सोशल मीडियामुळे तरुण निराश? | Achyut Godbole | EP 1 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
  • आजचा तरुण डिप्रेसड आहे का? तरुणांमध्ये गेल्या काही वर्षात नैराश्याचे प्रमाण वाढले आहे का? नैराश्याची कारणे काय असू शकतात? विषमतेमुळे नैराश्य वाढते का? नवउदारमतवाद हे कारण असू शकते का?सोशल मीडियामुळे माणूस डिप्रेसड होतो का?
    ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण फक्त थिंक बँक वर.
    आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा www.storytel.co...

ความคิดเห็น • 193

  • @rajratnathosar4404
    @rajratnathosar4404 4 ปีที่แล้ว +31

    अशा विचारांची तरुणांना खूप गरज आहे

  • @mandarrane2341
    @mandarrane2341 4 ปีที่แล้ว +14

    भरपूर अनमोल आहे, आपले हे आयुष्य
    नका येवू द्या जवळ, चुकूनही कधी नैराश्य
    नैराश्य दूर ठेवण्याचे अगदी, आहेत सोपे उपाय
    वेळीच सावरलं नाही, तर होणार नक्की अपाय
    एकच काम सातत्याने, करायचे तुम्ही टाळा
    निरनिराळ्या माणसांना भेटून, अनुभव करा गोळा
    कोणत्याही एका गोष्टीचा, अतिरेक नका करू
    निसर्गरम्य मोकळ्या जागी, फिरायला नका विसरू
    विसरायचंच असेल तर, हेवेदावे विसरा
    आपल्या छंदात रमून, दुःखाला विसरा
    आज किंवा उद्या, संधी सगळ्यांना मिळते
    सकारात्मक विचार करता, चिंता दूर पळते
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मित्र तुम्ही बनवा
    छान गप्पा मारीत, नैराश्याला तुम्ही पळवा
    भरपूर अनमोल आहे, आपले हे आयुष्य
    नका येवू द्या जवळ, चुकूनही कधी नैराश्य

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 4 ปีที่แล้ว +17

    उत्कृष्ट निरीक्षण, उत्कृष्ट आकलन, उत्कृष्ट विश्लेषण. धन्यवाद सर

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 4 ปีที่แล้ว +9

    खूपच छान. हे विवेचन करताना आपण स्वातंत्र्य आणि असुरक्षिततेचा सिद्धांत मांडला तो समाजाला खूपच उपयुक्त आहे .👍

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 ปีที่แล้ว +30

    आज आपण स्वतःसाठी कुठं जगतोय फक्त लोकांना दाखवण्यासाठी देखावा करतोय, किती भ्रामक वावरतोय आपण

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 4 ปีที่แล้ว +31

    वरकरणी हा talk डिप्रेसिंग वगैरे वाटू शकतो😂 पण पण ह्यात मांडलेली सगळीच कारणं अगदी मुद्देसूद आणि मनोविकारावर उपचार करणाऱ्यांसाठी अभ्यासण्यासारखीयेत... इंग्लिश किंवा हिंदी सबटायटल्स असलेत तर व्यापक फायदा होऊ शकेल अस हे मार्गदर्शन आहे. चुकणाऱ्या विचारांना आत्ताच थांबून विचार करून विचार करायला लावण्यासाठी भाग पाडणारं हा एपिसोड अप्रतिम आहे....अच्युत सर आणि थिंक bank आभार....👌👍

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 5 หลายเดือนก่อน +1

    Presentation ❤ no- 01

  • @akhedkar1
    @akhedkar1 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख विश्लेषण केले आपण. या सर्वात सामान्य माणसाला कशाची गरज भासते तर ती एका मार्गदर्शकाची... आपापल्या परीनं माणूस ते शोधत असतो. पण जर का ते नाही मिळाले तर तो भरकटतो... त्याचाच भाग म्हणजे व्यसन, नैराश्य.. आणि टोकाचं म्हणजे आत्महत्या..

