can do anything and everything at their whip and they are not answerable to anyone.
गोडबोले सरांनीही आपणहून mygov वर वेळोवेळी मत मांडले पाहिजे. ते सांगताना काही तुलनात्मक तफावत सांगितली तरी पुन्हा दुसरी बाजूही ती आपण जोडून बघितली पाहिजे.
गोडबोले साहेब,आपण नेहमीच सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला ही कळेल अशा सोप्या भाषेत सांगता.फक्त सरकार पर्यंत हे पोहचले पाहिजे.ते कसे पोहचणार हा प्रश्न आहे.जय हिंद.
छान सांगितले सर आपण सर्व . प्रत्येक देश वेगवेगळ्या परिस्थिती मधून जात असतो तसा आपलाही देश जात आहे . लोकसंख्या व भ्रष्टाचार हा भस्मासुर भारताच्या मागे लागलेला आता कोठे शांत होत असलेला दिसत आहे . त्यात लोकशाही मध्ये विकास किंवा निर्णय एकूणच मंदगतीने होतात . इतर देशांसारखे मोठे युद्ध भारताने ( महायुध्द ) अनुभवले नाही . आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासमोरील समस्या सगळ्यात जास्त गुंतागुंतीच्या आहेत . सरकार कोणाचेही असो , विरोधक आणि पदावरील मंडळी कोणत्याही मुद्द्यावर एक आले असे कधी दिसत नाही आणि आपण चर्चा करत बसतो . असो ,,,,,देशाचा खाली जाणार आलेख ( मागील 1000 वर्ष ) मात्र यापुढे कमी अधिक हिंदोळे घेऊन वरवर जात आहे हे मात्र नक्की . एकूण तुम्ही सर्व छान समजावले ,,,,छान
लोकसंख्याच भारताकडे जगाला आकर्षित करत आहे त्याला नाव कशाला. व्यवस्थापन भ्रस्टाचार सर्व समजला प्रतिनिधित्व हे केलं पाहिजे. गेली 70 वर्ष हेच चुकलं पोलिसी मेकर आणि उद्योग संभध नव्हता
सर अशीच माहिती देत रहा .खूप वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओ ची . तुमचे विचार मांडत रहा सर आज ना उद्या भारत देशाला तुमच्या माहिती चा नक्कीच उपयोग होईन . चिन पेक्षा आपली प्रगती अफाट होईन .......
Dr.Sarvepalli Radhakrishnan, the philosopher statesman, lent grace and dignity to all he did ; as teacher, he deeply inspired the young minds. Observance of his birthday as Teachers Day must not be a formality but ensure recognition of teachers’ role as builders of the nation. Dr.sarvapalli radhkrishnan has been plays an unparalleled role in society On teachers day greetings to the entire teachers fraternity &community ....🧑🏫👩🏫✍️ HAPPY TEACHERS DAY...sir
सर आपण जे विवेचन केलं ते खूप आवडलं.... जर्मनी ज्या प्रमाणे सावरत आहे त्या प्रमाणे आपण देखील आपली अर्थ व्यवस्था अधिक प्रगत करू शकतो....त्या करता खूप मेहनत करावी लागणार आहे हा एकमेव फॉर्म्युला मला तरी दिसत आहे....आणि आपल्या सारख्या असंख्य सल्ला गराची आपल्या देश्यच्या तरुणांना गरजेचं आहे....
Always appreciate your knowledge since 20 years, i agree with the analysis, this is a perfect reality you presented, but, I am listening this word recession since 2008 just after sub prime crises and the real estate sector collapsed since then and still couldn't recover, on the contrary the sector has regressed after demonetization, GST , RERA, a core sector instead of helping it to come out of depression it was suppressed drastically and now this covid added fuel in the fire, so since 2008 living on hope that next year things will start improving which are instead going exactly in opposite direction. so my request please make a vedio on " Recession may be a reality, but your participation in the same is your choice", so please make vedio on how to grow in recession or how to raise back up income etc. experts guidance is appreciated, thanks and regards
not sure whom to trust 22 देशांचे जीडीपी २०२० आकडे : चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांचे आकडे (लिंक्स-शकट) - ◆ अमेरिका : (-33%) wap.business-standard.com/article/international/covid-19-us-economy-records-worst-quarterly-plunge-ever-gdp-shrinks-33-120073001577_1.html ◆ कॅनडा : (-38.7%) www.businesstoday.in/current/world/covid-19-impact-canadian-economy-contracts-in-2nd-quarter-gdp-dips-387/story/414508.html ◆ युरोप (युरोझोन मधील 19 देशांचा समूह) : (-40.3%) www.wsj.com/articles/eurozone-economy-contracts-by-record-40-11596191720 ◆ जापान : (-27.8%) www3.nhk.or.jp/nhkworld/en/news/20200817_14/ ◆ भारत : (-23.9%) economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/gdp-growth-at-23-9-in-q1-worst-economic-contraction-on-record/articleshow/77851891.cms - वेद कुमार ★ #फरक : ज्या तीन (एप्रिल, मे, जून - 2020) महिन्यांशी संबंधित हे आकडे आहेत यात या 22 देशांमध्ये फक्त भारतच एकमेव देश आहे ज्यात संपूर्ण तीन महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने लॉकडाऊन होता! ★ युरोझोन मधील 19 देश : Austria, Belgium, Cyprus, Estonia, Finland, France, Germany, Greece, Ireland, Italy, Latvia, Lithuania, Luxembourg, Malta, Netherlands, Portugal, Slovakia, Slovenia आणि Spain.
Sir these numbers are on annualized basis, which means you need to divide them by 4 to get quarterly numbers. For India, we declare GDP on quarterly basis so we are at end in G20 countries in Quarterly basis. So, the point Godbole sir is telling held true.
@@AKSHAYKSHELKE i think GDPs are percentages ie ratios and don't need division by 4. And figures given by Godbole sir also dont match even after dividing by 4.
सॅमसंग चा मोठा कारखाना भारतात सुरू झाला आहे. Apple भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुरू करत आहे. अनेक परदेशी उद्योग भारतात गुंतवणूक करत आहेत. उदा जिओ. ह्यातून एम्प्लॉयमेंट तयार होईल. आपले चीन कडून काय शिकता येईल हे मुद्दे पटले. 130 करोड पैकी non productive अणि unskilled जनता सर्वात जास्त आहे आपल्या देशात. हेच दुर्दैव.
@@omkarbhave3922 हो आणि शिक्षण हे मार्कांवर आधारित नसून ते skill वर आधारित पाहिजे. चीन मध्ये ते असणार. अच्युत सरांना माहीत असेल. त्यांचा मुद्दा तोच आहे :)
तुमचे बोर्डरूम पुस्तक फार छान आहे. Sony, Gillette, Proctor and Gamble, Wrigley's अश्या कंपन्या कश्या सुरू झाल्या यावर फार मनोरंजक गोष्टी होत्या. आता ते ebook फॉरमॅट मधे कुठे विकत घेता येईल का ?
