लोकसंख्येमुळे गरिबी वाढतेय? | Achyut Godbole |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 160

  • @shrirangparanjape1215
    @shrirangparanjape1215 2 ปีที่แล้ว +47

    भारतात लोकसंख्या कुणामुळे वाढत आहे?
    भारतातील घुसखोर कोण आहेत? तेही संख्या वाढवत आहेत. हया होऊ घातलेल्या कायद्याला विरोध कुणाचा आहे?

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว +9

      मागील १० वर्षात बांग्लादेश चा सकल आर्थिक उत्पन्न भारताच्या पुढे गेलाय. रेडिमेड कपडे, चामडी वस्तू आदींच्या निर्यातीच्या जोरावर ज्या प्रकारच्या कामांसाठी बांगलादेशी मजूर भारतात यायचे ते सुद्धा आता त्यांच्याच देशात राहणे पसंत करतात. त्यामुळे घुसखोरीचे बिनबुडाची कारणे निवडणुकीच्या भाषणात नेते देत असले, तरी तेच नेते संसदेत, विधान सभा आदी मध्ये ( जिथे पुरावे द्यावे लागतात) तिथे घुसखोर अत्यल्प असल्याचे कबुल करतात. भावनांमध्ये वाहून जाण्या ऐवजी आता आपण सरांसारख्या तज्ज्ञांनी आकडेवारीच्या आधारे दिलेली माहिती ऐकावी हे उत्तम.

  • @sankalikar3605
    @sankalikar3605 2 ปีที่แล้ว +3

    चांगले विश्लेषण. नुसते स्त्री शिक्षण लोकसंख्येचा दर खाली आणते हे गेल्या पन्नास वर्षात दिसले आहे आणि हे प्रत्येक धर्मात घडलेले आहे. कारण शिक्षित स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते आणि त्यात मोठ्या संख्येने मुलांना जन्माला घालणे हे बसत नाही. त्यामुळे सध्या जे अपत्यांना पोसू शकतात त्यांना मुले लोढणी वाटल्याने फारतर एखाद्या अपत्याला जन्माला घालण्यावर अशा जोडप्यांचा कल दिसतो. गेली काही शतके लोकसंख्या अशा समाजातील स्तरात वाढताना दिसते जे मुलांना पोसू शकत नाहीत आणि त्यामुळे अशा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणे ही सरकारची प्राथमिकता होऊ शकते किंबहुना असायलाच हवी. परोपकारी सरकार हे अगदी प्लेटोपासून सर्व विचारवंतांची भूमिका असली तरी इतिहासाने दाखवले आहे की समाजात अशी काही तत्वे असतात त्यांना ही सामाजिक जाणीव आणि त्यातून निर्माण होणारी बांधिलकी नको असते. कारणे काहीही असोत उदा. धर्मवेड, स्वैराचार, ई. ई. अशावेळी सरकारने केवळ परोपकारी भूमिका न घेता यातून निर्माण होणाऱ्या समस्यां सोडवण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी अगदी सुप्रजननशास्त्राची (युजेनिकस) मदत १०० टक्के न घेता काही प्रमाणात का होईना घेऊन सोशल इंजिनीरिंगच्या मदतीने या निर्बंधांना स्थान देणे गरजेचे आहे. तसेच ज्या कुटुंबाना शक्य असेल त्यांनी लहान मुलांना दत्तक घेऊन त्यांना योग्य शिक्षण आणि सुसंस्कार देणे हे ही सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जबाबदारी घेणे जरुरीचे आहे. प्रथम मूल पोटचे आणि द्वितीय मूल आर्थिक निर्बल समाजातून दत्तक ही भारताची गरज आहे. सुप्रजनन शास्त्र मागे पडले हे म्हणणे चुकीचे आहे. भारतात सोनोग्राफीतून जन्मदोष असल्यास गर्भपात करवला जातो हे सुप्रजनन शास्त्रच आहे. त्याचा गैरवापर होतो आणि सरकारने कितीही कडक निर्बंध घातले तरी त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही हा भाग वेगळा. अनियंत्रित लोकसंख्यावाढ हा एक प्रश्नच आहे आणि याला अनेक आयाम आहेत हे निश्चित. पण गरिबीशी तो अजिबातच निगडित नाही हि भूमिका तितकीशी बरोबर नाही. गरिबी घटवण्यात ही वाढ अडथळा उत्पन्न करते हे निश्चित.

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 2 ปีที่แล้ว

      सर तूम्ही जे उपाय सुचवलेत अगदी तेच
      मी ही विचार करत होतो जवळपास एक वर्षांपासून उदाहरणार्थ
      1)शक्य असेल त्यांनी मुले दत्तक घ्यावीत

  • @rahulsalokhe9770
    @rahulsalokhe9770 2 ปีที่แล้ว +8

    जरी हा कायदा लागू केला नाही तर गोडबोले साहेब पुढच्या 10 वर्षात तरुण मुलांची संख्या ही मुस्लिम समाजाची जास्त असेल आणि हिंदूंना इथे राहायला अवघड होईल.