  • @adityagaikwad6467
    @adityagaikwad6467 3 ปีที่แล้ว +2

    वाह सर👏🙌 सर्वांत महत्त्वाचा विचार घेतलात सर तुम्ही 🙏
    या गोष्टी आत्ता आटोक्यात नाही आल्या तर पुढे खूपच भयानक परिस्थिती होईल😟

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 5 หลายเดือนก่อน +1

    Good Topic ❤❤❤❤❤

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 4 ปีที่แล้ว +7

    ह्या व्हिडिओ चा खरा टायटल असायला पाहिजे कि "ईतरांशी तुलना म्हणून नैराश्य"..

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 ปีที่แล้ว

    छान....!
    अतिशय बारकाईने सामाजिक निरीक्षण करून उत्तम तार्किक पातळीवर जाऊन नैराश्याच्या कारणांचे विश्लेषण केले आहे.......!
    धन्यवाद....!

  • @ameybidaye9965
    @ameybidaye9965 4 ปีที่แล้ว

    खूप कमी शब्दात संपूर्ण जीवन जगण्याचं सार सांगितलं आहे सर !!
    खरंच खूप सुंदर !!!!

  • @SG-jg4dm
    @SG-jg4dm 4 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे विश्लेषण अगदी स्पष्ट आणि खोल असतं 👍👌👌

  • @gauravgosavi6971
    @gauravgosavi6971 4 ปีที่แล้ว +4

    Excellent sir..... i am really feeling so happy by listing your experience.
    Moral is more you simple, more you happy!

  • @avigavhane6840
    @avigavhane6840 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sagarbhave5483
    @sagarbhave5483 4 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले आहे, असे विचार समाजात रुजणे खुप महत्वाचे आहे

  • @Kiran_Mule
    @Kiran_Mule 4 ปีที่แล้ว

    अच्युत गोडबोले सर मी हा व्हीडिओ लाइफटाइम सेव करून ठेवणार आहे.
    माझ्या नैराश्याच जवळपास 100% उत्तर मला मिळालय.
    तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे 🙏🏻
    हा व्हीडिओ आत्ताच 7-8 व्हाट्सअप ग्रुप ला देखील पाठवलाय.
    Thanks thinkbank too 🙏🏻

  • @KaushikDatye
    @KaushikDatye 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर विश्लेषण. धन्यवाद

  • @sandeepthube8274
    @sandeepthube8274 4 ปีที่แล้ว

    Bang on ....This is what i looking for...I 100% Agree with you.
    Adivasi are really reach in happy life...

  • @sanjeevanwalavalkar2213
    @sanjeevanwalavalkar2213 4 ปีที่แล้ว +4

    अत्यंत प्रगल्भ बुद्धी आणि चतुरस्त अभ्यास.....वास्तव चित्र उभे केले...धन्यवाद

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 ปีที่แล้ว

    अतिशय उत्कृष्ट...

  • @jacksparrow297
    @jacksparrow297 4 ปีที่แล้ว +2

    Thanks again 😍
    Achyut godbole sir & Think Bank 🔥

  • @spiritualityisunderstandin2530
    @spiritualityisunderstandin2530 4 ปีที่แล้ว +2

    Please choose topics of Psychology and sociology and add more sessions of Mr.Godbole...So much to learn from this person...Thank you from the bottom of my heart...!

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 4 ปีที่แล้ว +7

    Keep one episode for every week of MR ACHYUT GODBOLE SIR pls pls

  • @sainathank.560
    @sainathank.560 หลายเดือนก่อน

    Khup chan mulakhat...❤

  • @milindd8309
    @milindd8309 4 ปีที่แล้ว +2

    It seems to me, that you are very well read on different subjects,by known authors but what I like about you is that you are a thinker and your analysis from different subjects ,which you put together are very intellectual.