Thank you Sir! politicians (both Sides) May not like your views. It is shame on us last 70+ years we have not focused on Health, excluding the primary health center at the Taluka level.
अत्यंत मंद गतीने , आढकळत व भ्रष्टाचारयुक्त विकास हा लोकशाहीचा तोटा आहे बाकी व्यक्तिस्वातंत्र्य हा सर्वात चांगला नफा आपण लोकशाही त उपभोगत आहोत पण या दोन्हीचा सुवर्णयोग जुळविण्यात जे सरकार यशस्वी होईल ते भले
थँक्स सर आपण अगदी लहान लहान मुद्द्यांवर चर्चा करून आपली अर्थव्यवस्था सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जावे असे सुचवले आहे पण, आपल्या शासनाकडून असले काही होत नाही ते सर्व शासकीय मालमत्ता खाजगी उदयोगपतींना देऊन अनेकांना बेरोजगार बनवत आहे तसेच, अब्जाधीश लोकांचे कर्ज माफ केले जाते, पायाभूत सुविधांची निर्मिती करताना प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो, आपले बरेच लोक बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनात करतात त्यामुळेच, अधोगती चालूच आहे, अनेक कार्यालय, अधिकारी, सरपंचपासून आमदार, खाजदार,मंत्री सर्व प्रकारचे लोक प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचारी आहेत(काही इमानदार सोडून) कोणतेही निश्चित धोरण नाहीत, नुसत्या वेगवेगळ्या प्रकारचे निवडणूका घेण्यात सर्व नेत्याचा वेळ जातो ,जातीधर्माच्या नावाखाली भांडणे आणि राजकारण, सारा मूर्खपणा चाललाय आपण माडलेल्या मुद्द्यावर सर्वांनी विचार करावा आणि सुधारणासाठीसद्बुद्धी मिळावी जय हिंद👍👍
Sir.. all other developed economies spent a lot of Money and grew their deficits so can we take that into account? Massive package will only grow our deficits and cause massive inflation in the future so in turn won’t we loose more jobs in the future?
सर मला तेवढं कळत नाही economy मधलं technical पण एक टक्का gdp घसरला तर organized प्लस unorganized सेक्टर धरून 80 लाख लोकांच्या नोकऱ्या जातात अस म्हणालात पण 3 ते 4 टक्के gdp 2022 नंतर राहील म्हणजे फक्त 60 लाख लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकू असे म्हणालात ते minus सोडुन देऊ पण एक टक्का घसरताना 80 लाख लोकांच्या नोकऱ्या जातात तर 1 टक्का सुधारल्यावर किमान 40 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतील ना म्हणजे 3 टक्के धरले तरी 1 कोटी 20 लाख लोकांना नोकऱ्या And if this not correct then what is logic behind 1 टक्का decrement मागे 80 लाख नोकऱ्या आणि 4 लाख increment मागे 60 लाख नोकऱ्या
China is not transparent because they don't want the world to know them. Internally and externally. They want to be mysterious. And this is strength. With USA, people know nearly everything and this is not good for a country. China is becoming ready for next big thing.
How much affordable and science based education with technology use is developed in last 5/6 years, We are known to world because we came up after 1990 wiht software development . Maharashtra came up because of VISION of CM Vantdada Patil by permiting B..E colleges
Sir I can't explain the GDP game,But I like to say GDP is not the direction to assess our progress and living standards. Please agree or disagree and Explain. Thank you and regards
In times like these.is Q 2 Q comparison of GDP (this is at 14-15 constant prices) really relevant? Businesses (SMES) have lost the capacity to sustain Fixed costs. How about NPA's. We need a complete painful re-orientation for resource mis-match. But agri 3.4% growth is heart-warming still 50% population is directly/indirectly dependent on agri. What if more jobs are lost because of AI led manufacturing??
Arthkranti prstav Indian eco. che sarv point cover karu shakate apan Shri Anil Bokil & Mr Yamaji Malkar sir yana sampark keles kharach sarv Deshavr upkar hotil apan srvani sarkarla vinanti karu shakato. apan manavar ghy ha mza agrah.
मॅकेंझी: "मोठ्या कंपन्या आणि डझनावारी इंडस्ट्रीयल पार्क उभी करायला पाहीजेत" आता एवढी गुंतवणूक करण्याची क्षमता, पत आणि सरकारचा पाठिंबा ज्या उद्योगसमुहाकडे आहे त्याना नंतर "सरकार धार्जिणे" म्हणून कोणी हिणवायला नको.
Reliance has taken over Big bazar, with that Reliance controls 15% of orgainised retail.. It will be disaster for consumers in the long run.. Why not to allow partial ownership MNCs to allow to compete in Indian retail market?
नमस्कार सर, तुमची बरयापैकी पुस्तके मी वाचली आहेत, व्हिडिओ बघतो आहे. तुम्ही नेहमी म्हणता की फार सकारात्मक विचाराचा माणूस आहे पण मला तुमच्या आर्थिक धोरण च्या बाबतीत तुम्ही जे सांगत आहात त्यात खुप नकारात्मकता आहे...सगळं वाईट होत आहे असं वाटत.. त्यामुळे मी आतून पुढे तुमची आर्थिक विषयाची कोणताही व्हिडिओ बघणार नाही.😢 धन्यवाद...🙏🙏🙏
Though GDP has sufferred a lot, but the picture in the 2nd quarter will not be that bad. Automotive and energy sectors are picking up. That is our ground feeling. On ground initially lot of people in small and medium scale sectors lost their jobs. But we can see that many companies are in short of manpower and these are agressively recruiting skilled workforce through walk in interviews. As per your opinion If 10% GDP loss will result in 8 crore direct and indirect job losses, which may result in new 40 crore people below poverty line then there will be disaster every where in India. I dont think this will ever happen. Most economist are painting a pessimistic picture due to either their biases or misconception about India and they will be proved terribly wrong.