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      सरांनी आपले मुद्दे मांडताना भारत सरकारच्या नॅशनल फॅमिली हेल्थ विभागाने २०२०-२१ मध्ये घेतलेल्या सर्व्हेच्या माहितीचा आधार घेतला आहे. आपले मत कोणत्या माहितीच्या आधारे देत आहात. संदर्भ दिल्यास मदत होईल
      🙏🏼

  • @PrashantSatoskar
    @PrashantSatoskar 2 ปีที่แล้ว +14

    मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास, बेसुमार गर्दी, अडवलेले फुटपाथ, खेळाच्या मैदानांचा अभाव, प्रदुषित हवा आणि असेच प्रश्न यामागे भ्रष्टाचाराइतकीच वाढती लोकसंख्या देखील कारणीभूत आहे.

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      ७० वर्षात तेव्हाचे सत्ताधारी लोकसंख्येमुळे आपल्या प्रगतीला मर्यादा पडतात हे कारण देत ( किंबहुना त्याकाळच्या अभ्यासक्रमात याच शब्दात नमूद केले जायचे), तेव्हा विरोधात असलेले ( अन सध्या सत्तेत असलेले ) पक्ष "आपली लोकसंख्या हि आपली शक्ती आहे, सरकारला तिच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने धोरणे आखली पाहिजेत." हा मंत्र जपायचे, अन आपण (जनता) सुद्धा त्यांचीच ( तेव्हाच्या विरोधी पक्षांची) री ओढायचो. मग आता जगात सर्वात अधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशात सत्तेत असलेल्या पक्षांना आपल्याच विचारांचा विसर पडला का? हा खरा प्रश्न आहे. पूर्वीच्या सरकारच्या धोरणांना आता फळं येत आहेत अन देशाचा ( अन सर्व धर्माच्या नागरिकांमध्ये ) जननदर घटत आहे. त्यामुळे आज तरुणांचा असणारा देश लवकरच वृद्धांचा देश होणार ( पाश्चिमात्य देशांप्रमाणे), अन या वृद्धांना ( म्हणजे आपल्याला) तेव्हा देय असलेल्या सोयी पुरवण्या साठी पुरेसे कर भरणारे तरुण नसणार हा इथे मुद्दा आहे. सरांचे भाषण लक्ष पूर्वक ऐकलेत तर उकल होईलच 🙏🏼

  • @samanderson3923
    @samanderson3923 2 ปีที่แล้ว +17

    लोकसंख्येने भारताला कधीच खड्यात घातल आहे 🖐️
    Population control bill हे याआधीच लागु करायला पाहिजे होत,उशीर झालेला आहे.
    लोकसंख्या वाढीचे परिणाम आपण पाहतच आहोत.
    For example :
    1.increase in number of unemployment : Generating employment for a huge population in a country like India is very difficult. The number of illiterate persons increases every year. The unemployment rate is thus showing an increasing trend.
    2.Resource utilisation : Land areas, water resources, forests are over exploited. The growing population could pose a threat to already existing ecosystem, as the number increases consumption increases which puts stress on natural resources which could lead to shortage of water and food.
    3.Decreased production and increased costs : Food production and distribution have not been able to catch up with the increasing population and hence the costs of production have increased. Inflation is the major consequence of over population.
    4.inequitable income distribution : In the face of an increasing population, there is an unequal distribution of income and inequalities within the country widen. Due to excessive number of individuals, the job is not valued appropriately which could significantly bring down the value of the skill.
    सगळ्यात महत्त्वाच म्हणजे पर्यावरण धोक्यात आले आहे,भारताच्या अति लोकसंख्येमुळे निसर्गाची वाट लागली आहे,शेतीच क्षेत्र कमी होत चालल आहे,जंगलतोड वाढल आहे.
    लोकसंख्या वाढली म्हणजे जमिन वाढली अस होत नाही जमिन फार मर्यादित राहिले आहे लक्षात घ्या 🙏

    • @madhavipawar580
      @madhavipawar580 2 ปีที่แล้ว +4

      Completely agree. We wont controll population . All parties want votes.

    • @madhavipawar580
      @madhavipawar580 2 ปีที่แล้ว +3

      Thanx a million for all detailed analysis.

    • @philipjohnson471
      @philipjohnson471 2 ปีที่แล้ว +1

      Right 👍
      आपल्याकडे जास्त करुन भारतात शेतीच क्षेत्र कमी होत चालल जास्त लोकसंख्या आणि मर्यादित जमिन 🖐️

  • @ajitwelling
    @ajitwelling 2 ปีที่แล้ว +3

    हा कायतरी गुगलवर शोधतो आणि स्वतः च असल्यासारखं बोलतो. जग बोलतं त्याच्या विरुद्ध बोलल्यावर लोक मला विचारवंत समजतील असा ह्याचा गैरसमज आहे. ह्याचा आवडता शब्द आहे... विषमता. ह्या व्हिडिओ मध्ये हा शब्द किती वेळात आलाय तो शोधण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे झोप येत नसेल तर येईल.