  • @shyamsundarkukade2560
    @shyamsundarkukade2560 4 ปีที่แล้ว +1

    Ha video saglya goshtinch SAR ahe .thank you sir .

  • @sanjayhonkalas5105
    @sanjayhonkalas5105 3 หลายเดือนก่อน

    महत्त्वपूर्ण

  • @vishwasparanjape6427
    @vishwasparanjape6427 4 ปีที่แล้ว +1

    sampurna prakriyeche atishay sunder vishleshan .navya pidhisathi atishay avashyak ahe karan vachan kami zale ahe !

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 2 ปีที่แล้ว

    Excellent observation and explanation

  • @kiransuryawanshi5240
    @kiransuryawanshi5240 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर समजवलत सर तुम्ही...Deep Thoughts 🙏

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 ปีที่แล้ว

    khup chan vishaleshan sir

  • @milindpatankarspeaks7159
    @milindpatankarspeaks7159 4 ปีที่แล้ว +1

    ह्यात सोशल मिडीया मुळे नैराश्य हा विषय हाताळलाच गेला नाही

  • @jacksparrow297
    @jacksparrow297 4 ปีที่แล้ว +2

    Understanding is Ecstasy🔥😍

  • @harshad24
    @harshad24 4 ปีที่แล้ว +4

    आजच्या सामाजिक परिस्थितीच जळजळीत वास्तव मांडलय.आपण कुठल्या दिशेने चाललोय आणि हयाचा शेवट काय असेल कल्पनाही करवत नाही .

  • @akshayhiremath4584
    @akshayhiremath4584 4 ปีที่แล้ว +1

    मला हे विचार १००% पटतात. मी साधारण बारा वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांचे ‘व्यक्तिमत्व विकास‘ हे पुस्तक वाचले होते. त्यावेळी व्यक्तिमत्वाची वेगळी व्याख्या समजली. त्या पुस्तकाने माझा दृष्टिकोन बदलला. मी कुतूहलापोटी अनेक विषयांचे नेहमी वाचन करत असतो.
    मला अच्युत गोडबोले हे त्यांच्या अनेक विषयांमध्ये खोलवर जाऊन सार समजून घेण्याच्या आणि मांडण्याच्या शैली मुळे फार आवडतात.
    ह्या व्हिडिओतील विचार हे अलीकडे प्रकाशित झालेल्या रघुराम राजन यांच्या The Third Pillar हया पुस्तकातील अर्थव्यवस्था आणि समाज यांचा आढावा घेणाऱ्या विवेचानाशी मिळते- जुळते आहेत.
    Very good work अच्युत सर..🙏🙏🙏

  • @ulhasvaze
    @ulhasvaze 4 ปีที่แล้ว +1

    Eye opener thanks

  • @saurabhbhalerao2820
    @saurabhbhalerao2820 4 ปีที่แล้ว

    खूप छान ऐकत राहावं असं वाटत !

  • @manojn505
    @manojn505 4 ปีที่แล้ว +19

    मोबाईल च्या वापरामुळे नैराश्य येत हे आम्ही मोबाईल वर पाहत आहे

    • @jayantdhole
      @jayantdhole 4 ปีที่แล้ว +1

      nahi mitra asa nako bolus, technology aahe ti, tyacha neat wapar kar sagla neat hoin.

    • @abbyd2663
      @abbyd2663 4 ปีที่แล้ว

      plausible 🔥

  • @akshaynikam07
    @akshaynikam07 3 ปีที่แล้ว

    Awesome lecture sir!!!

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 4 ปีที่แล้ว

    Fantastic clip

  • @ajitpakaye7927
    @ajitpakaye7927 3 ปีที่แล้ว

    Deep knowledge sir.deep observation in life sir.Reading is very important in life thanks

  • @kunal7503
    @kunal7503 4 ปีที่แล้ว

    He sarva aakde aaikun jasta nirash vhayla zala rao. Mala vatla motivational video aahe.