@@sopanghuge1049 अशी परिस्थिती नाही बदलत, त्यासाठी कृती करावी लागते व 60% शेतीप्रधान असलेला देशाची अशी अवस्था का झाली हे सर्वीना माहिती आहे जर शहरातल्या लोकांना गावखेडी कडे यायला भाग पाडायचा असेल तर शेतकरी यांनी स्वता साठि शेती करावी, कारण पोट भरायला अन्न लागते पैसा नाही
@@sopanghuge1049 सर, हिवरे बाजार नि पाटोदा ला जाऊन या, तिथले शेतकरी यांनी किती आत्महत्या केल्या ते पहा ग्राम परिस्थिती बदलायची असेल तर ग्रामपंचायत वर निवृत्त लष्करी अधिकारी बसवा ,प्रत्येक ठिकाणी राजकारण करायची पद्धत आहे आपल्या कडे तेच सत्यानाश करत आहे

एव्हढं करण्या पेक्षा शेतकऱ्यांना त्यांचा MSP मिनिमम सपोर्ट price मागतायत गेली 25 वर्ष ती द्या खायचे वांदे होतील शहरातील निम्म्या लोकांचं आपोआप गावी पळतील आणि शहर खेडी होतील धुणीभांडी इतर कामं स्वतःला करावी लागतील. मी त्याच जिल्ह्ल्याचा आहे ग्रामीण अर्थकारण समजून घ्या हेच चुकलंय गेली 70 वर्ष ज्याला शेतीतील उद्योगातील कळत नाही आयुष्यात कष्ट केली नाही ते पोलिसी मेकर आहेत आणि शासक आहेत. उलटं शेतकऱ्यांनाच कामचुकार वैगेरे बोलणारी पिलावळ पैदा झालीय
Some new businesses will develop . Many indians will don't show their Income also don't forget our massive polpulation also man people dont want to work as they enjoy subsidies by goverment . There are JObs but no takers ... People dont want to work.
आपल्या मते, या प्रश्नावर 'नोटा छापून लोकांना वाटणे' इतका सोपा उपाय असेल तर आपल्या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. तसेही, "सचिनने बॅट कशी धरावी" हे सांगणाऱ्यांची या जगात कमी नाही.
@@Raja-up6yv nota chapun watane ha tyancha nahi tar arthshastratil upay ahe ........ ya paristhitit Sarkarne lokana paisa dene ..paisa detoy ase sangun pane pusane ha nahi ..ani debate kashala .thamba kahi diwas .... tumhi barobar ... .... pan economy ticha chehra dakhavelach .... thamba manya karu ki godbole chuck ani tumhi barobar .. wait and watch .... durdaiv ase ki oolya barobar suke pan jalnar ahet .... Ola kadachit mage suke kapade tayar thevel
सर ,तुम्ही निवडणूकीला उभे रहा ना.. म्हणजे तुमच्या कल्पना वापरुन तुम्हाला समाजाच्या फायद्याच्या सुधारणा घडवून आणता येतील. तुमच्या विवेचनाने आमचे ज्ञान वाढले.. पण याचा वापर करुन आम्ही परिस्थितीत बदल कसा घडवणार. कारण निर्णय तर सरकार घेतयं. म्हणजे सरकार बदलायला हवे ना.. पण मगं कोणाला निवडून आणायचे ते सांगा ना .. भारतातल्या सर्वात विद्वान अर्थतज्ञाने सर्वेसर्वा असतानाही 10 वर्षात फार काही नाही केले हो..त्यापूर्वीही ते अर्थमंत्री होते च ना तरीही तुम्हीच म्हणताय 100 कोटी लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत..कुणाला आणूयात निवाडून ते सांगा. बर सरकार बदलायचे असेल तर पुढच्या निवडणूकीपर्यंत थांबावे लागेल.. म्हणजे अजून 4 वर्षे थांबावे लागेल. लगेच सरकार बदलायचे असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांची धोरणे बदलायची असतील तर जनआंदोलन करायची गरज आहे.. बरोबर ना ? मग , तुम्ही नेतृत्व करा . आम्ही येतो मागे..नाहीतर ही फक्त शैक्षणिक माहिती होईल..... पण या ज्ञानाच्या बदलासाठी उपयोग होणार नसेल तर तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार. परिस्थिती जेसे थे च. म्हणून निवडणूकीला उभा रहा.. बदल घडेल बघा..
Achyut rao your math is indeed great .. Have you written to FM or PM or Commerce Ministry about your suggested / recommended steps to come out of this situation.. ? You doubt Govt’s figures about GDP and blindly believe the figures of other countries?? Surprising !! Everything FOREIGN is good 😄.. better come out of this thinking.. India is a unique case and therefore I believe that the solutions also have to be unique.. and I have all the rights to be wrong.. 😂
सर लोकांच्या हातात पैसा जाऊदे हे खरं असलं तरी तो पैसा कसा वापरावा याची अक्कल शिकवली पाहिजे . महाराष्ट्र मध्ये आज दारूमुळे मिळालेलं उत्पन्न वाढलं आहे याचाच अर्थ लोकांना पैसा खर्च कसा करावा हे माहीत नाही .
चीननी पूर्वी जे जे केले ते नवे भारत करू लागले आहे. मला एक प्रश्न पडतो की "समाधान " या मोजमापात बंगलादेश व पाकिस्तान कायम भारतापेक्षा "सरस" कसे असते ? याचे गमक गोडबोले सर सांगतील का आम्हाला ? २०१४ पूर्वी संडास वापर भारतापेक्षा बंगलादेशात जास्त टक्के लोक करत असत. आपल्याकडे १००% संडास वापर सुरू झाल्यामुळे घाणीमुळे होणारा बालक मृत्यूदर कमी झाला.
मोदी है तो मुमकिन है ... प्रगत राष्ट्र यातून बाहेर पडतील पण भारताचं काय ? . आणि त्यात असा महाभाग जनतेने निवडून दिलाय ज्याला अर्थशास्त्राचा कुठलाही गंध नाही न त्याच्या टीम ला . सगळे एकापेक्षा एक हुशार . शेवटी गुणवत्तेला पर्याय नसतो तुम्ही कितीही अस्मितेवर मतं द्या . एक दिवस तुम्ही भावना,अस्मितेला प्राथमिकता देऊन घेतलेला निर्णय तुमच्यावर येऊन आपटतोच .
त्या महाभागालाच अर्थ शात्र कळतंय कोणाला वर न्याच्याय कोणाला खाली. लोकशाही मध्ये जनता उपाशी दरिद्री राहिली तरच त्यांच्या मागे फिरतील कल्याण करुन पायावर धोंडा मारून घ्यायला ते समाजसेवक आहेत का? असल्या भोळ्या आशा नका ठेऊ
th-cam.com/video/ZiMQ4u7-DDs/w-d-xo.html ४० मिनिटापासून ऐका GDP घसरला का? क्वार्टर २ ची तुलना अन्य देशाच्या वार्षिक शी तुलना करुन लोकांची दिशाभूल करत आहेत काही लोक
गोडबोले सरांचे व्हिडीयो नेहमीच interesting असतात
अतिशय अभ्यासपूर्वक विचार असलेले व विचार मांडणारे असे हे व्यक्तीमत्व आहे!! नेहमीप्रमाणेच हा व्हिडीयो खूप आवडला. धन्यवाद 🙏
खूप प्रामाणिक मत असतात.
प्रामाणिक आहेत म्हणूनच u tube वर आहेत नाहीतर सरकारी बॉडी वर नसते का?