  • @umeshpatil9177
    @umeshpatil9177 2 ปีที่แล้ว +19

    Maharashtra , आणि अनेक दक्षिणेकडच्या राज्यांनी आता आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे . कारण आपला TFR (total fertility rate) आता १.५ च्या आसपास आला आहे . जो अतिशय चिंताजनक आहे . TFR हा किमान २.१ असायकत हवा . जर असच चालू राहिलं तर हिंदूची population खूप लवकर घटायला सुरुवात होईल .

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 ปีที่แล้ว +8

    दोन तुलना
    एका बोटीत दहा माणसे सुरक्षित बसू शकतात. तिच्या मधे शंभर भरले तर बोट बुडणार.
    एका फ्लॅट मधे चार माणसे सुखाने राहू शकतात शंभर तिथे कोंबले तर मारामारी सुद्धा होइल. अगदी common sense आहे.

    • @thoughtspondering
      @thoughtspondering 2 ปีที่แล้ว +1

      Godbole sir is saying population control should not be the primary point of focus for India, but development policy, education, and opportunity creation should be. Poverty is not high because of Population but Population is high because of Poverty - is what he is saying. As he said Somalia and Baluchistan has low population but they are still poor. Singapore and Belgium has high density of population but they are rich.

  • @shreepadkadam8768
    @shreepadkadam8768 2 ปีที่แล้ว +39

    India must have strict laws for population control and so-called celebrities like Saif Ali should be punished first under such law provision to set up an example in our society.

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว +1

      Good joke

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 2 ปีที่แล้ว

      I do not think so,in fact person with resources should have more children

    • @equillibriuminlife
      @equillibriuminlife 2 ปีที่แล้ว +1

      @shreepad exactly 👍

    • @InvestfulMarathi
      @InvestfulMarathi 2 ปีที่แล้ว +1

      exactly right because common people reflect there acts in real life and media is responsible for that more than celebrity

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 2 ปีที่แล้ว +23

    लोकसंख्या नियंत्रण कायदा हा काही काळासाठीच ठेवला जाईल....

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว

      Te shakya nahi.

  • @anilumale6966
    @anilumale6966 2 ปีที่แล้ว +7

    India 🇮🇳 needs common civil code and national papulation policy for better future of Indian citizens jai hind

    • @thoughtspondering
      @thoughtspondering 2 ปีที่แล้ว +1

      Godbole sir is saying population control should not be the primary point of focus for India, but development policy, education, and opportunity creation should be. Poverty is not high because of Population but Population is high because of Poverty - is what he is saying. As he said Somalia and Baluchistan has low population but they are still poor. Singapore and Belgium has high density of population but they are rich.

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 2 ปีที่แล้ว

      @@thoughtspondering I think these theories are not equally applicable to all countries
      How could we compare somalia with India and America with bhutan
      each and every country has different geographical, demographical,developmental,
      And many more issues so we cant compare apples with oranges rather than we should have to taken those initiatives and adopt those policies which suit best for india's concern

  • @jivan3564
    @jivan3564 2 ปีที่แล้ว +3

    विश्लेषण अगदी बरोबर आहे पण ही एकच बाजू आहे.
    हा आहे ठराविक जातीचा लोकसंख्या वाढणं हा देशाचा सुरेक्षेचा मुद्दा होऊ शकतो

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 2 ปีที่แล้ว

      Correct. Ekach Samajachi jansankhya vadhtey. Tya baddal Godbole bolat nahit.

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 2 ปีที่แล้ว +2

    मध्ये शेखर गुप्ता च्या cut the clutter मध्ये त्यांनी एका अभ्यासाच्या नुसार 2048 साली 148/150 कोटी होईल आणि नंतर कमी व्हायला लागेल 2100 साली आपली लोकसंख्या 90 कोटी होईल
    अर्थात हे सर्व mathematical studies आहेत

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 ปีที่แล้ว +7

    समजा दहा लोकांच्या बोटीत शंभर कोंबले आणि बोट बुडणार नाही याची गैरंटी दिली तर लोक इतरांच्या मांडीवर, खांद्यावर बसतील

  • @varshadound4161
    @varshadound4161 2 ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 2 ปีที่แล้ว +12

    सर आमच्या मराठी वस्तीत एक मुसलमान राहतो, खायची मौत पण सहा मुले आहेत ती कुठेही काम करतात. अजून 2 खोल्या भाड्याने बघतोय. या समस्येवर काय करायचे? कुठल्या विचारवंताने काही थिअरी मांडली आहे का या विचारसरणीवर?

    • @ajaynaik30
      @ajaynaik30 2 ปีที่แล้ว +4

      या विचारसरणी वर बोलायची वेळ आली की सर पण सध्या आपला तो विषय नाही त्यामुळे त्यावर नंतर बोलू अशी कमेंट टाकतात

    • @richardtaggart1872
      @richardtaggart1872 2 ปีที่แล้ว +1

      मर्मावर बोट!

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 2 ปีที่แล้ว +6

    Based on my personal observation, big industries are more likely to ensure strict compliance with environmental standards than small businesses, simply because big industries have more volumes and profitability to absorb increased compliance cost.