  • @aniketrokade8381
    @aniketrokade8381 2 ปีที่แล้ว

    २०२२ स्पर्धा आता अगदी छोट्या छोट्या वस्तून पासून ते मोठा मोठ्या व्यवहारांत दिसत आहे. तर आपण स्वतःला वेगळे तेवणे खूपच अवघड जात आहे. कारण अजुबजे, नातेवाईक हे सतत एक दुसरशी तुलना करत असता किंवा आपण अजून पुढे प्रयास करावा असे सांगत असतात. ही ना थांबणारी अपेक्षा कशी थांबवावी.

  • @jacksparrow297
    @jacksparrow297 4 ปีที่แล้ว +1

    WoW

  • @shaileshsonawane2815
    @shaileshsonawane2815 4 ปีที่แล้ว +1

    Great sir.....👌👌👌

  • @amargaste3833
    @amargaste3833 4 ปีที่แล้ว +2

    Waah... अतीशय उत्तम विश्लेषण.
    Request you to provide subtitles also if possible so that it can reach the larger audience..

  • @rpdspokenenglish
    @rpdspokenenglish 4 ปีที่แล้ว +2

    Great way explained sir ....

  • @smeel99
    @smeel99 4 ปีที่แล้ว

    Apratim

  • @rahulgudadhe9386
    @rahulgudadhe9386 4 ปีที่แล้ว +1

    Great explanation

  • @sandipshinde8362
    @sandipshinde8362 4 ปีที่แล้ว

    khup chan sir

  • @deshmukhrajendra1
    @deshmukhrajendra1 4 ปีที่แล้ว

    खर आहे

  • @prakashumale415
    @prakashumale415 4 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @narayanzeermire8962
    @narayanzeermire8962 4 ปีที่แล้ว

    Great....!!

  • @rjp9166
    @rjp9166 2 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻

  • @freebk161
    @freebk161 2 ปีที่แล้ว

    मी आज लेऑफ क्या काळात तुमचा व्हिडिओ बघतोय. रानटी कुत्र्या प्रमाणे पळण , अगदी योग्य रीतीने तुम्ही मांडल आहे.
    माझ्या मते स्वतःची तुलना स्वतः बरोबर करा.
    दुर्दैवाने मी अनेक तरूण तरूणी बघितलेत ज्यांनी केवळ पैशासाठी आपली मूळ कौशल्य असलेली डिग्री सोडून IT क्षेत्रात गेली आणि त्यांचं वाटोळं झालं.
    हा व्हिडिओ संग्राह्य आहे !!!
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 4 ปีที่แล้ว +19

    सर मी आपल्या विचारांचा आणि आपला ही आदर करतो..
    आपण दिलेल्या फॅक्टस ही मान्य आहेत..
    पण यातून बाहेर कसे पडायचे..? आणि करायचे काय मग नक्की..?
    कृपया या बद्धल पण मार्गदर्शन केले तर बरे होईल.