@@sopanghuge1049 सही
सर,खूपच सुंदर आणि सर्वांना समजेल अशा भाषेतलं विश्लेषण. मुळात रस्ते, वीज, पानी आणि आरोग्यासारखी क्षेत्र आपल्या देशात खूप वर्षासून दुर्लक्षित आहेत. ह्या सुविधा देण्याच्या नावावर होणारा राजकीय भ्रष्टाचार म्हणजे कळसच! संपत्ती कर, कराचा हा भाग दुर्लक्षित आहे. राजकारण्यांच कागदावरची संपत्ती आणि खरी संपत्ती यात खूप तफावत असते. श्रीमंत आणि गरीब यातील दरी कमी व्हायला हवी. फक्त श्रीमंतावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. कोव्हिड मुळे काही वर्षांपूर्वी उदयास आलेला मध्यमवर्ग आता शिल्लक राहील का? अशी भीती वाटत आहे. सर, आपण गरीबाबद्दल बोलत असतांना 33.56 कावळे कावं कावं करत तुमच्या सुरात सूर मिसळत होते. बहुतेक व्हिडीओ सकाळी शूट केलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर.
माध्यम वर्ग च शेफारलाय
अविचार आणि नवश्रीमंतीच्या धुंदीत मतदान करतोय आणि नंतर रडतोय इतिहास जाणून घ्यायला नको म्हणे मध्यम वर्ग
Very Informative👌👌👌
Persons like Godbole sir must be appointed by the government to make state policies
Yes Sir
If political parties were so much interested in well-being of the country, india would have been different place in 70 years already. But reality is all parties appoint ji hujur people at all places so they can milk and ruin the society.
That's why even rti was made ineffective by current gov. So they can do anything and everything at their whip and they are not answerable to anyone.
गोडबोले सरांनीही आपणहून mygov वर वेळोवेळी मत मांडले पाहिजे. ते सांगताना काही तुलनात्मक तफावत सांगितली तरी पुन्हा दुसरी बाजूही ती आपण जोडून बघितली पाहिजे.
You are absolutely right.. good only for teaching.. 😂
पॉलीसिसीज ऑलरेडी आहेत इम्प्लिमेंटेशन मध्ये बोंब आहे
This is my most awaited video since GDP figures declared 👍
Mine too
पुढे काय करायचे ठरवलंय?
गोडबोले साहेब,आपण नेहमीच सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला ही कळेल अशा सोप्या भाषेत सांगता.फक्त सरकार पर्यंत हे पोहचले पाहिजे.ते कसे पोहचणार हा प्रश्न आहे.जय हिंद.
सरकारला हे सगळं आधीच माहित असत त्यांनीच दिलेली आकडेमोड असते त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासाठी काम करायचं असत त्यालाच लोकशाही म्हणतात.
भारत एक संघीय पद्धतीने चालणारा देश आहे... प्रत्येक राज्याच्या gdp आणि बेरोजगारी ची कारणीमिमांसा करावी.. महाराष्ट्र प्रथम
Great session Achyut Sir. Looking forward for more such videos :)
छान सांगितले सर आपण सर्व . प्रत्येक देश वेगवेगळ्या परिस्थिती मधून जात असतो तसा आपलाही देश जात आहे . लोकसंख्या व भ्रष्टाचार हा भस्मासुर भारताच्या मागे लागलेला आता कोठे शांत होत असलेला दिसत आहे . त्यात लोकशाही मध्ये विकास किंवा निर्णय एकूणच मंदगतीने होतात . इतर देशांसारखे मोठे युद्ध भारताने ( महायुध्द ) अनुभवले नाही . आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासमोरील समस्या सगळ्यात जास्त गुंतागुंतीच्या आहेत . सरकार कोणाचेही असो , विरोधक आणि पदावरील मंडळी कोणत्याही मुद्द्यावर एक आले असे कधी दिसत नाही आणि आपण चर्चा करत बसतो . असो ,,,,,देशाचा खाली जाणार आलेख ( मागील 1000 वर्ष ) मात्र यापुढे कमी अधिक हिंदोळे घेऊन वरवर जात आहे हे मात्र नक्की . एकूण तुम्ही सर्व छान समजावले ,,,,छान
लोकसंख्याच भारताकडे जगाला आकर्षित करत आहे त्याला नाव कशाला. व्यवस्थापन भ्रस्टाचार सर्व समजला प्रतिनिधित्व हे केलं पाहिजे. गेली 70 वर्ष हेच चुकलं पोलिसी मेकर आणि उद्योग संभध नव्हता
जन संख्या नियंत्रण केलं पाहिजे . ज्या लोकांना फुकट धन धान्य वा टाईची गरज भासत आहे , त्यांची आधी जन संख्या कंट्रोल केली पाहिजे .
फुकट आपण खातोय त्यांना msp minimum suport price पण देत नाही आणि कामाचा मोबदलापण
Excellent .. insightful.. session as always .. thank you very much
सर अशीच माहिती देत रहा .खूप वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओ ची . तुमचे विचार मांडत रहा सर आज ना उद्या भारत देशाला तुमच्या माहिती चा नक्कीच उपयोग होईन . चिन पेक्षा आपली प्रगती अफाट होईन .......
माहितीने प्रगती नाही कृती ने होते
Very Good Topic and Best Explaination Is Given... Thank You
Khup Chan mahiti... thanks sir...
चांगला detailed analyais सोप्या भाषेत केल्याबद्दल आभार.
अतिशय सुदंर विष्लेषण
👍👍👌आजच्या युवा पिढीला अशाच मार्गदर्शनाची गरज
जुन्या पिढीने दिवे लावल्यावर नवी पिढी काय करणार पाजा उपदेशाचे डोस
Excellent !!
Dr.Sarvepalli Radhakrishnan, the philosopher statesman, lent grace and dignity to all he did ; as teacher, he deeply inspired the young minds. Observance of his birthday as Teachers Day must not be a formality but ensure recognition of teachers’ role as builders of the nation. Dr.sarvapalli radhkrishnan has been plays an unparalleled role in society On teachers day greetings to the entire teachers fraternity &community ....🧑🏫👩🏫✍️ HAPPY TEACHERS DAY...sir
थोडक्यात आणि छान
अप्रतिम विचारधन, सर्वदूर प्रसार झाला पाहीजे
सुगंधचं जणु
नमस्कार श्री गोडबोलेजी,आपण या व्हिडिओमधून सहज आणि सोप्या भाषेत दिलेली या क्लिष्ट विषयाची माहिती आणि विश्लेषण आवडले त्यासाठी धन्यवाद
Sir tumhi news debat made jau naka tyna fakt tikakar have astat margdarsak nahi. Zee24tas1september tumala puresa Time dila nahi
प्रेमाचा सल्ला
😕😕😕
बरोबर
सर आपण जे विवेचन केलं ते खूप आवडलं.... जर्मनी ज्या प्रमाणे सावरत आहे त्या प्रमाणे आपण देखील आपली अर्थ व्यवस्था अधिक प्रगत करू शकतो....त्या करता खूप मेहनत करावी लागणार आहे हा एकमेव फॉर्म्युला मला तरी दिसत आहे....आणि आपल्या सारख्या असंख्य सल्ला गराची आपल्या देश्यच्या तरुणांना गरजेचं आहे....