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว

      Obviously

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 2 ปีที่แล้ว

    To d point... 🙏🏻

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 2 ปีที่แล้ว +10

    चीन, भारत आणि अमेरिका यानंतर लोकसंख्येचा नंबर नायजेरिया चा लागतो. पुढचा २० वर्षात नायजेरिया अमेरिकेला मागे टाकेल. सगळी थेअरी, गरिबी आणि लोकसंख्या यांचे गणित, याच्या पुढे हात टेकतेय. यात धर्माचा पण संबंध आहे.
    विस्फोट हा शब्द सामान्य वाटावा.

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว

      Chook.

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 2 ปีที่แล้ว +2

    Wonderful Sir🙏

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण आहे सर....

  • @rajeshribichkule9306
    @rajeshribichkule9306 2 ปีที่แล้ว

    changali mahiti dili

  • @nivrutti471
    @nivrutti471 2 ปีที่แล้ว +6

    I am seeing only two child parents now a days everywhere especially in cities. So automatically law is being implemented due to expenses,

    • @ajitwelling
      @ajitwelling ปีที่แล้ว

      जरा लांडयांची पोर पण मोजून पहा मग कळेल

  • @shantanu7624
    @shantanu7624 2 ปีที่แล้ว +5

    बेरोजगारी वरही अच्युत सरांचे विचार ऐकायला आवडतील.

  • @ChetanOT
    @ChetanOT 2 ปีที่แล้ว +9

    आले परत साहेब😂😂 ह्याना घरी बसवा शांत बसवा😀

  • @arunachougule4820
    @arunachougule4820 2 ปีที่แล้ว

    योग्य mahiti

  • @mandarbapat1
    @mandarbapat1 2 ปีที่แล้ว +3

    All developed economies have very controlled population and this is one of the reason why they are developed. Never expected such analysis from educated person like you.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว

    Nice clip

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 2 ปีที่แล้ว

    गोडबोले साहेब लोकसंख्या वाढ हा आजच्या काळा त फक्त मुस्लिम धर्मियांच्या संबंधित प्रश्न राहिलेला आहे इतर धर्मियांमध्ये तेवढी वाढ होत नाही

  • @shreyadeshak9162
    @shreyadeshak9162 2 ปีที่แล้ว +4

    Only Sanjay Gandhi was right person to rule India.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 2 ปีที่แล้ว +1

    लिब्रांडू विरोध करतायेत म्हणजे हा कायदा चांगला आहे असं आपण म्हणू शकतो

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 2 ปีที่แล้ว +8

    Malthas चुकला हे किती वेला आणि DINING टेबल हे किती वेला ऐकला हिस्ट्री राहु दे हो आज चे बोला तेही आपल्या देशा त काय करता येईल हे बोला

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @amitasahasrabudhe6413
      @amitasahasrabudhe6413 2 ปีที่แล้ว +1

      Kiti veL history var charcha... Aplya problem la kase applicable te sangave

  • @vishalyeole9586
    @vishalyeole9586 2 ปีที่แล้ว

    सत्य ते मांडले 🙏

  • @dearcomrade437
    @dearcomrade437 2 ปีที่แล้ว +2

    Nice explaination Sir.. 🔥🔥

  • @jitendraphadatare3475
    @jitendraphadatare3475 2 ปีที่แล้ว

    मालथस चे म्हणणे बरोबर आहे, जर लोकसंख्या वाढली तर महापुर येतील हा ईनडायरेक्ट ईम्पँक्ट आहे, कारण निसर्गाच्या अतिहानीमुळे जी वाढत्या लोकसंख्येच्या मुळे झालेली आहे

    • @trimbakghadge1603
      @trimbakghadge1603 2 ปีที่แล้ว

      तुम्ही जे दाखले देत आहात ते ऐकण्यात होणार आहे स्वारस्य राहिलेले नाही

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 ปีที่แล้ว +4

    मतासाठी कुणी सुद्धा या विषयावर गंभीर असणार नाही. संजय गांधी विसरलात?

  • @factchseck
    @factchseck 2 ปีที่แล้ว

    Sir, aplya kade jamin ani sheti Limited nahi ka? Ani ti ajun kami hot challa ahe ki nahi (NA land) ? Asa asel tar total chapati pratek gharacha dining tabel war vadhel ki kami hoil?
    Lok sakya vedhel tyamule pur, bhukampa kiwa rog rai yeil (like corona) hoil pan mhanje devacha kop asa nahi pan, tar nisarga loksakya swata balance karel karan jasa undir wadle ke manjar ani saap apo aap wadtat, kuthe taapman khup vadle tar haricaan yeun tithe sevti vatawaran thanda hoota tasa loksankya wadel tasa virus, disaster apo aap wadtat karan ki sewti pruthvila swatala balance karaicha asta te ti ticha paddtini karti.

