बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा | शनिवारवाड्याचा इतिहास | Shaniwar wada | Bajirao Peshwa | Mohan Shete
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा | शनिवारवड्याचा इतिहास | Shaniwar wada | Mohan Shete
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
shaniwar wada
shaniwar wada pune
shaniwar wada history
shaniwar wada rahasya
shaniwar wada story
shaniwar wada tour
shaniwar wada mahiti
shaniwar wada real story
shaniwar wada architecture
all about shaniwar wada
peshwa
peshwa bajirao
about peshwa bajirao
bajirao peshwa
bajirao peshwa history
सर, मी 2000-2001 च्या 10वी बॅच चा विद्यार्थी. तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायला होतात. आजही त्याच पोटतिडकीने तुम्हाला इतिहास शिकवताना बघून आनंद झाला. सर, तुमच्या या कार्यात भरभरून यश लाभो अणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
which school?
@prashantraut9341 ramanbaug
प्रतापसुर्य श्रीमंत बाजीराव पेशवे! He literally transformed a Kingdom into an Empire! जबरदस्त!
आपल्या पोटच येणे इतिहास सांगण्याच्या उत्साहाचे पण फारच कौतुक वाटले खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला नमस्कार
पोटतिडकीने
मूर्तिमंत इतिहास वर्णन! अभिमान आहे सर आम्हाला तुमचा! इतिहासाचा मास्तर असावा तर असा!
माहित नसलेला इतिहास आपण सांगितला . उत्कृष्ट सादरीकरण
पेशवे घराण्याचा इतिहास इतर बऱ्याच गोष्टी सांगितला . अभ्यास पूर्ण इतिलस
खूप छान सर, आज मला माझे शाळेतले (रमणबाग) दिवस परत आठवले! तुमचा इतिहासाचा तास कधीच संपू नये असं वाटायचं. तुमच्या शिकवणीमुळे इतिहास फक्त एक शाळेतील विषय न राहता आमच्या जीवनाचा एक गोड अनुभव बनला.
पुलंना जसा हरितात्यांकडून इतिहास शिकायला मिळाला, तसंच आम्हाला तो तुमच्याकडून मिळाला.
खूप खूप धन्यवाद सर !
खूप सुंदर मराठ्यांचा आणि मराठी शाहीचा अभिमान वाटला
Excellent demonstration of our royal history 🙏👌👌
अप्रतिम प्रेरणादायी इतिहास
बाजीराव बल्लाळ आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही आपल्या कारकीर्दीत एकही लढाई हारले नाहीत
कसे होते तेव्हाचे महाराष्ट्रातील राजकीय लोक 🐯 आणि आताचे राजकीय लोक 🤡
आपले व्याख्यान ऐकून मन तृप्त झाले, खूप प्रेरणा मिळाली.
Shreemant Bajirao Peshwa , An Undefeated Worried 🔥🚩
खूप छान ऐकायला मिळाले, धन्यवाद Sir
खूप मस्त सर.. खुप महत्वाची इतिहासाची शनिवार वाड्याची माहिती दिलीत तुम्ही 👌
28:02 great war
58:02 great poetry
🎉 अप्रतिम 🎉
Thank you so much for your invaluable information on this.
Got much more information than, Raau - Biography on Bajirao Peshave, which recently I read.
प्रेरणादायी इतिहास योग्य पद्धतीने मांडला आहे.. धन्यवाद सर
असेच सर वर्गात सुद्धा शिकवायचे. ८वी १० वी मधली आम्ही मुलं अवाक् होऊन पहायचो. एकदा पण पुस्तक हातात न घेता सगळ अगदी आहे बरोबर शिकवायचे. ह्यांचा मुळेच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला लहान वयात समजले. स्वातंत्र्य संग्राम समजला. ह्या जन्मात तरी शेटे सरांचे ऋण आम्ही चुकवू शकणार नाही.
खूप छान सर
अप्रतिम माहिती दिली तुम्ही
सुरेख वर्णन 👌
सर ही वारसा दर्शनची series अशीच चालू ठेवा आणि youtube वर नियमित video टाकत रहा... आम्ही वाट पाहू
Sir... beautiful explanation.... very much appreciated...u r a real n devoted teacher...liked this video very much.. such informative videos r expected from u... thanks sir for nice video..
जग मे दो ब्राह्मण भये एक भृगू एक बाजीराव
ए
उत ढाई राजपूताना उत ढाई तुर्काव
जो गति गजेन्द्र की सो जानहू हमारी आज बाजी लाज बुंदेल की राखो बाजी लाज
Sundar Mahiti dile sir 😇
Sir, hats off to your history knowledge and story telling skills. Your ex Student from Ramanbaug school 2005 batch. ❤👏🏽
Jabardast
किती लाजिरवाणी गोष्ट आहे की, अश्या videos ना १०० रीच्या आता likes आहेत.. हेच ते खरं दुर्भाग्य
Khup sundar etihas sangitlat sir 👍
Ajun khup vedios chi apeksha ahe 😅
मास्तर 🙏
Bajirao yanchi fakt jaat aadvi yete .😢
ती आड येत नाही...तिला आणले जाते.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir khup Chan video ahe pan tya mulga la itka usher te map gheun ubhe kelat tya hun ek stand hava hota tithe
🙏
सर, संभाजी महाराज ह्यांचा इतिहास सांगा...
अभिनंदन अभिमान आपल्या निवेदन साठी नमस्कार नमस्कार नमस्कार
Bajirao jar panipat madhe aste tar apan jinkli asto😊
1:02:02
Atyant chukichi mahiti Katraj te shanivarwada hi pipeline ahe
Sarasbaget kadhich paani navhta, prayatna hote pn purn zala nahi
Sir he jatiwad and dalit atychar wada bandlywar suru jalya ki phelya pasun hote
बाजीराव पेशव्यांचा जन्म कोठे झाला?
नाशिक पासून ४० किलोमीटर वर असलेल्या डुबेरे गावात झाला .
पानीपत च्या पराभवाला हाच शनिवारवाडा जबाबदार ठरला.
विश्वास पाटील यांचे पानिपत पुस्तक वाचून समजेल नक्की कोण पराभवाला जबाबदार आहे
तिकडं युद्ध चालू होतं आणि इकडं पेशवे लग्न करण्यात मग्न होते.
विश्वास पाटील - पानिपत वाचावे.
इतिहास नीट वाचला नाही बहुतेक
भरपूर जळा...पण दिव्या सारखे जळा!
गडकरी काय सेना होता हे आम्हाला माहिती आहे स्वतःच्या कम्युनिटी विषयी चांगले लिहितो आणि छत्रपतीं विषयी वाईट लिहितो असा हा गडकरी
तू पेशव्या बद्दल च़ागल बोलतो कां?
अतिशय सुरेख माहिती 🙏