आपण जर्मनीत जाऊन मेहनत करतोय एव्हडं लक्षात असू द्या म्हणजे झालं
Khup chan........
Good analysis and prediction.
He is not astrologer
Always appreciate your knowledge since 20 years, i agree with the analysis, this is a perfect reality you presented, but, I am listening this word recession since 2008 just after sub prime crises and the real estate sector collapsed since then and still couldn't recover, on the contrary the sector has regressed after demonetization, GST , RERA, a core sector instead of helping it to come out of depression it was suppressed drastically and now this covid added fuel in the fire, so since 2008 living on hope that next year things will start improving which are instead going exactly in opposite direction. so my request please make a vedio on " Recession may be a reality, but your participation in the same is your choice", so please make vedio on how to grow in recession or how to raise back up income etc. experts guidance is appreciated, thanks and regards
Recession is reality participation is automaticaly compulsary for every citizen
Good analysis Sir..
Thank you..
अतिशय सुंदर विवेचन. पण अंधाना कळणार नाही
अंधांना डोळे नसतात
Great sir👍
Excellent information.. thank you
भारतीय नेत्यांना देशाचा विकास करायचाच नाही, त्यांना फक्त कमिशन पाहिजे
अजून विकास डोक्यातून जात नाही का ह्या विकासाच्या मागे लागूनच 2014 ला भूललो आता पुन्हा विकास च....
not sure whom to trust
22 देशांचे जीडीपी २०२० आकडे : चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांचे आकडे (लिंक्स-शकट) -
◆ अमेरिका : (-33%)
wap.business-standard.com/article/international/covid-19-us-economy-records-worst-quarterly-plunge-ever-gdp-shrinks-33-120073001577_1.html
◆ कॅनडा : (-38.7%)
www.businesstoday.in/current/world/covid-19-impact-canadian-economy-contracts-in-2nd-quarter-gdp-dips-387/story/414508.html
◆ युरोप (युरोझोन मधील 19 देशांचा समूह) : (-40.3%)
www.wsj.com/articles/eurozone-economy-contracts-by-record-40-11596191720
◆ जापान : (-27.8%)
www3.nhk.or.jp/nhkworld/en/news/20200817_14/
◆ भारत : (-23.9%)
economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/gdp-growth-at-23-9-in-q1-worst-economic-contraction-on-record/articleshow/77851891.cms
- वेद कुमार
★ #फरक : ज्या तीन (एप्रिल, मे, जून - 2020) महिन्यांशी संबंधित हे आकडे आहेत यात या 22 देशांमध्ये फक्त भारतच एकमेव देश आहे ज्यात संपूर्ण तीन महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने लॉकडाऊन होता!
★ युरोझोन मधील 19 देश : Austria, Belgium, Cyprus, Estonia, Finland, France, Germany, Greece, Ireland, Italy, Latvia, Lithuania, Luxembourg, Malta, Netherlands, Portugal, Slovakia, Slovenia आणि Spain.
आकड्यांचा उत्तर आकड्यांनी ! अतिशय उत्तम उपाय. आपले अभिनंदन !
Sir these numbers are on annualized basis, which means you need to divide them by 4 to get quarterly numbers. For India, we declare GDP on quarterly basis so we are at end in G20 countries in Quarterly basis. So, the point Godbole sir is telling held true.
Appreciate your effort ! We are definitely better off than many others.
@@AKSHAYKSHELKE i think GDPs are percentages ie ratios and don't need division by 4. And figures given by Godbole sir also dont match even after dividing by 4.
त्यांना काही बोलू नका ते आधी mcom मग bcom वाले आहेत
Good explaination by Excellent economist.
Excelient explanation by good economist
Thanks sir
जशी असंघटित क्षेत्रातत ली घसरण जर मोजता येत नाही तसेच त्या क्षेत्राचा विकास दरा मध्ये असलेलं योगदान देखील मोजता येत नाही.
True !
असंघटित क्षेत्राचंच योगदान आहे संघटित जेवढं देतात त्याहून जास्त सरकारणकडून घेतात मिलीभगत असते भारतात तरी
Parkhad, satyparsthiti madli ah
Thanks
Sarkarne upay lawkar amlat anaw
खुपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आपण Sir धन्यवाद.
माझा एक प्रश्न आहे की सरकार नोटा छापु शकते का? कस शक्य आहे हे?
त्यासाठी आपण Money Heist series बघावी
सॅमसंग चा मोठा कारखाना भारतात सुरू झाला आहे.
Apple भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुरू करत आहे.
अनेक परदेशी उद्योग भारतात गुंतवणूक करत आहेत. उदा जिओ. ह्यातून एम्प्लॉयमेंट तयार होईल. आपले चीन कडून काय शिकता येईल हे मुद्दे पटले. 130 करोड पैकी non productive अणि unskilled जनता सर्वात जास्त आहे आपल्या देशात. हेच दुर्दैव.
अगदी खरं आहे !!! यावर उपाय एकच शिक्षण ... राजकारण किंवा बाकी कशाचा परिणाम विचारात न घेता शिक्षण...
@@omkarbhave3922 हो आणि शिक्षण हे मार्कांवर आधारित नसून ते skill वर आधारित पाहिजे. चीन मध्ये ते असणार. अच्युत सरांना माहीत असेल. त्यांचा मुद्दा तोच आहे :)
@@sagardaniphotos आता आलेली NEP जर पूर्णपणे कार्यक्षम झाली तर आपण skill devlopment करू शकतो .
शेती करा निगडित उद्योग करा आपलं बलस्थान ओळखा उगाच उंटाच्या
@@sopanghuge1049 त्यासाठी पण शिक्षण आणि मुख्य म्हणजे कष्ट पाहीजेत.
तुमचे बोर्डरूम पुस्तक फार छान आहे. Sony, Gillette, Proctor and Gamble, Wrigley's अश्या कंपन्या कश्या सुरू झाल्या यावर फार मनोरंजक गोष्टी होत्या. आता ते ebook फॉरमॅट मधे कुठे विकत घेता येईल का ?
Watch optimism with stark realism.
Thank you Sir!
politicians (both Sides) May not like your views.
It is shame on us last 70+ years we have not focused on Health, excluding the primary health center at the Taluka level.
Sorry not poltition we had not decided about priorites at the time of voting.