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 ปีที่แล้ว +4

    लोकसंख्या कंट्रोल करा आधी पर्यावरण च काय झालंय बघा आणि बोला आणि spirutuality हवी प्रत्येकात

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +7

    गोडबोले साहेब, आता मोदीजी हे मुस्लिमांच्या स्त्री शिक्षणाबद्दल जास्ती भर देतात त्याच्यामुळे मुलांचं प्रमाण कमी होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला पटते का? कि ती गोष्ट मोदीजी करत असल्यामुळे पटत नाही किंवा त्याच्याकडे डोळे झाक करता?

    • @dggupt9547
      @dggupt9547 2 ปีที่แล้ว

      2014 nantar tar he jastach कडुबोले. jhale aahet , Changal ahe sarva prakarachi loka asavit.

  • @datta6159
    @datta6159 2 ปีที่แล้ว +4

    लोकसंख्या नियंत्रण काय फक्त हिंदूनीच करायच का...

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      आपण गोडबोले सरांनी दिलेले आकडे ऐकले नसतील तर , भारत सरकारच्या नॅशनल फॅमीली हेल्थ सर्व्हे चे रिपोर्ट्स वाचा. 🙏🏼

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 2 ปีที่แล้ว

    लोकसंख्या नियत्रंण व इतर तत्सम कायदे हा मुर्खपणा आहे. आपली म्हणजे भारतात प्रत्येक स्त्री मागे २.० पेक्षा कमी आहे.

  • @srd9518
    @srd9518 2 ปีที่แล้ว

    adhyatmik survival skills needed

  • @dfghj_lu5qh
    @dfghj_lu5qh 2 ปีที่แล้ว +1

    population control policy should state wise because Maharashtra's fertility rate is 1.7 for maintaining population it require 2.1. so Maharashtra's population will decrease in future so there is no any need of such policy in Maharashtra and South India. It should be strict in UP, Bihar etc. states where Fertility rate is above 2.1

  • @vinayedke614
    @vinayedke614 2 ปีที่แล้ว +9

    एक अणु युद्ध हवचं!!! हम दो हमारे दो पण नको. सगळं बरबटलयं.

  • @geetawarang9243
    @geetawarang9243 2 ปีที่แล้ว

    Kurla la ya muslim population kiti vadhtey

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 2 ปีที่แล้ว

    👍

  • @dggupt9547
    @dggupt9547 2 ปีที่แล้ว

    2014 nantar tar he jastach कडुबोले jhale aahet , Changal ahe sarva prakarachi loka asavit.

  • @nitinpatil2152
    @nitinpatil2152 2 ปีที่แล้ว +5

    Thank you Achyut Sir and Think bank team for such a useful video. I really like video of Achyut Sir. Kindly make a new interview session on My lord book. Thank you

  • @azingo2313
    @azingo2313 2 ปีที่แล้ว +2

    तो 2014 लाच गेला आहे....🙏

  • @shashikantbhadre4064
    @shashikantbhadre4064 2 ปีที่แล้ว

    The fact is - Many country's People are living good life even if the population is high. So, population cannot be blamed for having high poverty. People who comments, need to focus on the facts rather than coming with prejudice.

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +9

    मुसलमानांना विचारा

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      आपण गोडबोले सरांनी दिलेले आकडे ऐकलेत का? ऐकले नसतील तर भारत सरकारच्या नॅशनल फॅमीली हेल्थ सर्व्हे चे रिपोर्ट्स वाचा. 🙏🏼

  • @shrikantgkale
    @shrikantgkale 2 ปีที่แล้ว +3

    If you draw WHY TREE putting issue at top and keep on asking WHY, then effect is on top and cause is at next level but that very cause becomes effect when you drilled down further. Hence it's not really fully acceptable that because of poverty, the population increase.....also we should always start with low hanging fruits.. So from these angles, I feel population cotrol must be emphasised. I have regards for you and only because of that I wrote this comments. Otherwise there are many people on You Tube who keep on talking a lot about many issue.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 2 ปีที่แล้ว +1

    video chan hota. माहितीपूर्ण होता. B. A. la astana aamhala ha vishay hota. pan महत्त्वाचं म्हणजे विकास. yat aaple kontyahi partiche political lok. tyanchyakafe kititari hajar karod rs yetat kutun
    Bollywood madhe etka paisa yeto kutun
    madhmvarg kayam tasach rahato.

  • @SujitJadhavIN
    @SujitJadhavIN 2 ปีที่แล้ว

    What about freedom?

  • @shreyadeshak9162
    @shreyadeshak9162 2 ปีที่แล้ว +1

    For 25 years it is.must. If you have any ideas that can give jobs to all please tell . If no for next 25 years.let us follow China's first reform one child policy.

  • @shreyadeshak9162
    @shreyadeshak9162 2 ปีที่แล้ว +2

    We are already in khadda. Now nothing worse can happen to Us. So let us try what China did for 30 years One child or two children policy.