    • @sachinwa79
      @sachinwa79 4 ปีที่แล้ว +1

      हा प्रॉब्लेम आहे. सर कोणत्याही आर्टिकल च्या शेवटी उपाय सांगतच नाही. 😢😢😢

    • @AM-bf6dn
      @AM-bf6dn 4 ปีที่แล้ว +2

      Best of luck 👍
      th-cam.com/video/Bh7qrzgqy4c/w-d-xo.html

    • @amishapatil368
      @amishapatil368 2 ปีที่แล้ว

      सध्या उपाय हाच आहे की ह्या स्पर्धेच्या जगात आपण स्पर्धा करणं टाळावं स्वतःला कमी लेखणं टाळू नये पण कमी करावं, मुद्दा आहे की असं जर म्हटलं की स्पर्धा टाळावी तर म्हणतात की आपण मागेच राहायचं काहीच न करता का..? जग पुढे जाता असताना वगैरे.... पण तसं नाही आहे हे करतोय त्यात आनंद शोधून तो सापडला की ती गोष्ट सुरू करावी पण हे ही करणं पटकन सोपं होत नाही हल्ली कारण आपल्या मनाला आणि बुध्दीला हीच सवय लागली आहे की काहीतरी स्पर्धात्मक मोटिवेशन( इन्कम, किंवा ह्याच्यापेक्षा मी जास्त उठून दिसेल हेही ) ठेवून आपण कुठलीही गोष्टीला सुरुवात करतो, पण ह्यात आपण जे मी पहिलं सांगितलं ते करून आपण कुठलीही गोष्ट करायला सुरुवात केली प्रत्येकाने तर नक्कीच बाहेर पडू शकतो आणि आपण पडू शकतो कारण आपण अजून तितक्या टोकाला गेलो नाहीत जितकी अमेरिका आणि युके वगैरे सारखे देश पोहचले आहेत सुरुवात आपल्यापासून करावी
      We can save the world by saving yourself - Charles bukowski ☺️

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 3 ปีที่แล้ว

    अत्यावश्यक मार्गदर्शन

  • @Patrick-qt9ow
    @Patrick-qt9ow ปีที่แล้ว +1

    29:15

  • @ppp8545
    @ppp8545 3 ปีที่แล้ว

    फक्त आपणामुले हे चेनल पाहातो,

  • @ashokkulkarni9503
    @ashokkulkarni9503 4 ปีที่แล้ว

    सर ... ई आपला व्हिडिओ हसत आनंद झाला

  • @pranavtendulkar7142
    @pranavtendulkar7142 3 ปีที่แล้ว

    Bhavishyacha vichaar !!!!!! Ekmev kaaran sarv goshtincha...Adivaasi kaay ,ani kutre ,maanjara kaay Tyana udya,pudhchya varshi majha kasa hoil hi chintaa nasate..Apan kiti hi tharaval tari ya urban environment madhe rahun apan bhavishya ha. Ichar nahi thambavu shkat.

  • @Satishpatil2011
    @Satishpatil2011 4 ปีที่แล้ว +1

    At least listen twice,share it to your friends,have discussion on it.Happiness first then success

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 4 ปีที่แล้ว +7

    समाजवादी विचार हाच उपाय वाटतो
    प्रचंड आत्मकेंद्री विचार हेच कारण आहे

    • @apurvchoughule
      @apurvchoughule 4 ปีที่แล้ว

      एकदम खरं 👍👍👍👍

    • @ganeshkumbhar7774
      @ganeshkumbhar7774 4 ปีที่แล้ว +2

      असं म्हणण्या आधी कोम्मुनिस्ट देशांतील खरी आकडेवारी तरी मिळाली पाहिजे । जस चीन । :)

  • @hrishikeshmoghe
    @hrishikeshmoghe 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👌👌 पण याचं title तुम्ही समर्पक ठेवलं नाही..

  • @sandhyawankhede4236
    @sandhyawankhede4236 2 ปีที่แล้ว

    Kitihi utkrushtha vichar hanun padatat

  • @pradeepshewale6528
    @pradeepshewale6528 4 ปีที่แล้ว +3

    " PALEKER, SIR, RIGHT, ",!!😎

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 4 ปีที่แล้ว +4

    Mi purn episode baghitla

  • @prasadpatil9331
    @prasadpatil9331 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद think bank

  • @vineshsalvi2394
    @vineshsalvi2394 4 ปีที่แล้ว +2

    Print media dekhil bejabadar jhali aahe....negative batamya sakali vachavya lagatat...