Achyut godbole sir
New education policy varti ek session kra na please
सुंदर विवेचन
Great
सुंदर विश्लेषण
खूपच सुंदर 👌
खूपच सुंदर
अत्यंत मंद गतीने , आढकळत व भ्रष्टाचारयुक्त विकास हा लोकशाहीचा तोटा आहे
बाकी व्यक्तिस्वातंत्र्य हा सर्वात चांगला नफा आपण लोकशाही त उपभोगत आहोत
पण या दोन्हीचा सुवर्णयोग जुळविण्यात जे सरकार यशस्वी होईल ते भले
कोणती लोकशाही भोगत आहात थोडा खोलवर आणि सर्वसमावेशक विचार करा
थँक्स सर
आपण अगदी लहान लहान मुद्द्यांवर चर्चा करून आपली अर्थव्यवस्था सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जावे असे सुचवले आहे पण, आपल्या शासनाकडून असले काही होत नाही ते सर्व शासकीय मालमत्ता खाजगी उदयोगपतींना देऊन अनेकांना बेरोजगार बनवत आहे तसेच, अब्जाधीश लोकांचे कर्ज माफ केले जाते, पायाभूत सुविधांची निर्मिती करताना प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो, आपले बरेच लोक बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनात करतात त्यामुळेच, अधोगती चालूच आहे, अनेक
कार्यालय, अधिकारी, सरपंचपासून आमदार, खाजदार,मंत्री सर्व प्रकारचे लोक प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचारी आहेत(काही इमानदार सोडून) कोणतेही निश्चित धोरण नाहीत, नुसत्या वेगवेगळ्या प्रकारचे निवडणूका घेण्यात सर्व नेत्याचा वेळ जातो ,जातीधर्माच्या नावाखाली भांडणे आणि राजकारण, सारा मूर्खपणा चाललाय
आपण माडलेल्या मुद्द्यावर सर्वांनी विचार करावा आणि सुधारणासाठीसद्बुद्धी मिळावी जय हिंद👍👍
Please do a video on new education policy....
गोडबोले सर, काही घसरला बिसरला नाही...सगळ उत्तम आहे,,झोपा तुम्ही.
अग दी खर,👍
देवाची करणी सांगितलं तरी विचार करतायत काय म्हणावं ह्या संशयी वृत्तीला?
😂😂😂😂😁😁😁
#IndiaWantManmohan
Tula pahije watata
GDP ची घसरण सप्टेंबर २०१९ पासुन सुरु झाली
2019 पासून जनतेला कळली घसरण नोटबंदी पासून झालीय.
Sir.. all other developed economies spent a lot of Money and grew their deficits so can we take that into account? Massive package will only grow our deficits and cause massive inflation in the future so in turn won’t we loose more jobs in the future?
सर मला तेवढं कळत नाही economy मधलं technical पण एक टक्का gdp घसरला तर organized प्लस unorganized सेक्टर धरून 80 लाख लोकांच्या नोकऱ्या जातात अस म्हणालात पण 3 ते 4 टक्के gdp 2022 नंतर राहील म्हणजे फक्त 60 लाख लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकू असे म्हणालात ते minus सोडुन देऊ पण एक टक्का घसरताना 80 लाख लोकांच्या नोकऱ्या जातात तर 1 टक्का सुधारल्यावर किमान 40 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतील ना म्हणजे 3 टक्के धरले तरी 1 कोटी 20 लाख लोकांना नोकऱ्या
And if this not correct then what is logic behind 1 टक्का decrement मागे 80 लाख नोकऱ्या आणि 4 लाख increment मागे 60 लाख नोकऱ्या
मी राजकीयदृष्टीने चीनच्या बाजूने नाही. किती खोटे
गोडबोले साहेब, मूळ प्रश्नाला हात घाला.जसे की,आरक्षण.
सगळ्या अर्थकारणच मूळ आरक्षण मध्येच च आहे.
@@sopanghuge1049 aplyakade yevadhe samaj shastradhya ani arth shastrdhya aslyavar ghabarayache karan nahi
आता पाणी गळ्याच्या वर गेलंय हे सर्व आहेतच पूर्वीपासून म्हणून घाबरतोय
अबे जाती आहेत त आरक्षण आहे
हो भाऊ
I agree but how many times you visited China. .....transparency in China we all know
You blaming USA but transparency in USA is credible
China is not transparent because they don't want the world to know them. Internally and externally. They want to be mysterious. And this is strength. With USA, people know nearly everything and this is not good for a country. China is becoming ready for next big thing.
Sir i respect you but you only talk about problems but we want solutions if you can.
How much affordable and science based education with technology use is developed in last 5/6 years, We are known to world because we came up after 1990 wiht software development . Maharashtra came up because of VISION of CM Vantdada Patil by permiting B..E colleges
Population control is important.
"Jack of all trades, master of none"
Apan kashache master ahat?
भक्तांना उचकवण्यात
@@chetandange9866 economics
@@drsachin246 mag lokana samjava... mudde khodun kadha
@@chetandange9866 तू अक्कल शिकवू नको. मला कळत काय करायचं ते.
Sir I can't explain the GDP game,But I like to say GDP is not the direction to assess our progress and living standards. Please agree or disagree and Explain. Thank you and regards
In times like these.is Q 2 Q comparison of GDP (this is at 14-15 constant prices) really relevant? Businesses (SMES) have lost the capacity to sustain Fixed costs. How about NPA's. We need a complete painful re-orientation for resource mis-match. But agri 3.4% growth is heart-warming still 50% population is directly/indirectly dependent on agri. What if more jobs are lost because of AI led manufacturing??
भूखमरी
Arthkranti prstav Indian eco. che sarv point cover karu shakate apan Shri Anil Bokil & Mr Yamaji Malkar sir yana sampark keles kharach sarv Deshavr upkar hotil apan srvani sarkarla vinanti karu shakato. apan manavar ghy ha mza agrah.
सरकारची इचछा आधी विचारा
Superbbbb sir ........👌👌 DRASTIC REALITY....🔧⚙️🔩
Very most importantly
मॅकेंझी: "मोठ्या कंपन्या आणि डझनावारी इंडस्ट्रीयल पार्क उभी करायला पाहीजेत"
आता एवढी गुंतवणूक करण्याची क्षमता, पत आणि सरकारचा पाठिंबा ज्या उद्योगसमुहाकडे आहे त्याना नंतर "सरकार धार्जिणे" म्हणून कोणी हिणवायला नको.
Reliance has taken over Big bazar, with that Reliance controls 15% of orgainised retail.. It will be disaster for consumers in the long run.. Why not to allow partial ownership MNCs to allow to compete in Indian retail market?
आपले उद्योगसमूह सरकार बरोबर नको ते उद्योग करुन आपल्या जुन्याच co गिलनकृत करतायत आणि फक्ट मोनोपॉली item वीज टेलिकॉम transport किराणा तेल etc
Reserve bank mdhil reserve money khrch modi ne kadhun ghetla ka?
RBI governor history literate ahe ky?
आता काय bbc ने सांगायची वाट पाहताय तरच पटेल
नमस्कार सर, तुमची बरयापैकी पुस्तके मी वाचली आहेत, व्हिडिओ बघतो आहे.