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      अन चीन आता वृद्धांचा देश झाला आहे. त्यांच्या पेन्शन, आरोग्य सुविधा इत्यादी पुरवण्यास सरकारला तरुण हातांकडून कररूपी उत्पन्नाची गरज आहे. अन वर वर डंका वाजत असला तरी चीनच्या पोलादी पडद्याआड सर्व काही आलबेल नाही. अर्थात सोवियत युनियन चे विघटन, व्हेनेझुएला, श्रीलंका इत्यादी देशांची वाताहत होण्याआधी तिथे सगळंच आलबेल दिसत होते. त्यामुळे चीनच्या आत वन -चाईल्ड पॉलिसी मुळे काय दुष्परिणाम झाले ते कधीतरी ५-१० वर्षात उघड होईलच.
      पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे पण आपली परिस्तिथी हि ब्लाईंड लिडिंग ब्लाइंड/blind leading blind ( आंधळा आंधळ्याला रस्ता ओलांडायला मदत करतो) अशी आहे, तेव्हा सरांसारखे शहाणे अभ्यासपूर्ण माहिती आकडेवारी सहित देणार, अन आपण दीडशहाणे त्यांची कोणत्याही अभ्यासा/माहितीशिवाय खिल्ली उडवणार. चालायचंच .

  • @umeshnaik7845
    @umeshnaik7845 2 ปีที่แล้ว

    Good lecture . Chetan Bhagat lecture please .

  • @maitreysalve2093
    @maitreysalve2093 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार ' तुमचा मी एक चाहता आहे ' तुमच आलेल' नवीन पुस्तक मी पुण्याच्या अक्षरधारा असेल किंवा बुक गंगा तिथ जाऊन मी विकत घेऊन' वाचतो आणि संग्रही ठेवतो ' आणि पाहिजे तसा त्याचा सन्दर्भासाठी उपयोग करत असतो." अर्थात" माझ्या संग्रही आहे . ते मी पूर्ण वाचलं सुद्धा आहे .त्यात तुम्ही प्रस्तावनेमध्ये ह्या विषयाला हात घातला आहे. अर्थात वाचून सगळया आजूबाजूला पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली. पुण्यात राहिला असल्यामुळे झोपडपट्टी पासून सहकारी गृह संस्था ते अगदी उच्चभ्रू वस्ती अनुक्रमे गरीब ' मध्यमवर्गीय ' श्रीमंत अशी जी आर्थिक उतरंड समाजाची आहे ती थोडी फार समजायला लागली ' त्यात तुमच आत्ताच आलेल "अनर्थ "आकडेवारीचा सन्दर्भ असल्यामुळे जरा अजून समजायला लागलं .तुमच्या लिखाणामुळे कुतूहल जाग झाल. तुम्ही म्हणता तो विचार पटू लागला ." अब्राहम Maslow " ह्यांची आणि hierarchy of need ह्या त्यांच्या पिरॅमिड्स ची ओळख "अर्थात" मधेच झाली आणि ते विचार सत्य आहेत हे हळू हळू समजायला लागल .धन्यवाद सर तुमच्या प्रत्येक पुस्तकाने कुतूहल खूप चाळवल गेल. आतला एक कुतुहल असलेला माणूस जागा झाला ' तुमच्या अश्याच सतत मार्गदर्शन पर विचारामुळे मग ते पुस्तकाच्या रूपाने असेना किवा video च्या माध्यमातून सतत माहीत नसलेल्या गोष्टी समजतात. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याची खरी आणि एक नवी दिशा मिळते. तुमच्या video ची वाट पहात होतो बर्‍याच दिवसांनी आपण पुन्हा अप्रत्यक्ष का होईना आल्यामुळे एक नवी चेतना मिळाली आणि पुन्हा जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. धन्यवाद सर! सर पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार!

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 2 ปีที่แล้ว +2

    Due to population what is condition of rural population?Fragmenyed land displaced people from village to city comolled them pity condotion.

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว

      Find solution

  • @shubhangi62
    @shubhangi62 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumi kashe aahat, tumchi tabet kashi aahe. mi tumche video nehmi pahate.

  • @sharkkakirde1
    @sharkkakirde1 2 ปีที่แล้ว +1

    Hello,,,Saheb,,sagla scientific barobar bollat, aho pun,,, Muslim lokkan chi 'Psychofancy',,suddhha ahae ki,,, population jihad,,Hinduun virudha,,,ha,,agdi,,,aa-likhit niyam ahae tyancha,,tyaa baddal apan bolaila ka ghabarto??

  • @ramkrishnkakad7636
    @ramkrishnkakad7636 2 ปีที่แล้ว +8

    हा सो कॉल्ड सेक्युलर लिब्रान्डू विचारवंत आहे

    • @sumitshinde7650
      @sumitshinde7650 2 ปีที่แล้ว +5

      barobar hyala kay kaltay... tyasathi mahan scientist modich pahije, gobar khayenge aur khilayenge

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर. आयटी क्रांतीमध्ये भारताला अच्छे दिन दाखवणाऱ्या माणसाला काय कळतंय? 🔔

    • @strongman4320
      @strongman4320 2 ปีที่แล้ว

      @@sumitshinde7650 .. ए मंदबुद्धी. गप

  • @gurubhainewsgopalgomtiwale1338
    @gurubhainewsgopalgomtiwale1338 2 ปีที่แล้ว +3

    थिंक बैंक , हा विडियो कचरा करतोय ,,,

  • @ChavraSuarez
    @ChavraSuarez 2 ปีที่แล้ว

    African countries cha fertility rate bagha 4 te 6 % ahe te pudhe khup vadhshil.