  • @pradippsm1983
    @pradippsm1983 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @sushantkautkar6676
    @sushantkautkar6676 4 ปีที่แล้ว

    Please invite godbole sir in your channel and insist him to upload video regarding computer and technology so that we could understand computer world in simple langauge

  • @shashikantfule6541
    @shashikantfule6541 ปีที่แล้ว

    मोबाईल च्या अति वापरामुळे असा त्याचा अर्थ ahe

  • @infinitygroup4810
    @infinitygroup4810 4 ปีที่แล้ว +2

    पन स्पर्धा नसेल तर प्रगती होनार तरी कशी...अती नसाविच पन प्रगती होण्याइतकी नक्कीच असावी.

  • @tatyabhautidame7608
    @tatyabhautidame7608 ปีที่แล้ว

    👃💅👌

  • @gajananhumbad5506
    @gajananhumbad5506 4 ปีที่แล้ว

    बरोबर सर आताची परिस्थिती सांगितलं

  • @virajpatil5601
    @virajpatil5601 4 ปีที่แล้ว +4

    Godbole Sir many experts have advised about increasing spending in Education and Healthcare but that also means cutting expenditure somewhere else. What is the solution? Increasing our tax base by bringing more people under the direct tax bracket or levying more taxes on the rich or maybe inheritance tax? Should fixing leakages in implementing economic policies at micro level by leveraging technology provide us some solution? Is this anxiety also a reason for hyper nationalism in a way that democracies around the world are looking for quick fix solutions or leadership which is capable of selling a big Dream?

    • @harshadrandhe5693
      @harshadrandhe5693 4 ปีที่แล้ว +2

      इतकी चांगली कमेंट , मराठीतून करायची ना सर्वांना समजली असते

    • @harshadrandhe5693
      @harshadrandhe5693 4 ปีที่แล้ว +1

      भारतासारख्या देशाला फार मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि लष्करी खर्च करावा लागतो तसेच शेती , मासेमारी इत्यादी व्यवसाय कुचकामी धोरणे आणि अनिश्चित हवामानामुळे संकटात येतात , औद्योगिक विकास सुद्धा फार कमी आहे उत्तर भारतात जवळपास शून्य , एवढी प्रचंड लोकसंख्या व त्या मधील विविधता असताना सरकारला खूप मर्यादा येतात .

    • @chhaya.k3612
      @chhaya.k3612 ปีที่แล้ว +1

      Yes absolutely correct sir, selling big dreams, but solution which can manage depression. Afterall , live peaceful is the ultimate aim of each life

  • @anujaparanjape4495
    @anujaparanjape4495 3 ปีที่แล้ว

    Sir tumch mhanna 100 takke khar ahe what and who will make a change?

  • @vk_12345
    @vk_12345 4 ปีที่แล้ว

    What's the think bank website? Will I not be able to see all the episodes on this channel on TH-cam? Why force viewers to go somewhere else apart from his TH-cam channel? Please clarify as it's confusing amongst subscribers. Thanks

  • @arjungaykwad7878
    @arjungaykwad7878 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @reverseswastikass2103
    @reverseswastikass2103 4 ปีที่แล้ว +2

    मनोविकार वर विजय मिळवलेल्या बुध्ध्दाचे विचार संपवणार्या बरोबर असेच होणार
    जे खोटा हिंदु देव धर्म मानणारे नैराश्य ग्रस्त आहेत उद्या ठार वेडे होणार
    साने गुरुजी होमोसेक्शुल होता
    नमोः बुध्ध्दाय
    😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎
    Follow laughing Budhdha
    I am The Prince of Budhdha Kingdome
    Join Communist Party of India Budhdha
    Jai Bhim Red Salute