तुम्ही नेहमी म्हणता की फार सकारात्मक विचाराचा माणूस आहे
पण मला तुमच्या आर्थिक धोरण च्या बाबतीत तुम्ही जे सांगत आहात त्यात खुप नकारात्मकता आहे...सगळं वाईट होत आहे असं वाटत.. त्यामुळे मी आतून पुढे तुमची आर्थिक विषयाची कोणताही व्हिडिओ बघणार नाही.😢
धन्यवाद...🙏🙏🙏
वास्तव मांडणे म्हणजे नकारात्मक नसतो...
शेती आणि सेक्टर वर विडिओ बनवा sir
He sagle suggestions nuste TH-cam videos paryantach simit rahatat ki Kay asa vatata....video baghun asa vatatay ki Sarkar Kade koni economist nahich....
Atmanirbharta hi yachi first baby step tharel to overcome GDP crises...
बाळसच आलाय जणु भारतीय अर्थवयवादतेला नाही का?
Marwadi ani Gujarati policy
Very true
What is the basis for the data u r presenting for China ..
Come on tell him
गोडबोले सर तुम्ही नवीन शिक्षण धोरण २०२० यावर बोला ना आम्हाला ऐकायला आवडेल....
थोडंफार आपणही वाचन कराव
@@sopanghuge1049 अरे राज्या ते लोक नवीन दृष्टीकोन लावून समजावून सांगतात....एखादा। विषय.....आपण फक्त वाचन करतो...ते लोक खोलात जाऊन समजावत असतात
आपण बहुजन कधी समीक्षा करणार.
Though GDP has sufferred a lot, but the picture in the 2nd quarter will not be that bad. Automotive and energy sectors are picking up. That is our ground feeling. On ground initially lot of people in small and medium scale sectors lost their jobs. But we can see that many companies are in short of manpower and these are agressively recruiting skilled workforce through walk in interviews. As per your opinion If 10% GDP loss will result in 8 crore direct and indirect job losses, which may result in new 40 crore people below poverty line then there will be disaster every where in India. I dont think this will ever happen. Most economist are painting a pessimistic picture due to either their biases or misconception about India and they will be proved terribly wrong.
शेती वर दूर्लक्ष करून चालणार नाही सर
नीट लक्ष ठेवा टीव्ही किंवा news paper मधून आणि ट्विट massage करत रहा परस्तिती बदलेल
@@sopanghuge1049 अशी परिस्थिती नाही बदलत, त्यासाठी कृती करावी लागते व 60% शेतीप्रधान असलेला देशाची अशी अवस्था का झाली हे सर्वीना माहिती आहे जर शहरातल्या लोकांना गावखेडी कडे यायला भाग पाडायचा असेल तर शेतकरी यांनी स्वता साठि शेती करावी, कारण पोट भरायला अन्न लागते पैसा नाही
@@sopanghuge1049 सर, हिवरे बाजार नि पाटोदा ला जाऊन या, तिथले शेतकरी यांनी किती आत्महत्या केल्या ते पहा ग्राम परिस्थिती बदलायची असेल तर ग्रामपंचायत वर निवृत्त लष्करी अधिकारी बसवा ,प्रत्येक ठिकाणी राजकारण करायची पद्धत आहे आपल्या कडे तेच सत्यानाश करत आहे
@@sopanghuge1049 सर, हिवरे बाजार नि पाटोदा ला जाऊन या, तिथले शेतकरी यांनी किती आत्महत्या केल्या ते पहा ग्राम परिस्थिती बदलायची असेल तर ग्रामपंचायत वर निवृत्त लष्करी अधिकारी बसवा ,प्रत्येक ठिकाणी राजकारण करायची पद्धत आहे आपल्या कडे तेच सत्यानाश करत आहे
एव्हढं करण्या पेक्षा शेतकऱ्यांना त्यांचा MSP मिनिमम सपोर्ट price मागतायत गेली 25 वर्ष ती द्या खायचे वांदे होतील शहरातील निम्म्या लोकांचं आपोआप गावी पळतील आणि शहर खेडी होतील धुणीभांडी इतर कामं स्वतःला करावी लागतील. मी त्याच जिल्ह्ल्याचा आहे ग्रामीण अर्थकारण समजून घ्या हेच चुकलंय गेली 70 वर्ष ज्याला शेतीतील उद्योगातील कळत नाही आयुष्यात कष्ट केली नाही ते पोलिसी मेकर आहेत आणि शासक आहेत. उलटं शेतकऱ्यांनाच कामचुकार वैगेरे बोलणारी पिलावळ पैदा झालीय
33CR act of god.
Declare kele ki.
Some new businesses will develop . Many indians will don't show their Income also don't forget our massive polpulation also man people dont want to work as they enjoy subsidies by goverment . There are JObs but no takers ... People dont want to work.
आपण आता काय करू शकतो या बद्दल कृपया सांगावे.
आपल्या मते, या प्रश्नावर 'नोटा छापून लोकांना वाटणे' इतका सोपा उपाय असेल तर आपल्या ज्ञानाची आम्हाला गरज नाही.
तसेही, "सचिनने बॅट कशी धरावी" हे सांगणाऱ्यांची या जगात कमी नाही.
Its only academic information
भजन
@@Raja-up6yv nota chapun watane ha tyancha nahi tar arthshastratil upay ahe ........ ya paristhitit Sarkarne lokana paisa dene ..paisa detoy ase sangun pane pusane ha nahi ..ani debate kashala .thamba kahi diwas .... tumhi barobar ... .... pan economy ticha chehra dakhavelach .... thamba manya karu ki godbole chuck ani tumhi barobar .. wait and watch .... durdaiv ase ki oolya barobar suke pan jalnar ahet .... Ola kadachit mage suke kapade tayar thevel
सरकार बदलणं हा दुसरा उपाय मान्य आहे का? आता अनुभवी शषकांची गरज आहे भावनांचे राजकारण करुन फकत फूट पाडून द्वेष पसरवता येतो अर्थवयवस्त नाही
सर ,तुम्ही निवडणूकीला उभे रहा ना.. म्हणजे तुमच्या कल्पना वापरुन तुम्हाला समाजाच्या फायद्याच्या सुधारणा घडवून आणता येतील. तुमच्या विवेचनाने आमचे ज्ञान वाढले.. पण याचा वापर करुन आम्ही परिस्थितीत बदल कसा घडवणार. कारण निर्णय तर सरकार घेतयं. म्हणजे सरकार बदलायला हवे ना.. पण मगं कोणाला निवडून आणायचे ते सांगा ना .. भारतातल्या सर्वात विद्वान अर्थतज्ञाने सर्वेसर्वा असतानाही 10 वर्षात फार काही नाही केले हो..त्यापूर्वीही ते अर्थमंत्री होते च ना तरीही तुम्हीच म्हणताय 100 कोटी लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत..कुणाला आणूयात निवाडून ते सांगा. बर सरकार बदलायचे असेल तर पुढच्या निवडणूकीपर्यंत थांबावे लागेल.. म्हणजे अजून 4 वर्षे थांबावे लागेल. लगेच सरकार बदलायचे असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांची धोरणे बदलायची असतील तर जनआंदोलन करायची गरज आहे.. बरोबर ना ? मग , तुम्ही नेतृत्व करा . आम्ही येतो मागे..नाहीतर ही फक्त शैक्षणिक माहिती होईल..... पण या ज्ञानाच्या बदलासाठी उपयोग होणार नसेल तर तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार. परिस्थिती जेसे थे च. म्हणून निवडणूकीला उभा रहा.. बदल घडेल बघा..