  • @pradeepdalvi4182
    @pradeepdalvi4182 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर विश्लेषण.... अशी माणसे भारतात राष्ट्रपती किंवा मंत्री का होत नाहीत???????

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 ปีที่แล้ว

    Nehmipramanech chan talk

  • @trueindian3623
    @trueindian3623 2 ปีที่แล้ว

    साहेब मस्त गोड बोलतात
    पण each n every point is so week to argueeee
    Just kidding type view on this serious essue

  • @sanjaydharma7274
    @sanjaydharma7274 2 ปีที่แล้ว

    Please take face to face of Achut Godbole sir intrview as you take others thank you 🙏🙏🙏

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 2 ปีที่แล้ว

    बेरोजगारी गरिबी ह्याला कारणभूत कोण

  • @vrugamedu4193
    @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

    विनाअभ्यासाच्या आधारे चाललेल्या मतामतांचा इथला गलबला पाहून कथा सिनेमातील राजाराम पुरुर्षोत्तम जोशींची आठवण आली. गोडबोले सरांचा अगदी राजाराम जोशी झाला आहे

  • @shekharirabatti6788
    @shekharirabatti6788 2 ปีที่แล้ว +6

    Ya aai ghalayala ka bolwata a manus kup sayako aahe vinayak ji krupa karun yala akkal in dya..

    • @maitreysalve2093
      @maitreysalve2093 2 ปีที่แล้ว +1

      Tula akalechi garaj ahe bhau ' tu jara tyanchi pustak vach mhanje tuzya akalet thodi tari bhar padal . Aani he asale shemde chale nko karu ' lahan poransarakha shivya kay deto .jara vachan kar' faltu pna nko karu.

    • @maitreysalve2093
      @maitreysalve2093 2 ปีที่แล้ว

      Shivya denyamul asa vatatay bolnara nay tar tu sayko ahe .aani hyala ka bolaval tyala ka bolaval lavdya tu ban kayatri tula pn bolavato mg.

  • @saraswati26
    @saraswati26 2 ปีที่แล้ว

    Lods of information but as rightly said not all problems are caused by population..its unfair development and crazy urbanization..Mumbai 1 cr la flat milte nahi...but in other parts of Maharashtra you can construct banglow and start your own business in same amount..so population is not the only provlem

  • @practice1997
    @practice1997 2 ปีที่แล้ว

    Live example of what happens when your mouth gains a speed that your brain can't catch up with😂

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 2 ปีที่แล้ว

    One csst is growing their population, then it is required to control.

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 2 ปีที่แล้ว +1

    Stop blaming neo economic liberalism. India is able to achieve economic growth due to liberalisation, privatisation and globalisation policies and which has contributed in increasing living standards and slowing population growth.

    • @JOSHII87
      @JOSHII87 2 ปีที่แล้ว

      Your point is misdirected.Plz correct the course logically.

  • @tkva463
    @tkva463 2 ปีที่แล้ว

    अरे यार, त्या बिचा-यांना शिव्या का घालता! त्यांना प्रोत्साहन द्या!

  • @shreyadeshak9162
    @shreyadeshak9162 2 ปีที่แล้ว +3

    You take up the challenge to give jobs to all jobless in your cities. As you say discussions on table , your lectures are no better. Will you keep 10 servants in your.home when only 2 are required.

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 2 ปีที่แล้ว +3

    हा लिबराडु आहे

  • @umakant2441
    @umakant2441 2 ปีที่แล้ว +2

    Think Bank आम्हाला यांचे विचार पटले नाहीत. आता नवीन विचारांच्या तरुणांना संधी द्या, आणि थिंकबँकला म्हातारा होण्यापासून वाचवा.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว +1

      Don't assume Your personal opinion is public opinion at large. Speaker has lot of knowledge, experience, exposure than your bird's brain. So let others benefit from what he is speaking and you go watch some nonsensical videos.

    • @maitreysalve2093
      @maitreysalve2093 2 ปีที่แล้ว

      नवीन विचार करणारे तरुण आधी शोधायला हवेत 'आणि तरुणांनी सुद्धा विचार करायला शिकले पाहिजे .व्यक्तीच age काय आहे ह्या पेक्षा ती व्यक्ति ज्या विषयवार बोलती त्या विषयावर कोण बोलत का?हे आधी ध्यानात घ्या! तुमच्या अश्या बोलण्यामुळे अस वाटत बोलणारी व्यक्ति नाय तुम्ही ऐकणारे म्हातारे झालाय. तरुण असून तुमचा काय उपयोग?हा माणूस वयस्कर असून सगळ्या विषयवार बोलतोय आणि मार्गदर्शन करतोय खर ते बोलतोय ' आणि तरुण असणारे आत्ताच निष्क्रिय म्हणजे कंडम झालेत. काय लाजिरवाणी गोष्ट आहे.