    • @ashokkumnale9701
      @ashokkumnale9701 4 ปีที่แล้ว

      You are wrongly noted statement about sane guruji

    • @reverseswastikass2103
      @reverseswastikass2103 4 ปีที่แล้ว

      @Jimmy G त्या वेळी LGBT कायदा पास झाला नव्हता नाही तर साने गुरुजींनी आत्महत्या केली नसती. माझा बाप तथागत गौतम बुद्धाने पंचशीलाचा पहीला नीयम कधीच आणि काहीही कारण असले तरी खोट बोलु नये. आणि तुझा ब्राह्मण बाप जाती पातीच्या नावाने कसला दैवी आनंद लुटतो आहे.
      😀😁😂🤣😃😄😅😗😉😊😋😎
      I am what I am like it or unfriend yourself
      I am The Crown Prince of Bouddha Empire.
      Follow Smiling Prince Bouddha
      Join Virtual Communist Party of Prince Bouddha
      Prince Bouddha Rules
      Namoh Buddhay

    • @reverseswastikass2103
      @reverseswastikass2103 4 ปีที่แล้ว

      @Jimmy Ggod and religion is biggest lie.
      जेव्हा तु स्वतः ला OBC म्हणवतोस याचा अर्थ ब्राम्हण तुझा जन्मदाता आहे. आणि तुझ्या बापाने खोट्या देवा धर्माच्या नावाने जो काही नंगा नाच केला आणि करत आहेत ते बोलण्याची हिंम्मत तुझ्यात नाही कारण तो तुला अजून खालच्या जातीत टाकेल म्हणुन.दुसर्याची बुध्दी ठरवण्या पेक्षा तु स्वतः किती मानसिक गुलाम झाला आहेस आणि लवकरच तु ह्या खोटया देवा धर्माला खरा ठरवण्याच्या नादात ठार वेडा होणार आहेस. हे मी तुला हिणवण्यासाठी नाही तर बाळा तुझी काळजी म्हणून बोलतो. आणि मी जे बोलतो ते १००% खर होते.
      अम्बानी जर तुझा आर्दश आहे तर लवकरच मी त्याला आणि त्याच्या अख्ख्या खानदानाला जेल मध्ये पाठवणार आहे.
      😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎
      I am what I am like it or unfriend yourself
      I am The Crown Prince of Bouddha Empire
      Follow Smiling Prince Bouddha
      Join Virtual Communist Party of Prince Bouddha
      Prince Bouddha Rules
      Namoh Buddhay

    • @reverseswastikass2103
      @reverseswastikass2103 4 ปีที่แล้ว

      @Jimmy G तुम्हि आता बाहेरून आलेल्या आर्यांच्या नाजायज अवलादी आम्हाला शिकवणार त्या पेक्षा डोक्यावर पडलेल कधीही चांगले. आणि माझे नाव सदाआनंद आहे. विथ एक्शट्रा अ. अ फोर अकड बुध्दाचा वंश असल्याचा.
      😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎
      I am what I am like it or unfriend yourself
      I am The Crown Prince of Bouddha Empire
      Follow Smiling Prince Bouddha
      Join Virtual Communist Party of Prince Bouddha
      Prince Bouddha Rules
      Namoh Buddhay

    • @reverseswastikass2103
      @reverseswastikass2103 4 ปีที่แล้ว

      @Jimmy G संस्कृत भाषा ही पाली आणि प्राक्रुत भासेतुन तयार झाली आहे आणि संस्कृत भाषा महाराष्ट्रातील ब्राह्मणानी पाचशे वर्षापूर्वी बनवली आहे पाली तीन हजार वर्षे जूनी भासा आहे तेव्हा ईतिहास नीट अभ्यास कर
      😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎
      I am what I am like it or unfriend yourself
      I am The Crown Prince of Bouddha Empire
      Follow Smiling Prince Bouddha
      Join Virtual Communist Party of Prince Bouddha
      Prince Bouddha Rules
      Namoh Buddhay

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 4 ปีที่แล้ว +1

    500 va like maaza hota.godbole sirancha ha video itka chhaan aahe ki mala ektyaala ya videola 500 likes dyaavese waatataat.

  • @OblivionZXZ
    @OblivionZXZ 4 ปีที่แล้ว +2

    1:26 Left handed people are more likely to be depressed.