ज्ञानाचा आणि राजकारणाचा 36 चा आकडा असतो करूद्या जे करतायत ते
👍🏿❤️🙏
मार्क्स च्या theory use करण्या बाबत तुम्हाला काय वाटत
गांधी कळून घ्या आधी
Achyut rao your math is indeed great .. Have you written to FM or PM or Commerce Ministry about your suggested / recommended steps to come out of this situation.. ? You doubt Govt’s figures about GDP and blindly believe the figures of other countries?? Surprising !! Everything FOREIGN is good 😄.. better come out of this thinking.. India is a unique case and therefore I believe that the solutions also have to be unique.. and I have all the rights to be wrong.. 😂
Superb coment
देशद्रोही वैगेरे काही
Ground la reality vegli aste... Vatat titk market n chalanachi sthirta nahiye... Adrushypne paishacha pravah chaluch aahe fakt tyachi nond krta yet nhi... Manoranjan ani atyavshyak vyatirikt goshtit fatka padla aahe....
80 cr लोक फ्री राशन घेताय अजून किती लोंकडून अपेक्षा आहेत तेव्हा मंदी पुसटशी जानवेल आपल्याला
सर लोकांच्या हातात पैसा जाऊदे हे खरं असलं तरी तो पैसा कसा वापरावा याची अक्कल शिकवली पाहिजे . महाराष्ट्र मध्ये आज दारूमुळे मिळालेलं उत्पन्न वाढलं आहे याचाच अर्थ लोकांना पैसा खर्च कसा करावा हे माहीत नाही .
दारू मुळेच अर्थव्यवस्था सरकार टिकले आहे जलद revenue buster आहे ती
@@sopanghuge1049 पण दारू आरोग्यासाठी चांगली आहे का ? काही क्षणिक सुखांसाठी आपलं शारीरिक नुकसान किती होत ?
ही सरकारांची इचछा आहे आणि देशाला जलद आर्थिक सपोर्ट पाहिजे. देशासाठी शहीद होण्यासाठी इथे लोक तयार आहेत.
मी तीन महिने खूप काटकसर करून घर चालवलं.आता परत कामावर जात आहे.परत आधी सारखे चांगले दिवस आले.तसच देश्याच होणार आहे.काळजी नसावी.
कुणीच कुणाची काळजी करत नाही इथे आर्थिक संकटाचे विश्लेषण दिलेलं आहे. तुमचं चांगलं चाललंय वाचून आनंद झाला.
चीननी पूर्वी जे जे केले ते नवे भारत करू लागले आहे. मला एक प्रश्न पडतो की "समाधान " या मोजमापात बंगलादेश व पाकिस्तान कायम भारतापेक्षा "सरस" कसे असते ? याचे गमक गोडबोले सर सांगतील का आम्हाला ? २०१४ पूर्वी संडास वापर भारतापेक्षा बंगलादेशात जास्त टक्के लोक करत असत. आपल्याकडे १००% संडास वापर सुरू झाल्यामुळे घाणीमुळे होणारा बालक मृत्यूदर कमी झाला.
भ्रम आहे भारत हागणदारी मुक्त झाल्याबद्दल
Sopan Ghuge हो तुम्ही तर इथे करताय!!!!
तुम्ही पूर्ण देशात करुन ठेवलंय
आम्ही योग्य ठिकाणी करतो
Lok 3 rd class aahet tyana kiti pun kele tari free madhe lagte aahe sagle
याचा अर्थ जेव्हा GDP + ४% होता तेव्हा नविन ३.२ कोटी लोकांना रोजगार (नोकरी) उपलब्ध झाले होते का?
3.2 carore impacted, not employed
हो झालेत. मागच्या वर्षी लोक काम करीत होती gdp च्या तुलनेत
मोदी है तो मुमकिन है ...
प्रगत राष्ट्र यातून बाहेर पडतील पण भारताचं काय ? . आणि त्यात असा महाभाग जनतेने निवडून दिलाय ज्याला अर्थशास्त्राचा कुठलाही गंध नाही न त्याच्या टीम ला . सगळे एकापेक्षा एक हुशार . शेवटी गुणवत्तेला पर्याय नसतो तुम्ही कितीही अस्मितेवर मतं द्या . एक दिवस तुम्ही भावना,अस्मितेला प्राथमिकता देऊन घेतलेला निर्णय तुमच्यावर येऊन आपटतोच .
त्या महाभागालाच अर्थ शात्र कळतंय कोणाला वर न्याच्याय कोणाला खाली. लोकशाही मध्ये जनता उपाशी दरिद्री राहिली तरच त्यांच्या मागे फिरतील कल्याण करुन पायावर धोंडा मारून घ्यायला ते समाजसेवक आहेत का? असल्या भोळ्या आशा नका ठेऊ
Pahile thoda tari bhagwa disaycha ata fakt hirwach ka
अंधभक्त
No objections on true or false !
Expected Solutions, on burning situation. Numbers are available on Google also, any common man can talk on numbers.
This is the true inteligance of देशप्रेमी
In between you said, (very silently) china has taken our land, that says your inclination .
th-cam.com/video/ZiMQ4u7-DDs/w-d-xo.html
४० मिनिटापासून ऐका GDP घसरला का?
क्वार्टर २ ची तुलना अन्य देशाच्या वार्षिक
शी तुलना करुन लोकांची दिशाभूल करत आहेत काही लोक
एक विडिओ वानवाच तुम्ही
तुम्हीच पाहून खात्री करा ना.
www.imf.org/external/datamapper/NGDP_RPCH@WEO/OEMDC/ADVEC/WEOWORLD
सुंदर विश्लेषण .दुसऱ्या बाजूबद्दल बाकी कोणी बोलत नाही .सगळ उथळ चाललय.
सगळं उलटं चाललंय
सरकार ने जर प्रत्येक माणसाला 1 लाख रुपये अकाऊंट वर दिले पाहिजे..
15 लाख माग त्यांनी सांगितलं होत सर्व calculation करुन
Defence budget is big problem for India. ..
किती आहे?
GDP la sangat hoto naadi ghatta bandh pan aikla nahi ani saeel elastic chi chaddi ghatli mag ghasarnar nahitar ajun kaay honar
2019 madhe ka down jhali ?
Tumchya manat, kimyagaar etc pustake mi aavadine wachalya aahe
पुस्तक आवडलीतरच वाचली जातात ह्या विडिओ बदद्ल कंमेंट