    • @mahadevjogalekar7597
      @mahadevjogalekar7597 2 ปีที่แล้ว

      अचुक प्रतीक्रीया

  • @maheshathavale3968
    @maheshathavale3968 2 ปีที่แล้ว

    YOU SHOULD HAVE GIVEN CREDIT TO "HANS ROSLING" FOR THIS PIRITED VIDEO.

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 2 ปีที่แล้ว +2

    In Mumbai it is common to see A pregnant women in twenties selling flowers etc along side a infant and 2, 3 kids with her feel sad and helpless . We blame the Government for high infant deaths school dropouts malnutrition. Those who plan are few masses are the sufferers.

  • @suryabhatt12
    @suryabhatt12 2 ปีที่แล้ว

    Sarvat pahile Bharata madhe je Bangladeshi aani Rohingya lakhonchya sankhye ne rahtaat tyan na kadha desha baher..

  • @manojpawar5491
    @manojpawar5491 2 ปีที่แล้ว

    Sir,
    Don't dodge the question. You should be talking about falling economy instead.

  • @myfishtank9282
    @myfishtank9282 2 ปีที่แล้ว

    उम्मम उतपन्न, होमम्म होते, गुमम्म पापुलेशन😅😅😅

  • @shashikantpokale250
    @shashikantpokale250 2 ปีที่แล้ว

    sorry but 7:42 😂😂😂

  • @amitkhandagale9672
    @amitkhandagale9672 2 ปีที่แล้ว +2

    Are Godbole assa garajeche nahi ki sagalikade apple tond chalavayala pahije. Jevadhi bharatachi capacity aahe tyapeksha aadhik population aahe. Ani aapalyala kiti mula aahet. Kayada asayala hava. Ani je lecture deto te sapashel aapatate. Think bank waar after covid India kasa aasel he kiti rangavun sangitale hote. Kay jhala kahi nahi

  • @ajitwelling
    @ajitwelling 2 ปีที่แล้ว +1

    हा स्वतः चे काही बोलत नाही. अमुक तमुक साली कोण काय बोलला, अणि कोणी काय लिहिल ते सांगून मी विचारवंत आहे अस म्हणतो.....=))

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 ปีที่แล้ว

      *त्यांना हा असं संबोधताय, कळली तुमची लायकी....*

  • @shraddhaskanade1723
    @shraddhaskanade1723 2 ปีที่แล้ว +1

    Kontya kalachi gosht boltay ?
    .mala watate ki tumhi jya field madhye expert aahat krupa karun tyawar bola ..aajkal hi fashion zali aahe ki konihi uthun kahihi boltay..? Udya mhatari pidhi yenar aahe mhanun aaj bharamsath mule karun thewaychi hya vichara muleach dar signal jawal kaam karnare mulanchi sankhya wadhtey...tumchi swathchi kiti mule aahet udya deshala tarun pidhi denya saathi..? Tyanni kaam karawe ..tyanna kaam dyawe ase bolne khupach sope aahe ..bekari darvarshi wadhat aahe..higher education kamaliche mahag zale aahe mag mule paida karun kay signal war kinwa anathaashramat sodyachi..? Tyanna shikawane..skill dene he karayla pahije..sagle ek tar govt ne dyayche nahitar chorya karnar..educational aani job conditions ashya aahet ki mostly sagle pardeshat jaat aahet tyamule tase hi kuthetari mhantaryancha desh tasahi honar aahe..tyamule theoratical lecture denya peksha practically bola

    • @vrugamedu4193
      @vrugamedu4193 2 ปีที่แล้ว

      त्यांच्या आयटी मधल्या यशस्वी कारकिर्दी नंतर, त्यांनी लिहिलेल्या अनेक विषयांवरील पुस्तकं, त्यांचा व्यासंग पाहता त्यांनी कोणत्या विषयावर अधिकारवाणीने बोलू नये असा विषय आहे का? विद्वत्तापूर्ण वादविवादाची आपली जुनी परंपरा आहे, त्यांच्या वरील विषयावरील मते आपल्यलाला पटत नसतील तर अभ्यासपूर्ण अन त्यांच्याप्रमाणे संदर्भ अन आकडेवारी देऊन त्यांच्या मुद्द्यांचे खंडन करा. आपले मत जाणून घेण्यास उत्सुक 🙏🏼

  • @sujataaski6893
    @sujataaski6893 2 ปีที่แล้ว

    Boring 💤

  • @prabhakarkulkarni7036
    @prabhakarkulkarni7036 2 ปีที่แล้ว

    देवाने डोक दिल आहे का

  • @Realopinion49
    @Realopinion49 2 ปีที่แล้ว

    Tumchya bhumika nehmi BJP chya apratyksh virodhatlya astat...

  • @equillibriuminlife
    @equillibriuminlife 2 ปีที่แล้ว

    फालतू एक्सप्लेनेशन आहे या माणसाचं