    • @unnamed6556
      @unnamed6556 4 ปีที่แล้ว

      How?😞

    • @mayurpatil5962
      @mayurpatil5962 4 ปีที่แล้ว

      How i am lefty? I also depressed many times

  • @mkadam9769
    @mkadam9769 3 ปีที่แล้ว

    Jasa jasa technology vadhat jail tasa nairasha ajun vadhat janar

  • @youyogee
    @youyogee 4 ปีที่แล้ว +3

    Sir tumhi madhe madhe bolat raha...samajala tumchi garaj aahe....

  • @aashaykadu4431
    @aashaykadu4431 4 ปีที่แล้ว +14

    अनर्थ वाचावंच लागेल अस वाटतय हा विडिओ बघून .

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 4 ปีที่แล้ว +3

      ह्यांची सगळी पुस्तके अप्रतिम आहेत..

  • @MeenaMeena-jn2vp
    @MeenaMeena-jn2vp 4 ปีที่แล้ว +1

    Sir OCD साठी काय करावे. सर्वजण ocd म्हणजे काय ते सांगतात. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सांगत नाहीत. For E. G. जर s killing साठी कितीवेळा हात धुवावेत.

  • @ganeshshinde8267
    @ganeshshinde8267 3 ปีที่แล้ว

    hi tnx for the such a nice video
    can i upload it on my youtube channel so that our students will get its benifit

  • @nandagokhale6839
    @nandagokhale6839 2 ปีที่แล้ว

    Thevile ananate taisechi rahaave chitti asodyaave samaadhaan.

  • @manikmusale2023
    @manikmusale2023 4 ปีที่แล้ว +1

    Mazi pariksha zali ki mi lagech anarth vachnar

  • @rushikeshkadhao4101
    @rushikeshkadhao4101 4 ปีที่แล้ว +1

    Video cha title aani video cha content yacha kahihi samya disat nahiya...social media Cha ullekh 1 2 Vela sodun kute zalach nh (25 mn paryanta..Karan tya nantr interestach rahila nh)

  • @mangeshghaisas606
    @mangeshghaisas606 4 ปีที่แล้ว

    Sir tumhala sashtang dandvat ghalaychay krupaya patta dyava. Nairashyacha itka nit vishleshan navhta pahila. Jagala garaj ahe tumhi sangtay hyachi

  • @jayantdhole
    @jayantdhole 4 ปีที่แล้ว

    Sir, me Germany la rahto, ani social media totally bandh aahe ani ek khara aahe lok India madhle evde chu aahet ""Apple Ear pods" ghetle tari tyacha status, manje samjat nahi hyana kai dhakhvaicha , devch jane

  • @uttammulik3104
    @uttammulik3104 4 ปีที่แล้ว

    Change thinking is good message

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 4 ปีที่แล้ว +1

    जर आपण एखादी वाट चुकीची पकडली की कसं आपण भरकटत जातो याचं चांगलं विश्लेषण केलंत... ध्येय focus काय हेच जर चुकिचे असेल तर मग ते गाठण्यासाठी flow / मार्ग पण चुकीचा निवडला जातो..

  • @madhav5353
    @madhav5353 ปีที่แล้ว

    नवीन शोधाबद्दल नोबेल मिळालेच पाहिजे.

  • @AnilDeshpande-ql1kn
    @AnilDeshpande-ql1kn ปีที่แล้ว

    Afat wishmta he nairashya yenache khare Karan

  • @vinitpatil3074
    @vinitpatil3074 4 ปีที่แล้ว

    Sir please write book on this TOPIC

  • @kau4chat
    @kau4chat 4 ปีที่แล้ว

    Godbole sir ch khup nirash zale ahet as mala sarkh vatatay tyanche think bank che video baghun ...nairashyacha sur ahe akhand

    • @chhaya.k3612
      @chhaya.k3612 ปีที่แล้ว

      Yes, godbole sir be placid, pl balance ur spend of intelligence and knowledge